ताई,तुम्ही खूप छान माहिती दिली, अजानतेपणी आमच्या कडून तुम्ही सांगितलेल्या सर्व चुका होत होत्या, आता तुम्ही सांगितलेल्या सर्व दुरुस्ती करून पुजा करणार. हरि ओम ❤
श्री स्वामी समर्थ श्री राम जय राम जय जय राम आपण सुंदर उपयुक्त माहिती दिली.आमच्या घरी पूर्वी पासून आपण सांगितले प्रमाणे पूजा केली जाते.पूर्वी फुले वाहिली जायची परंतु आता आम्ही फुलांऐवजी अत्तर लावतो.
मॅडम आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती कारण यातल्या सर्वच चुका आम्ही करत असतो कळत नकळत या चुका आमच्या हातून रोज घडत असतात तरी या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
🚩🙏खूप खूप धन्यवाद ताई खूप सुंदर माहिती सांगितली अशाच प्रकारे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर सांगितले ते बरं होईल पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🚩
खुप छान खुप उपयुक्त आणि आवश्यक अशी माहिती दिली आहे परंतु काही महाराज सांगतात कि अगरबत्ती हि वेळुपासुन बनवलेली असल्यामुळे अगरबत्ती वापरु नये मग धुप वापरावा परंतु धुप लवकर पेटत नाही किंवा सर्वांना परवडणारे नाही तेव्हा काय करावे,
व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद. अगरबत्ती ही बांबू पासून बनवलेली असते आणि त्यामुळे अगरबत्ती घरात देवांना वापरू नये. त्या ऐवजी धूप तुम्ही वापरू शकतात ओला धूप मिळतो तो तुम्ही लावू शकतात. धूप परवडत नसेल तर तुम्ही ग्रुप मधील अर्धा धूप सकाळी लावा आणि अर्धा तूप संध्याकाळी लावा. देवासाठी आपण एवढे तर करू शकतोच. काही प्रश्न असतील पुन्हा कमेंट करून विचारू शकतात . श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏🌹अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद कारण आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येक घरात अशीच पूजा केली जाते आपल्या माहितीप्रमाणे इथून पुढे नक्कीच बदल होईल अशी मला आशा आहे मी ही माहिती माझ्या संबंधित लोकांना पाठवणार आहे राम कृष्ण हरी 💐जय श्रीराम 💐 श्री स्वामी समर्थ 💐श्री स्वामी समर्थ 💐श्री स्वामी समर्थ🌹🙏
खुप खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ताई अजुन एक विचारायचे होते तेलाचा दिवा लावायचा कि तुपाचा आणि मुख्य दारा जवळ कोणत्या दिशेला दिवा लावायचा व कुठे कुठे दिवा लावायचा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹
छान माहिती दिली ... देवाला दिवा तेलाचा लावतना वीडियो मध्ये तुम्ही एकदा डाव्या व उजव्या दोनिहि बाजूने सांगितला.. तर, नेमका तेलाचा दिवा कोणत्या साईड वर ठेवावा... विडिवो परत ऐका..प्लीज
देव कधी डाव्या हाताने धुत नाहीत पळीने डाव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने देव धुवायचे. डावा हात देवाला नाही लावायचे. शिवाय देव धुतलेल्या पाण्याचे तीर्थ कधी घेऊ नये तर देवावर अभिषेक केलेल्या पाण्याचे तीर्थ प्यायचं असते.
ज्या व्यक्तींना खाली बसू शकतं नाही त्यांनी खुर्चीवर बसून केली तर चालेल का 2, देव पूजा करताना मंत्र म्हटले तर चालेल का गायत्री रुदराभिषेक मंत्र सर्व मांगल्य असे मंत्र म्हटले तर चालेल का अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
हो खुर्चीवर बसून देवपूजा केली तरी चालेल बसायला खुर्चीवर असून घ्या आणि देवपूजा करताना तुम्ही कोणत्याही मंत्राच स्तोत्राच पठण करू शकतात . किंवा ज्या देवतेची पूजा करत आहात त्यावेळेस त्या देवतेची स्तोत्र किंवा मंत्र म्हणू शकता
केमिकल आहे हे समजून उमजून पितांबरी देवाला वापरायचीच नसते. मूर्ती स्वच्छ करायची असेलच तर लिंबू चिंच वापरता येते.... दूध साखर दही यामुळे ही मूर्ती उजळून निघतात.
खूप छान माहिती दिली.या सर्व पद्धती मी पाळते.फक्त पायाखाली कधी असंन घेतले नाही .कारण मी सुधा उभी राहून पूजा करते.पण पायखली कधी असांन.घेत नाही .ते आत्ता नक्की घेईन.