Тёмный

दीर्घश्वसनाचे १० फायदे  

Maulijee Dusane
Подписаться 503 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@rupaliretwade8443
@rupaliretwade8443 3 года назад
माऊलीजिंचा video पाहिला की ख़ुप समाधान आणि उत्साह वाढतो भीति नाहीशी होते
@dattatraydhage9998
@dattatraydhage9998 3 года назад
जसं तान्ह बाळ आपोआप श्वास घेत असतं आम्ही जसं समजदार होतो आणि बालपणातल आपोआप श्वास घेण्याच विस्मरण होते. गुरुमाऊलीमुळे दिर्घ श्वासांचे स्मरण झाले. धन्यवाद!!!
@prabhunivas7342
@prabhunivas7342 3 года назад
खुप छान सत्सग आहे ऐकदा ऐकून पहा.जय गुरुदेव माऊलीजी
@ganeshlalge4639
@ganeshlalge4639 Год назад
अतिशय सुंदर अप्रतिम सत्संग माऊली जयगुरूदेव माऊली जी नतमस्तक माऊली
@artistsandy11
@artistsandy11 3 года назад
मनाला खुप खुप👏✊👍 strong💪 बनवणारा सत्संग.... 💛❤🧡💙💖 धन्यवाद माऊलीजी🌹😇😊जय गुरूदेव🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 13 дней назад
आता निद्रानाश नाही छान झोप लागते उत्साह वाढलाय 🙏🙏🙏
@ashachikhale3885
@ashachikhale3885 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी. दिर्घ श्वसनाचे फायदे तुम्ही आम्हाला खुप छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. दिर्घ श्वसनाचे कितीतरी फायदे आहेत हे आज आम्हाला कळले आणि पटलेही. असा श्वास घेतल्याने विचारांची गती मंद होते आणि मन एकदम शांत व प्रसन्न होते.माऊलीजी खुप काही करता, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजावून सांगता , खुप मनापासून व तळमळीने सांगता.तुम्ही सगळ्यांना आपल समजून आईच्या मायेने सांगता परंतु आम्हीच कुठेतरी घ्यायला कमी पडतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुझ आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी हे एकदम बरोबर आहे. आपल्याजवळ खुप काही गोष्टी असतात पण आपल्याला जे काही मिळालय त्याची किंमतच नाही. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹😊😊😊😊 जय गुरुदेव माऊलीजी.
@nirmalakulthe2152
@nirmalakulthe2152 3 года назад
हा सत्संग सर्वांसाठी खुपच फायदेशीर आहे बाकी काही नाही करता आले तरी दीर्घश्वसन तरी अवश्य करावे माऊलींनी खुप सुंदर प्रकारे सांगितले आहे
@manisharakshe7770
@manisharakshe7770 3 года назад
जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान धन्यवाद माला गरज होती सत्संगाची माऊली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 💐💐🙏🙏🌹🌹
@bharatichavan5523
@bharatichavan5523 3 года назад
अतिशय उपयुक्त माहिती आभारी आहे जय गुरूदेव
@AngadSolunke
@AngadSolunke 3 года назад
Yes आजच जेवणा पूर्वी व नंतर केला👍👍 जय गुरूदेव तुमच्या मार्गदर्शनाने रोज होत होते👌👌
@shraddhabisen423
@shraddhabisen423 3 года назад
अप्रतिम सत्संग माऊली जी🙏 जसे उदास वाटत होत पटकन. हे व्हिडिओ चे notifications आले🙏 आणि सुरुवात केल्याबरोबर छान चेहऱ्यावर. एक smile आणि मन प्रसन्न झाली😊☺️💐😊
@madhukarbangar7171
@madhukarbangar7171 3 года назад
फारच उपयुक्त व सुंदर मार्गदर्शन माऊली जी. जय गुरुदेव
@sudhirnamjoshi4647
@sudhirnamjoshi4647 20 дней назад
Excellent information sir
@santoshmore1261
@santoshmore1261 Месяц назад
खूप छान जय गुरुदेव माऊली जी
@sudhakarmunde3922
@sudhakarmunde3922 3 года назад
माऊलीजी जय गुरुदेव! अतिशय उत्तम माहिती आहे 💐🙏
@preranapanjari9681
@preranapanjari9681 3 года назад
हे खरं आहे, ह्याची अनुभूती रोजच्या सकाळच्या साधनेत आम्ही अनुभवतो आहोत, खूप खूप धन्यवाद माऊली जी, जय गुरुदेव 🙏😊💐
@AngadSolunke
@AngadSolunke 3 года назад
Yess👍👍
@mantrid225
@mantrid225 Год назад
जय गुरुदेव 🙏 माऊली 🙏
@sudarshanbare5943
@sudarshanbare5943 3 года назад
