Тёмный

देवाला कोणता अभिषेक करावा म्हणजे हमखास सुख प्राप्ती होईल?? परमपूज्य आई कलावती देवी - Radhika Joshi 

Aai Kalavatidevi by Radhika Joshi
Подписаться 4,3 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

देवाला कोणता अभिषेक करावा म्हणजे हमखास सुख प्राप्ती होईल?? बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी - Video by Radhika Joshi - आपण आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी खूप वेळा देवाला अभिषेक करत असतो. नक्की देवाला कोणता अभिषेक आवडतो ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात जेणे करून आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होतील 🙏🙏
Your Queries -
शनि देवाला तेलाचा अभिषेक का करतात ?,अभिषेक,देवाना अभिषेक कसा घालावा,देवांना कधी व कसा अभिषेक घालावा,महादेवाचा अभिषेक कसा करावा,महादेव अभिषेक कसा करावा,अभिषेक कसा करावा,पिंडीवर अभिषेक कसा करावा,शिवलिंगावर अभिषेक कसा करावा,शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा,भगवान शंकरांचा आवडता अभिषेक रुद्राभिषेक कसा करावा
आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
www.instagram....
उपवासाचा उद्देश काय असावा???
परमपूज्य आई श्री कलावती देवी - व्हिडिओ लिंक
• उपवासाचा उद्देश काय अस...
#कलावतीआई #tukarammaharaj #harimandir #motivation #kalavatiaai #rudrabhishek

