अवी , पुन्हा एकदा खरंच खूप खूप अभिनंदन तुझ . मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो , की तुझ्या सारखा प्रतिभवान व्यक्तिमत्व असलेला व्यक्ति , माझ्या कारकिर्दीतील सहवासात आहे . 😍 मनापासून अभिनंदन तुझ , भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ✌💐 ...
Time Stamp 51:00 1) Visualisation 2) Affirmation 3) Positive Attitude 4) Learn with Positivity 5) Think Big with your dream 6) Exam Day __ Student's Conversation Neglect 7) Be Fight to future challenges 8) Make Supportive Friend Circle 9) Not Use Social Media 10) Be honest yourself. Thanks me Latter 😊☺️
महाजन सर खुप छान कार्यक्रम आयोजित केला आहे आपले मनःपूर्वक आभार व्यक्तत करतोय मी एक शेतकरी आहे आणि माझी मुलगी मी बी डी एस डाक्टर केली आहे आणि इथेच थांबणार नाही तर आय एस आय करता प्रयत्न करणार आहे नामदेव पाटील तहसीलदार साहेब यांना राम राम सांगा त्यांनी खुप चांगले काम केले आहे निपाणी जळगाव एक स्वस्त धान्य दुकानदार आहे करोना काळात त्यांनी खुप चांगले काम केले आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते
नामदेव पाटील साहेब यांना पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव या गावाचे धान्य दुकानदार अर्जुन चौधर यांचे तर्फे नमस्कार सांगा पाटील साहेब यांना आम्हाला कर्तव्य दक्ष तहसीलदार साहेब होऊन गेले आहेत