Тёмный

दोन बाजीरावांमधला फरक लक्षात घ्या  

iMaharashttra History
Подписаться 378 тыс.
Просмотров 745 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 475   
@LichchavisDuhitra
@LichchavisDuhitra 3 месяца назад
हार कर जितने वाले को बाजिगर केहते हे, ओर कभी ना हारणे वाले को पेशवा बाजीराव केहते हे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh 3 месяца назад
कोणसा ।।। दुसरा बाजीराव।।।।
@SonuSharma-fk5nn
@SonuSharma-fk5nn 3 месяца назад
kdkkk
@snehaakkangire494
@snehaakkangire494 3 месяца назад
nice
@shobaswami7491
@shobaswami7491 2 месяца назад
Well said
@SinghVky1606
@SinghVky1606 2 месяца назад
Haare huye log😂​@@aryan-yp3wh
@shivajiphondekar6525
@shivajiphondekar6525 Месяц назад
ज्या योद्ध्याने स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले तो "बाजीराव" ❤
@Anyonymous11
@Anyonymous11 3 месяца назад
बाजीरावांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले...मराठा साम्राज्य🚩
@kiranpansare5857
@kiranpansare5857 Месяц назад
नक्कीच तंतोतंत जुळणार सत्य आहे ते.
@itg7g77vtery8gig8
@itg7g77vtery8gig8 Месяц назад
अरे तो जदुनाथ सरकार च ऐकत जाऊ नका, येड आहे तो, काहीही लीहल आहे त्याने
@hrk3212
@hrk3212 19 дней назад
Khare aahe.Hindu ekta ki jay
@sudhirsawant1958
@sudhirsawant1958 3 месяца назад
असाधारण योद्धा ज्याने मराठा शाही अटके पार पताका फडकवल्या. इतिहास करांनी या महान योध्याला न्याय दिला नाही.
@W_sumedh
@W_sumedh 2 месяца назад
Ithishas karanni saglyanna nyay dila ahe apan wachto te pustaka jyat lokanni swtahache goshti taklelya astat, jasa ki Shivrayancha samakalin itihas Shree Shiv Bhartat ahe, grand off bakhar. Apan samkalin pustaka wachaychi. Ani Shree shiv bharat dekhil aplya kade ardhach ahe... tar anuman he thewla pahije , Shambu Rajyancha tr itihas te gelyawr 12 20 warshanni lihilela ahe. Ninad Bedekar he tech sangun gele, Samakalin pustaka ani patrawyawahar he itihas shikavtat..
@shilpamanmohan
@shilpamanmohan 2 месяца назад
You should oppose this video. Nobody should use Hindi movie actors photos to tell the story of our great warriors. Because, that face will shortly be the face of Bajirao I. Do you want it to be?
@vinodkhanvilkar661
@vinodkhanvilkar661 3 месяца назад
इंग्रजांच साध्य फलीत झालं 😮 एवढी वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन पण भारत सोडा महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा आपला इतिहास माहित नाही 😮😮 जय महाराष्ट्र 🙏🙏
@revathiganesan5578
@revathiganesan5578 3 месяца назад
What do you mean by "let alone India" Sir Maharashtra is a state of India
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 3 месяца назад
काही लोकांना आपण कोणत्या कुळात जन्म घेतला हेही माहीत नसते .
@rmsrms1836
@rmsrms1836 3 месяца назад
दुर्दैव आपले आहे भारत स्वतंत्र झाल्यावर त्या काळी केंद्र सरकार मध्ये होती त्यानीच त्या काळी चा इतिहसच अर्धा शिकवला आणि लोकांनी लहान पणी वाचत शिकत मोठे झाले त्यानं काय माहित होते बाकी चा ईतिहास.. आतच आधुनिक युगात लोकांना थोड्या प्रमाणात तरी खरा इतिहसा समजत आहे यातच मोठी बाबा आहे.
@sssundar651250
@sssundar651250 2 месяца назад
इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव बघता, थोड्या दिवसांनी एवढा पण इतिहास समजणार नाही पोरांना.
@sssundar651250
@sssundar651250 2 месяца назад
​@@revathiganesan5578sir this is marathi. Don't use Google translate to understand.
