Тёмный

दृष्टी शहाणपणाची | Sat Chit Ananda (Part 40) | Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप | 15 Dec'22 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

दृष्टी शहाणपणाची | Sat Chit Ananda | Shri Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप (Part 40) | 15th December 2022
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
परमेश्वर आहे का ? (Parmeshwar Ahe ka?) ' ( Book written by Satguru Shri Wamanrao Pai (eBook form) is available at below link:
books.jeevanvidyafoundation.o...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
Click here to watch the entire playlist of 'परमेश्वर आहे का ?': • परमेश्वर आहे का? | Sat...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी विस्तृतपणे मांडलेल्या 'सच्चिदानंद स्वरूप' या विषयाचा दैनंदिन जीवनात कसा वापर करायचा, याचे मार्गदर्शन श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रस्तुत ‘सच्चिदानंद स्वरूप’ या व्याख्यानमालेतून केला आहे. हे ज्ञान दैनंदिन जीवनात उपयोग करून जीवन सुखी, समृद्ध व यशस्वी करण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा..
जे वजा केले असता रूप शिल्लक राहत नाही, त्याला लोक ‘स्वरूप’ असे म्हणतात परंतु जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून स्वरूप वजा होतच नाही. किंबहुना रूप वजा केले असता जे उरते ते स्वरूप होय. स्वरूप वजा केले तर जगात काहीही शिल्लक राहणार नाही; कारण सर्वांचे स्वरूप एकच आहे ते म्हणजे 'सच्चिदानंद स्वरूप'
#jeevanvidya #shripralhadwamanraopai #satchitananda
Watch the entire playlist videos on Sat Chit Ananda- • Sat Chit Ananda | Shri...
'परमेश्वर आहे का ? (Parmeshwar Ahe ka?) granth (book) written by Satguru Shri Wamanrao Pai is available at the below link: books.jeevanvidyafoundation.org/
Click here to watch the entire playlist of 'परमेश्वर आहे का ?': • परमेश्वर आहे का? | Sat...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
Some more information about Mr. Pralhad Wamanrao Pai.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#wisdom #wisdomquotes #suvichar #pralhadpai #positivity #positivethoughts #positivethinking #pralhadwamanraopai #spiritual #spiritual #happiness #happylife #positivity #marathimotivational
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

12 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच कर कल्याणंकर रक्षणकरसर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंदएश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळू दे धन्यवाद सद्गगुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@swatishinde1037
@swatishinde1037 5 месяцев назад
Khup sundar maragdarshan dada thank you so much 👌👌🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏Vitthal Vitthal jay Sadguru jay jivan Vidya🙏💐🙏❤🙏
@vatsala8033
@vatsala8033 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏 देवा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏👌👌
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 месяца назад
फारच🌸सुंदर🙏🙏 ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठ विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पे माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@prashantshinde948
@prashantshinde948 Год назад
आदरणीय वंदणीय पुजेणीय श्रवणीय सदगुरू माऊली सर्वांचं भलं कल्याण रक्षण कर सर्वांची भरभराट होऊ
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 месяца назад
नमस्रै सर💐👏👏❤❤
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Год назад
Great great great margdarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
संवाद साधतो त्यामध्ये आपण किती बोलायचं याला खूप महत्त्व आहे आणि ते शहाणपण आपल्याकडे पाहिजे.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव pai
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 26 дней назад
स्वारी म्हणण्याने सर्व भांडंन संपतं. स्वार्थापोटी सद्गुरूना सोडून गेले.(अहंकाराने). सातत्याने दुसऱ्यांचे भलं चिंतन करा . सद्गुरूनां सोडून जाणं ह्याच्यासारखं पाप नाही. सद्गुरूशी एकनिष्ठ राहणं हे सर्व अंगांनी उत्तम आहे. प्रॅक्टिकल ज्ञान सांगितले दादा 🙌 थॅंकयू दादा 🙌💐
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
