Тёмный

दुबईत दिली आपल्या माणसाने अरेबीक पार्टी😋Arabic Restaurant in Dubai😍Dubai Vlog 2😊 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 696 тыс.
Просмотров 166 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 437   
@snehapatil1490
@snehapatil1490 Год назад
दुबईमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा धुरळा झालाच पाहिजे झालाच पाहिजे रंजीता ताई जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र हर हर महादेव
@monalirasal4375
@monalirasal4375 Год назад
# धुरळा
@itsbharvi2088
@itsbharvi2088 Год назад
#dhurla
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
100% धुरळा होणारच
@meghaghode2789
@meghaghode2789 Год назад
#धूरला
@ashwinigijam2103
@ashwinigijam2103 Год назад
धुरळा 🥰💝
@shri5979
@shri5979 Год назад
मराठी माणसं दुबईत भेटल्यावर एक वेगळीच आपुलकी वाटतते... 🚩🚩🚩🚩 #धुरळा #भावकी 😍
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
भाऊ धन्यवाद
@janvighumarre7114
@janvighumarre7114 Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळा तर बगितला पाहिजे खरच दुबईत सुध्दा आपल्या शिवाजी महाराज चा सोहळा हि तर खुप खुप अभिमानाची गोष्ट आहे खरं होउन जाऊदे आता दुबईत धुरळा धुरळा सागर दादा खरच होऊदे धुरळा जय शिवराय जय शंभुराजे 💃🏼💃🏼😘😘👏🏼👏🏼👏🏼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवाजी 🙏🙏
@sushant3345
@sushant3345 Год назад
@@CrazyFoodyRanjita शिवाजी म्हनु नको छत्रपती शिवाजी महाराज म्हन त्यांचा आदर कर
@sandeshmore982
@sandeshmore982 Год назад
खूप छान
@smitanawale3563
@smitanawale3563 Год назад
हो ताई तू परत जा दुबई ला19फेब्रुवारीला आम्हाला खूप आवडेल दुबई ची शिव जयंती पहायला
@digambargurav3956
@digambargurav3956 Год назад
Great भाऊ दुबई मधे येणाऱ्या प्रत्येक भारतीयांच great welcome kara i respect you🙏🙏
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
सर नक्कीच 💯🙏🤝
@digambargurav3956
@digambargurav3956 Год назад
🙏🙏Good morning
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
अतिशय आनंद झाला तुम्हाला सर्वाना भेटुन 🙏❤️ सातासमुद्रापार महाराष्ट्र आणि आपली भाषा जपुयात जय महाराष्ट्र 🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवराय 🙏जय महाराष्ट्र भाऊ 🙏 तुमच्या आदरातिथ्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
कोल्हापूर व उंब्रज चा दुबई च्या दादांना बघून फारच आनंद झाला 👌👌❤️👍🏻🌷🎉 मराठी पाऊल पडते पुढे
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
धन्यवाद सर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@shri5979
@shri5979 Год назад
नमस्कार दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
😄👌🙌 मस्त... खूप भारी... अद्भुत आहे सर्व काही... आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा केला जातो हे देखील खूप अभिमानास्पद आहे...या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता आणखी काय हवं.. तुम्ही पुन्हा नक्कीच हजेरी लावावी अशी चाहते म्हणून नक्कीच अपेक्षा आहे.. 😄🙌👍 बाकी मस्त.. रोहन भाऊ तुमचा उत्साह एकदम फॉर्म मध्ये... 😄👍 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Год назад
दुबई ची ट्रीप मस्त एंजाँय करा.अरेबिक डिनर छान अँटमाँसफिअर छान कंपनीमुळे मजा आली असेल.हम्मस आणि फलाफल इथल्या रेस्टाँरंटस मध्ये पण.छान मिळते. दुबई सारख्या मुस्लिम देशात शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा होतो हे कळल्यावर.आपण मराठी असल्याचा अभिमान वाटला.रंजिता शक्य असेल तर तू जरुर जाऊनत्या सोहळ्याचा व्हिडीओ बनव
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