Kharach khup fayade ahet dirgha shwashanache 👌mauliji roj tumchya sobat aamhi online sadhana dhyan pranayam karat ahot tar kharach khup sunder badal aamchya madhe zale ahet 👌divasbhar aamhi fresh aanandi rahato khup urjadai fill karat ahot mauliji 😊khup enjoy karat ahot rojachi sadhana tyamule mazy mulamadhe pan khup chaan badal zalet tyachi abhyasat ekagrata vadhali 😊khup chaan badal hotat swatha chy shwasaasobat rahile ki 👌nakki sarvjan karun bagha 😊jai gurudev mauliji 🙏
@kalpanashirolkar8467
@kalpanashirolkar8467 3 года назад
माऊलीजी माझा हात खूप दुखतोय .पण अशा पध्दतीने श्वास घेत राहिल्याने आराम मिळतोय.. आंतरिक उर्जा वाढीसाठी श्वासासोबत रहाणं खरंच महत्वाचं आहे हे पटतयं....प्रत्येक सत्संग जीवनात बदल घडवून आणणारा....दीर्घश्वसनाचे फायदे माऊलीजी आत्ता कळले...... माऊलीजी तुमचा प्रत्येक सत्संग ऐकून त्याप्रमाणे जर बदल घडविता आला तर जीवन किती सुंदर बनेल.......क्षणाक्षणाला आमच्याच हिताचा विचार करणाऱ्या माऊलीजींना शतशः प्रणाम!
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 Год назад
very very nice 👌👌
@aniketdighe7861
@aniketdighe7861 3 года назад
Khupcha chhan satsang Mauliji
@aniketdighe7861
@aniketdighe7861 3 года назад
🙏🙏🙏👌👌
@vrundabhosle1213
@vrundabhosle1213 3 года назад
ज्ञानयोग ध्यान शिबीरातील प्राणायाम खुपच उत्साहवर्धक आहे.
@shivarajpatil2421
@shivarajpatil2421 Год назад
Thank you sir for great information
@HarshitShingne0124
@HarshitShingne0124 3 года назад
Jai Gurudev Maulijee 🙏🙏🌺🌺 दररोज ज्ञानयोग साधनेतून नवनविन शिकायला मिळते ते माऊलीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हजारो साधकांना हा अनुभव येत आहे . श्वासाला पाहणे किंवा अनुभवणे हे आपणच शिकविले आहे शिबिराच्या माध्यमातून ! धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌺🌺😊
@chandadhapodkar4476
@chandadhapodkar4476 3 года назад
अप्रतिम अनुभव आला ही क्रिया करुन. धन्यवाद माऊलीं जी.
@sachindumbre1453
@sachindumbre1453 2 года назад
खुपच छान..
@vaishalikhole9491
@vaishalikhole9491 3 года назад
Khup sunder vivechan .. Swasaprati jagrukta , atishay sunder sakhol , mahatvapurna mahiti mauliji ni dili , khup khup dhnyawaad mauliji .
@user-ro1nl9gv1z
@user-ro1nl9gv1z 20 дней назад
खूप छान सर 🙏
@h.prachi472
@h.prachi472 2 года назад
खूप छान मोकळं आणि प्रसन्न वाटत आहे दीर्घ श्र्वासाला पाहून ...अप्रतिम ध्यान 💐 🙏🏻🙏🏻
@vaishalikeskar7422
@vaishalikeskar7422 2 года назад
माऊलीजी खूप छान सांगितलेत.नियमित करण्याचा प्रयत्न करत आहे.तुमच्या दर्शनाने मन उत्साहित होते.नेहमीच खूप उपयुक्त माहिती आपण सांगता.खूप खूप आभार.
@sujatanande8918
@sujatanande8918 Год назад
Khup chan sangitale jay gurudev
@janubadhe3166
@janubadhe3166 3 года назад
Heartily thank you for your valuable guidance . Jay Gurudev
@madhavrampurkar5321
@madhavrampurkar5321 3 года назад
अप्रतिम मांडणी सुंदर विवेचन आपले खुप खूप आभार 🙏
@abhirajrajpure2548
@abhirajrajpure2548 3 года назад
जय गुरुदेव खूप छान सत्संग आहे हा धन्यवाद 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 Год назад
Jay garudev 👍👍👌👌
@yamunashelke7327
@yamunashelke7327 3 года назад
दीर्घ स्वशन केल्याचे अनेक फायदे आहेत त्याविषयी खूप छान माहिती सांगितली माऊलीजी आपले सर्वच सत्संग खूप प्रेरणादायी असतात माऊलीजी जय गुरुदेव
@kaminijambhale6973
@kaminijambhale6973 3 года назад
खूप छान फायदे सांगितले आहेत. प्रत्येकाला या व्हिडिओ ची मदत होईल
@santoshmore1261
@santoshmore1261 Год назад
जय गुरुदेव
@sarojashetty1221
@sarojashetty1221 Год назад
Jay Gurudev.