सतत सर्वांचे भले करा सर्वासाठी चागले विचार करा सर्वाच्या सुकात आपलसूक आहे सर्वासाठी शुभ इच्या करा सद्गुरू राया तुम्हला कुरतण्या पूर्वक कोटी कोटी वदंन 🙏🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Thank you dada vahini thank you satguru mai mauli thank you jay satguru jay jeevanvidya khup khup sundar
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.shri.satguru.prakar.pai.maulli.kutumb.thanks.yana.koti.koti.pranam
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
परमेश्वर निर्मित 'दृष्टीने ' चराचर जग पाहू शकतो'. ** पण "जीवनविद्येच्या नवीन दृष्टिभवातून 'शहाणपणाची दृष्टी येते' हे जीवनविद्या ज्ञानाचे 'वैशिष्ट्य 'आहे. ही थोरवी जीवनविद्येची आहे Thanks to pralhad pai (Dada)👌👌👍👍
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
आदरणीय दादा! 🙏🏻🙏🏻🙏🏻 शहाणपणावर अतिशय सुंदर मार्गदर्शन अगदी नेहमीप्रमाणेच! आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ashwininaik5161
@ashwininaik5161 Год назад
आपल्या कडे शहाणपण असेल तर आपण खूप सुखी.हा राजमार्ग दादा सांगताहेत. 🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद. देवा 🙏🙏🙏 🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Год назад
Thank you soo much satguru mauli mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏
@sudesharekar3641
@sudesharekar3641 Год назад
Thanks Dada 🙏 Satguru Mauli bless you all 🙏🙏🙏 शहाणपण हे प्रत्येक गोष्टीत असायला हवे🙏🙏🙏
@ravikirandavade476
@ravikirandavade476 Год назад
खूप भारी प्रवचन परत परत एकलच पहिजे
@arjunlad9630
@arjunlad9630 10 месяцев назад
🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
यशस्वी जीवन जगण्याचे 'पैलू ' दादा 'उलगडून सांगत आहेत'. "ज्यातून "सामंजस्य निर्माण होऊन " जीवन आनंदाने जगतो .👌👌👍👍Thanks To pralhad pai (DADA)
@santoshkarekar2197
@santoshkarekar2197 Год назад
सतत चांगले चिंतन करा, सतत दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतन करा कारण सद्गुरू सांगतात त्यामुळे तुम्हाला आनंद वाटायला लागला तर ते सर्व तुमच्या वाट्याला येईल,चिंती परा ते येई घरा, दुसऱ्यांच्या सुखात आपले सुख आहे.
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 Год назад
Vichar karoon jo kruti karato to shahana Thank you Dada vithal vithal Deva Marol
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
सद्गुरूंच्या निष्ठेचे पारडे वर गेले पाहिजे. शहाणपण हा जोपासला पाहिजे. मी सुधारणार ज्याला वाटते तो सुखी होणार . Excellent philosophy 👍👍 Very Useful Gaidencs 👍👌🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao pai 🙏🙏 Thank you Satguru Shri Wamanrao pai mauli 🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
Thank you so much Dada 🙏🙏
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 Год назад
शहाणपण ही गोष्ट खुप महत्त्वाची आहे. थांबायचं कुठे हे ज्याला कळले तो शहाणा. शहाणपण नेहमी उशिरा सुचते. दादा अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहेत. दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Год назад
शहाणपण हाच सत्य नारायण. इतरांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे, तर इतारांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे. या सत्याची जाणीव ठेऊन जीवन जगण्यात शहाणपण आहे. सद्गुरु नाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Год назад
To create a Auspicious, blessed destiny is also a part of Wisdom. Thank u Satguru Thank u Thank u
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
" Drushti Shahanpanachi"....Sat Chit Ananda ....(Part 40)AZ ha Sundarrr Vishay Pralhad Dadane ghetla Aahe .Dhnnyavaad Deva. Bless All 🙏🌷 #shree Pralhad Wamanrao Pai🙏🙏🌷🌷
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 Год назад
विठ्ठल विठ्ठल 🙏जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठे थांबायचं हे ज्याला जमलं तोच खरा शहाणा 🙏दादांचे छान मार्गदर्शन 🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
प्रगती....म्हणजे उत्कर्ष आणि उन्नती....सद्गुरू म्हणतात मुलांना फुकट देवू नका... मुलांना पायावर उभ करण्यात आपण हातभार लावावा....Balance life....पाहिजे...नितिमत्तेने जी मालमत्ता मिळते ती सरता सरत नाही....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन दादा धन्यवाद 🙏🙏कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Год назад
शहाणपणा हा जिवन जगायला हवाच आणि हे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे जिवनविद्या.
