Тёмный

दुर्योधनाच्या राशीतला ९ वा गुरू | ह.भ.प. संदीपबुवा मांडके | KirtanVishwa | Part 2 

KirtanVishwa
Подписаться 150 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@KirtanVishwa
@KirtanVishwa 5 месяцев назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 Месяц назад
अप्रतिम आस किर्तन संदीपबुवा मांडके यांनी आपल्या समर्थ वाणीने आम्हा श्रोत्यांपर्यंत पोहचवल, त्याबद्दल किर्तनविश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. किर्तन पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. पुन्हा एकदा किर्तन विश्वाच्या मान्यवरांच हार्दिक अभिनंदन. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@SuperfunAm
@SuperfunAm 2 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ बुवा खुप छान
@vinayakdeshmukh9752
@vinayakdeshmukh9752 Месяц назад
वा सुंदरकिर्तन
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 Месяц назад
खूपच सुंदर किर्तनकिर्तनात खूप रंग भरला छान नमस्कार बुवा कोटी कोटी प्रणाम
@pushkaedixit
@pushkaedixit 4 месяца назад
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@jayashreesaswade4728
@jayashreesaswade4728 2 месяца назад
नमस्कार संदीप बुवा मांडके अप्रतिम कीर्तन
@anjalikulkarni5168
@anjalikulkarni5168 5 месяцев назад
अप्रतिम सुंदर कीर्तन.मन आणि कान तृप्त झाले🙏
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 2 месяца назад
ह भ प .संदीप बुवा नमस्कार खूप छान कीर्तन आवाज गोड धन्यवाद नमस्कार
@snehalpendse1598
@snehalpendse1598 5 месяцев назад
खूप सुंदर 👌👌🙏🙏
@nandinidesai6329
@nandinidesai6329 6 месяцев назад
खूप छान कीर्तन . 🙏🙏🙏🙏
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 4 месяца назад
Very nice कीर्तन.
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 5 месяцев назад
Very nice 👌 👍 👏
@vasudevabhyankar1949
@vasudevabhyankar1949 5 месяцев назад
Apratim
@krishnaanvekar5312
@krishnaanvekar5312 6 месяцев назад
Dear mandke buva I have seem u r both part of kirtan rashitala 9 va guru and I am so much impressed by u r kirtan that I continuesele seem u r kirtan for more than 3times thank u very much
@sanikaruikar7129
@sanikaruikar7129 4 месяца назад
Atishay surel
@user-xf1vd3tb5h
@user-xf1vd3tb5h 6 месяцев назад
Sanmananiya Aflebuvana namaskar
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 6 месяцев назад
संदिप बुवांचे कीर्तन महणजे मेजवानी आहे. संवादिनीवर चारूदतजी महणजे दुधात साखर. बाकी साथीदार पण ऊत्तम साथ देणारे. बुवांना गायनाचे चांगले ज्ञान आहे. रागदारी संगीताची चांगले ज्ञान आहे. पूवँ आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. कथानक माहित होते तरी आनंद झाला. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
@user-xf1vd3tb5h
@user-xf1vd3tb5h 6 месяцев назад
Bhavishyatil rashtriya kirtankar jabardast kirtan
@mayakale9599
@mayakale9599 6 месяцев назад
श्रीराम समर्थ 🙏 कथा भाग श्रवणीय गायन वादन अप्रतिम किर्तन सादरीकरण अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 6 месяцев назад
ह.भ. प. श्री बुवांना साष्टांग नमस्कार, कीर्तनाचे दोन्ही भाग खूपच छान झाले कीर्तन तील कटाव आणि गायन ही खूपच सुंदर झाले.साथीदार ही खूपच छान होते.स्वतः श्री आफले बुवा संवादिनी ची साथ करत आहेत,खूपच छान,बुवा नल दमयंती आख्यान वरती कीर्तन व्हावे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 6 месяцев назад
बर केलत कारण ते युट्युबवरचा जरांगेनावाचा दुर्योधन वात आणतोय अगदी 😡आत्ता जरा मनाला शांत शांत वाटतय हो नमस्कारसबुवा🙏🙏🙏🙏👍
@kamleshdingare5993
@kamleshdingare5993 3 месяца назад
कमलेश डिंगरे (नरसिंगपूर )🙏
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 6 месяцев назад
सुंदर 🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩 *संत तुकाराम* सिनेमाची आठवण झाली. *नाम घेता उठाउठी* ऐकल्यावर. मनःपूर्वक आवाजात म्हंटलेला अगदी तसाच .... 🙏🚩 छान वाटलं.