पुन्हा जाण्याचा खर्च खूप आहे पण आम्ही नक्की प्रयत्न करू 🙏 Thank You So Much 😊
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Год назад
रंजिता आणि रोहन तुम्ही परत यायलाच पाहिजे दुबई त आणि # धुरळा झालाच पाहिजे..,. खुप अभिमान आहे शिवाजी महाराजांचां
@ushaburkule5419
@ushaburkule5419 Год назад
Looking
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@manojkeshavmestry8500
@manojkeshavmestry8500 Год назад
नक्कीच जावे राज्याभिषेक सोहळ्यासाठी👍👍धुरळा 👌जय शिवराय 🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय शिवराय 🙏
@dhairayashiljadhav9142
@dhairayashiljadhav9142 Год назад
सागर भावा तुझे व्हिडिओ खूप मी पाहतो लय भारी लेका एकदम अफलातून असतात आणि आता तर रंजीता ताई तुझ्या बरोबर मग तर आमची इथे बसून सोन्याची दुबई होणार आता ताई तुमचे दुबईतील व्हिडिओ पाहून तेथील अरब म्हणतील तुम्ही इथेच स्थायिक व्हा खुप अप्रतिम खूप धमाल मस्ती करा
@swatigosavi7283
@swatigosavi7283 Год назад
खुपच छान रंजिता दुबई मध्ये आपल्या मातीत तली माणसं भेटली की आनंद होतो ना मस्त एन्जॉय कर आणि खरच शिवाजी महाराज चा राज्यभिषेक सोहळा साठी जा आणि धुराळा उडवून दे मस्त मस्त खुप छान वाटत सागर चे विडिओ मी बघायची पूर्वी 👍👍🎉🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@ushagadekar9186
@ushagadekar9186 Год назад
तुमच्यामुळेच आमच्या जीवाची दुबई झाली रंजिता आणि रोहन
@shwetakandalkar1298
@shwetakandalkar1298 Год назад
Aaciditi साठी rajbindu aayurvedik aushad yete te ekda try kra lagech relief milel ekda try krach
@ramakantbane7340
@ramakantbane7340 Год назад
सागर आम्ही नेहमी व्हिडीओ पाहतो दुबई छान असतात आणि आपल्या राजा छत्रपति शिवाजी महाराज जयंती नकी ताई रोहन ऑर्जुन उपस्ती रहा. जय महाराष्ट्र..... शुभेच्छा ताई
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Very very nice video, specially thanks Shivrajybhishek sohala Dhurala, Jai Shivaji Jai Bhavani
@ashwinikadam
@ashwinikadam Год назад
Khup mst vlog di , Dubai mdhla video 1 no👌👌👌👌 Sagar da ne tumch khup chan welcome kela bghun mst vatle. Yenare serve video bghnyasathi khup atur ahot. Shivrajyabhishek sohlyala Ranjita di ne jayelach pahije 💯 Dhurla jhalch pahije 🎉 🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवराय 🙏
@savitanaik6518
@savitanaik6518 Год назад
शिवराज्याभिषेक सोहळ्याला रंजीता दुबईला नक्की जा.
@pritamkatkar107
@pritamkatkar107 Год назад
हो शिवराज्याभिषेक सोहळा ला जायलाच हवं राजीता ताई जाळ आणि धुर संघटच
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
अप्रतिम व्हिडिओ आहे, तुमचा दुबईतील टॅक्सीला प्रवास, दुबईमधील आपली माणसं कोल्हापूर मधील भाऊ यांनी तुम्हाला दिलेले हॉटेल मधील माहिती खरंच खूप छान वाटलं पाहून, शिवरायांचा जयजयकार हा सर्वीकडे व्हायलाच पाहिजे, आपली कोल्हापुरातील दादा आणि तुमचा मित्र यांना नमस्कार 🙏💐💐💐👌👌👌👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@shri5979
@shri5979 Год назад
नमस्कार 🙏🏻
@priyankabidkar6950
@priyankabidkar6950 Год назад
जगात भारी आम्ही कोल्हापूरी love from kolhapur ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Год назад
दुबईत शिवराज्याभिषेक सोहळा पाहणे म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे ,आणी रंजिता तुला याची देही याची डोळा पाहायला मिळणार ,खरंच भाग्यवान आहेस ,नक्की जा दुबईला .#धुरला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 Год назад
आम्हाला आवडेल दुबई मधला शिवराज्याभिषेक बघायला . आमचे दैवत आहे .
