धन्यवाद! तुमचे सांगणे नेहमीच खुप महत्वाचे असते आणि समजवण्या ची पद्धत ही छान आणि practically सहज करता येईल असे उपाय तुम्हीं सांगता,त्यासाठी खूप धन्यवाद🙏
ताई,गेली एक महिना भर , मी नियमितपणे व्यायाम करतो, परंतू पूजा अर्चा केल्या नंतर थोडा फार नाष्टा केल्या नंतर ,जरा वर्तमान पत्र वाचताना किंवा जरी रिकामं बसल्या बसल्या लगेच मला झोप येते, लगेच मी बोलायला लागतो,हे मात्र खरे आहे की नाही,माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही, अधूनमधून रात्री जाग येते आणि वेगळे वेगळे विचार येतात.असे हे गेली एक महिना भर घडत आहे एवढे मात्र मी सध्या मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे.
माझे चलन वलन जास्त होत नाही खाली बसता उठता येत नाही त्यामुळे थोडे खाऊन पण वजन जास्त वाढते त्यामुळे ऊभे रहाताना तोल जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ऊपाय सांगा 😊
रात्री झोपताना दोन ग्लास कोमट जरासे गरमच पाणी प्या. रात्रीचे जेवण झाले की ५-१० मिनिट बसा आणि नंतर साधारण २० ते ३० मिनिट चाला. सकाळी उठल्यानंतर पुन्हा एक कोमट पाणी अर्ध्या लिंबू सोबत आणि ठराविक वेळी toilet ला जावून यायचे. फॅब्रिक असलेला आहार जास्त घ्या जसे सोयाबीन, फळे, केळी वगैरे...
मॅडम मन मोकळ बोलण स्पष्ट किंवा कुणाला समजवून सांगणे मन्हजे जास्त बोलण योग्य कि अयोग्य , मला उत्तर dya , आमच्या कडे ब्रेन हम्रेज् नि 1 वक्ती गेली मला भीती व् डोकं भारी वाटते विचार येतात तर , मन व् बुद्धी सकारात्मक विचार व् चांगले येतात काही सांगू शकाल sms plz