छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃👃
आमच्या घरात रोज एकदा तरी महाराज तुमचं किर्तन ऐकतात खुप छान किर्तन अगदी सगळं काही अंतःकरणात बसतं किर्तन खुप ज्ञान मिळते आहे या किर्तन ऐकल्यावर सगळं काही शास्त्रला धरून वा खुप म्हणजे खुप छान ❤❤❤❤