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to 3 месяца назад
1.बाळाजी विश्वनाथ, 2.बाजीराव प्रथम, 3.चिमाजी अप्पा, 4.सदाशिव राव भाऊ, 5.माधवराव. बस है पाच पेशवे च कर्तृत्ववान होते.🖐️🔥🚩
@Sourab-x8b
@Sourab-x8b 3 месяца назад
Nana fadnvis
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to 3 месяца назад
@@Sourab-x8b ते पेशवे नव्हते. ते पेशव्यांच्या दरबारात मंत्री होते.✅
@raghvendrabk4061
@raghvendrabk4061 3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, सदाशिवराव भाऊ, माधवराव पेशवे सर्व अल्पायुषी आणि दुसरा बाजीराव पेशवा मात्र त्यामानाने दिर्घायुषी होता.
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to 3 месяца назад
@@raghvendrabk4061 तसच असते भाऊ. औरंगझेब 90 वर्षे जगला.🙄🥲
@shounakgupte8781
@shounakgupte8781 3 месяца назад
Raghunathrao Peshwe
@milindborawake8451
@milindborawake8451 3 месяца назад
धन्यवाद, खूप लोकांना हा फरक माहीत नाही.तो समजावून सांगितला .
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 3 месяца назад
भाऊ भीम वाले अजून सुधरले नाही आणि कधीच सुधारणार नाहीत 😂😂
@fekuchand4277
@fekuchand4277 Месяц назад
म्हणूनच तुमच्या पोरींना, जय भीम वाले लय आवडत्यात 😂
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Месяц назад
@@fekuchand4277 मांग आदिवासी पोरी भीम वाला दिसला की थुक तात साले गाय बैल कापून खातात अंघोळ करत नाहीत अंगाला घाणेरडा वास येतो उगाच नाही हिन्दु तुमची सावली सुद्धा घेत नाही
@niiimiiishhh
@niiimiiishhh Месяц назад
@@fekuchand4277kaale dukkar konala avdat nahi re bhram ahe toh tuza🤣
@rahulpotphode448
@rahulpotphode448 21 день назад
जो पर्यंत तूमची नजर सडकी राहील तोपर्यंत समोरच सर्व सडलेल दीसेल....🔥
@niiimiiishhh
@niiimiiishhh 21 день назад
@@rahulpotphode448 gapp sadkya🤡🤣
@sujitbhandare8117
@sujitbhandare8117 3 месяца назад
धन्यवाद भाऊ.1%लोकांना समजले तरी खूप झाले. शेवटी ज्याची त्याची कुवत असते
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 2 месяца назад
खरंच इतिहास हा मुदेसूद आणी ,पुराव्यावर चालतो, तो भावनांवर चालत नाही , सर तुमचे हे कार्य ,अविरत अखंडपणे आणी सत्याला धरून अनि पुराव्यावर चालू राहूद्या !🙏🙏
@rajmanedineshn5297
@rajmanedineshn5297 2 месяца назад
ज्यानं मराठयांच साम्राज्य अटके पार नेल त्या शूरवीर पेशव्याला मानाचा मुजरा🙏🏻🚩🚩🚩🚩
@rabbelstar8870
@rabbelstar8870 3 месяца назад
दुनिया का अजिता योद्धा बाजीराव पेशवा जो नेपोलियन बोनपार्ट का दादा लगता है रणनीती और युद्ध मे. दुःख की बात है ये कई भारतीय नहीं जानते 💯🚩
@satishdeshmukh5067
@satishdeshmukh5067 3 месяца назад
खूप सुंदर आणि माहितीवर्धक विडिओ असतात आपले, असेच कार्य चालू ठेवा, जय शिवराय 🙏🏻
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 3 месяца назад
Thanks
@samikshakale2901
@samikshakale2901 3 месяца назад
बाजीराव बल्लाळ पेशवे कोटी कोटी प्रणाम शत शत नमन 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 थोर आणि शुरविर होते 🙏 जय महाराष्ट्र
@backendadmin1217
@backendadmin1217 3 месяца назад
हे समजायला बुद्धी लागते आणि ती सगळ्यांकडे नसते 😅
@vitthalpande250
@vitthalpande250 3 месяца назад
बर्याच दिवसांपासून या विषयावर कुणीतरी व्हिडीओ बनवावा आणि यामुळे उर्वरित पेशव्यांना न्याय मिळाल्यासारखे वाटेल