@himalivarad8283
@himalivarad8283 Год назад
दुबई मध्ये शिव राज्याभिषेक सोहळ्याचा धुरळा रांजितां ताई तुमच्या सगळ्या बरोबर झालाच पाहिजे
@aruandmumma5290
@aruandmumma5290 Год назад
हो रोहन दादा रंजीता ताई शिवराज्याभिषेक सोहळ्यात जायला पाहिजेत कारण ही खुप अभियानाची गोष्ट आहे कि एक मुस्लिम देशात हा कार्यक्रम होत आहे #धुराळा ... 🙂😇♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Год назад
खूप छान माहिती द्या. मी मार्च मध्ये जातेय दुबई tour la
@pradeepkhaire7746
@pradeepkhaire7746 Год назад
Where is progarm location and timing of events.# Dhurala.
@priyajohari7695
@priyajohari7695 Год назад
So excited to see Dubai's vlog starting today enjoy ❤❤
@sonalisuryavanshi4827
@sonalisuryavanshi4827 Год назад
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई दुबई मधे खुप खुप एन्जॉय करा तुमचा मुळे आमाला पण बघायला भेटेलं छान छान जागी जा आमाला पण खुप मस्त वाटं बघायला विडीयो 💗💗🙏👌जय शिवाजी जय भवानी 🚩🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय शिवराय 🙏
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Год назад
खूप छान तुमच्यामुळे आम्हाला विनाखर्च दुबई पाहायला मिळतेय thanks for that आणि ho ताई तुम्ही नक्की जा महाराज्यांच्या राज्यभिषेक ला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@sarasarang1249
@sarasarang1249 Год назад
Pista badam dry dates very important
@anshanshuman.video1433
@anshanshuman.video1433 Год назад
खुप मज्जा आली रंजीता ताई सागर भाऊ 2युटूबर एकञ बघुन
@pranalidongre5813
@pranalidongre5813 Год назад
दुबईत आपल्या महाराजांचा शिव राज्याभिषेक सोहळा होणार आहे तर तु खरच जा आणि धुरळा उडव जय शिवराय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवराय 🙏
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
AWESOME SUPERB EXCELLENT dubai video tai dada sagarda rocks chatrpati shiv rajyabhishek sohala in dubai jhalach pahije MAST ENJOY nice cuisine 😋👌👍🙏✌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@priyankasawant5977
@priyankasawant5977 Год назад
खुप खुप सुंदर तुम्ही दोघेही छान माहिती देऊन सांगता .खुप छान
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 Год назад
मला दुबई मधील शिवराज्याभिषेक सोहळा पहायचा आहे. दुबई धुरळा तुम्हा सर्वांचंच अभिनंदन व कौतुक 💐💐
@gopalpawar2833
@gopalpawar2833 Год назад
खरंच भाऊ मानल तुम्हाला दुबई मध्ये महाराजांचा राज्य भीषेक करताय🚩🚩 करताय खूप छान भावा मनापासून धन्यवाद आणी ताई तु असेच नवनविन व्हिडिओ अपलोड करत जा
@Toonmastikahaniya
@Toonmastikahaniya Год назад
Khupch chan.. धुरळा... 😝😂😝😝... Mastch 😍😍🥳🥳🥳🥳😍👍enjoy.. Khupch chan aani Ranjita tu ja part.... Shivaji rajyabishekla.... Aawden amhala bghayla.. Jay shivray.. 😍🥳🥳🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवराय 🙏
@ayatsayyad8332
@ayatsayyad8332 Год назад
Tai dusrya country mdhe gelyavr aple mans millale tr as vatt ki gharchach family members aahe khup chan Jay Maharashtra ajcha vlog kay bhari g tai restorent khup chan j1 tr agdi chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय महाराष्ट्र 😊Thank you🙏
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Год назад
Jay sadguru 🙏 khup vaat baghat hotto Dubai vlog cha , khup mst vatle ani Kolhapur bhau ek number. Majja ali. Shiv jayanti utsav nkki baghayla avdel . Chatrapati shivaji maharaj ki jai🙏❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय शिवराय 🙏
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 Год назад
गेलाच आहे दुबई ला तर मराठी बांधवांची भेट घेऊन या,सर्व ठिकाणचे व्हिडीओ काडून अपलोड करा,,,
@ashwiniashtekar
@ashwiniashtekar Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा बघायला तुला जायला पाहिजेत रंजिता😊
@poonamhajare4796
@poonamhajare4796 Год назад
Hi ranjita Tai...kaharch Dubai la event sathi ja...aamch suddha office aahe dubait....ani maje bosss sudha India tun 19 la dubait janaret ..pan te business Gulfood aahe 19 pasun pasun ... tyasathi janaret...