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
थांबायचे कुठे हे ज्याला समजते तो शहाणा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 दादा तुमच्या चरणी नतमस्तक वंदन 🙏🙏🙏🙏 दादा
@mugdhasachintikone1937
@mugdhasachintikone1937 Год назад
शहाणपण हाच खरा नारायण
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Год назад
Gratitude Gratitude Gratitude dada
@rajeshpandit2383
@rajeshpandit2383 Год назад
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
सुखी व निरामय दीर्घायुष्या साठी रिटायर होण्या आधीपासूनच जीवनविद्येच्या कार्यात यायला पाहिजे!🙏🙏🙏🙏🙏
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Год назад
प्रत्येक कृती ही शहाणपणाने केली पाहिजे. Deeply elaboration on wisdom 👍 Great, excellent guidance 🙏🏻 Thank you so much #ShriPrahladWamanraoPai 🙏🏻
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
🙏🙏Vitthal vitthal 👏👏🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
दादा सांगतात आपल्याला थांबायचे कोठे हे समजले पाहिजे.पैसा आणि करियर याच्या मागे किती धावायचे हे आपल्याला कळले पाहिजे. सर्वांगाने balance लाईफ जगता आले पाहिजे.तिथे थांबायचे नाही.चागल्या मार्गाने पैसा मिळवायचा.पैसा करियर सर्व करायचे.पण थांबायचे कुठे हे कळले पाहिजे.दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय "शहाणपण" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा वामनराव पै
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी स्वतः सुखाने जगून इतरांना सुखाने जगू देण्यात खरे शहाणपण आहे. शहाणपण हाच नारायण, तोच आहे सत्यनारायण. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@kavitabhagat6935
@kavitabhagat6935 Год назад
What is limit for everything for balance happy life, that well said by Dada. Thank you Dada so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Год назад
शहाणपणाचा प्रभाव तिथे सुख समाधान शांती आनंद शहाणपणाचा अभाव तिथे दुःख दैन्य दारिद्र्य..
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@gautampatil7206
@gautampatil7206 Год назад
देवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जीवंविद्या ची गोडी सर्वांना लागो ही ईश्वरचरणी विनंती
@savitathakur3748
@savitathakur3748 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you jeevanvidya
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
दादा खूप छान विचार आहेत विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@sushmapatil198
@sushmapatil198 Год назад
प्रत्येक कृती राष्ट्र हिताची विश्वशाती 🙏🌹 दादा कोटी कोटी प्रणाम माई माऊली कृतज्ञता पूर्ण वंदन 🙏🌹 🌹🌹🙏🌹🙏
@snehagirkar3065
@snehagirkar3065 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 Год назад
🌹💐🙏दादा खूप अनमोल मार्गदर्शन करतात.दादा सांगतात थांबायचं कुठे ,.🌹💐🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवन, यशस्वी, सुखी, समाधानी जगण्याची 'युक्ती 'हवी असेल तर "जीवनविद्येच्या मार्गदर्शनातून जीवनातील प्रत्येक घटनेची 'मर्यादा ' ओळखून जीवन जगायला शिका ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे 👌👌👍 Thanks to jeevanvidya
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@o8oveekanse626
@o8oveekanse626 Год назад
Real wisdom to live harmonious & peaceful life, thank you sadguru and dada
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा आज आपण शहाणपणाची दृष्टि कशी आत्मसात करावी आणि कुठे कुठे थांबावे,यश कसे मिळेल,ज्यास सुखी व्हायचे आहे त्यांनी आधी माफी मागावी.दादांनी असे सांगितले की माफी मागितल्यास भांडणे विकोपास जात नाहीत त्यामुळेच दोघांमधील मतभेद दूर होण्यास मदत होते.दादा आपण उदाहरणे दिल्यामुळे आम्ही स्वतः चे आत्मनिरीक्षण करतो आपल्यात काय कमी आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करतो.मुलांसमोर भांडू नयेत.त्याचे दुष्परिणाम मुलांच्या मनावर होत असतात.दादा आपण खुप खुप अभ्यास करुन हे ज्ञान आमच्या पर्यंत पोहोचेल याची काळजी घेता.या अनमोल ज्ञानामुळेच आम्ही ऐश्वर्यात आनंदात नांदत आहोत दादा.खुप खुप आभारी.Thank u sadguru God bless all 🙏🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Год назад
