Тёмный
No video :(

दुबईचे नाचणारे गाणारे डॉल्फीन🐬 आई आणि ओवीचा मेट्रो🚇आणि ट्राम🚊प्रवास 😍 Rohan's Vlog 

Rohan's Vlog
Подписаться 126 тыс.
Просмотров 140 тыс.
50% 1

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Goa Series
1.गोवा वाले बिचपे 🏖️
• गोवा वाले बिचपे 🏖️ अर्...
2.गोव्याला पार्टीत रात्रभर नाचलो💃
• गोव्याला पार्टीत रात्र...
►►
सेलिब्रिटींचे आवडते वाशीतील मालवणी हॉटेल 😋 कोळंबी,पापलेट, सुरमई साठी २५ वर्षांपासून आहे प्रसिध्द 🐟🦈
• सेलिब्रिटींचे आवडते वा...
ठाण्यात खाल्ली ₹5999 ची थाळी🫣 अफलातून चे मासे,चिकन सर्वच अफलातून 😋
• ठाण्यात खाल्ली ₹5999 च...
अस्सल गोवन हॉटेल आता ठाण्यामध्ये😃 रोस ओमलेट,चिकन काफ्रियल,Rechedo मसाला फिश फ्राय👌 चव जबरदस्त असा 😃
• अस्सल गोवन हॉटेल आता ठ...
शौर्यवाड्यात मटण चिकनवर शुभंकर संस्कृती सोबत मारला ताव🐐🐓 Lunch With Star | ८ दोन ७५
• शौर्यवाड्यात मटण चिकनव...
दादरला मासे खायचे फिल्मस्टारचे आवडते ठिकाण🐟🦀 मासे खायला विदेशातून येतात लोकं 😊 Fish Curry Rice Dadar
• दादरला मासे खायचे फिल्...
►►लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात
@CrazyfoodyRanjita च्या नावाइतकीच ध्येयवेडी कहाणी | रंजिता पाटीलचं ट्रोल्सना उत्तर | भाग १
• @CrazyfoodyRanjita च्य...
►►@crazyfoodyranjita व @rohan'sVlog ची रेशीमगाठ कशी जुळली, सासूबाई व जाऊबाईंना अश्रू अनावर
• @crazyfoodyranjita व @...
आवडत्या मुलांसोबत 31st ची धमाल🥳 एक 31st असाही ♥️ 31st Celebration
• आवडत्या मुलांसोबत 31st...
सोहळा आनंदाचा २०२३💃बोईसरच्या महिलांची धमाल💃 Sohla Anandacha Boisar 🥳
• सोहळा आनंदाचा २०२३💃बोई...
►►►Crazy Foody Ranjita Videos:
मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
• महाराष्ट्राचे पहिले को...
मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
• मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
• पुण्याच्या मेहनती कोमल...
विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
• विरारला ताजे मासे खायल...
बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
• बहिण भावाच्या हॉटेलात ...
