Тёмный

दुकानाचा घोर || स्वातंत्र्यदिन || Episode 1181 || Marathi comedy video 😂😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 304 тыс.
Просмотров 100 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 383   
@amolkukade7646
@amolkukade7646 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
@manojpophale9960
@manojpophale9960 2 месяца назад
सरपंचाचे दुकान एकच नंबर आहे.... कोणा कोणाला वाटते like करा
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 2 месяца назад
कालच्या भगव्या मुळे आज तिरंगा सुरक्षित आहे 🇮🇳एक जान है तो दुसरी शान है 🚩🧡
@sureshmule91
@sureshmule91 2 месяца назад
Number 1comment
@gajananlanjulkar9688
@gajananlanjulkar9688 2 месяца назад
जय शिवराय ❤❤❤
@GANESHBHALTADAK-yq5ph
@GANESHBHALTADAK-yq5ph 2 месяца назад
जय शिवराय
@manishaghodke6091
@manishaghodke6091 2 месяца назад
जय शिवराय
@manishaghodke6091
@manishaghodke6091 2 месяца назад
जय शिवराय
@ujwalaDhanvij
@ujwalaDhanvij 2 месяца назад
Jay Bheem Jay savidhan Rawatsar ek number video ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
@deva7662
@deva7662 2 месяца назад
दुकान फिटते शिवल्या ' काश्या ' बबन्या ; बत्ती🎉🎉
@devanandpawde1549
@devanandpawde1549 2 месяца назад
स्वतंत्र दिनाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्या मारूती दादा यांचे भाषन मस्त झाले
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 2 месяца назад
शांताराम आणि देविदास साठी लाईक करा ❤❤❤
@gajananasurve415
@gajananasurve415 2 месяца назад
दोन्ही मानस हुशार् आहेत हे❤
@SandipWankhedePatil
@SandipWankhedePatil 2 месяца назад
खुप छान आहे
@Harshalwandre143
@Harshalwandre143 2 месяца назад
@SarthakDudhe-l1e
@SarthakDudhe-l1e 2 месяца назад
शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ यांच्या सारख्या लोकांची प्रत्येक गावात गरज आहे. नाही तर आज कोणी कोणाचे नाही ....😊😊😊
@parmeshwarmali482
@parmeshwarmali482 2 месяца назад
Bv nc vmbv
@SamadhanGawai-q3u
@SamadhanGawai-q3u 2 месяца назад
टीचर टका टक च्या पूर्ण टीमला happy independence day च्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 2 месяца назад
बबन ले बत्ती लहाने पाटिल ले मुक्ति 😂😂
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 2 месяца назад
शांताराम व देविदास भाऊ यांच्या साठी लाईक करून समर्थन दर्शवा ❤❤
@Kunalallpigeonbblog
@Kunalallpigeonbblog 2 месяца назад
बबन अजून काशिनाथली बत्ती बसलीस पाहिजे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dhammadasmohod3195
@dhammadasmohod3195 2 месяца назад
टीचर टका टक परिवारास 78 व्या स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉
@dipakmore2978
@dipakmore2978 2 месяца назад
कोणा कोणाला वाटते दुकान फिटते
@samirkamble5451
@samirkamble5451 2 месяца назад
❤ 😂😂😂
@ashokadhav5196
@ashokadhav5196 2 месяца назад
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
@shubhamtayde4703
@shubhamtayde4703 2 месяца назад
"I want all people to be Indians first, Indians last and nothing else but Indians." - BR Ambedkar. HAPPY INDEPENDENCE DAY GURUJI ❤️💐
@milindgawarguru2022
@milindgawarguru2022 2 месяца назад
सर... तुमचे सर्वच वीडियो best आहेत... मला सुण्याचा आवाज़ खुप आवडतो... सुण्याला विसरु नका सर.. एखादा वीडियो बनवा सुण्यावर....
