श्री स्वामी समर्थ ताई मी सुवर्णा पवार मी माझ्या मुलाचा मोबाईल बनव लाईक आणि शेअर कमेंट करत आहे कारण की माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला नवरात्र उत्सव ए तुम्ही सेवा सांगितल्याबद्दल मनापासून आभारी
ताई मला घरात गणपतीची मूर्ती, फोटो , कृष्णा होतो लावायचा आहे तर त्याची योग्य दिशा कोणती आहे, फोटोच तोंड कोणत्या दिशेला पाहिजे ते मला सांग प्लिज 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 चौसष्ट योगिनी यंत्र अगोदर आणुन ठेवले आहे आज पुजा केली तर चालेल ना,की आजच आणुन आजच लावावे प्लीज मला सांगा ताई माझा चार वर्षांपासुन केकचा घरगुती व्यवसाय आहे व पती व्हेटरनरी डॉक्टर आहेत आमचा दोघांचाही व्यवसाय नीट चालत नाही तर काही उपाय देखिल सांगा