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@user-mb2gi8qi4e
@user-mb2gi8qi4e 27 дней назад
|| 🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏||
@shailajapatil7582
@shailajapatil7582 29 дней назад
राधिका ताई तुम्ही फार छान सांगतात आणि तुम्ह चा आवाज पण छान आहे ़ ॐ नमः शिवाय🙏🙏🙏💐💐💐
@avdyasgaming9494
@avdyasgaming9494 27 дней назад
ऊँ नमः शिवाय
@dipalidgandhi1946
@dipalidgandhi1946 Месяц назад
Om namah Shivay. Parampujy gurudevata shreekalavati mataki Jay.🌸🙏🙏🙏🌸
@medhadeshpande601
@medhadeshpande601 Месяц назад
🎉om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐
@suchitaparab1587
@suchitaparab1587 Месяц назад
खुपच छान मनापासून आवडले.धन्यवाद! || ॐ नमः शिवाय || 🙏🙏🙏🌹🌹🌹
@medhadeshpande1671
@medhadeshpande1671 Месяц назад
राधिका ताई खुप छान सांगितले आहे असे वाटते ऐकत बसावे 🎉ओम नम शिवाय🎉
@yogeshsakharkar-sk4oi
@yogeshsakharkar-sk4oi Месяц назад
राधिकाताई धन्यवाद खूप छान उपयुक्त योग्य थेंब थेंब अभिषेक करण्याची उपासना नित्यनियमाने कशी करावी आणि ती परमपूज्य आईना आवडणारच आहे. उदाहरण देऊन आमच्यासारख्या जिकडे तिकडे धावणाऱ्या माणसांना स्थिर करण्याचे खूप परमपूज्य आईंच्या आशीर्वादाने सेवा करत आहात खूप खूप धन्यवाद राधिका ताई 🙏🙏🙏
@yashashriranadive4213
@yashashriranadive4213 Месяц назад
ओम नमः शिवाय ❤❤❤❤💯😊😊बरोबर आहे
@prasadamburle5885
@prasadamburle5885 Месяц назад
ओम नमः शिवाय🙏🙏 खूपच उपयुक्त माहिती दिलीत🙏
@ManaliJadhav-hi6jr
@ManaliJadhav-hi6jr 27 дней назад
Apratim ...guru bodh atishay sopya shabdatt sangatt aahes tya baddal dhanyavaad
@user-yj7sq2fb7o
@user-yj7sq2fb7o Месяц назад
खूप अभ्यास केला आहेस खुप सुंदर नामाची महती सांगीतली आहेस आम्हाला आक्का गेल्या नंतर काही ही आईची महती ऐकायला मिळतं नव्हती ते आता तुझ्या मुळे ऐकून समाधान मिळाले
@darshanitapse6535
@darshanitapse6535 Месяц назад
🙏 OM NAMAH SHIVAY 🙏
@SanjayChorlekar
@SanjayChorlekar Месяц назад
Om namah shivay
@satishdegloorkar8940
@satishdegloorkar8940 10 дней назад
अतिशय छान
@savitapalkar7468
@savitapalkar7468 Месяц назад
Chhan mahiti dilit.madam.
@sujatathosar4079
@sujatathosar4079 Месяц назад
खुप छान
@Rp66091
@Rp66091 5 дней назад
Khup Chan tai
@swarupkhetale8631
@swarupkhetale8631 Месяц назад
ओम नमः शिवाय खूप सुंदर
@VanitaKunder-wy1mv
@VanitaKunder-wy1mv Месяц назад
खूप सुंदर...ओम नमः शिवाय 🙏🙏
@suchitarane2625
@suchitarane2625 Месяц назад
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
@chhayakarve7060
@chhayakarve7060 Месяц назад
बाप रे , राधिका ताई अफलातून आणि अफाट माहिती सांगितलीस खरी .पण मला ह्या विडिओ चे पारायण करावे लागेल.किती वेळा माहित नाही.असो.या अशा विडिओ द्वारे मला खूपच समाधान मिळते.ॐ नमः शिवाय ! हे सर्व काही खूपच कठीण परिश्रमातून जमवावेच लागेल.ॐ नमः शिवाय !
@kalyanidhoble5893
@kalyanidhoble5893 Месяц назад
ओम नमः शिवाय
@anagharane8631
@anagharane8631 Месяц назад
||ॐ नमः शिवाय|| 🙏🙏
@Sur-d9j
@Sur-d9j Месяц назад
हल्ली मंदिरात उत्सवाच्या भजनाला फक्त गर्दी असते ओम नमः शिवाय
@dashrathambre382
@dashrathambre382 Месяц назад
ॐ नमः शिवाय 🌹
@user-rw1fs9ce6n
@user-rw1fs9ce6n Месяц назад
खूप सुंदर माहिती धन्यवाद ताई ॐ नमः शिवाय
@user-mb2gi8qi4e
@user-mb2gi8qi4e 27 дней назад
श्रीकृष्ण जन्मास्टमी रात्रोस्मरण भजन आहे का यु ट्यूब वर
@anitapawar850
@anitapawar850 Месяц назад
काय आहे हे मला माहीत नाही पण तरीही सांगते गेल्या वेळी तुम्ही चिठ्ठ्या च सागितलं होत आज तुम्ही नामाच सागितलं ती वेळ पण सांगितली नामाच्या मिनिटातच महत्त्व सागितलं हे जे.आहे ना खूप दिवसां पासून.माझ्या.मनात गोंधळ होता ते मन शां त जाल पणा अजूनच ओड लागली आहे तहान लागली आहे प्रश्न च उत्तर पण सापडलं आहे 😢🎉
@milindshahane5926
@milindshahane5926 Месяц назад
Khuuup chaan sangital,madyma che ex
@ashwinibuwa6486
@ashwinibuwa6486 Месяц назад
खूप छान.मनापासून आवडले.प्रयत्न करेन
@paurnimabhosale2342
@paurnimabhosale2342 Месяц назад
ओम नमः शिवाय किती छान सांगितल ताई . नको त्या गोष्टी मनाला लावून किती दिवस त्याचा विचार चालू असतो पण तेच जर नामस्मरण अस आतमधे उतरवल तर त्यात किती आपल हित आहे हे खूप छान उदाहरण देऊन समजावून दिलत. आणि आज हे पण कळलं की मंदिरातून नामस्मरण करत आईंनी घरी जायला सांगितलं त्याचा उद्देश काय आहे किती छान सांगितल.
@mrunalidhale1994
@mrunalidhale1994 Месяц назад
Om Namah Shivay 🌹🙏
@Sur-d9j
@Sur-d9j Месяц назад
थेंब थेंब नामस्मरण खुपच छान माहिती दिलीत madam ओम नमः शिवाय
@hemabhoite4966
@hemabhoite4966 Месяц назад
🙏🏻🙏 खुपच उपयुक्त माहिती दिलीत
@hemadivekarrasika7455
@hemadivekarrasika7455 Месяц назад
Om Namah Shivaya 🙏🙏
@truptigoythale3626
@truptigoythale3626 Месяц назад
ॐ नमः शिवाय 🙏
@avdyasgaming9494
@avdyasgaming9494 Месяц назад
Om Namah shivaya
@shobhakulkarni122
@shobhakulkarni122 Месяц назад
Sunder
@anitapawar850
@anitapawar850 Месяц назад
Om nm Shivay tai
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful Месяц назад
🙏🌹🙏
@SnehaParmekar-fz5cw
@SnehaParmekar-fz5cw Месяц назад
Tai kupa chin mahiti deta
@neetamandlik8981
@neetamandlik8981 Месяц назад
Tumcha marada आजी punasumaren vido no show so please link me wating yadasahi bajan tys for vido
@kusumhegde3564
@kusumhegde3564 Месяц назад
?
@user-mb2gi8qi4e
@user-mb2gi8qi4e 27 дней назад
|| 🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏||
@sandhyahaldankar6299
@sandhyahaldankar6299 Месяц назад
Om namah shivay
@savitaravan6034
@savitaravan6034 Месяц назад
खूप छान
@pratikshahalab7203
@pratikshahalab7203 Месяц назад
ओम् नमः शिवाय, खूप छान
@dipaksarap1483
@dipaksarap1483 Месяц назад
🙏🌹🙏
@sunilagaonkar1330
@sunilagaonkar1330 Месяц назад
Om namah shivay aai
@dhananjayjoshi320
@dhananjayjoshi320 Месяц назад
ॐ नमः शिवाय
Далее
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 468 тыс.