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita RU-vid Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#dolphinshow #dolphinoriam #sealshow #dubaimetro #dubaitram #metro #tram #dubaidolphinarium
#dubai #dubaifood #dubaiattractions
#dubaitrip #दुबई
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

Опубликовано:

 

1 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 262   
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 4 месяца назад
रोहन दादा तुमच्या मुळे दुबईचे छान छान विडीवो बघायला मिळाले डाॅलफिन शो एक नंबर बघुन खुप मजा आली तुमच्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल खुपच छान आई आणि ओवी जेवढी खुश होती तेवढं आम्ही बघुन खुश होतो आम्हालाही वाटलं दुबईला आहे अस तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आज एवढे छान छान सगळीकडचे विडीवो दाखवत असतात असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम तुमचा दुबई चा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰जय श्री राम 🚩🚩
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 4 месяца назад
खूप मस्त रंजीता ,रोहन आम्हला पण स्वतः फिरण्या इतकी मजा येते पाहण्यात..अनेक आभार दुबई दर्शन करिता
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@samrudhilad4246
@samrudhilad4246 4 месяца назад
खूप मस्त तुमच्या मुळे दुबई, डॉल्फिन शो बघायला मिळाले, खूप छान व्हिडिओ ज्यांना जाणे जमणार नाही त्यांना व्हिडिओ बघून दुबई चा छान आनंद घेता आला
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@rekharaut1766
@rekharaut1766 4 месяца назад
रोहन आणि रंजिता तुमच्या सहली मुळे दुबई दर्शन झाले.ताई सगळ्यात जास्त आनंदी झाली आहे हा आनंद तिच्या चेहर्यावर भरभरून ओसडंलेला दिसून येतो.आई सर्वश्रेष्ठ दैवत आहे आणि प्रसन्न असेल संपूर्ण घरात चैत्यन ओसडून वाहत असते आईचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून ऐवढी प्रगती करू शकलात.ताई चा आनंद पाहून अस वाटत धन्य ती माता तिच्या पोटी रोहन जैसा पुत्र जन्मा आला.ताई तु खूप भाग्यवान आहेस तुला रोहन आणि रंजिता सारखी मुलं आहेत रंजिता तुझ्या तिच्या आईचं रूप बघते.म्हणून ती आनंदी राहते. ऑल इज वेल ओवी 🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 4 месяца назад
दादा तुमच्या मुळे दुबई बघायला मिळते नाही तर आमच्या नशिबात कुठे दुबई बघायला मिळणार थैंक्यु डियर दादा रंजिता ताई‌ आई ओवी ❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@MinakshiJangan-kn2ok
@MinakshiJangan-kn2ok 4 месяца назад
दादा आजचा व्हिडिओ खूपच छान होता प्रत्यक्षात दुबई बघता आली नाही पण तुमच्यामुळे आम्हाला व्हिडिओतून बघायला मिळाली धन्यवाद तुमचा प्रवास सुखदायक हो ही सद्गुरू चरणी प्रार्थना
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311 4 месяца назад
खूप छान दादा माझा बाबू ही व्हिडीओ बघून येवडा खुश आहे tr काही बोलूच शकत नाही ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@maheshparkar3724
@maheshparkar3724 4 месяца назад
आई ओवी खूप कुश दिसत होत्या... मेट्रोचा प्रवास तर मस्त ...❤❤
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 4 месяца назад
Dolphin 🐬 Show खुप छान बघायला मज्जा आली ओंवीची ऑईसक्रिम मज्जा मस्त 😂😂😂😂 ओंवी ❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@manasisurve1602
@manasisurve1602 4 месяца назад
डाँल्फिन शो बघायला खूप खूप मज्जा आली 😂😂😂😂😍👍 ओवी आईसक़िमची मज्ज पण छान 👌👌👌🥰🥰🥰❤❤ मस्त विडियो दादा 👌👌👌🌹🌹🌹👍😍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 4 месяца назад
हा विडिओ पण खुपच छान रंजिताचे सगळे ड्रेस वनपीस मस्त आहे ओवीच आईक्रिम भारी ..होत ..