@adityashirole-patil7376
@adityashirole-patil7376 3 месяца назад
निळे कबुतर उर्फ भिमटे असं म्हणतात उगाच 😂😂
@rajwaghe5683
@rajwaghe5683 3 месяца назад
Tuzi aai zavat hote na peshve 😂😂😂
@arundhangar6775
@arundhangar6775 2 месяца назад
पेशवे हे मराठा चे शत्रु होते
@3382Sagar
@3382Sagar 2 месяца назад
भगवें कबुतर उर्फ शिवटे हे आपलीच लाल करता त
@musiclover7008
@musiclover7008 3 месяца назад
दादा आजकाल पेशवे शाही वर येऊन कोणी पण तोंड सुख घेऊन जातो ..पेशवे अशेच होते पेशवे स्त्री लंपट होते...दलीत विरोधी असे कित्येक आरोप प्रत्यारोप आपण पेशवेशही वर होताना बघत असतो ... माझी इच्छा आहे तुम्ही एक या विषयावर खोलात जाऊन एक व्हिडिओ बनवायला पाहिजे ..म्हणजे खर काय आहे हे नेमक कळायला लागेल ... धन्यवाद ...🙏
@rajeevjoshi7044
@rajeevjoshi7044 2 месяца назад
बाजीराव पेशवे यांचे खरे चित्र उपलब्ध असताना बाजीराव म्हणून रणवीर सिंगचा फोटो दाखवणे हा अत्यंत मूर्खपणा आहे.
@SonOfIndia17
@SonOfIndia17 3 месяца назад
पेशंवे पहिले बाजीराव यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh 3 месяца назад
दुसऱ्या ला करत जावा।। त्यानं काय पाप केलं
@SonOfIndia17
@SonOfIndia17 3 месяца назад
@@aryan-yp3wh सगळ्या फक्त चांगल्या पेशंवेंना आणि बाजीरावं यांना मानाचा मुजरा 🚩
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 месяца назад
खरं आहे, खुप लोक सरमिसळ करतात दोन्ही व्यक्तीत्वाची. आणि वाद घालंत बसतात.
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 2 месяца назад
हे शरद पवार आल्यापासून त्याने सुरू केले आहे
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 2 месяца назад
हे शरद पवार आल्यापासून त्याने जाणून बुजून सुरू केलेले आहे
@user-rw2zl8lm8e
@user-rw2zl8lm8e 2 месяца назад
भिमकोरेगाव नदी काठी ज्याला फक्त 56 महार रांनी हरवलेला बाजीराव ते पहिलाच बाजीराव होता का मंग ....😊
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Месяц назад
Dusara
@apatil3739
@apatil3739 2 месяца назад
दुसरा बाजीराव हा पहिल्या बाजीरावांचा डायरेक्ट नातू नव्हता तर त्यांचे भाऊ चिमीणजी आप्पा यांचा नातू होता
@bharatpatil8493
@bharatpatil8493 Месяц назад
बाजीराव पेशवे यांचे दोन 1नानासाहेब 2रघुनाथरावं दुसरे बाजीरावं हे रघुनाथराव यांचे पुत्र . असे इतिहासातील उल्लेख आहेत.
@MKNHK2018
@MKNHK2018 3 месяца назад
खुप छान माहिती दिली . धन्यवाद 🙏🙏🚩 आता लोक तुमचं पूर्ण नाव माहिती करून घेतील खास करून आडनाव आणि मग ठरवतील व्हिडिओ वर काय कमेंट करायची ते 😢
@swapnilargade7664
@swapnilargade7664 3 месяца назад
Ekdam khara bolala bhau. Jati madhun apan kadhich baher yenar nahi.... Video banvanare ani comment karnare pan... manal bhinlela... angatal te vish baher yetach ek divas tari...
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 месяца назад
अगदी अगदी खरंय्. अगदी माझ्या मनातलं बोल्लात.
@shankargaikwad1958
@shankargaikwad1958 2 месяца назад
आपल्या देशात आवडता खेळ,,,, आडनावा वरून जात ओळखणे,,,,
@bhaskartilak
@bhaskartilak 2 месяца назад
😂😂😂​@@shankargaikwad1958
@Dilipjadhvdilip633
@Dilipjadhvdilip633 3 месяца назад
लोकांना काय माहित .... त्यानं इतिहास माहीत नहीं ... आरक्षण हेच माहीत
@5D_is_Reality
@5D_is_Reality 3 месяца назад
जो जीता वही बाजीराव !