@ganeshnagale1990
@ganeshnagale1990 2 месяца назад
Teacher taka tak group Sarvana Happy Independence day 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@samavlogs0
@samavlogs0 2 месяца назад
78 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. टीचर टका tak 🎉🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@manojpophale9960
@manojpophale9960 2 месяца назад
या प्रकरणात फक्त आमचे मार्गदर्शक श्री. देविदासभाऊ सनसने च मार्ग काढू शकतात मनोज पाटील देविदासभाऊ सनसने मित्र मंडळ
@vikaspurke3030
@vikaspurke3030 2 месяца назад
सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मारोतरावांनी भाषण खुप सुंदर दिले
@raghojibothinge2093
@raghojibothinge2093 2 месяца назад
बबनला बत्ती मिळाली पाहिजे sir 😂😂
@SanjayNavale-zo7ci
@SanjayNavale-zo7ci 2 месяца назад
Urgent मध्ये काही कामानिमित्त मोठया पाटलाला तिजोरी उघडायला लावा.😂
@Rampur12370
@Rampur12370 2 месяца назад
काषा च घबाड जनतेसमोर आणा लागते आणि पेपर मधे पण द्या लागते 😂😂😂
@NP-ec1th
@NP-ec1th 2 месяца назад
गुरुजी व्हिडिओ ची लेंथ कमी नका करू कमीत कमी २५-३० मिनिटांचा व्हिडिओ ठेवा 🎉
@sandipbarmase5457
@sandipbarmase5457 2 месяца назад
आपल्याले या गोष्टी साठी आंदोलन कराच लागन
@SatishBhamadre-qw1ir
@SatishBhamadre-qw1ir 2 месяца назад
मारोती राव खुप मस्त भाषण दिल❤ जय हिन्द 🇮🇳❤️🇮🇳
@shivshnkartoranpwar853
@shivshnkartoranpwar853 2 месяца назад
👌👌👌👌
@WasimKhan-gy3rb
@WasimKhan-gy3rb 2 месяца назад
🇮🇳🇮🇳🌹Swatantra din ki बहुत-बहुत badhai ho sir🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 2 месяца назад
78 व्या स्वतंत्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ❤❤🇮🇳🇮🇳
@uttamholkar3840
@uttamholkar3840 2 месяца назад
मारोतरावन लयच भारी भाषण केलं राव आज😂😂
@AlkeshNikam-f4j
@AlkeshNikam-f4j 2 месяца назад
शांताराम भाऊ लागले आता मनोज पाटीलच्या माग लागले आता 😂😂😂
@AnkushLonare-ls6zn
@AnkushLonare-ls6zn 2 месяца назад
राऊत सर यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤
@PushpaBBhalerao
@PushpaBBhalerao 2 месяца назад
जय हिन्द जय लहुजी सर
@chetanzoting602
@chetanzoting602 2 месяца назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😅😂
@TechnologyWing
@TechnologyWing 2 месяца назад
शांताराम आणि देविदास खरे हिरो 👍🙏
@vandanaade7833
@vandanaade7833 2 месяца назад
🎉🎉👌👌
@swapnilingole.
@swapnilingole. 2 месяца назад
हो खरच कंदील बुडा दोन तीन देशाचा शोध लावू शकते.. वास्को दीगामा..😂😂
@shubhamkhandarkar6026
@shubhamkhandarkar6026 2 месяца назад
👌❤❤❤😂😂😂❤❤❤👌
@ChetanRamekar
@ChetanRamekar 2 месяца назад
मारोतरावन खूप छान भाषण दिलं.
@BhavikaRokade
@BhavikaRokade 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳💕💕🥳🤗👍👍👌🏻
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 2 месяца назад
कंदील आबाजी न उदाहरण मस्त दिल...ठंड वाल्या ले माहित असते कूठ असते भट्टी😂😂😅😅
@amarmasne17
@amarmasne17 2 месяца назад
देविदास भाऊ शांताराम भाऊ गावासाठी खूप मदत
@shardapandit9589
@shardapandit9589 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@raviburale7112
@raviburale7112 2 месяца назад
🎉सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐 वंदे मातरम् 🇨🇮🇨🇮
@milindgawarguru2022
@milindgawarguru2022 2 месяца назад
झांग ळ गुत्ता.... खबर गुत्ता..... The best part...