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 4 месяца назад
रोहन दादा सर्व व्हिडिओ पाहून असं वाटतं का आम्ही पण दुबईला आहोत खूप मस्त
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@swaroopakothawale6138
@swaroopakothawale6138 4 месяца назад
Ranjita Ovee and sweet Aai all beautiful girls are looking gorgeous 😍 💕 💖 ❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@tulshinaik7209
@tulshinaik7209 4 месяца назад
रोहन आजचा व्हिडिओ छान छान होता डोलफिन मस्त डान्स.करतात ना आई कुश झाली
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@sonalishelar2944
@sonalishelar2944 4 месяца назад
एक नंबर आहे व्हिडिओ दादा खूप मजा आली बघायला 😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@varsharane1398
@varsharane1398 4 месяца назад
Ya वेळच दुबई ट्रीप खूप भारी
@sejalmhatre2998
@sejalmhatre2998 4 месяца назад
रोहन दादा तुझ्या मुळे हा डॉल्फिन शो आम्हाला ही बघायला मिळाला आणि बरंच काही 😍खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🙏
@chandnikamble3124
@chandnikamble3124 4 месяца назад
खुप छान आहे❤❤❤खुप सुंदर मजा आली❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-mn3jm8lu8r
@user-mn3jm8lu8r 4 месяца назад
ओवीचा ड्रेस खुप आवडला मला❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@supriyabhosale4140
@supriyabhosale4140 4 месяца назад
Kharch dolfin mansa sarkhe ,shikvilya sarkhe watate ,Rohan tuzamule aamala pahayla milale ,he aamcha sathi new aahe ,aami ghari basun majja lutli ,Ty beta ,👍😍👏👏👏👏👏
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@sunitakakodkar9052
@sunitakakodkar9052 4 месяца назад
Aja cha video bagun aai & ovee sobata amhi pana khup khush jhalo 👍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@sebianau73
@sebianau73 4 месяца назад
Wow dolphin show kitti chaan hota👏👏👏👏👌👌👌👌👌tyanna khayla hava asta mhanun tar te sarva kartat.pan khup chaan.tumhi gelya janmi khup punya kela asel mhanun aai la pan tumhi sarva aananda deu shakta aani swathaha upbhogu shakta.asech chaan phirat ja tya mule mala pan baghayla milel.asa tar me kadhich janar nahi.so thank you😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@VandanaTelore
@VandanaTelore 4 месяца назад
खुप छान व्हिडिओ रोहन , रंजीता आम्हाला तुमच्या बरोबर दुबई बघुन छान वाटले ओवी छान दिसते ❤❤
@user-ij2go2jv2k
@user-ij2go2jv2k 4 месяца назад
Hiii dada..दादा खूप छान डॉल्फिन शो..दादा खंरच तु जे जे दुबईचे छान छान बघण्याचे ठिकाण दाखवलेस..बरं वाटेल आईचा तर खुप चेहर्‍यावर खुप आनंद वाटत आहे..ओवी खुप छान दिसतेय.दादा तुझे विडिओ पाहिले ना का संगळ टेंशन आणि थकवा दूर गेला सारख वाटत. Thank-you dada 🙏👌👌👍👍🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@samrudhilad4246
@samrudhilad4246 4 месяца назад
शेवपुरी खाऊन ओवी मस्त बोलली टेस्ट बद्दल ईस्ट और वेस्ट इंडिया इस बेस्ट खरी हुशार आहे ओवी ❤ ओवी
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰🥰
@user-hd9di6zt4d
@user-hd9di6zt4d 4 месяца назад
Must ekdum bhari ovi aai ekdum khush jalya
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@poonamsawant5822
@poonamsawant5822 4 месяца назад
रोहन तूझ्या मुळे आम्हाला दुबई बघायला मिळते आई खूप खुश होती
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 4 месяца назад
खूप छान 👌🏻👌🏻 रोहन माझ्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होणार आहे ४ एप्रिल ला माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा द्या मी अंकिता अमोल सोनावणे आई तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या तुम्ही मला ४ तारखेला शुभेच्छा द्याल अशी मी आशा बाळगते 😊🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा both of you 🎂🍫🎊इन ऍडव्हान्स 😊
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 4 месяца назад
Thank you 🙏🏻🙏🏻
@NishaPenkar
@NishaPenkar 4 месяца назад
खूप खूप मजा आली रे बघून,घरी सुखरूप या जय सद्गुरू,🙏❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u 4 месяца назад
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आई नात खुप खुश झाले आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@SawantShilpa
@SawantShilpa 4 месяца назад
Thank you so much ❤amhala ghari basun dolfin show bgayla milala🙏🙏🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@archanakote4196
@archanakote4196 4 месяца назад
Aai la chan Sam jaun gatha
@savitakanse2578
@savitakanse2578 4 месяца назад
तुमच्यामुळे आम्हाला रोहन दादा तुमच्यामुळे दुबई पाहायला मिळाले
@dishagurav4254
@dishagurav4254 4 месяца назад
दादा खूप apratim hot 🐬🐬 cha video 🐬 masa ha mansalu aahe मायाळू प्रेमळ मदत करणारा आहे.ओवी आणि मम्मा सेम सेम .❤❤❤❤❤l love you family ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@ashwini..
