iMaharashtra History म्हणजेच Invictus Maharashtra हे एक इतिहासावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अशाच इतिहासवेड्या लोकांसाठी बनवलेले चॅनेल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत प्राण फुंकल्यानांतर हा महाराष्ट्र ज्या पद्धतीने उभा राहिला याचं आज इतिहासात डोकावताना कौतुकही वाटतं आणि अभिमानही. त्यामुळं त्याच छत्रपतींचा त्यांच्या मावळ्यांचा आणि त्यांच्या स्पर्शानं पेटून उठलेल्या त्या भारावलेल्या काळाचाच इतिहास आम्ही या चॅनेलच्या द्वारे मराठी माणसांपर्यंत घेऊन येतोय. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देत महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. . iMaharashtra History
Plz detail history video banva maharashtra cha Isa mesiah chya marna pasun tar 1947 chya svatantrya paryanta maharashtrat kon kon hote koni rajya kela he janun ghyayche aahe 🙏🏻
पुरोगामी महाराष्ट्रामधे आहात आपण. पेशव्याचा इतिहास असा सांगु नका. इथे फक्त ब्राह्मण ना शिव्या दयायच्या. मग ते पेशवे असो, सावरकर असो, टिळक असो कि फड़नवीस असो. जय महाराष्ट्र