सतचीदानंदाचा संबंध शहणपणाशी सुध्दा आहे. जो प्रपंच आणि परमार्थ दोन्हीं मध्ये उपयोगी आहे. मी शहणाच आहे असे प्रत्येकाला वाटतें कारण ईश्वर सर्वांमध्ये आहे. आपले हीत कशात आहे हे कळणे म्हणजे शहाणपणा. शुभ नियती जी आपल्या हिताची असते, ती निर्माण करणे म्हणजे शहाणपण. थांबायचं कुठे हे समजले पाहिजे. बोलताना, वागताना, आपण वाहत जातो. भांडताना ताणायच किती हे समजले पाहिजे. विचार करुन मग कृती झाली पाहिजे. ते शहाणपण. पैसा आणि करीअर ह्याच्या मागे असता. रिटायर झाल्यानंतर आपली गती थांबली नाही पाहिजे. आपले छंद जोपासले पाहिजे. Balance life झाले पाहिजे. कौटुंबिक, सामाजिक, social life, सामाजीक कार्य ह्यात balance असला पाहिजे. थांबून योग्य मार्ग निवडला पाहिजे. लोकांना कर्तव्य माहीतच नसते फक्त हक्क हवा असतो. ज्याला सुखं हवं त्याने पुढे होऊन sorry म्हणावे. जेवढं ऐकाल तेवढी ज्ञानात भर पडेल. नियम पाळले की भांडण होणार नाही. Sorry म्हटले की भांडण वाढत नाही. स्वार्थ आणि सद्गुरू निष्ठा ह्यातले कुठले पारडे जड पाहिजे हे समजले पाहिजे. सद्गुरूंना सोडण्यासारखे पाप नाही. अहंकार खूप चेपून पण नाही चालणार नाहीतर लोक चेपत बसतील. नम्र कूठे, फूस किती करायचं, फणा कूठे काढायचा. हे समजलेच पाहिजे. Limit, मर्यादा समजलीच पाहिजे. दुसऱ्यांचा अहंकार जपायचा पोसायचा नाही. शहाणपणाला पर्याय नाही. Thank you so much दादा 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Год назад
Jai Sadgurunath 🌹🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 Год назад
देवा सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
पैसा किती मिळवायचा हे सुध्दा सदगुरू सांगितले आहेत. नोकरी मधून रिटायर झाल्यावर सुद्धा पैश्याच्या मागे न धावता आपण आपल्या आवडीच्या विषय शिकायचे ,जे करता आले नाही त्या अवडी जोपासायच्या ,ज्या गोष्टी कामामुळे करायला वेळ मिळाला नाही त्या सर्व गोष्टी करून जीवनाचा आनंद , समाधान भोगायचा.हे शहाणपण ज्याच्याकडे आहे तो च जीवनात सुखी.असे आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव pai सांगतात.
@meenaarekar3481
@meenaarekar3481 Год назад
Thanks Dada 🙏 Thanks Satguru 🙏 Satguru Mauli Bless you All 🙏🙏 शुभ नियती निर्माण करणे म्हणजे शहाणपण 🙏🙏🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
जीवन जगत असताना प्रत्येक क्षेत्र त्रात. थांबायचे कुठे हे JV tune आपल्याला शिकवले आहे.thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 8 месяцев назад
Omg... शहाणपणाचे एवढे पैलू तुम्ही उलगडून दाखवले आणि अजून दाखवणार आहात ...great!! ..एवढं खोल चिंतन👏🏻👏🏻👏🏻... Hat's off you dada ❤❤
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
जाला सुखी व्हायचं असेल त्यानं माफ करायला शिका व पुढे जायला शिका अप्रतिम मार्गदशन केले दादा धन्यवाद
@vidyabodas8096
@vidyabodas8096 Год назад
Pratyek goshtila maryada aste ahankar kiti jopasyacha kiti chepayacha he shahanpanech tharvyache.kuthe thambayache he klalech pahihe.thank u satguru thank u dada kiti Chan drushti det ahat.sba
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
शहाणपण असेल तर कुठलाही निर्णय घेताना चूक होत नाही हे दादा आणि सद्गुरूच्या कृपेनेच मिळाले कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Год назад
शहाणपणाची दृष्टी देताना "थांबायचे कुठे" हे विविध अंगाने प्रल्हाद दादा तुम्ही खूप छान समजावून सांगितले. कृतज्ञतापूर्वक धन्यवाद..#jeevanvidya #shreepralhadwamanraopai
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
खरे शहाणपण कशाला बोलतात, कुठे शांत राहायला हवे, काय करायला हवे हॆ शहाणपण हवे...... Hobby जपा... गती ठेवा सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@poojakam917
@poojakam917 Год назад