@ashwini.. 4 месяца назад
तुमच्यासोबत दुबई फिरायला मिळाली❤😊 आईच्या चेहऱ्यावरची खुशी सांगून जाते की त्यांना किती छान वाटल ते😊रोहन दा असेच आईला बाकीच्या देशात पण घेवून जा, नाही म्हणतात त्या पन तरीपण घेवून जात जा😊तिथे गेल्यावर बरोबर एकदम छान enjoy करतात❤त्यांना अस पाहून खूप छान वाटतं, एकदम real खऱ्याखूर्या reactions आहेत त्यांच्या😊😊😊 खूपच छान व्हिडीओ❤😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 4 месяца назад
Wowwww.Superb Dolphin.Show.And as.always.Superb Video. Ekach Number ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@sonalpatil2714
@sonalpatil2714 4 месяца назад
Dada khup छान आजचा व्हिडिओ होता...आम्हाला खूप आवडला...दादा या month mdhe माझा b day ahe...plz dada mla tumhi nd ranjita Tai ne wish karave ashi maji khup मनापासून इच्छा आहे..plz❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎊इन ऍडव्हान्स 😊
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 4 месяца назад
Wow khup chan Dubaicha Sarvat Bhari Dolphin 🐬🐋 show.Tuzya mule Aaj ghari Baslya ha show pahata ale.Amhala Ghari Baslya evadhi majja ali ter tumhala kiti majja ale aseal.Aai ovee tumhi pan sarvani enjoy kela . Aai ovee kush hotya .cheharyavar Bhari smail hoti Aainchya.Amacha pan cheharyavar khushi hoti .smail ale hoti ghari Baslya Amhi pan khup Enjoy kela 😊😅 Thanks Rohan.Aseach chan video Takhavat Raha 👌👌👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@santoshipawar6620
@santoshipawar6620 4 месяца назад
डॉल्फिन शो भारी होता. बघायला आवडल 😊धन्यवाद
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@jyotisangamnerkar9679
@jyotisangamnerkar9679 4 месяца назад
Khara ch rohan dada tumhi shravan bal ahat...dubai trip mdhil saglyat best vedio hota aaj cha..dolphins show ek ch nooooooo❤❤❤ ovi bal tar khup guni bal ahe.dev tumche kalyan karo
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@vaishnavishitole7555
@vaishnavishitole7555 4 месяца назад
Ty dada tumchya mule aamhi pan dubai pahili agdi kanakopryatun ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@swaroopakothawale6138
@swaroopakothawale6138 4 месяца назад
Very beautiful vlog and Dolphin 🐬 show Awesome 👌 👏 👍 😍 ❤ love u sweet family ❤🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@poojajoshi532
@poojajoshi532 4 месяца назад
Dolphins show mastach hota
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 4 месяца назад
Khoopch Chan Anubhav TV var pahile hote aata aamhi pan tithech aahot ase watat aahe
@sayalishete9806
@sayalishete9806 4 месяца назад
Khup sunder Dubai darshan zale. Aaj cha video apratim 🎉 Ovi khup chaan disat hoti aajcha dress madhe. Aai khup happy disat aahet.
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-lm9bp2iw5f
@user-lm9bp2iw5f 4 месяца назад
Khup chan gharat basun Dubai darshan ❤❤ thnku so much ❤❤ nice video
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@madhuragaikawad4758
@madhuragaikawad4758 4 месяца назад
Nice ❤ फार मज्जा आली व्हिडिओ बघायला
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@jatinchheda8687
@jatinchheda8687 4 месяца назад
Hi family 😊dolphin show ek number 😊 dolphin 🐬 mast khup friendly astaat😅ovee khup khush zali show bagun,ye trip rahi ovee k naam😊😊😅😅 khup bhari series aahe Dubai chi👌👌injoy life😊😊❤gbu
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@user-pe3pp7fe7w
@user-pe3pp7fe7w 4 месяца назад
You made Dubai trip to everyone... nice.. thank you
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 4 месяца назад
Very very nice video.... Pan dada he khare ahe na baher kiti hi mahagade kha pan 2/3 divsat gharche sadhe jevan kinwa dal bhat khanyachi ichha hote....
