Тёмный

सद्गुरुंचा कौल - फोटो पुढे चिठ्ठ्या टाकाव्या का? परमपूज्य आई श्रीकलावती देवी Video by Radhika Joshi 

Aai Kalavatidevi by Radhika Joshi
Подписаться 4,3 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

सद्गुरुंचा कौल - फोटो पुढे चिठ्ठ्या टाकाव्या का??? परमपूज्य आई श्री कलावती देवी - Video by Radhika Joshi - खूप वेळा आपल्याला एखादा कठीण निर्णय घेताना कोणाची तरी मदत लागते. आपण काही जण तेव्हा सद्गुरूनाच कौल लावतो - फोटो पुढे चिठ्ठ्या टाकतो. पण फोटो पुढे चिठ्ठ्या टाकाव्या की नाही. चिठ्ठ्या टाकल्यावर पुढे काय करावे ह्या विषयी आपण व्हिडिओ मध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. Smart भक्तीचे मार्ग कोणते ते बघुयात.
Your Queries -
कौल कसा लावावा,देवाला कौल कसा लावावा,कुलस्वामिनी कुलदेव ला कौल कसा लावावा,स्वामींना कौल कसा लावावा,देवाला कौल लावणे,कौल घेणे म्हणजे काय कौल कसा घेतला जातो कौलाचा,काळुबाईकौल घेणे म्हणजे काय कौल कसा घेतला जातो कौला,कौल का लावतात,स्वामींना आपला प्रश्न कसा विचारावा ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान,ठेविले अनंते तैसेची राहावे,हेचि थोर भक्ति आवडते देवा,हेचि थोर भक्ती आवडते देवा,हेचि थोर भक्ती,महिला किर्तनकार,संत तुकाराम महाराज,किर्तन,मन मंदिरा,विठ्ल भजन,किर्तनकार,किर्तन चाली,संत तुकाराम
आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
www.instagram....
चातुर्मास पहिली एकादशी भजन व्हिडिओ लिंक -
• चातुर्मास पहिली एकादशी...
#कलावतीआई #harimandir #kalavatiaai #motivation #tukarammaharaj

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@surekhasonare3877
@surekhasonare3877 3 часа назад
ओम नमः शिवाय
@Anandyatra2011
@Anandyatra2011 Месяц назад
खूप स्पष्ट संशय दूर करणारऱ्या गोष्टी सांगुन योग्य मार्गदर्शन मिळत आहे धन्यवाद 🙏🙏🙏😊
@aditinaik8385
@aditinaik8385 Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@janhaveechiman2369
@janhaveechiman2369 Месяц назад
🙏🙏🙏🌹🌹🌹
@madhuridhane1783
@madhuridhane1783 Месяц назад
Khup khup chhan ❤ Radhika tai..... Om namah shivay
@ShailejaPatkar
@ShailejaPatkar Месяц назад
ताई तुम्ही खूप छान सांगितलं मला हे सगळं पटल ओम नमः शिवाय
@pratikshahalab7203
@pratikshahalab7203 Месяц назад
खूप छान राधिका,❤❤ ओम् नमः शिवाय,
@sudipbuwa9647
@sudipbuwa9647 Месяц назад
!! Om Namah Shivaay !!
@chhayakarve7060
@chhayakarve7060 Месяц назад
राधिका ताई खूप खूप छान मार्गदर्शन ! ॐ नमः शिवाय !!!
