Тёмный

देशी दारू पिकांसाठी खरच फायदेशीर आहे का? | Dnyaneshwar kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 131 тыс.
50% 1

#देशीदारूफवारणीफायदेतोटे #देशीदारूफवारणी #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

9 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@sahebraoghayal808
अहो पाटील साहेब जे दारू पितात त्यांच्याच पिकावर याचा रिझल्ट येतो
@VikramGuestOnEarth
आम्ही कोथिंबीर आणि मेथी साठी फवारतो
@user-ev5yl2fe7q
प्रयोग करून बघितले टॉनिक पेक्षा अधिक चांगले रिझल्ट्स आहे त मग पर्याय का ठरु शकत नाही बाजारात ल आनल तर बाटली त काय युरिया चे पाणी आहे कि मिठाचे पाणी कोन तपासल अनुभव रिझल्ट चांगले आहेत फक्त फवारणी करता करता पंप घेऊन शेतकरी खाली नाही पडला पाहिजे येवढेच भिती आहे म्हणून मान्यता नाही
@ganeshbundhe7689
@ganeshbundhe7689 12 часов назад
मी फवारणी केली 2 ते 3 दिवसात पीक हिरवगार पडले व फुल चांगली लागली...
@madhukarkadam5118
माझ्या मित्राने मीरचीवर मारली मीरचीवरबोकडा आला मीरची हातची गेली भाव 80 रु होता
@sanjaykhedkar2151
भाऊ तुम्हीच प्रयोग करून योग्य मार्गदर्शन करा, तेच योग्य राहील.. धन्यवाद...
@sanjaypawar8608
अल्कोहल विशानूजन्या रोगापासून पीकाला सुरक्षित ठेवते.
@Turukmakto6162
आहो खरात साहेब, तुम्हीच ट्रायल घ्या ना..मग बोला
@vishalgole5316
टॉनिक ला पर्याय नाही पण तुम्ही हे वापरून पाहा खूप छान रिझल्ट आहे
@bhaskarshinde1626
अंड दही किंवा ताक गूळ एका पपाला एक अंडं 250 ग्राम गूळ आठ दिवस बंद डब्यात ठेवाव
@gulabraoingle7476
हे पिल्याने (देशी दारू ) 80 वर्षाचा म्हातारा 20 वर्षा सारखा दिसू लागतो.
@parahuparshukale9602
दारू चे रिझल्ट पिकांवर खरच चांगले आहेत.
@nagoraowakudkar100
प्रयोग करायला हवे तसा.पिकला फायदा होतो पण त्याचा फवारली.करनार.मजुर.वेगळी. फायदे करतात
@adityakhirade4936
होय, दारू पिकांसाठी 100/ उपयुक्त ठरते
@babasahebsasane5372
खूप छान माहिती दिली आहे
@dnyaneshwarsagane7158
अगदी बरोबर आहे
@user-zp9qz1gz7y
Saheb khadr ahe
@parmeshwarbhise3859
होय बरोबर आहे सर मी उसावर फवारणी केली होती 👍👍
@javedsayyed1273
साहेब water soluble potash आनी potasium shonite chi mahiti sanga
@kavthale5659
भाऊ तुमची माहिती अगदी बरोबर
Далее
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.
Я тоже так могу
00:12
Просмотров 779 тыс.
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.