@Kjik44410
@Kjik44410 3 месяца назад
पेशवाई किती चांगली होती हे सांगायला दोनच पेशवे पुरतात ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ आणि पाहिले बाजीराव. नंतरचे पेशवे पण कामाचे न्हवते आणि सत्ता देखील मराठा सरादारानकडे गेली.
@pranavgarud133
@pranavgarud133 3 месяца назад
MadhavRao Peshwa you missed
@Kjik44410
@Kjik44410 3 месяца назад
@@pranavgarud133 Mitra madhavrao peshwa manane changala hota pn tyala tyacha kaka raghunathrao ne kam ch karu dila nahi..
@rj6169
@rj6169 3 месяца назад
चिमाजी अप्पा, सदाशिवभाऊ पेशवे हे पण पराक्रमी होते..
@Kjik44410
@Kjik44410 3 месяца назад
@@rj6169 मित्रा ते पेशवे नव्हते ते पेशव्यांचे भाऊ होते...
@hareshmahadik3093
@hareshmahadik3093 3 месяца назад
पण तेव्हा पेशवाई नव्हती कारण हे दोन्ही पेशवे शाहू महाराजांनी बनवले होते. आणि छत्रपती पेक्षा कोणी ही मोट नाही.
@prashantdalave7177
@prashantdalave7177 3 месяца назад
ह्या जगावर दोनच राजे झाले एक शिवछञपती आणि छत्रपति संभाजी राजे ❤🙏🙏🚩🚩
@Jack-qz1lq
@Jack-qz1lq 3 месяца назад
हो का म्हणजे बाकी कोणी राजे झालेच नाही जगात.भारताचा एकमेव सम्राट जायचं जगत टॉप टेन राजांमध्ये नाव आहे.सम्राट अशोक. नेपोलियन . अलेक्झांडर सम्राट चंद्रगुप्त.अजून. खूप राजे होऊन गेले इतिहास मोठा आहे
@shubhamapotikar879
@shubhamapotikar879 3 месяца назад
Our Great warrior BAJIRAO 1
@sunitakanade4018
@sunitakanade4018 3 месяца назад
Chatrapati sambhaji raje sudhha ek pn ladhai hrle nahit jay shivray jay shambhuraje
@RiseUp_Again
@RiseUp_Again 3 месяца назад
Same like Balasaheb Thackeray - Hindu Tiger Udhav Thackeray - Cat of Italian Lady
@akshaydegaonkar8843
@akshaydegaonkar8843 Месяц назад
मस्त रे दादा .... समजून सांगितलंस लोकांना.... अजून पण विनाकारण आमच्यावर लोक हसत आहेत
@deepvelan1633
@deepvelan1633 2 месяца назад
दुसरा बाजीराव म्हणून तुम्ही ज्याचा फोटो दाखवत आहात तो श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा आहे नानासाहेब हे बाजीरावाचे चिरंजीव
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 3 месяца назад
Big fan बाजीराव पेशवा.
@Agro4u
@Agro4u 3 месяца назад
स्वराज्याचे राखणदार बाजीराव पेशवे हे कर्तृत्ववान होते
@sumijadhav5674
@sumijadhav5674 Месяц назад
योग्य व्यक्तीला योग्य न्याय तुम्ही च देऊ शकता .उगाच कोणी काहीही चांगल्या माणसांच्या अफवा पसरून गैरसमज पसरवतात, लोक पण तेच स्मजवतात.धन्यवाद .आज बाजीराव बद्दल खूप छान माहिती दिलीत .🙏🙏
@dattatraysutar1086
@dattatraysutar1086 2 месяца назад
बाजीरावाला त्रिवार मानाचा मुजरा❤
@deepalidongre6783
@deepalidongre6783 3 месяца назад
Khara aahe...Itihasacha abhyas kaccha ki Guru Itihaas manavar bimbavnare bhetle nahi tyamule he adnyyan tyancha nashibi aale...Dhanyawad...niddan tumhi hi tyanna mahiti dilit 🎉
@suyogtamboli8901
@suyogtamboli8901 3 месяца назад
अपराजित सेनापती योद्धा विनम्र अभिवादन
@Don_Killuminati
@Don_Killuminati 3 месяца назад
जदुनाथ सरकार यांची कोणती पुस्तके वाचावीत महाराष्ट्राच्या इतिहासा बाबत माहिती करण्या साठी
@shivsamarthwani4797
@shivsamarthwani4797 3 месяца назад
भावा एक बाजी प्रभु देशपांडे पण होते जेनी अपली जीवा ची बाजी लाऊन छत्रपति शिवाजी महाराज ला वाचवल होत ।
@RubYGsd
@RubYGsd 3 месяца назад
Brahman Ani peshwe yaat farak hota na rao
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 месяца назад
हो, बरोबर. पण तो भाग पुर्णतः वेगळा आहे. इथे पेशवेकालीन मुद्दे आहेत.
