त्या बहीणीला काही स्वाभिमान आहेकी नाही .नाही ओवाळलं भावाला.म्हणजे काही जग बुडती होत नाही.ईतकीच हौस असेल तर ज्याला बहिण नाही अशा मुलाला बोलावून ओवाळाव व त्याला पान सुपारी आरतीत टाकायला.सांगावी. नाही तर चंद्राला ओवाळाव .इतका आपमान करुन घेऊन ओवाळायची कांहीच गरज नाही.भावाला तिची किंमत असती तर स्वतः घरी गेला असता बहीणीला भाऊबीज घेऊन.त्यालाच बहिणीची माया नाही.तर रडायची गरजच नाही।
माझी बायको लय खट्याळ माझी बहीन अतिशय शांत मायाळु बायको काळढेकुळ बहीण सुंदर बायको भांडणात तरबेज बहीण सर्व कामात बायको खाते म्हशी सारखी बहीण स्वयंपाक करते सुर्गणी सारखा
ताई आजच्या काळात सुना सासूला काही किंमतच नाही देत, एवढ्या काही सुना वरचढ झाल्या आहेत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तिने एका वर्षातच माझ्याच घरात वर्चस्व गाजवून मला परकी करून वेगळं घरा बाहेर काढलं.
@@Nikhil_Sapkal_2047 हो ताई पूर्वीसारखा तो सासूबाईचा दरारा आजकाल च्या सुनांना राहिला नाही. ह्या शिकलेल्या मुलींना जरासुद्धा जाणीव आणि संस्कार राहिले नाहीत. ह्याला तर मुलींची आईच जबाबदार आहे, आईचेच कर्तव्य आहे सासरी गेल्यावर मोठया माणसांचा मान राखून मर्यादेत कसं वागावं ते शिकवणे.
Ha no. Mazha msr. Cha aahe pan mala vatle ki mazhe mat bolave manun bolte aahe mi sagle kele pan aamcha gharat koni mala samjat nahi pan ton martat jithe sun changli tithe ghar changle bhetat nahi
खूप छान वाटत होते ना होते तोच खरा श्रीमंत आहे पाच वाजल्यानंतर जो भी येईल असे आवाहन आहे का माझी नाही तुमची प्रतिक्रिया लिहा आणि सोबतच घेऊन ये जो वीस रुपयाचे मूल्य आणि सोबतच अनेक वेळा आहे पाच वाजेपर्यंत या अकाउंट वरती आलो