@samadhanpatil687
@samadhanpatil687 3 месяца назад
अप्रतिम कीर्तन आहे बुआ चे असे वाटते एकतच राहावे पण एक विचारावेसे वाटते की दुधाचा अभिषेक पिंडीवर करणे हा नक्कीच श्रद्धेचा भाग आणि ते जपलेच गेले पाहिजे ह्यात प्रश्नच नको मग विविध ठिकाणी बळी देतात तो ही श्रद्धेचा भाग आहे मग ते कितपत शाश्वत आहे श्रद्धेच्या दृष्टीने कृपया ह्यावर आपले सुविचार अपेक्षित आहेत
@Leelavati396
@Leelavati396 6 месяцев назад
अप्रतिम कीर्तन 🙏
@borntobake3672
@borntobake3672 6 месяцев назад
या सारख्या पौराणिक कथां सोबतच मी श्री मांडके बुवा यांची श्री शिवछत्रपती शिवरायांवर झालेली कीर्तने सुद्धा ऐकली आहेत, विनंती इतकीच की छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर अधोरेखित एक कीर्तन आपण करावे. त्याचं कार्य आज म्हणावं तितकं जनमाणसात नाही , आफळे बुवांच स्वराज्य ते साम्राज्य या कीर्तन संध्येच्या कार्यक्रमात यांच्या कार्याचा उल्लेख काही प्रमाणत आहे , पण तो विस्तृत पद्धतीत समोर आणला पाहिजे हा स्तुत्य हेतू . जय श्रीराम 😊
@suvarnajogalekar5245
@suvarnajogalekar5245 6 месяцев назад
अतिशय सुंदर किर्तन, संगीत, संहिता 👍👌🙏🚩🚩
@prashantremane6247
@prashantremane6247 6 месяцев назад
अप्रतिम ,आवाज आहेत
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 6 месяцев назад
अतिशय सुंदर कीर्तन 👌👌संदीप बुवा 🙏🙏
@pranavkshirsagar4574
@pranavkshirsagar4574 6 месяцев назад
धन्यवाद महाराज
@devkivaidya3104
@devkivaidya3104 6 месяцев назад
वाह्ह अप्रतिम 🙏🏻
@PushpaDeshpande-gf5pf
@PushpaDeshpande-gf5pf 6 месяцев назад
अप्रतिम, सुंदर कीर्तन कथा माहीत होती पण आपल्या रंगतदार कीर्तन शैलीतून नविन आणि श्रवणीय झाली त्यासाठी आपणास आणि श्री.आफळे बुवांना धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार ,तसेच अन्य साथीदारांनाही सादर नमस्कार व धन्यवाद!
@sharadchandraparchure6032
@sharadchandraparchure6032 6 месяцев назад
Appreciate apratim
@geetashinde5104
@geetashinde5104 6 месяцев назад
अप्रतिम कीर्तन अप्रतिम कटाव ! जय श्री कृष्ण!
@alkasawant5474
@alkasawant5474 6 месяцев назад
अप्रतिम
@murlidharmadhikari249
@murlidharmadhikari249 6 месяцев назад
साष्टांग नमस्कार बुवा किर्तन अतिशय भावपुर्ण झालं वा वा खुपच छान
@milindpendse5364
@milindpendse5364 6 месяцев назад
अप्रतिम बुवा
@pratibhanijasure2136
@pratibhanijasure2136 6 месяцев назад
उत्तम श्रीराम जयराम जय जय राम
@user-gv8dg2js8z
@user-gv8dg2js8z 6 месяцев назад
Apratim. Ram Krushna Hari Govind.
@user-xf1vd3tb5h
@user-xf1vd3tb5h 6 месяцев назад
Aale buvaansaha iter wadak khupach jordar wadan aani kirtan kirtanat aanandch aanand
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 6 месяцев назад
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयरम ll 🙏🙏
@shilpakulkarni8065
@shilpakulkarni8065 6 месяцев назад
जय श्रीराम
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 6 месяцев назад
🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी!🪔🌹
@advaitoak5935
@advaitoak5935 6 месяцев назад
वा बुवा खूप म्हणजे खूपच सुंदर, मी मी या कीर्तनाचा दुसरा भाग ऐकण्यासाठी खूपच उत्सुक होते आत्ता ऐकून अगदी तृप्त झाले आपल्या गाण्यामुळे कीर्तन अधिकच रंगतदार श्रवणीय झाले कटाव तर फारच छान बहार आली तुम्हाला,श्री आफळे बुवाना,आणि साथीदारांना नमस्कार कीर्तनविश्व आणि टीमला मनापासून धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@supriyaphatak898
@supriyaphatak898 6 месяцев назад
sundar mast
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 6 месяцев назад
🙏🚩🪔🌹Breathless Bhajan 1) "Shrihari ne Kashi karani keli.. gangatiri Anne nirmili..2) Krishna parmatmyane awarali maya👏👏👏👌🏾👍Great Singing .. 👍 👌🏾 👏 JAI JAI RAM KRISHN HARI!🚩🙏
@supriyaphatak898
@supriyaphatak898 6 месяцев назад
mast
@manojpotdar9355
@manojpotdar9355 6 месяцев назад
🙏🙏🙏🚩🚩🚩
@seemakatdare9293
@seemakatdare9293 6 месяцев назад
अप्रतिम किर्तन गोष्ट माहिती आहे पण आपण फार रंगवून वर्णन केले समोर द्दष्य उभे केले .खूप धन्यवाद .व.नमस्कार
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 6 месяцев назад
व्वा बुवा, मजा आली जेवायला.... 🙏
@shilpakulkarni8065
@shilpakulkarni8065 6 месяцев назад
तुमचे किर्तन खुपचं छान झाले आमची ईच्छा असेल तर तुम्ही करतात का दुसरीकडे किर्तन . आमचे गजानन महाराज मंदिर आहे
@sunil.sayajimahajan1266
@sunil.sayajimahajan1266 6 месяцев назад
😂
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 6 месяцев назад
काहीवेळा अभंग लिहून घेता येत नाही तेव्हां त्याची तो खाली पट्टी म्हणून दाखवावी हि विनंती आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
@sandipsonawane2524
@sandipsonawane2524 6 месяцев назад
गोड कीर्तन
@pushkaedixit
@pushkaedixit 6 месяцев назад
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 6 месяцев назад
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
Далее
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 127 тыс.
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50