@shalinibabar8481
@shalinibabar8481 Месяц назад
खुप छान समझुन सागितले सदगुरु नाथ महाराज की जय आई कलावती ❤
@saraswatigavandi4727
@saraswatigavandi4727 Месяц назад
Om namah shivay 🌹🌹🌹🙏🙏🙏
@ashwinibuwa6486
@ashwinibuwa6486 Месяц назад
श्री सद्गुरूनाथ महाराज की जय
@akshatabhosale6429
@akshatabhosale6429 Месяц назад
Om namah shivay ❤ khup chaan mahiti
@truptigoythale3626
@truptigoythale3626 Месяц назад
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 Месяц назад
🕉 namah shivay ❤
@dashrathambre382
@dashrathambre382 Месяц назад
🌹खुप छान विश्लेषण केलंय 🙏🙏
@SuhasiniAchrekar-iu5ir
@SuhasiniAchrekar-iu5ir Месяц назад
खूप सुंदर
@kimayachalke04
@kimayachalke04 Месяц назад
खूप सुंदर ❤🙏
@rajveershinde9678
@rajveershinde9678 Месяц назад
Khup chhan Radhika mastch ❤
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful Месяц назад
🙏🙏🙏
@sunandakirange7194
@sunandakirange7194 Месяц назад
Om namaj Shivay
@rekhapatil6068
@rekhapatil6068 Месяц назад
खूप छान ताई, सर्व शंकांचे निरसन करून सांगता .
@rekhakhare434
@rekhakhare434 Месяц назад
👌🙏🙏
@kamakshirao1
@kamakshirao1 Месяц назад
Om namah shivay guru mauli kalavatiaai thank you radhika mam todays topic was excellent instead of writing letter and asking we should devoted to our guru without any doubt thinking what we're our decide will be for good knowledge is very important guru mauli aai🙏🙏🙏
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
Always welcome
@SnehalKhule-bz1yf
@SnehalKhule-bz1yf Месяц назад
Khup chan
@SwatiMirgal
@SwatiMirgal Месяц назад
👌👌❤
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Месяц назад
खुप छान सांगितलंस ताई.,🙏
@rashmibhavsar3682
@rashmibhavsar3682 Месяц назад
Krupaya 4 masatil ekadshi's forward karavit 🙏🕉 NAMAHA SHIVAYA 💐💐💐🌷🌷🌷🪷🪷🪷🙏
@vinitadedhe5736
@vinitadedhe5736 Месяц назад
हल्लीच्या काळात फारच मार्ग पर विचार
@manishakolhatkar2415
@manishakolhatkar2415 Месяц назад
संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे ओम नमः शिवाय
@beauticianumarawal5803
@beauticianumarawal5803 Месяц назад
Tai chitiya char takayace ki saha takayace 🙏🏻
@Sur-d9j
@Sur-d9j Месяц назад
सख्या कृष्णा तुजविण कोणी नाही रे ओम नमः शिवाय
@ujwalag3403
@ujwalag3403 Месяц назад
Chaturmasatil 2ri ekadashi che bhajane vedio taka
@dipaksarap1483
@dipaksarap1483 Месяц назад
🙏🌹🙏
@rashmibhavsar3682
@rashmibhavsar3682 Месяц назад
2 ekadashi bhajan forward nahi. Kele ka. Apann
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
Nahi jamla
@anitapawar850
@anitapawar850 Месяц назад
आज तुम्ही सांगितलेल्या टॉपिक ची मला फार गरज होती आठवडा जाला माझ्या डोक्यात विचार चालू होता योग्य मार्गदर्शन मिळत नव्हत ते मिळालं धन्यवाद तुमचा No मिळेल का मी खूप अडचणीत आहे plz
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
@@anitapawar850 Radhika Joshi 9881151050
@sanikasawant6475
@sanikasawant6475 Месяц назад
