Тёмный

देवगड हापूस आंबा कसा ओळखावा? देवगड रत्नागिरी हापुस की कर्नाटक आंबा? Original Devgad Alphonso Mangoes 

Classic Kalakari
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

‪@classickalakari‬
अस्सल देवगड हापुस आंबा कसा ओळखायचा?
देवगड हापूस - रत्नागिरी हापुस कसा ओळखाल?
कोकणातील हापुस आणि कर्नाटक आंब्यात नक्की फरक काय?
#subscribe #devgadhapus #alphonsomango #youtuber #sonalighadigaonkar #devgad #sonalivaibhavghadigaonkar #konkan #like #vlogger #सोनालीवैभवघाडीगावकर #blogger #devgadalphonso #ratnagiri #ratnagirihapus #ratnagirialphonso #mangoes #mango #indianmango #konkanhapus #kokanhapus #konkanmango #konkanhapus #fruits #fruit #fruitinfo #indianfruits #konkanfruitmarket #fruitmarket

Опубликовано:

 

26 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@balasahebkharde6610
@balasahebkharde6610 2 месяца назад
Very Nice video Tai
@classickalakari
@classickalakari 2 месяца назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@pramilasonawane2275
@pramilasonawane2275 3 месяца назад
छान माहितीपूर्ण व्हिडिओ..धन्यवाद
@classickalakari
@classickalakari 3 месяца назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@aditiajitghadigaonkar2280
@aditiajitghadigaonkar2280 Год назад
खूप उपयुक्त माहिती दिली...त्याबद्दल धन्यवाद... देवगड हापूस...सगळ्यात बेस्ट....😍😋
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद... share आणि subscribe नक्की करा...🙂🙏
@shalinibhoir6449
@shalinibhoir6449 Год назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद... share आणि subscribe नक्की करा...🙂🙏
@oforomi
@oforomi Год назад
Khupach sundar mahiti dilit
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद... share आणि subscribe नक्की करा...🙂🙏
@vrushaligaonkar4187
@vrushaligaonkar4187 Год назад
Nice Information
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रीया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद... share आणि subscribe नक्की करा...🙂🙏
@vidhate.kishan
@vidhate.kishan Год назад
महिती छान असा
@classickalakari
@classickalakari Год назад
दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद... कृपया share करा, subscribe करा, आणि forward पण करा..🙂🙏
@vijayalaxmipendse5323
@vijayalaxmipendse5323 3 месяца назад
चांगली माहिती मिळाली.अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता कमी.
@classickalakari
@classickalakari 3 месяца назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@shrikantpatil4338
@shrikantpatil4338 Месяц назад
कोकणात एकूण उत्पादन किती तन होते ते कळेल का? तुमचा अंबा बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो मग खरच किती अंबा शिल्लक राहतो जो भारतीय मार्केट मध्ये येतो त्यात ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जास्त दर मिळतात म्हणून तिकडे उरलेला अंबा खपून जातो. मग इतर ठिकाणी तुमचा अंबा पोहोचतो का तेही सांगा
@classickalakari
@classickalakari Месяц назад
साधारण दरवर्षी कोकणात ४ लाख टन आंबा उत्पादन होते. त्यातील चांगल्या दर्जाचा माल दलालांमार्फत निर्यात होतो. मुंबई ठाणे कल्याण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. हल्ली हापुस आंबा जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात कुरिअर केला जातो. अगदी गुजरात राज्यात सुद्धा पोहचवला जातो.
@ravindrabapat6761
@ravindrabapat6761 Год назад
आजपर्यंत खूप जणांकडून देवगड हापूस कसा ओळखवा ही माहिती ऐकली पण तुम्ही माहिती जास्त विस्वासार्थ वाटली. तुम्ही अस्सल देवगड आंबे मागवल्यास पुरुऊ शकता कां? कुठे विचारपूस करायची?
@classickalakari
@classickalakari Год назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा. आंब्यासाठी संपर्क: 7021620023
@vivekchavan6493
@vivekchavan6493 Год назад
​@@classickalakariकसे आहेत डझन
@classickalakari
@classickalakari Год назад
@@vivekchavan6493 चालू भाव ₹2500 ते ₹2700 दरम्यान 5 डझन पेटी साठी आहे. डझन नुसार ₹650....
Далее
UNO!
00:18
Просмотров 2,2 млн
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
UNO!
00:18
Просмотров 2,2 млн