Тёмный

दिव्य रघुवंश दर्शन | अयोध्याधीश श्री राम कथा भाग १ । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa 

Подписаться
Просмотров 155 тыс.
% 4 903

आयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा
भाग १ - दिव्य रघुवंश दर्शन
१२ कीर्तनांच्या मालिकेतील पहिले कीर्तन
ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
Ram Navami Special
#ayodhyarammandir #marathikirtan #ramkatha #ramnavami
या गुढीपाडव्यापासून कीर्तनविश्व चे तिसरे पर्व सुरू होत आहे. यांची सुरुवात आपण करीत आहोत, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या कथेपासून.
प्रभू श्री रामांच्या विविध गुणांचे चिंतन करून ते आपल्या जीवनात कसे आणता येतील याबद्दल सुंदर निरूपण आपल्याला या १२ कीर्तनांतून ऐकायला मिळेल.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
ru-vid.com
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

22 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 369   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@shobharajkarne5028
@shobharajkarne5028 10 месяцев назад
मनापासून धन्यवाद नमस्कार 🙏🙏🙏
@itsamit88
@itsamit88 Год назад
खुप छान 🙏🕉🕉जय श्रीराम नमस्कार
@p.gsanap2202
@p.gsanap2202 Год назад
श्रीराम समर्थ ! श्रीराम जयराम जयजय राम🙏🏽 जय जय रघुवीर समर्थ !
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 Год назад
खूप सुंदर खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏🙏
@babymusale5967
@babymusale5967 Год назад
राम कृष्ण हरी महाराज. किर्तनविश्व.
@sanjayalavekar7070
@sanjayalavekar7070 Год назад
श्रीराम जयराम जय जय राम
@vijayagosavi6832
@vijayagosavi6832 Год назад
ह.भ.प. चारुदत्त अफळे यांची कीर्तने नेहमीच सुश्राव्य असतात पण ही रामकथा माहित असलेले नसलेले विषय कळले. खरंच अप्रतिम योग आहे हा थोर पुण्याई आहे मागील जन्माची अतिशय सुंदर .महाराज nice
@nageshmurtikar9322
@nageshmurtikar9322 Год назад
जय् श्री राम्
@aditikokate9992
@aditikokate9992 Год назад
IIजय जय रघुवीर समर्थII रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम
@marotichintale8613
@marotichintale8613 11 месяцев назад
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃👃
@vaishnavikulkarni7559
@vaishnavikulkarni7559 Год назад
अयोध्या-मथुरामायाकाशीकांचीत्वन्तिका, पुरी द्वारावतीचैव सप्तैते मोक्षदायिकाः। 🙏🏻🚩🚩🚩
@madhukarkhanapurkar4070
@madhukarkhanapurkar4070 Год назад
रसाळ वाणीतून उच्च कोटीचे श्रीराम कथानक ऐकायला मिळणे ही दुर्मिळ पर्वणी लाभली.
@dilipmukadam1811
@dilipmukadam1811 5 месяцев назад
Farch sundar kertan aafle buva
@nehadeshpande9614
@nehadeshpande9614 Год назад
नमस्कार बुवा रामाची कथा ऐकून मन प्रसन्न झाले श्रीराम जयराम जयजय राम
@rajeshjoshi6011
@rajeshjoshi6011 2 месяца назад
जय श्रीराम
@tryambakkandekar2328
@tryambakkandekar2328 Год назад
श्री राम
@PramodShantaram
@PramodShantaram 9 дней назад
Abhinandan.
@akshaythorave5558
@akshaythorave5558 Год назад
जय श्री राम
@uttarapethe3499
@uttarapethe3499 Год назад
श्रीराम जय राम जय जय राम
@user-kt3vl8if5p
@user-kt3vl8if5p Год назад
राम कथा ऐकून मन प्रसन्न झाले खुप मन भरून आले असे वाटते की आपण हे किर्तन थांबले का असेच चालू रहावे किती ही ऐकले तरी मन भरत नाही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@anantnimkar958
@anantnimkar958 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम.
@krutikanikam1078
@krutikanikam1078 Год назад
Shri Ram Samarth
@anjalighadage2631
@anjalighadage2631 Год назад
आफळे महाराज यांना साष्टांग नमस्कार
@digvijaynilekar9046
@digvijaynilekar9046 Год назад
आफळे गुरुजी, आपल्या या युट्युबवरील कीर्तन मालिकेमुळे नवीन पिढीला भारतीय संस्कृतीचं दर्शन होण्यास मदत होईल. आपले खूप खूप आभार !! 🙏🙏🙏
@sanjaywalvekar3796
@sanjaywalvekar3796 Год назад
Gun kirtn chan
@nirmaladharmadhikari9527
@nirmaladharmadhikari9527 Год назад
खूप सुंदर श्रीराम कथा
@alkakulkarni9917
@alkakulkarni9917 5 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@arundhatiphadke4182
@arundhatiphadke4182 Год назад
अरुंधती फडके अतिशय श्रवणीय सुंदर किर्तन ऐकून खूप खूप आनंद झाला
@geetakale8258
@geetakale8258 Год назад
🙏श्रीराम जय राम जय जय राम. 🙏सुंदर कीर्तन.
@vijayagosavi6832
@vijayagosavi6832 Год назад
🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🌸
@artiagnihotri3614
@artiagnihotri3614 5 месяцев назад
फारच सुंदर उपक्रम रामकथा आफळे गुरुजींकडून ऐकायला मिळणार खूप आनंद झाला
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
Mastttachअमृताचा वर्षाव नमस्कार बुवा
@chhayadevte3148
@chhayadevte3148 Год назад
बाबाजी आपले कीर्तन सुमधुर आणि रसाल आहे 🙏💐❤️😊
@rajeshhadadare1336
@rajeshhadadare1336 Год назад
श्रीमान चारुदत्त आफ्ले महाराज आपल्या सुमधुर वाणी आणि उत्तम संगीत वादक कलाकार यांचे मुळे उत्तम श्रवणीय श्रीराम कथा प्रप्त झाले.
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 Год назад
फार सुंदर 👍👍🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@gopalshinde8478
@gopalshinde8478 5 месяцев назад
राम कृष्ण हरि 🙏🙏
@ulkatendulkar792
@ulkatendulkar792 Год назад
खूप सुंदर, एका क्लिक वर आम्हाला एका जबरदस्त विभूतिकडून श्री रामांच्या कथेच्या श्रावणाची ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली, हे आमचे महदभाग्य! श्री रामांचे विविध गुण हृदयात जागृत करायचे....अत्यंत प्रगल्भ चिंतन! परम आदरणीय बुवांना सस्नेह नमस्कार!
@vasudhazamre7558
@vasudhazamre7558 Год назад
आम्हास श्रीरामकथाश्रावणाची आम्हास सुवर्ण संधि उपलब्धझालीहे आमचे भाग्य ❤❤नमस्कार
@kalyanibotle8691
@kalyanibotle8691 Год назад
Atishaya shravaniya ase kirtan khupach chhan sarvanii jarur eikave
@deepapadhye2034
@deepapadhye2034 Год назад
भक्तिरसात भिजलेलं आपलं कीर्तन ऐकून मन धन्य झालं महाराज. नमस्कार स्वीकारावा.
@vimalpatil9373
@vimalpatil9373 Год назад
​@@vasudhazamre7558😅i😅😅,but 😮 😮😢😢to 😅😊
@darekarmahaling4302
@darekarmahaling4302 Год назад
Super maharaj खुप छान
@nileshgharat4308
@nileshgharat4308 Год назад
Afale bua che khup khup abhar. Jai Shree Ram
@vitthalgovande458
@vitthalgovande458 Год назад
श्री राम जयराम जयजय राम
@user-fm9kn9zh8r
@user-fm9kn9zh8r Год назад
खुप सुंदर किर्तन झाले
@shobhamankeshwar4085
@shobhamankeshwar4085 Год назад
जयगुरूदेव 🙏🙏
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 Год назад
सुंदर निरुपण namaste 🙏
@dilipkharalkar279
@dilipkharalkar279 Год назад
🙏🌺श्री राम जय राम जय राम 🙏🌺
@rajanivaste5166
@rajanivaste5166 Год назад
छानच किर्तन
@amrutdeshpande6141
@amrutdeshpande6141 11 месяцев назад
जय श्री राम जय जय राम
@pratimachiplunkarsapte9419
@pratimachiplunkarsapte9419 Год назад
Afalebuwa khup Chan mejwani detay amhala🙏🙏
@meghatarhalkar1425
@meghatarhalkar1425 Год назад
Atishay karnmadhur kirtan
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 8 месяцев назад
❤ श्रीराम
@prasadprabhu1179
@prasadprabhu1179 Год назад
सच्चिदानंद जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी
@bhalchandrasohani4544
@bhalchandrasohani4544 Год назад
पुण्यप्रद 💐💐💐💐
@shripadabhyankar6314
@shripadabhyankar6314 Год назад
Aadarniya buwa yansi Namaskar Shubharambh khupach Bhawya Zalay Surwatch Aapalya Mangal aani Bhardasta wanine zalye khup Dhanyawad
@vinayaksathe3868
@vinayaksathe3868 Год назад
अगदी लहानपणापासूनच मला कीर्तन व कीर्तनकार यांचे विषयी नेहमीच आकर्षण व आदर राहिले आहे. आजच्या वेगवान काळांतही श्री. रा.रा. चारूदत्त आफळे यांच्यासारख्या बहुश्रृत व्यक्तीमत्वाकडून ही ध्वजा समर्थपणे पुढें नेली जात आहे आम्ही सारेच भाग्यवान आहोत !
@koushalkhadke835
@koushalkhadke835 Год назад
फारच छान, महाराज 🚩जय श्रीराम
@parvatisakhare193
@parvatisakhare193 Год назад
So sweet Ramkrishn hari
@sanjivanigodse9937
@sanjivanigodse9937 Год назад
श्री राम जय राम जय जय राम
@rajendrakatre207
@rajendrakatre207 11 месяцев назад
Shree ram
@bharatimhatre6463
@bharatimhatre6463 Год назад
श्रीराम
@makarandshende9378
@makarandshende9378 Год назад
आफळे बुवांचे कीर्तन फारच रसाळ, ओघवत असते, दाखले सुद्धा आताच्या काळाशी संबंध असतो, खूपच सुंदर!!!
@madhaviwange8949
@madhaviwange8949 Год назад
खूपच सुंदर 🙏🌹
@bharatimhatre6463
@bharatimhatre6463 5 месяцев назад
जय श्री राम 🚩🙏🙏🚩
@manikpotadar9928
@manikpotadar9928 4 месяца назад
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa sanve dya |Aatma Roopa ||✋❤️
@umalele2770
@umalele2770 Год назад
श्रवणीय, अभ्यासपूर्ण, ओघवती वाणी
@sandhyabardapurkar4184
@sandhyabardapurkar4184 Год назад
खूप छान... किर्तन विश्व या चॅनल मुळे मला मनापासून आनंद झाला. मला खूप आवडते किर्तन ऐकायला.मनापासुन धन्यवाद.
@abhijitkamat5545
@abhijitkamat5545 Год назад
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 Год назад
श्रीराम जयराम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 6 месяцев назад
२२ जानेवारीच्या अयोध्येतील राममंदिरातील रामप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर रामकथा-दिव्य रघुवंशदर्शन भरपूर शेअर करत आहे. आणि रामभक्तांना अशी ही अप्रतिम प्रवचनांची मेजवानी मिळेल. मनापासून धन्यवाद!
@ganeshbade1307
@ganeshbade1307 7 месяцев назад
Shriram jai ram jai Jai ram.... Sita Ram , radhe shyam , vithal rukumai vithoba rukumai .... Shri hanumataye namah:
@bababoiboiii235
@bababoiboiii235 Год назад
Jay shree Ram
@anitaraje5921
@anitaraje5921 Год назад
Khoop chaan
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 Год назад
बुआ अप्रतिम प्रवचन. आपले प्रवचन बऱ्याच दिवसांनी ऐकायlला मिळाले. प्रभू श्रीरामचंद्राची अलौकिक कथा आप्ल्या मुखातून ऐकायला मिळत आहे, हे आमचं भाग्य. ओघवती वाणी, प्रवचन संपूच नये असे वाटते. जय जय रघुवीर समर्थ
@manikpotadar9928
@manikpotadar9928 4 месяца назад
Jai jai Raghuveer Samartha. 🙏
@nsavadhani2126
@nsavadhani2126 Год назад
🙏 वा.., अप्रतीम !! सुंदर गायन, वादन !! 🙏
@AmeyaKayal
@AmeyaKayal 3 месяца назад
हाय नमस्कार माननिय आदरणिय राष्ट्रीय किर्तन चारुदत्त गोंविद आफळे बुवा यांचे खुप छानं गोड आवाजात.व किर्तंन.छांनसुंदर सादरीकरण करतात.खुप छानं सुंदर अप्रतिम सुंदर.असतात.व आवाज राष्ट्रीय किर्तंन.खुप आहेत.पण चारुदत्त गोंविद आफळे बुवा यांचे मला माझ्या आईला खुप आवडतात.किर्तंने.
@buddhivantmane8867
@buddhivantmane8867 Год назад
🚩🚩🚩🚩🚩👏👏जय श्री राम 🚩🚩👏👏
@leenamawal7522
@leenamawal7522 6 месяцев назад
फार छान
@rajgoud903
@rajgoud903 Год назад
Jai shri Ram ....hyd
@A1ShadowPeshwa
@A1ShadowPeshwa Год назад
आवश्यक तेवढे सुचवआवे..... सर्व बुवा व सर्व कीर्तनविश्वाच्या सदस्यांना आमचे स्नेही नमन. 🙏 आफळे, बुवा कीर्तन विश्वाचे अध्यक्षक म्हणले तर चालेल ना? चालेल, ठीक आहे. 😄 बुवा, हा उपक्रम मराठीविश्व परीशदेच्या मार्फत राबवला जातं आहे असे आम्ही ऐकले. मात्र, ज्ञानाला भाषेच्या चोकटीत ठेवणे कोठवर योग्य आहे? नाही, १२ करोड मराठी बांधवां पर्यंत हे सर्व संस्कार पोहचावेत हे ध्येय आहेच. मात्र, हे साध्य कितपत होईल? सर्वलोक, काही यात सामील होतील असे नाही. त्यात, काही अजुनही गोष्टी आहेतच. मात्र, सद्गुरूजग्गी वसुदेवानी जे कार्य केले ते आमचे आदर्शस्थान आहे. ते, मूळातील तामील प्रदेशाचे, दक्षिण भारतीय. त्यांकडे, बाकी अजुन कोणत्या भाषेचे प्राविण्य नव्हते म्हणुन त्यांनी इंग्रजी भाषेचा असा काही उपयोग करून जागतिक स्तरावर जी आपल्या व्यकतव्याची आणि प्रवचनांची छाप सोडली आहे. ती तर आपण जाणतच असाल. 🙏 असे, काही आम्हाला जमले तर मजा आहे. एका, भाषेचे चोकटीत राहून आपण आपली विद्वता आणि उच्चं संस्कार जे काही सनातन परंपरेचे आहेत ते ही एका चोकटीत उभे करत आहोत. हे, बरोबर दिसत नाही. आपल्याकडे, ही असे इंग्रजीचे विद्वान असले तर ह्या भूमितील संताचे अभग आणि त्याचे संसारिक दृष्टया हितकारी व परमार्थिक दृष्ट्या तर आहेच आहे. हे, ही विश्वभर पोहचवू शकतो. परदेशात, ह्याचा प्रभाव निर्माण करायचा ह्याचा उद्देश हाच की तेथे तो दीर्घाकाल टिकतो. ते, लोक लवकर विसरत नाहीत. आपले, लोक एक गावाला एक संस्कार तर दुसऱ्या गावाला दुसरे.त्यांचे, असे नाही ते पुर्ण सम्पर्पित होणे जाणतात. जसे, ईशासंस्थेने केले आणि इस्कॉन ने ही तत्वे बाळगली व ते देशात नाही तर पुर्ण विश्वा पर्यंत पोहचले तर आम्ही मराठी माणसेच ही वैष्णव संस्कृती घेऊन सीमित का रहावे? त्या स्तरावर जे, आपल्याला आर्थिक साह्य, बाकी ही अनेक प्रकाराचे साह्य प्राप्त होईल ते आता जे प्राप्त होत आहे त्यापेक्षा अधिक पटीचे असेल. जेणे, करून विठ्ठल-भक्तीचा गजर फक्त एका देशापुरता राहणार नाही. आपले, ध्येयच हे आहे की 'ईश्वरभक्तीचा, विठ्ठल भक्तीचा प्रसार व्हावा.' तर, ह्यासाठीही प्रयन्त करून पाहायला काय हरकत आहे. आमचे, काकडे सर सांगायचे 'इंग्रजाची इंग्रजी, शिकायचीच असेल तर ती अशी आत्मसात करा आपल्या संस्कृतीचा मातृभाषेच्या अभिमानाचाही विसर पडता कामा नये आणि इंग्रज ही समोरून तुम्हाला नमस्कार करतील. तर यात, मजा आहे. आम्ही, तुमच्याच शस्त्रचा उपयोग आमच्या पद्धतीने करून कसे तुम्हाला चकित करू शकतो ही भारतीयांची खरी विद्वता आहे.' म्हणजे, ह्यांचे भजन ते मराठीतच ह्यांचे अभांग हे ही मराठीतच फक्त त्यावर जे काही सांगायचे आहे ते फक्त इंग्रजीतुन. म्हणजे, हा एक प्रकारचा प्रसारच झाला ना. पुढे, होऊ शकेल तर बाकी भाषेचे ही साहित्य उपयोगास आणता येईल. भारत, विश्वगुरु बनण्याकडे कशी वाटचाल करत आहे ह्याचेच हे एक चित्र असेल. म्हणजे, बाकी कोणाही ह्यात काही वेगळेपणा वाटणार नाही. आपण, विश्व्गुरु व्हावे मातृभाषेतच बोलत रहावे आणि ते प्रत्येक वेळी यांत्रिक साआह्यायाने त्याचे भाषांतर करतील असे नाही. आपणही, एक प्रभावी साधन वापरण्यास काय हरकत आहे. आपली, मातृभाषेची कीर्ती अशीच राहणार आहे यात संशय नाही मात्र या योगे तिचा त्यातील साहित्याचा, त्यातील ज्ञानाच्या प्रकाशाचा एका वेगळ्या व प्रभावी पद्धतीने का होईना प्रसार होणार आहे यांत संशय नाही महाराज. एकदा, जमले तर ह्या दिशेने ही प्रयन्त करून पाहावा. ही नम्र विनंती. 