@nehapimpalwadkar213
@nehapimpalwadkar213 3 года назад
नमन Maulijee ना 🙏🙏video मधून प्रेरणा मिळतेच मिळते.जय गुरूदेव 🙏🙏🌹
@shriyashinde5429
@shriyashinde5429 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी खरंच खुपच प्रेरणादायी आहे
@sakshinamdeo8617
@sakshinamdeo8617 3 года назад
तुमची माहिती देण्याची पद्धत खरंच खूप व्यवस्थित असते खूप खूप धन्यवाद
@nidhipatel748
@nidhipatel748 3 года назад
Full of positive energy and vibes
@janhaviapte8081
@janhaviapte8081 3 года назад
माऊलीजींना बघितले व ऐकले की, खूप उत्साह येतो व आनंदाने जगण्याची स्फुर्ती मिळते व अध्यात्मिक प्रगती होते.🙏
@harishkokate5128
@harishkokate5128 3 года назад
तुमचे सर्व च सत्संग जीवन उपयोगी आहेत आपण आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहात
@mangeshjoshi8374
@mangeshjoshi8374 3 года назад
Ujjayi श्वास घ्यायला सुरुवात केली..... ध्यानाचा सुंदर अनुभव..... धन्यवाद माउलीजी.. 🙏
@premkolgaokar3365
@premkolgaokar3365 3 года назад
खुपच भारी सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 3 года назад
Kharokhar Mauli aapala video pahin samadhan milate. Khup manapasun aabhar, dhanyawad 🙏🙏
@shubhashgid2067
@shubhashgid2067 3 года назад
प्रेरणादायी Video आहे 🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷
@santoshkolhe2857
@santoshkolhe2857 3 года назад
जय गुरूदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे
@shweta747
@shweta747 2 года назад
Goutam buddhache shikvan ..namo buddhay
@MGwomen00
@MGwomen00 3 года назад
अप्रतिम अनुभव आला. जय गुरुदेव माऊलीजी 😊🙏
@aradhanapingle5600
@aradhanapingle5600 3 года назад
खूपच सुंदर मार्गदर्शन माऊलीजी, खूप खूप धन्यवाद
@Rutu_shedge
@Rutu_shedge 2 года назад
Khup sakaratk urja milali khup mast vatal feel zhal manatle negative vichar nighun gele nehmi sathi aani sakaratk vicharachi urja nirman zhali mannat aata mi pn roj tumhi sangitlya pramane karnar aahe jai gurudev
@phutaner1457
@phutaner1457 3 года назад
खूपच सुंदर .. जय गुरुदेव माउली जी
@drshravanimirajkar1652
@drshravanimirajkar1652 3 года назад
Beautiful and amazing video
@seemaswami8439
@seemaswami8439 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 3 года назад
योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळाला💯❤️🙏
@user-tj3zh3zu5k
@user-tj3zh3zu5k 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी सुंदर विचार आहेत
@rajaramsupekar1201
@rajaramsupekar1201 3 года назад
फारच सुंदर उपयुक्त माहिती धन्यवाद
@kavyamanisha1407
@kavyamanisha1407 3 года назад
खुप छान ज्ञान दिर्घ श्वसन दिर्घ आयुष्य
@gautamlandge475
@gautamlandge475 2 года назад
Jai gurudeo khup chhcn mahiti milali thank you
@snehajadhavpatil7226
@snehajadhavpatil7226 3 года назад
बरोबर आहे माऊलीजी जय गुरुदेव
@chitranarkhede8668
@chitranarkhede8668 3 года назад
आपल्या विचारामुळे माझे जीवन खूप सकारात्मक झले आहे..
@akshaytonape8810
@akshaytonape8810 3 года назад
खरंच खूप सुंदर व्हिडिओ,🙏🙏
@jayashrihonwar5355
@jayashrihonwar5355 8 месяцев назад
Thank you
@savitaporje1401
@savitaporje1401 3 года назад
👌👌 खुप छान माहिती माऊली जी 🙏🙏 हरि 🕉.