ॐ नमः शिवाय ताई माझ्याच आळ सामुळे माझ्याकडून रोज नामस्मरण आणि भजनाला जाणे होत नाही आणि नंतर वाईट सुद्धा वाटते पण असं मध्ये मध्ये होतच असते तरी मला आता वर्ष होईल या मार्गात आल्यावर माझ्या घरी पण तस कोणी संताच्या मार्गातल नाही म्हणून लहानपणी पण सवय नव्हती आणि सासरी आल्यावर पण तस काहीच नाही मला खूप आवडतात आई पण माझ्याकडून काही नित्यानेम होत नाही त्याच कारण म्हणजे आळस म्हणून वाईट वाटत pls सांगा ना मी काय करू
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
WhatsApp me on 9881151050
@sanikasawant6475
@sanikasawant6475 Месяц назад
||ॐ नमः शिवाय ||Thank you for reply
@vishakhasawant8452
@vishakhasawant8452 Месяц назад
ताई मनन कस करायच कृपया सांगा 🙏🙏🙏
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
@@vishakhasawant8452 chalel karu video
@YafvJdhdg
@YafvJdhdg Месяц назад
तुमचा फोन नो मिळेल
@aaikalavatidevi
@aaikalavatidevi Месяц назад
Radhika Joshi 9881151050
@nishantpetkar7821
@nishantpetkar7821 Месяц назад
चिठ्ठी टाकणे हा प्रकार मुळात चुकीची कल्पना आहे.निंवळ मुर्खपणा आहे.आपल्या कर्मा प्रमाणे आपण भोगीत असतो.म्हणुन संत सांगतात आपले कर्म चांगले करा.फक्त 'नामस्मरण' करावे. "गुरु म्हणजे वाण्याचे दुकान नाही." मी स्वताला आईची प्रवचने समोर बसुन ऐकली आहेत.जगात मुर्ख माणसे खुप आहेत.देवाची भक्ती का करावी?हेच मुळात माहिती नाही.अशा मुर्ख माणसांच्या नांदीच लागुच नये.अशा लोकांना मी तरी जवळ करीत नाही.ही नवीन पिढी का काय डोकं चालवित असते? अशाने मनस्ताप होतो.म्हणुन मी कुठल्याच हरी मंदिर मधे जात नाही.गेलोच तर पाया पडुन निघुन जातो.माझ्या घरात श्री कलावती आई यांचा सुरेख फोटो आहे.तिथेच पाया पडतो व साधना करतो.लोक काही म्हणोत कुठेही व मुर्ख माणसात न गेलेले बरे.😡😡😡
@alkaingale9455
@alkaingale9455 Месяц назад
Chittdya Takany HI Goshtch Manya Nahi ParampujyaAaikadey Subuddi Magayala Havi
@neetamandlik8981
@neetamandlik8981 Месяц назад
Tumi yakadash baji send
@chetanaestateconsultancy5919
@chetanaestateconsultancy5919 Месяц назад
Om namah shivay
@JyotiRaikar-y8y
@JyotiRaikar-y8y Месяц назад
ओम नम शिवाय🙏🙏🙏
@ashwinipachundkar4385
@ashwinipachundkar4385 Месяц назад
🙏🙏
@nishantpetkar7821
@nishantpetkar7821 Месяц назад
चिठ्ठी टाकणे हा प्रकार मुळात चुकीची कल्पना आहे.निंवळ मुर्खपणा आहे.आपल्या कर्मा प्रमाणे आपण भोगीत असतो.म्हणुन संत सांगतात आपले कर्म चांगले करा.फक्त 'नामस्मरण' करावे. "गुरु म्हणजे वाण्याचे दुकान नाही." मी स्वताला आईची प्रवचने समोर बसुन ऐकली आहेत.जगात मुर्ख माणसे खुप आहेत.देवाची भक्ती का करावी?हेच मुळात माहिती नाही.अशा मुर्ख माणसांच्या नांदीच लागुच नये.अशा लोकांना मी तरी जवळ करीत नाही.ही नवीन पिढी का काय डोकं चालवित असते? अशाने मनस्ताप होतो.म्हणुन मी कुठल्याच हरी मंदिर मधे जात नाही.गेलोच तर पाया पडुन निघुन जातो.माझ्या घरात श्री कलावती आई यांचा सुरेख फोटो आहे.तिथेच पाया पडतो व साधना करतो.लोक काही म्हणोत कुठेही व मुर्ख माणसात न गेलेले बरे.😡😡😡
@yogeshsakharkar-sk4oi
@yogeshsakharkar-sk4oi Месяц назад
🙏🙏🙏
Далее
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 558 тыс.
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 558 тыс.