@MrUgawakar
@MrUgawakar Месяц назад
dhanywad tumhi khara itihas sangun kharya marathyanchi ijjat wachwat ahat.
@sanjaysurve9413
@sanjaysurve9413 3 месяца назад
पहिला काय दुसरा काय मरठ्यांसाठी काळच
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 месяца назад
नाही, खुप फरक पडतो. पहिल्यात आणि दुस-यात जमीन अस्मानाचा फरक होता.
@kiranpansare5857
@kiranpansare5857 Месяц назад
शक्ती युक्तीचा आणि रणकौशल्याच उत्तम उदाहरण म्हणजे पहिला बाजीराव पेशवा.
@sachinnikam9270
@sachinnikam9270 3 месяца назад
Nice Mahiti Dili Dada., keep it up ❤❤
@dr.samirtawshikar9232
@dr.samirtawshikar9232 3 месяца назад
jo jita woh bajirao ....
@yog_yogeshwari984
@yog_yogeshwari984 3 месяца назад
धन्यवाद हा विडिओ बनवल्याबद्दल ❤
@akashjagdhane6760
@akashjagdhane6760 3 месяца назад
माझ्या शंभूराजा पेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही🚩
@MyAbhyuday
@MyAbhyuday 2 месяца назад
Shambhuraja cha baap mhiti ahe ka?
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 месяца назад
Tu baap kadhnara kon re
@mangeshjadhav4434
@mangeshjadhav4434 3 месяца назад
छान महिती धन्यवाद
@rajdg1655
@rajdg1655 3 месяца назад
वैराग्य आणि पराक्रम काय असतो हे बाजीरावाने छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला हवे होते.मोहिमे वर जाऊन कुणाच्याही प्रेमात पडणं हे अशोभनिय कृत्य आहे.
@aniruddhabhide3645
@aniruddhabhide3645 2 месяца назад
Lagna pan kela..
@Yash.1326
@Yash.1326 2 месяца назад
तो प्रेमात पडला नव्हता. छत्रसालाने विनंती केली मुलीशी लग्न करा म्हणुन. व संबंध जोडण्यासाठी विवाह केला पेशव्यांनी. त्या काळात राजकीय संबंध जोडण्यासाठी विवाह केले जात.
@atharvajogdeo1225
@atharvajogdeo1225 3 месяца назад
Dhanyawad ha video banavlya baddal ..nusta ch Bajirao-Mastani evdhich olkh nache pahilya bajirao tyanchi
@pradstp
@pradstp 3 месяца назад
पुराव्यासहित इतिहास आणि लातूर तो खरा वाटतो ही सगळी तुमची आयक्यू माहिती वाटत आहे
@sadashivchogule6071
@sadashivchogule6071 2 месяца назад
नानासाहेब पेशवे हे पहिले बाजीराब ह्याचे मुलगे होते,ते दुसरे बाजीराव झाले.आणि ते पळपुटे भीतरा नव्हते. कोणताच पेशवा भीतरि पळपुटा नव्हते.
@Indian1234P
@Indian1234P 2 дня назад
सगळे छत्रपती, पेशवे व मराठा संस्थानिक आदरणीय आहेत❤❤❤ यात राजकारण आणि जातिवाद चुकीचा😢😢
@sp6245
@sp6245 3 месяца назад
100% सत्य उघड केले
@mukundlk
@mukundlk 3 месяца назад
नातू? अहो खूप फरक आहे. दुसरा बाजीराव याच्या काळात इंग्रजांनी भारतावर ताबा मिळविला. पहिले बाजीराव पेशवे आणि दुसरे बाजीराव यांच्यात अनेक पिढ्यांचे अंतर आहे. तुम्ही थेट नातू असे नाते सांगितले
@pratikyaj
@pratikyaj 3 месяца назад
होय , नातूच . रघुनाथराव म्हणजे थोरल्या बाजीरावांचा धाकटा पुत्र. त्या रघुनाथराव याचा पुत्र म्हणजे धाकटा बाजीराव किंवा दुसरा बाजीराव. याच रघुनाथराव याच्या पत्नीने ध चा म केला होता.