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰🥰
@sharvarisdreamland2420
@sharvarisdreamland2420 4 месяца назад
khup khup mast vatle 😄😄😄😄 ghari basun aamhala ha show dakhavla tumhi Rohan bhau 😊😊tya sathi khup khup thank you 🙏🏼😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🙏🙏
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk 4 месяца назад
Tnx Rohan dada amyala tu pan entertainment kela badhal khoop Chan video tumhyachi family mala majhi vathate yevadhi attachment zhaley video nahi tar khoop dukh hotey
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️
@sonalmhatre683
@sonalmhatre683 4 месяца назад
Khup chan vlog dada jay sadguru
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏
@madhuripatil70
@madhuripatil70 4 месяца назад
Dubai vlog awesome we are also wondering with you at Dubai just feel very nice love you Ovee❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@anghabodke6225
@anghabodke6225 4 месяца назад
शुभ दुपार खूप छान डॉल्फिन शो मस्त वाटला बघायला व्हिडिओ
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-or9hx7ff7k
@user-or9hx7ff7k 4 месяца назад
Dubai video khup khup chan memorial zala
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@saiprinters600
@saiprinters600 4 месяца назад
खुप छान आम्हाला घर बसल्या बगायला मिळाल
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@user-iw7yg5nc2j
@user-iw7yg5nc2j 4 месяца назад
Waw khup chhan vatal dada baghun
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@rupalideolase7997
@rupalideolase7997 4 месяца назад
Dubai che sarva video chaan aahet asa vatat hota tumchya sobat aamji pan fertoye
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰🥰
@vinitagaikwad5601
@vinitagaikwad5601 4 месяца назад
Hi Bhau Dolphin Show chan ahe Aajacha video tar 1no.ahe 👍👍🥰❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🙏
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 4 месяца назад
१ नंबर व्हिडिओ. 👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 4 месяца назад
Well maintained, perfect planning, khoop khoop bhari aajcha video 👌👌👍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-if2ui5zm1f
@user-if2ui5zm1f 4 месяца назад
Mast mast ranjita rohan Mrs Dikshit
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@yogita3630
@yogita3630 4 месяца назад
दादा खुप छान मस्त आहे दुबई आजचा विडियो खुप मस्त छान😊😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@artikotare8463
@artikotare8463 4 месяца назад
खुप खुप सुंदर विडीओ 👌👌👌😍😍❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@user-rc8ld7bq8p
@user-rc8ld7bq8p 4 месяца назад
Khup mast dada
@priyankapatkar2933
@priyankapatkar2933 4 месяца назад
Nice video Da 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@priynkabansode1903
@priynkabansode1903 4 месяца назад
Hii family Rohan dada ❤mst hota Vlog ❤ khup bhari dolphin 🐬 dance 😊😊 ovee ani aai kiti khush hotya😊😊 dada mla he srv bghun jam majja aali 😊😊😊 kharch dada tu great aahes 😊😊😊❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@madanbagwe6273
@madanbagwe6273 4 месяца назад
जय सदगुरू मस्त व्हिडिओ आई ओवी छान दिसत आहेत खूप खूश आहेत
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🙏
@runagandevikar2589
@runagandevikar2589 4 месяца назад
Aai shikli askeleter var chalayla mSt jarney
@sujatamahadik7580
@sujatamahadik7580 4 месяца назад
खूप छान वाटले
@kavitagharat4667
@kavitagharat4667 4 месяца назад
Hiii family kase aahet tumi. Enjoy bhari karta tumi Ani Ami baghun karto Dubai la gelyasarkha watate. Aai mast free zalya. Bhiti palali. Ovi cute diste new look madhe.