Thank you so much dada...खरंच किती वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं. शहाणपण किती महत्वाचं आहे हे तुमच्या आणि सतगुरु मूळे कळतं आहे हेंच आमचं भाग्य. खरंच तुम्ही किती realistic example देऊन explain करता हे तर खरंच कमाल आहे. Thank you देवा आमची सुखाची सोय केल्याबदल. Thank you so much JVM team 🙏
@surekhayadav9642
@surekhayadav9642 Год назад
Royal road to happiness is wisdom
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
आपले हित कशात आहे हे कळणे म्हणजे शहाणपण शुभं नियती निर्माण करण्यात आपल्या जीवनात निर्णय घेताना थांबायचे कुठे विचार करून कृती करणे या सर्व गोष्टी आपल्या जीवनात उतरवणे म्हणजे शहाणपण असं श्री प्रल्हाद वामनराव पै आपल्याला सांगत खूप सुंदर मार्गदर्शन दादा खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Aaple Heet kashyat aahe. He samaje he khar shanpan... Great margadrashan 👌👌👌👍👍🙏🏼🙏🏼 thank you so much Pralhad Dada 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Год назад
Vitthal Vitthal. Harmony & Balance life is also important in our life. Family life, Social life, Material life & Psycho- Spiritual life is also a part of that one.
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
Shahanapan yacha satachindand svarupashi sambndh ahe 🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
शहाणपण म्हणजे प्रत्येक activity मध्ये कुठे थांबायचे हे कळणे 🙏🙏 खूप छान दादा
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Год назад
शुभ नियती निर्माण करणे यात शहाणपण आहे.थांबायचे कुठे tanayach किती हे समजलं पाहिजे.खूप छान मार्गदर्शन आहे सर्वांनी ऐका. 🙏Thnku dada 🙏💐💐
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Год назад
चांगले विचार आहेत
@manmhada4884
@manmhada4884 Год назад
Thanku Dada 🙏🙏🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
संतती किती असावे हे सुध्दा सदगुरू सांगितले आहेत.त्यांची व्यवस्थित संगोपन करता यायला पाहिजे एवढे पुरे 1 किंवा 2 पुरे असे सदगुरू सांगितले आहेत ते आपल्याला आदरणीय दादा सांगत आहेत.
@pandurangsonawane8336
@pandurangsonawane8336 Год назад
Wisdom, well explained by Pralhadji. Thank you very much.
@supriyasawant4545
@supriyasawant4545 Год назад
Wisdom is the Surest solution to all the problems. Listen to the above video, beautifully explained how to use wisdom in our day to day life. Thank you Sadguru and Jeevanvidya 🙏🌹
@shashiladke3159
@shashiladke3159 Год назад
Thank you Dada🙏
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Год назад
Thank you dada ,khup chaan margdarshan ,🙏🏻🙏🏻🌹🌹
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Год назад
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे # thanks श्री प्रल्हाद दादा
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you dada
@nishanevse4572
@nishanevse4572 Год назад
ऐकणारा माणुस नेहमी पॉपीलर असतो खूपच ग्रेट विचार दादा खूप खूप कृतज्ञता दादा तुमच्या चरणी🙏🙏🙏🙏
@suhasinichindarkar4862
@suhasinichindarkar4862 Год назад
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय जीवन विद्या सर्वांनाच भल होवो सदगुरू चर्णी प्रार्थना
@nishanevse4572
@nishanevse4572 Год назад
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Год назад
आपले हित कशात आहे हे कळणे म्हणजे शहाणपण,शुभ नियती निर्माण करणे म्हणजे शहाणपण,थांबायचे कुठे हे कळले पाहिजे. Khupch Sundar apratim margdarshn Dada Thank you so much Dada God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Далее
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн
They got a Golden Buzzer 🤣✨
00:46
Просмотров 13 млн
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 222 тыс.
🤔
00:28
Просмотров 853 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн