Тёмный

दोन दिवसात शेतातील संपूर्ण लव्हाळा नष्ट करा || shetat lavhala disnarch nahi || lavhala tannashak 

कृषी सल्ला Krushi Salla
Подписаться 257 тыс.
Просмотров 274 тыс.
50% 1

‪@krushisalla‬
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून, शेतातील लव्हाळा नष्ट कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर या व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
● Join our telegram channel
telegram.me/krushisalla
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
For any business inquiry contact :-
● Email :- krushisallainfo@gmail.com
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
#krushisalla
#लव्हाळा_जाण्यासाठी_उपाय
#लव्हाळनष्टकरणे
#लव्हाळसंपवणेउपाय
#लव्हाळसंपवणे
#लव्हाळा
#लव्हाळा_संपवा
#lavhalanasthkara
#lavhala
#lavhalatannashak
#krushisalla
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
लव्हाळा तण नियंत्रण
लव्हाळा
लव्हाळा वनस्पती माहिती
लव्हाळा जाण्यासाठी उपाय
लव्हाळा मारण्यासाठी औषध
लव्हाळा तणनाशक
लव्हाळा तणनाशक औषध
लव्हाळा वरील तणनाशक
ऊसातील लव्हाळा तणनाशक
lavhala tan nashak
lavhala tan nashak sempra
lavhala tan nashak glycel
lavhala gavat
usatil lavala
lavhala plant in marathi
lavhala grass
24 tasat lavhala nasth kara
हराळी साठी तणनाशक
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

Опубликовано:

 

15 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@MixVideosbyArvind
@MixVideosbyArvind 3 года назад
Kena gavat sathi charcha
@nitinmagar4609
@nitinmagar4609 2 года назад
ग्लायफोसेट ने सुध्दा जळत नाही लव्हाळ पुन्हा हिरवा होतो उगाच काहीही सांगू नका
@ramdasraut4000
@ramdasraut4000 3 года назад
अतिउत्तम
@MalhariSatpute-fv4sy
@MalhariSatpute-fv4sy 11 месяцев назад
सर.पाथरीगवत.जमिनीतजास्त.आहेकायमचं.जळण्यासाठीउपायसांगा
@friendsforever-ri7sk
@friendsforever-ri7sk Год назад
Rajgira direct fekaycha ka
@nitiinpatil.781
@nitiinpatil.781 3 года назад
ऊसामध्ये दवंडी आहे कायमस्वरूपी ऊपाय सांगा.
@malgondanule2444
@malgondanule2444 3 года назад
औषध तयार करून द्यावी आम्ही वापरतो
@user-tw4ke3lm8j
@user-tw4ke3lm8j 3 года назад
कोथिंबीर पिकासाठी तन नाशक आहे का ऊगलयानंतर
@vijayadate1861
@vijayadate1861 3 года назад
Tara super 1-5 ml/lit
@jayeshraut1784
@jayeshraut1784 3 года назад
Taraga Super होय काय
@paragsalve5643
@paragsalve5643 3 года назад
नांगरणी करून गाठी गोळा केला तर काही टक्के कमी होतो..
@krushisalla
@krushisalla 3 года назад
Ho
@rishikeshpawar5138
@rishikeshpawar5138 3 года назад
हो नक्कीच कमी होतो मे महिन्यात गोळा केल तर
@bhagwanbobade6416
@bhagwanbobade6416 3 года назад
याच्यामध्ये नवीन काय
@sumitkokane5737
@sumitkokane5737 3 года назад
सोयाबीन साठी चालेन का.
@ajayghadge9244
@ajayghadge9244 3 года назад
जात नाही याला काय करायच
@panduranghapate1746
@panduranghapate1746 3 года назад
मीरा 71पीक जळणार नाही का
@asaramkure997
@asaramkure997 3 года назад
केना नष्ट करण्यासाठी काय करावे?
@atmaramgore7429
@atmaramgore7429 2 года назад
Tusova's Qron (chlorimuron ethyl 25%) you can use any other company
@poojaphad6185
@poojaphad6185 2 года назад
Metribuzin
@bhagwanjaybhye9532
@bhagwanjaybhye9532 3 года назад
आपल्या उसात लहाळा आहे
@shripadkulkarni1950
@shripadkulkarni1950 3 года назад
ऐन पिकात ग्लायफोसेट फवारल्यास लव्हाळ्याबरोबरच पिकही जळून जाईल. तेंव्हा चांगला सल्ला देतात राव.शेतकर्याचे कोट कल्याण.
@lakshmanraodangepatil9275
@lakshmanraodangepatil9275 Год назад
टाटा स्वॉल्ट चालेला का?
@prashantkhairnar6683
@prashantkhairnar6683 3 года назад
नाही जात
@vikasdalave5160
@vikasdalave5160 3 года назад
लव्हाळा या तणावर या जगात कोणतेच औषध नाहीये जेणे करून तो नष्ट होईल असेल तर पैज लावा
@anandraokadam4351
@anandraokadam4351 3 года назад
sempra spray kra
@nandumurkute2915
@nandumurkute2915 3 года назад
Sempra या नावाने लव्हाळ्यासाठी औषध निघाले विक्रेत्याच्या सल्या नुसार मारले असता 100%जातो आमचा अनुभव आहे
@vikasdalave5160
@vikasdalave5160 3 года назад
@@nandumurkute2915 काही ही उपयोग नाही sempra मारा नाही तर आणखी काही
@siddheshshinde6433
@siddheshshinde6433 3 года назад
Nay jat sampra ni pan
@sharaddhoble2516
@sharaddhoble2516 3 года назад
@@nandumurkute2915 तात्पुरता जातो दुसऱ्या पिकात परत होतो 100%
@ambadasbagwale9350
@ambadasbagwale9350 3 года назад
Can't Chi Goshta upay
@sagarchavan5198
@sagarchavan5198 3 года назад
मिठ आणि युरियाची फवारणी कोणकोणत्या पिकात हाराळी असेल तर करावी ते ही सांगा....
@krushisalla
@krushisalla 3 года назад
He kontyach pikavarti jaun nka deu
@pravinsonawane5435
@pravinsonawane5435 3 года назад
भुईमूग मध्ये लव्हाळा झाला आहे त्यासाठी उपाय सांगा साहेब
@babasahebtarde9196
@babasahebtarde9196 3 года назад
कपाशी पिका मध्ये लहाळा आहे कसा नस्ट करायचा
@dattatraynawale6973
@dattatraynawale6973 2 года назад
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे
@akshayjadhav8944
@akshayjadhav8944 3 года назад
उसामधे मारल्यावर उसाचे लहान कोंब मर्तिल् का?
@krushisalla
@krushisalla 3 года назад
हो
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 Год назад
साहेब लव्हाळ्या या पिकावर मेरा 71 या औषधेंची फवारणी केली परंतु काही फरक पडला नाही
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 3 года назад
सर नमस्कार माझ्या शेतात लहाळ व हराळ आहे तर राउडाप फवारनी करुन आठ दहा दिवसाणि पेरणि केलीतर चालतेका
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 3 года назад
Ho
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 3 года назад
Ok
@dhanayya1680
@dhanayya1680 3 года назад
कोरडा शेत जमीन असेल तर चालेल पीकात मारुनका
@sangramsargar7594
@sangramsargar7594 2 года назад
Kandya Madhe lavhala ahe
@dinkarchaure1352
@dinkarchaure1352 3 года назад
दयालच डार्ट प्लस 71 वापरूण १० दिवस झाले आहेत. काहीही परीणाम झाला नाही. डार्ट बरोबर युरीया व स्टिकर घेतले होते.
@GajananJadhav-bf8of
@GajananJadhav-bf8of Месяц назад
कशानेच मरत नाही लव्हाळा, काही ही सांगु नका, फक्त ग्रामोक्झोन ने काही प्रमाणात कमी होते
@khedkarmachindra4559
@khedkarmachindra4559 3 года назад
मिरा काही नाही होत दुसरा काय तरी नविन सांगा
@bhanudasgaikwad425
@bhanudasgaikwad425 3 года назад
ऊन्हाळयात मका करा जातो
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 2 месяца назад
लव्हाळा हे औषधी तन आहे गाठी नष्ट करू नका
@rambhavsanap723
@rambhavsanap723 3 года назад
मी मारले होते दोन वर्षानि नंतर ऊगवले
@yashrade289
@yashrade289 3 года назад
पिकात मारल्यावर पिके राहतील का जे योग्य असेल ते सांगा
@krushisalla
@krushisalla 3 года назад
पीक नसताना मारा
@jyotigorad2047
@jyotigorad2047 3 года назад
Nalayak manus
@shivajigawade6894
@shivajigawade6894 3 года назад
का,द्यात हारल आहे काय करायचे
@pandurangpawar1188
@pandurangpawar1188 3 года назад
काहीच होत नाही
@baluranpise1315
@baluranpise1315 3 года назад
फेक्या
@rajeshchavan7890
@rajeshchavan7890 2 года назад
नाही जात उगाच काही सांगु नका
@nageshkorake591
@nageshkorake591 3 года назад
राउंड पनी लव्हाळा जळत नाही पिवळा पडतो
@bapusahebdhonde7456
@bapusahebdhonde7456 3 года назад
औषधांनी गवत गेले असते तर आतापर्यंत चार्यासाठी गवत मिळाले नसते
@ramchandrawargad7987
@ramchandrawargad7987 2 месяца назад
काहीच फरक पडत नाही.
@manojzade935
@manojzade935 3 года назад
काहीच होत नाही!नविन असेल तर सांगा
@krushisalla
@krushisalla 3 года назад
यावरती एक औषध आहे सेंप्रा नावाचे तोही व्हिडिओ आपल्या चॅनेल वरती लवकरच येईल
@jaydhurjad4755
@jaydhurjad4755 3 года назад
@@krushisalla नाही जात मी तीन वर्षांपूर्वी मारले
@prashantjori8310
@prashantjori8310 3 года назад
Sempra ni safed padun punha navin komb nightoy
@dhanayya1680
@dhanayya1680 3 года назад
बरोबर आहे साहेब तुमच.
Далее
Это iPhone 16
00:52
Просмотров 1,3 млн