@jyotimofe6897
@jyotimofe6897 3 года назад
उत्साह वाढविणारा व्हिडिओ , खूप खूप धन्यवाद
@sushilvarma1912
@sushilvarma1912 3 года назад
नमस्कार सर जीवन बदलणारे प्रेरणादायी विचार आहेत
@surajnarke8112
@surajnarke8112 3 года назад
अति सुन्दर.. माऊलीजी धन्यवाद
@user-mj5sw1kd2s
@user-mj5sw1kd2s 2 года назад
खुप सुंदर सांगितले ऐकतच राहावे वाटते माहाराज तुम्हाला पाहूनच आयर्न आजार बरा होतो अप्रतिम
@GautamiRParit
@GautamiRParit 3 года назад
Khup chan mahithi denara video. Mast👌
@pravinpatil5169
@pravinpatil5169 3 года назад
Thank you... Mauli ji
@kundalikkhandekar4537
@kundalikkhandekar4537 29 дней назад
🎉🎉🎉🎉😊
@suniljarag6903
@suniljarag6903 3 года назад
🙏 माऊलीजी, आज पासून तुम्ही आमचे गुरु, 🙏💐💐💐💐💐
@rameshjadhav1039
@rameshjadhav1039 3 года назад
Really awesome and useful video
@pournimashelar9445
@pournimashelar9445 3 года назад
Jail gurudev, Guru Mauli khup chhan mahiti sagitali🙏🙏🙏
@deepapadhye2034
@deepapadhye2034 3 года назад
खूपच सुंदर शिकवण माउली धन्यवाद
@nitinmalvadkar6937
@nitinmalvadkar6937 3 года назад
श्वासाची अप्रतिम उपयुक्त माहिती
@rahulbhoslepatil9939
@rahulbhoslepatil9939 3 года назад
Maulijee Apan Amhala khup sundar anubhav det ahat..
@namratamaske9135
@namratamaske9135 3 года назад
खूप खूप धन्यवाद माऊलिजी... नेमकी तुमची आठवण झाली आणि तुमच्या सत्संगाचं नोटिफिकेशन आलं..☺️😊 परमेश्वर ज्याला ज्या वेळी जे लागतं ते नेहमी पाठवतो हे तसचं घडलं. जय गुरदेव...🙏😊♥️
@snehadeshpande895
@snehadeshpande895 3 года назад
खूप चांगल्या प्रकारे समजावलत गुरुजी
@lahushirke3267
@lahushirke3267 3 года назад
very nice mahabali informamstion
@vishwasnatkar1156
@vishwasnatkar1156 3 года назад
किती छान समजावून सांगितले आहे
@shilpapatil4825
@shilpapatil4825 3 года назад
Thank u Maulijee 🙏
@alkadhakane3135
@alkadhakane3135 3 года назад
जय गुरुदेव खूप छान वाटत आहे श्वास घेताना शरीर हलकं व शांत झालं याची गरज होती
@user-ez6ki4vw2x
@user-ez6ki4vw2x 3 года назад
Khupach chan video jaigurudev
@siddharthbagul121
@siddharthbagul121 3 года назад
Meditation is the best way to get happiness in our life
@bharatsamant3926
@bharatsamant3926 2 года назад
🙏🙏🙏
@bhartimane3539
@bhartimane3539 3 года назад
Yessssssssssssssssssssssssssssssssssssssss mauliji 💯🙋‍♀️🥰❤
@veenagawade4618
@veenagawade4618 2 года назад
माऊली खूप छान 👌👌
@tushardaware8098
@tushardaware8098 3 года назад
Khup chan 🙏 jay gurudev 🙏
@ashamurkar5292
@ashamurkar5292 3 года назад
सुंदर विवेचन 🙏🙏 धन्यवाद
@nilampatil9586
@nilampatil9586 3 года назад
हो अगदी बरोबर सांगितलेत गुरुजी 🙏🙏🙏
@saigaikwad6967
@saigaikwad6967 3 года назад
खूप छान माहिती दिली
@priyanilangekar4982
@priyanilangekar4982 3 года назад
Yes mauliji Jay gurudev
@chetanbavaskar4369
@chetanbavaskar4369 3 года назад
Mauliji khup santosh milala
@anitawagle1785
@anitawagle1785 3 года назад
धन्यवाद, माउली जी 🙏🏻
@rajeshreenakade1215
@rajeshreenakade1215 3 года назад
खुप छान माऊलीजी
@geetachakankar7655
@geetachakankar7655 3 года назад
अतीशय प्रभावी👍
@tusharshejwal4909
@tusharshejwal4909 3 года назад
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33