🙏 -S. M. SP
@snehashrisathe6611
@snehashrisathe6611 Год назад
सुश्राव्य रामकथा
@alkakesari7578
@alkakesari7578 Год назад
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 💐🌸🌺
@-lj2nl7in8j
@-lj2nl7in8j Год назад
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद हे कीर्तन अपलोड करण्यासाठी .👍🙏🙏🙏
@ashalatabhingare9985
@ashalatabhingare9985 Год назад
🙏. Atishaya sundar Aikatana dole panavale Aaplyala maza 🙏🙏
@sujatagharat762
@sujatagharat762 Год назад
फारच छान
@ramapatwardhan2030
@ramapatwardhan2030 Год назад
खूपच अप्रतिम, ऐकन मन तृप्त होते, सतत हा अलभ्य लाभ प्राप्त होतो, हया साठी आफळे दादांनचे व अन्य सर्व किर्तनकारांचे व सर्व ऑन लाइन प्रक्षेपण टिम ला खूप खूप धन्यवाद व साष्टांग दंडवत.🙏💐 हिंदूनुतनवर्षाभिनंदन, जय हिंद, भारत माता की जय💐🙏
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Год назад
Mananeey aaphle guruvary,saadar pranam🙏🌹tumchya sathi roj prarthna aste mazi.tumchi keerti ani gurukary asech chalu raho ani samajache prabodhan vhave hi ichha ani mazya gurucharni prarthna🙏🙏🙏🌹😌🤗
@manikpotadar9928
@manikpotadar9928 4 месяца назад
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y Год назад
खुप खुप छान.
@veenalavate1383
@veenalavate1383 Год назад
वा अप्रतिम
@bhagyashreegharpure8314
@bhagyashreegharpure8314 Год назад
अप्रतीम
@SuchitaBhagwat-st9cf
@SuchitaBhagwat-st9cf Год назад
अअतिशयसुंदरकीर्तन ऐकून आनंद वाटला
@bjpthegamer735
@bjpthegamer735 3 месяца назад
Khup chan
@shivappakumbhar1805
@shivappakumbhar1805 Год назад
काका अप्रतिम
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 Год назад
जय श्री राम जय जय राम 🌷🌷🙏🙏
@sureshnikam2804
@sureshnikam2804 Год назад
🙏श्री राम समर्थ 🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏 राम नामाची अप्रतिम अशी मेजवानी 🙏👏🌹🚩
@kirtibarve1881
@kirtibarve1881 Год назад
सुंदर अप्रतिम
@rashmiraut4285
@rashmiraut4285 Год назад
धन्यवाद,खुप छान.बालपणी राममंदिरात किर्तन दर रामनवमीला ऐकले होते .आजची कथा ऐकावी अशी ,प्रसन्न गुणगान करू तेवढे थोडके अशी..
@vipradassatish991
@vipradassatish991 Год назад
सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
@bapusahebkadam6547
@bapusahebkadam6547 Год назад
एकदम छान, स्तुत्य उपक्रम , येणाऱ्या पिढी साठी प्रेरणादायी आहे.
@vidyaradkar989
@vidyaradkar989 Год назад
अतिशय सुंदर कथा प्रस्तुती!! बुआ आपण अप्रतिम गाता. धन्यवाद.
@rudrajadhavrao9807
@rudrajadhavrao9807 Год назад
खूपच सुंदर 🙏