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 Год назад
आपल्या महाराजांची शिवजयंती दुबई येथे आयोजित होत आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. खरोखरच हा इव्हेंट आपण अटेंड करावा. म्हणजे आमच्या पर्यंत नक्की पोचेल. ताई जय सद्गुरु
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏
@naynawalanj6987
@naynawalanj6987 Год назад
Raghuvanshi che dukaan malad la pan aahe mazhya maheri pahil dukaan aahe malad che
@sulkshanagaikwad8358
@sulkshanagaikwad8358 Год назад
Khup sunder dubai...ani tya peksha aple sagar ji love from kolhapur... Kiti chan ani ...shivrayancha dhurala zalach pahije ....ranjita ji 19 feb la nkki ya ...khup chan vlog...sagar ji tumhi lay bhari ahat...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@amitasule9995
@amitasule9995 Год назад
सुंदर व्हिडिओ.पण ओवी कुठे आहे? ती आईबाबांना सोडून रहाते का?
@itsbharvi2088
@itsbharvi2088 Год назад
हो नक्कीच हा शिवजयंतीचा सोहळा तुम्ही अटेंड केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवला पाहिजे.. #धुरळा #राडा #रंजीता #sjlive #dhurla मला वाटलं होतं की तुम्ही SJ लाइव्ह दुबई सागर दादांना भेटाल कदाचित, आणि खरंच भेटलात!! खूप आनंद वाटला. सुद्धा कधीतरी दुबईला जायची इच्छा आहे तुम्ही गेला ते बघून खूप छान वाटलं म्हणजे मला प्रत्यक्ष बघायला भेटेल...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@Minakshimadhavi90
@Minakshimadhavi90 Год назад
Mala pan maharajancha sohala baghaychay
@sangeetavale4606
@sangeetavale4606 Год назад
Kiti kharch yetio Dubai trip la pls Sanga,
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Год назад
शुभ सकाळ फॅमिली खुप एन्जॉय करा तुम्ही चौघेपण दादा दुबई चे तिकीट किती आहे किती खर्च होतो एकूण धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला दुबई बघायला मिळेल🙏🙏🙏🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Год назад
Jay sadguru Tai 😊tnx Sagar bhi Tai la Dubai madhe saport kelya baddal, Dubai airport kharach khup mast aahe,I think jagat sarvat changla air port aahe,,Tai tula 15 la punha jayla ch pahije,he aaplya crazy foody family sathi khup garva chi ghost aahe,,baki praud for palghar ,ithla snacks Dubai la vikla zato,,baki Dubai jage var aahe na Karan tumhi dogi thite aahat mahnun vicharle😊😃😃baki ful injoy Kara Sagar chy shabdat bolych tar agdi dhurla🎉🎉🎉😃😃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🤩🤩🤩
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 Год назад
Awesome Dubai Tithe Allver vegla frsh fill Amhlahi zle Hotel n Gada Takatak Aplach Mahrashtratla Lokni Swagat kele Foods It's pn Veg Nonveg delicious hoo Shivrajyabhishek Sohalacha Dubaimadhe Dhurla Zalch pahije Jay Shivaji
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवाजी 🙏🥰🥰🥰
@suvrnahulavale5327
@suvrnahulavale5327 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय १९ फेब्रुवारी आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा धुराळा झालाच पाहिजे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय शिवराय 🙏
@rasikaurankar1393
@rasikaurankar1393 Год назад
Sunder video ranjita Ani Rohan dada Ani friends special shivrajyabhishek sohla mast tumcha mule me Dubai firun aali video tun thanks 2ghana ok
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@nikitapaymode1228
@nikitapaymode1228 Год назад
Hi dada me pn dubai mdhe rahte jmla tar bhetu kutlya hotel apartment mdhe rahta ahe
@shalakasandav1389
@shalakasandav1389 Год назад
Maharajanchya shivraajyabhishek ala tumhi jaach , aamhi ekade gharat basun Dubai bghtoy khup khup enjoy kara 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@bindhastgirl7926
@bindhastgirl7926 Год назад
I am so excited bubai madhe shivjanti sohla Tai tu nakki ja ❤️❤️😊😊👑👑👍👍👍 # dhurala
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@mangeshlewarkar6881
@mangeshlewarkar6881 Год назад
पुढचे व्हिडिओ पाहायला खूप उसुक आहो
@pallavichavan1783
@pallavichavan1783 Год назад
ताई शिवराज्याभिषेक साठी येताना सगळ्यांना घेऊन जा # धुरळा
@sharayuzende7991
@sharayuzende7991 Год назад
Khuppp Sundar video ,aapali Mansa bhetali ki khuppp chhan watata mi pn karad ,satara chi aahe
@meghadekhtawala2091
@meghadekhtawala2091 Год назад
Happy to see u In Dubai …Ranjita … ur Hotel is very nearby to me 2 minutes distance… ur hotel is opposite to Rose bldg and Families hypermarket … hope I could meet u … enjoy ur trip
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@smdtc1212
@smdtc1212 Год назад
sagar bhau dubait gutka milato ka?