@DhirajMakode
@DhirajMakode 2 месяца назад
शोद लावा दुकानाचा लवकर शांताराम भाऊ अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
@vikaskherde6258
@vikaskherde6258 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर
@surajakhare6098
@surajakhare6098 Месяц назад
पाटलाचा गेम झाला दुकान😂 फिटते
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 2 месяца назад
मस्त भाषण मारती भाऊ धुटके
@satishbhoyar3115
@satishbhoyar3115 2 месяца назад
आपल्या सर्व टीमला माझ्याकडून स्वातंत्र्य दीनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 2 месяца назад
मनोज पाटील गेले कोमात.😂😂
@प्रदीप-भ4ह
@प्रदीप-भ4ह 2 месяца назад
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🙏🙏
@skmusic51288
@skmusic51288 2 месяца назад
देविदास अन् शांताराम सोबत दिसले की मन प्रसन्न होते
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 2 месяца назад
आपले समर्थन फक्त सरपंच यांच्या दुकानासाठी❤❤
@dipakpatil1928
@dipakpatil1928 2 месяца назад
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙💜💜💜❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@AnkushLonare-ls6zn
@AnkushLonare-ls6zn 2 месяца назад
जय जवान जय किसान राऊत सर❤❤❤❤❤❤
@dinanandtajane358
@dinanandtajane358 2 месяца назад
15ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा... मोठया पाटलानी मनोज पाटील च्या हातचा सर्व कारभार काढून घ्यावा जो पर्यंत ते सुधरत नाही तोवर ❤❤❤
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 месяца назад
बबन काश्या आणि शिवल्या ले टीपा री पाहे जेच
@madankadam2606
@madankadam2606 2 месяца назад
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
@Mrsachinsonone
@Mrsachinsonone 2 месяца назад
स्वतंत्र दिनाच्या मंगलमय सदिच्छा 🙏🙏🙏
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 2 месяца назад
सर्व शिवलाल विरोधकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😂
@ShaizadSheikh-p5k
@ShaizadSheikh-p5k 2 месяца назад
टिच भर माणूस आणि हात भर भाषण
@AashishAgham
@AashishAgham 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी ❤❤❤
@sonukamble6626
@sonukamble6626 2 месяца назад
बबन ले बत्ती देण्याची वेळ आली आता. अती झालं .
@Gajanansawarkar-nq6hm
@Gajanansawarkar-nq6hm 2 месяца назад
1n गुरुजी १०० सलामी तुम्हाला
@pappukadam75
@pappukadam75 2 месяца назад
मारुती च भाषण एकच नंबर ❤️❤️🍫🍫
@gurugajanan5147
@gurugajanan5147 2 месяца назад
टकाटक आणि त्यांच्या टीमला माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कालच्या भगव्या मुळे आज तिरंगा सुरक्षित आहे🎉🎉🎉❤
@RahulKale-cv5op
@RahulKale-cv5op 2 месяца назад
सर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ ले पत्ता लावा दुकानाच्या घोरचा सर ❤❤🎉
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd 2 месяца назад
Happy' Independence day guruji पाटलाचे दुकान लवकरच लंब होणार आहेत 😂😂
@pradipninule3306
@pradipninule3306 2 месяца назад
धन्यवाद मारुती भाऊ तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले त्यांनी खरं कार्य केलेले आहे
@vikaspawar6819
@vikaspawar6819 2 месяца назад
मारोतराव सांगितले ले भाषन ऐकून अंगावर काटा आला ❤❤
@sagarmore9655
@sagarmore9655 2 месяца назад
मारोतरावांच भाषण खूप छान वाटले सर ❤
@AryanAryan-m1i
@AryanAryan-m1i 2 месяца назад
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा...💐💐
@AjayIngalee
@AjayIngalee 2 месяца назад
खुप माहोल सिरीज बनार आहे ही ❤❤❤❤
@abhinavvaidya5480
@abhinavvaidya5480 2 месяца назад
मारतिचे भाशन एक नंबर😂😍
@amolpatilpawar1920
@amolpatilpawar1920 2 месяца назад
शांताराम आणि देविदास भाऊ बबण्याचा कार्य करम करते राव
