Sarthak aur Anandi ek hona chahiye, main character ko aisa alag alag batane se bahut bor hota hai Actually negative role karne wale ko happy dikhate hai aur positive role karne wale ko hamesha har serial me sad dikhate hai 😢
सगळा त्रास फक्त आनंदीलाच द्या. सुखदा पात्राला फक्त चिरकायला आणि मिठ्या मारायला दाखवा. खल प्रवृत्तीच्या सुधा, वृंदा, शलाका सुरक्षित ठेवा म्हणजे अजून काही गेम दाखवता येईल. उतावळ्या आदर्शला कविताला परत आणून ताळ्यावर आणा. कहर दाखवताहेत.
प्रत्येक love story इतकी complicated का दाखवली जाते? एका चांगल्या व्यक्तीला उगाचच वाईट दाखवले जाते. आता फक्त sukhadala विलन दाखवू नका म्हणजे झालं. आणि आणि आनंदी सर्थकची भेट फार ताणू नका. या नाजूक गोष्टी smoothly हाताळायला हव्यात.
बंद करा सिरीयल बावळट वाणी दाखवा लागल्यात काय पण एवढी लांबट लावल्या माणसाला बघूनच कंटाळा येतोय चांगली सिरीयल बघायला गेलं तर मूर्खासारखा काहीतरी दाखवायला लागला
आता आंनदी पण डोक्यावर पडून मेंदू पातळ होऊन सार्थक ला विसरणार भोवतेक ,कारण या स्टारं प्रवाह वरच्या सगळया सिरीयल मध्ये सर्व कलाकार् डोक्यावर पडून मेंदू होऊन होऊन सर्व भूतकाळ विसरायलेत