@supriyabhosale4140
@supriyabhosale4140 4 месяца назад
Rohan tula khup khup 😍👍👍👍👍saglyana sukh deto ,saglyana asach mulaga asayala pahije ,tuze man ekdam niswarth aahe khupach chan beta God bless you ❤ani saglyana 😍😍😍😍😍👍👍👍👍👍👍😘🍫🧚‍♀️😍😘👍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 4 месяца назад
Good evening Rohan n Patil family 🙏dubai madhe dolphin cha show chan hota 👌thank u video Khup enjoy kela 👌👍☺️☺️
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t 4 месяца назад
दादा आजचा विडिओ खूपच सुंदर मस्त सगळे कसे आहात तुम्ही
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
आम्ही सर्व मजेत आहोत 🥰🥰
@viillage1270
@viillage1270 4 месяца назад
ओवी खुप छान दिसते ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 4 месяца назад
Hii dada ❤ khup kahi pahayla milal tumhchyamule dada 👌👌👌♥️ khup fhari vatal video pahun 👌👌 asech video takt rha dada Khup chan vatat❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ ❤❤
@dikshitatavle
@dikshitatavle 4 месяца назад
Hii kup mast ahe Dubai
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@reshupatil-ed1sg
@reshupatil-ed1sg 4 месяца назад
Waw khup chan ❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@swapnajaketkar31
@swapnajaketkar31 4 месяца назад
Very nice video ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@poonamkillekar5690
@poonamkillekar5690 4 месяца назад
खूपच सुंदर ❤
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 4 месяца назад
खूप छान वाटलं आजचा व्हिडीओ जय सदगुरू फॅमिली औ
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
जय सद्गुरू 🙏
@tej5367
@tej5367 4 месяца назад
Khup mast , very nice vlog!!!!
@ranjanakamble6816
@ranjanakamble6816 4 месяца назад
खूप मस्त शो, छान.
@shwetakumbhar5708
@shwetakumbhar5708 4 месяца назад
Aai khup khush ahet❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰
@user-wx9fs7qc2k
@user-wx9fs7qc2k 4 месяца назад
खुप सुंदर आहे हीडो
@jeenadesai7089
@jeenadesai7089 4 месяца назад
Hiii family............mast dubai vlog........
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@priyankadeshmukh3365
@priyankadeshmukh3365 4 месяца назад
Khup Chan vatal ha show
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@sanyojitakarbhari
@sanyojitakarbhari 4 месяца назад
Mast n enjoy full video dada 🙏👌
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@chhayabagul5326
@chhayabagul5326 4 месяца назад
Khoop sunder vlog❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@user-ce2mn9dk1s
@user-ce2mn9dk1s 4 месяца назад
Hi family aai khup Khush aaheta
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw 4 месяца назад
Khup khup khupch chan video ❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@pritishakhandeparkar-gc1mz
@pritishakhandeparkar-gc1mz 4 месяца назад
Nice vlog ek no
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@lyrical_girl326.
@lyrical_girl326. 4 месяца назад
Wow so beautiful video aahe khup chan 😍😍
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@umeshhisalunkhe2784
@umeshhisalunkhe2784 4 месяца назад
तुमची फॅमिली मस्तच आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 4 месяца назад
खूप छान मस्त व्हिडिओ
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 😊
@opshivam9193
@opshivam9193 4 месяца назад
विडिओ खूप आवडला दादा
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you 🥰🥰
@anitacostaanitacosta4342
@anitacostaanitacosta4342 4 месяца назад
Hi Rohan awesome lovely vlog thank you 4showing us such lovely video hope Aie is enjoying ih ovee have a nice time enjoy ur trip in Dubai god bless you all stay blessed ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
Thank you so much 🥰🥰🥰
@pranalipathare7116
@pranalipathare7116 4 месяца назад
Thank u sharing all 👌👌👌👌👌👍😊
@rohansvlog9
@rohansvlog9 4 месяца назад
🥰🥰
Далее
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 52 млн
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 52 млн