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मोठ्या पाठलासाठी मन दुखते
@akashmotghare5255
@akashmotghare5255 2 месяца назад
लहान पाटिल मोठे पाटलाला बाबा म्हणणारे बबन सोबत राहुन बाबा ला बुडा म्हणायला लागले..... सगत चा फरक किती पडतो यावरून दिसतो ❤
@kishortayde4239
@kishortayde4239 2 месяца назад
AMRAVATI
@vishalmaigane9748
@vishalmaigane9748 2 месяца назад
बबन चा हत आहे वाठाते सर 😂😂😂
@ShankarDattaraoGadade-qf2mb
@ShankarDattaraoGadade-qf2mb 2 месяца назад
💐💐स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.💐💐
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 месяца назад
अंधेर नगरी चौपट राजा 😂😂😂😂😂
@Santoshbhongal-cv2nq
@Santoshbhongal-cv2nq 2 месяца назад
Kandil aabaji ek namber patra aahe
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 2 месяца назад
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ Jai Ho sir ke
@rohitghodki9983
@rohitghodki9983 2 месяца назад
Sir khare krantikari. Che. Naav. Ghatale. Jai. Hind
@sopanshinde2892
@sopanshinde2892 2 месяца назад
बबनराव चे शेत विकून नुस्कान भरपाई करावी मनोज पाटलाची
@Vasudevlunge-wd7qq
@Vasudevlunge-wd7qq 2 месяца назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 मारोती च भाषण खुप छान माहिती दिली मनोज पाटील च्या दुकानात ला फुटका फुटला लक्ष्मण मुळे शांताराम देविदास भाऊ यांना सुगावा लागला आता काशा बबन्या शिवलाल फिटल अशी आशा आहे यायले बत्ती देल्या शिवाय कोणाचेच समाधान होणार नाही त्या साठी बत्ती पाहिजे च 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏 वासुदेव भि.लुंगे जगदंबा देवी संस्थान संचालक पारवा (पोटी) ता. मंगरूळनाथ जि. वाशिम
@रेश्माअजयचौधरी
Very very nice video ❤❤❤🎉🎉🎉🎉
@BeChaRaAyaan
@BeChaRaAyaan 2 месяца назад
New account banaye kya ap RU-vid ka
@PavanKumar-hx6wl
@PavanKumar-hx6wl 2 месяца назад
पाटील यांना डुबवु नका सर
@vinodkarvate1469
@vinodkarvate1469 2 месяца назад
🇮🇳🇮🇳🇮🇳 HAPPY 🇮🇳INDEPENDENCE🇮🇳DAY🇮🇳TICHER🇮🇳TAKA TAKA🇮🇳
@PujaBhusande
@PujaBhusande 2 месяца назад
Chhan bhashan sangitle TQ
@dnyaneshwarkhalape870
@dnyaneshwarkhalape870 2 месяца назад
१५ आगष्ट दिवसांच्या मनापासून शुभेच्छा मारोती चे भाषन खूप छान होते धन्यवाद 🙏
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt 2 месяца назад
गुरुजी टिचर टकाटक वरील सर्व सदस्यांना ७८,व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳👮
@ramumisal9994
@ramumisal9994 2 месяца назад
दुकान फिटल रे बाप्पा😂😂
@pravinbawane6261
@pravinbawane6261 2 месяца назад
78 व्या स्वतंत्र दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 🙏🇮🇳🙏 बापरे गा दुकानाचा घोर ही सिरीज तर उत्सुकता वाढवून राहिली,❤❤❤❤
@dineshsingh.malve827
@dineshsingh.malve827 2 месяца назад
गुरुजी , लायण्या पाटलाच्या दुकाना मध्ये जो घाटा होईल तो पुर्ण बबनराव यांच्या कडून वसुली झाली पाहिजे.......
@shubhamdahake694
@shubhamdahake694 2 месяца назад
कोनाकोनाले फायदा करून घायचा आहे ते थैली घ्या न चला मनोज पाटलाच्या दुकानात
@SanjayWalke-c4w
@SanjayWalke-c4w 2 месяца назад
मारोतराव धुटके यांनी सुंदर भाषण केले आहे. मी का वास्को दि गामा हो काय? - कंदील बुडा. मनोज पाटील यांचे दुकान एवढे का चालते हे समजले.
@RAMHARICHAUDHAL
@RAMHARICHAUDHAL 2 месяца назад
राऊत सर आपले एपिसोड गडचिरोली िल्ह्यातील भामरागड तहसिल पर्यंत पोहचले आहे आपण एखादा एपिसोड दुर्गम भागातील आदिवासी जनतेसाठी करा
@yogeshkhandare3416
@yogeshkhandare3416 2 месяца назад
शांताराम भाऊ खुफिया येजेनशी त पाहिजेत होते
Далее
He went ALL in 😭
00:12
Просмотров 1,9 млн
He went ALL in 😭
00:12
Просмотров 1,9 млн