@rachanakamble2243
@rachanakamble2243 Год назад
Ranjita tai tumcya mule amhala ghar bslya dubai pahayla miltiye next time tumhi ovi la pn gheun ja na ...
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 Год назад
Great, khoop chan 👌👌😍 Tumhi Dubai cha showorma khalla na,aata ekadcha showorma aavadnar nahi 😀 Of course Dubai madye shivrajyabhishek sohla zhalach pahije 🙏🙏 beautiful video 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
😍😍
@Aleeshna0824
@Aleeshna0824 Год назад
Have a fun in Dubai... Marathi bhashecha bolbala houdya Purna Jagamadhye...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@pujapatil8124
@pujapatil8124 Год назад
Jay sadguru. Hi how are you everybody Ranjita and Rohan I don't know when I will visit to Dubai in my life but right know I am seeing Dubai through you. I am feeling that I am with you. Yes Ranjita definitely you accept this invitation for 19 February Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay. And Arabic party was.ek no. Enjoy. Jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰जय सद्गुरू 🙏
@shreyapatil1355
@shreyapatil1355 Год назад
Ranjita tai jai sadguru all family members ♥️🙏 ani khupach bhari vatla dubai cha video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 Год назад
Hi Rohandada and Ranjita mast .तू जाशील तिथे महाराष्ट्र चि खूण उमटली पाहिजे. छान सुंदर.फूल enjoy 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@seemakanthale1612
@seemakanthale1612 Год назад
Ho,Facebook live la bhgitl , Ya dadda la 😊😊😊
@pratibhawakarekar3877
@pratibhawakarekar3877 Год назад
जय भवानी जय शिवाजी महाराजांचा जयजयकार हा झालाच पाहिजे आणि तोही दुबईमध्ये धुरळा झालाच पाहिजे
@nikitatoke8178
@nikitatoke8178 Год назад
Enjoy Dubai. Dubai baghayla khup aavdel sarv mahiti aani kharch sanga.
@mangaltakle6208
@mangaltakle6208 Год назад
Mast tai tumhi parat dhubai la ya shivrajyabhisek shola madhi shamil vah🙏🙏😎😎😎
@anghabodke6225
@anghabodke6225 Год назад
नक्की जा रंजीता दुबईमध्ये शिवराज्याभिषेक साठी मस्त क्रेझी पुडीचा धुरळा होऊन जाऊ दे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@Nirankita
@Nirankita Год назад
Love from Oman🇴🇲 dubai jawal ch ahe ya Oman la suddha😊
@archanashirke5224
@archanashirke5224 Год назад
Dubai madhe Marathi manus bagitlay khup bhari vatla mast vatel 19 Feb la bagayla nakii dagva dada tai ani tai tu kharch ja 🔥🔥🔥
@pratikshamane5141
@pratikshamane5141 Год назад
होय नक्कीच शिवराज्याभिषेक सोहळा झालाच पाहिजे आमी मोठ्या जल्लोषात #धुरळाच# काश मला हे अनुभवायला मिळालं असतं तर खुप आनंद झाला असता 😊
@shwetabangare8656
@shwetabangare8656 Год назад
Khup khup chan video ahe khup mast ek no ani tumhi dogh hi parat dubai la jav . Dhubai dhurla
@hemangikaskar8545
@hemangikaskar8545 Год назад
नक्कीच शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आवडेल.
