खुप छान बोलतोस तु भाऊ आणि मला खुप भारी वाटते की तु माझ्या आईच्या गावातला आहे खुप छान वाटते आपली माणसे... ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 🙏🙏❤❤❤❤
संदेश भाऊ मी व्हिडिओ पाहायला नाही भेटला तरी मी लाइक करून सोडून देतो जेवढ माझ्याकडुन शक्य होईल तेवढ मी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडुन तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...... आपली भेट कधी होईल का माहीत नाही