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 2 месяца назад
फर छान ❤❤अति सुंदर
@surendravasu7132
@surendravasu7132 2 месяца назад
Jai bhavani jai shivaji ❤❤..salutes maratha warriors ❤❤
@lalitachandane6611
@lalitachandane6611 2 месяца назад
ही माहिती दिल्याबद्दल खुप खुप आभार.
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 2 месяца назад
उत्तम, छान माहिती.
@roshand6547
@roshand6547 2 месяца назад
शिवाजी महाराज, बाजीराव पहिले, यशवंतराव होळकर
@prasadarekar4765
@prasadarekar4765 Месяц назад
जर एका बाजूला एक लाख फौज आणि दुसरीकडे बाजीराव (पहिला) असेल तर मी बाजीराव निवडेन - छत्रपती शाहू महाराज
@rupeshbhalerao7311
@rupeshbhalerao7311 Месяц назад
आज कोणीही महाराष्ट्रात बाजीराव बनू शकत नाही.आपला इतिहास विसरले.
@babarastyatt66
@babarastyatt66 Месяц назад
Thanks for information 👍 🎉keep it up u r good historion. 🎉🎉🎉🎉🎉
@somesh4400
@somesh4400 3 месяца назад
आता तरी आपण आपल्या पराक्रमी पूर्वजांचा "हा असा होता अन तो असा होता" अस एकेरी उल्लेख टाळायला पाहीजे...काय आहे आपण त्यांचे बारसे जेवलेले नाहीत ना...
@we_are_sanatani
@we_are_sanatani 3 месяца назад
Dada asach ek video Chhatrapati Shahu Maharaj vr dekhil banva tyanchya baddal pn thod far confusion ahe
@prasaddatar5511
@prasaddatar5511 3 месяца назад
खूप छान ! 👌
@nishakolte7533
@nishakolte7533 2 месяца назад
अगदीं बरोबर आहे सर ❤❤❤❤❤❤
@nitinapatilpatil4633
@nitinapatilpatil4633 3 месяца назад
छान
@avadhutambi6466
@avadhutambi6466 3 месяца назад
Krupaya krun ya parakrami lokancha ekeri ullekh kru naye....ha bajirao tyane he kele as nko....te bajirao tyani he kele...as...baki video mast astat tumche👌🙏
@warshamadan8184
@warshamadan8184 Месяц назад
चांगली माहिती आहे
@NetajiKamble-ib9zr
@NetajiKamble-ib9zr 3 месяца назад
Marathynacha dusman maradhe raje aste ta aaj Bharat jagat nanbar 1aasta Jay sriram
@rajmanedineshn5297
@rajmanedineshn5297 2 месяца назад
कोणी पण त्याच्या कर्तृत्वाने मोठा किंवा छोटा असतो.. कोणालाही नावं ठेवण्या आधी आपली किती लायकी तपासून बघावं..
@prashantpurohit7353
@prashantpurohit7353 3 месяца назад
खरा इतिहास मुद्दाम समोर आणला च नाही
@addyd.4621
@addyd.4621 3 месяца назад
unbeaten peshwa worrier, respect 🙏
@shrikant2721
@shrikant2721 2 месяца назад
🙏💐👏👏✅💯👍mhiti khup bhari🥰
@samarthtelkar8583
@samarthtelkar8583 Месяц назад
फक्त ब्राम्हण द्वेशामुळे या महान मराठा सेनापती बाजीराव प्रथम यांच्या कार्याला मान मिळाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्य छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा कोण असेल तर ते बाजीराव प्रथम यांनी मराठा साम्राज्य अटके पार नेल
@kishorsonawane7922
@kishorsonawane7922 2 месяца назад
कसा कळणार पुणे कराना पण माहीती नाही. पुणे मध्ये कुठे जूनी खरी माहीती मिळेल सागा. जूने कागद पत्र वाचायला मिळेल. कोण पण काय पण बोलत प्रत्येक पुस्तकात नवीन माहीती मिळते. कागदोपत्री खरी माहीती कुठे मिळेल. पेशवाई मधील खरी कागद वाचायची आहेत.माहीती मिळावी.