@anuradhajadhav3928
@anuradhajadhav3928 Год назад
Hi Ranjita, you are doing very wrong to relieve acidity, stop having cold airated drinks like 7 up, suggesting to have 1/2 cup ginger water with 5-6 drops of lime.....and see the benefits
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thanks for the tip
@maheshchandarana9276
@maheshchandarana9276 Год назад
God bless you sir ☺️🙏 From Raghuvanshi 🙏☺️
@archanameher6446
@archanameher6446 Год назад
Jay sadguru tai🙏 & all family🥰 khup chan vatal akheris tumcha padarpn jhalach dubai madhe aani sagar dadanni sudhha tumach khup chan padhatine swagat kel tai☺dubai madhe aaplya rajancha mhanjech chhatrapati shivaji maharajancha rajyabhishekacha dhurala ha jhalach pahije ❤jay bhavani Jay shivaji🚩har har mahadev🥰khupch chan tai aajcha video😍tai khup pudhe ja hich sadguru charani prathana🙏love you taydi😘 love you all family🥰 and tc ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय शिवाजी 🥰🥰🥰🥰
@niyuktisatvivrushalipatil6228
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई ❤️ खुप छान व्हिडियो ❤️ दुबई मधला Rajjabheshekh Sohla baghayla aavdel 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@rishitapatil6536
@rishitapatil6536 Год назад
,jiv lavava tr kolhapur kr ni ch💓
@vaishalisatpute9991
@vaishalisatpute9991 Год назад
ऐकुन अंगावर शहारे आले वाव खुप छान नक्की राज्याभिषेक सोहळा पहा तुमच्या सोबत अमाला पण पहायला मिळते तुम्ही जीते जीतै जाता सोबत आम्ही फीरत आहे असे वाटते मस्त धुराळा करा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@pushpaamore3533
@pushpaamore3533 Год назад
नक्कीच धुराळा दुबईत जय शिवाजी जय भवानी
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Год назад
Tai amhala nakki awadel Maharajancha sohala pahala ani tu tithe asen mhanje aamhi khush honar jai shivrai amache daivat. Enjoy dubai.
@crazyswara8722
@crazyswara8722 Год назад
आता जाळ आणि धूर संगटच 🔥🔥
@sarasarang1249
@sarasarang1249 Год назад
Kashi vatli muslim country .sistamatic dubai. and food very nice
@kirantharkude3685
@kirantharkude3685 Год назад
Kup kup bhari ahe vedio😍😍😍 ek no.. 😍 nakki ranjita tai me shiv jayanti la👍👍bghayala kup kup awdel#Dhurala😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@nileshshedge2926
@nileshshedge2926 Год назад
छत्रपती शिवराज्यभिषेक सोहळा बघायचाय धुरळा 🚩🚩🚩🚩
@vedikajadhav9929
@vedikajadhav9929 Год назад
Ranjita tai tuzyamule Dubai darshan zal 👍 Marathi Manas bhetan mhanje luck
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@shwetapatil6302
@shwetapatil6302 Год назад
Finally dubai woww nice😊👏👏 shevti ranjita tai chi echaa purn zali.... Dev karo tumchi ajun khup sari echaa asch purn hoo... Nice😊😊 tai but me video bghtana ovee la khrch miss krte
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰🥰
@latakatore9114
@latakatore9114 Год назад
तुमचा मुळें आम्हाला दुबई बघायला मिळाले 😅😅
@vidhyaredekar4268
@vidhyaredekar4268 Год назад
हो गेलच पाहिजे
@abhijoshi5862
@abhijoshi5862 Год назад
Dhurla tr zalach pahije bhava nkkich yeyil ranjita Tai return
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 Год назад
Bhari ch aaj ch video..tumchya sobat Dubai trip mhanje mejwani ch asnary..aaj ch first divas bhagun ch guarantee milali..ata full dhamal n enjoy kara
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you 🥰🥰 खरंच जबरदस्त आहे दुबई 👌
@bhartivishalgujar3678
@bhartivishalgujar3678 Год назад
Khup bhari vattey ki aapla manus dubai sarkha deshat aahe Aani bhavu chi bhasha ak nb bhavu........ full kolhapuri
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@atuldeshmukh8335
@atuldeshmukh8335 Год назад
दुर्गा चे मीसटर आहे सोबत म्हणून ती शांत आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰
Далее
#kikakim
00:17
Просмотров 8 млн