द्वारकादास शामकुमार साड्यांवर मान्सून धमाका ऑफर 😍 | 50% Discount On Saree Offer | S For Satish | Panvel #DwarkadasShamkumarSaree #ExclusiveSareeDiscount #PanvelSareeShop #sforsatish
पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ द्वारकादास शामकुमार हे साड्यांचे नावाजलेले दुकान आहे. या ठिकाणी खूप लांबून लोक साड्या खरेदी करायला येत असतात. सध्या इथे मान्सून धमाका ऑफर सुरू आहे. म्हणजे महाग आणि चांगल्या प्रतीच्या असणाऱ्या साड्या अर्ध्या किमतीत भेटत आहेत. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. अतिशय सुंदर साड्या तुम्हाला या दुकानांत खरेदी करता येतात. सिल्क साड्या, कॉटन साड्या, फॅन्सी साड्या, पैठणी साड्या अशा नानाप्रकरच्या साड्या येथे खरेदी करता येतात. तुम्हाला या शोरूमचा पत्ता आणि संपर्क नंबर देत आहे. तिथे भेट देऊन तुम्ही सुधा या संधीचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला हा माहितीशिर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
Dwarkadas Shamkumar Exclusive
Shop. No. 1&2 Ground Floor, At. Vasude Balawant Phadake Natyagruh Sankul, near Chatrapati shivaji maharaj chowk, Old Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206
Mobile: 7066517000 / 7066527000
Google Map : maps.app.goo.g...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
16 сен 2024