@prasadsutar3811
@prasadsutar3811 2 месяца назад
आपला इतिहास तर खरा कोणालाच कळणार नाही
@aniketpatil9198
@aniketpatil9198 13 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या पैकी एका योध्या 10 वर्ष जरी जास्त जगले असते तर आज भारतात म्लेंच्छ दिसले नसते ❤ जय श्री राम
@madhavidesai4069
@madhavidesai4069 2 месяца назад
अगदी बरोबर आहे आता तरी लोकांना कळेल.
@ashokpandav4020
@ashokpandav4020 3 месяца назад
हाच पळपूटा बाजीराव.....😂😂😂😂😂😂
@xyz.521
@xyz.521 3 месяца назад
व्हिडिओ बनवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 2 месяца назад
माहिती देणं चांगलं आहे, पण त्याबरोबर अभिनेता रणवीर सिंग ची छायाचित्रं का दाखवता?
@PrasadDeshmukh-zp7rc
@PrasadDeshmukh-zp7rc 3 месяца назад
बाजीराव बालाल ❤
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 месяца назад
ब ल्ला ळ ' आहे ते, बालाल नाही.
@sachinkankal1169
@sachinkankal1169 3 месяца назад
शिवाजी महाराजांचे स्वराज गिळणारे हेच ते बाजीराव 😊
@sarkarji960
@sarkarji960 3 месяца назад
कोटी कोटी नमन थोरले बाजीराव पेशवे 🎉 जय शिवराय जय शंभुराजे ❤
@anilpatne6604
@anilpatne6604 2 месяца назад
Nice information ❤
@KD-mm5le
@KD-mm5le 2 месяца назад
Ha Bajirao naka mhanu. Respect him
@nkapte2388
@nkapte2388 17 дней назад
अजिंक्य योद्धा बाजीराव
@swapnilmd1
@swapnilmd1 3 месяца назад
पेशव्यांची क्रम वारी खालील प्रमाणे १. बालाजी विश्वनाथ २. बाजीराव बल्लाल ३. नाना साहेब ४. माधव राव ५. नारायण राव ६. सवाई माधव राव ७. बाजीराव दुसरा ८. नानासाहेब - १८५७ सालच्या संग्रामात सहभागी तदनंतर ब्रिटीशंकडून पेशवाई बर्खास्त
@shwetalondhe5790
@shwetalondhe5790 3 месяца назад
Good
@shivajiraokulkerni5227
@shivajiraokulkerni5227 26 дней назад
छान माहिती
@shreepadkadam922
@shreepadkadam922 3 месяца назад
मनुवादी लोकांचा इतिहास सांगायला मनुवादी लोक सक्षम आहेत...तुम्ही शाहू , फुले , आंबेडकरांचा इतिहास सांगा....
@user-ei9ot6yp1y
@user-ei9ot6yp1y 3 месяца назад
To pn mnuvadi ahe mhanun tr to bajirao, Shivaji Maharaj, sambhaji maharaj yanchi history sangto bss ka
@unapittman-do2rj
@unapittman-do2rj 17 дней назад
1818 दुसरा बाजीराव ने इंग्रजांशी संधी केली आणि भारतात त्यांचे पूर्ण वर्चस्व आले, शेवटी मराठे उरले होते त्यात pn दुसरा बाजीराव ने gadichya लालसेपोटी पूर्ण सत्ता घालवली आणि बिठुर उत्तर प्रदेश येथे पळून गेला. त्याला तेव्हा पेंशन भेटत होती.
@nik9643
@nik9643 3 месяца назад
Chatrapati Shahu Maharaj...shemanya
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 месяца назад
Bajirao Peshwa Maharaj ki jay❤❤
@aparnakarandikar7225
@aparnakarandikar7225 3 месяца назад
१००% खरं आहे, पहिला हनी ट्राप म्हणजे मस्तानी
@abhilashaghanote4400
@abhilashaghanote4400 2 месяца назад
खूप धन्यावाद माहिती करता, अशीच माहिती share करा 🙏🙏🙏🙏
@prashantsange6585
@prashantsange6585 3 месяца назад
Bajirao Peshwa yanchya sathi Ranbir Kapoor yacha photo wapru naye, Ranbir ha eak ghanerda Manus ahe. Bajirao Peshwa yanchi pratimevar daag lau naye
Далее
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12