Тёмный
No video :(

धनगरवाड्यावर बाणाईने बनवली झणझणीत मटण बिर्याणी | Mutton Biryani Recipe | dhangari jivan 

धनगरी जीवन
Подписаться 452 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

धनगरवाड्यावर बाणाईने बनवली झणझणीत मटण बिर्याणी | Mutton Biryani Recipe | dhangari jivan
मटण बिर्याणी
#muttonbiryani
#मटणबिर्याणी
#dhangarijivan
#mutton
#मटण
#धनगरीमटण • धनगरी मटण / चुलीवरचे म...
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
#बिर्याणी

Опубликовано:

 

10 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 430   
@bhaubhoir8730
@bhaubhoir8730 Год назад
भर पावसात सुध्दा आनंदी जीवन जगतात आणि ते ही उघड्यावर देवा यांच्या पाठीशी रहा सदैव
@surekhakamble320
@surekhakamble320 Год назад
आज मला बानाई आणि हाके दादा भेटले.माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या घरी आले.खूप धन्य झाले.माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली.खूप छान वाटले.
@user-os2of8ew6t
@user-os2of8ew6t Год назад
मी चिंचवड ला राहते ताई।।कुठे आहे यांचा वाडा। खूप छान फेमिली आहे।मला ही भेटायचे आहे याना। plz मला सांगा
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Год назад
ताई कोणत्या गावाला भेटले
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Год назад
ताई बाणाई मामी ला गोडाधोडाचं जेवन बनवुन जेवुन व सुवासिनी ला साडी चोळी नेसून हळदी🌕 कुंकू 🔴लावून पाठवली का 🌕🔴🙏
@SomvatiSawrangpate-fb9tj
@SomvatiSawrangpate-fb9tj Год назад
Kharch tumcha kade aale hote ka tai
@user-nd6es8qw3t
@user-nd6es8qw3t Год назад
Kute bhetle taii gaav konte
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt Год назад
साधी , सरळ ..जिचं अंतःकरण मायेनं ओतप्रोत भरलंय..अन्नपूर्णा..मेक अप शिवायची खूप सुंदर दिसते ..आपल्या निर्मळ , निष्कपट , निरागस ,निखळ हास्यानं त्या पालाचाही स्वर्ग बनवलाय बाणाईनं..आणि तिच्या पावलावर पाऊल टाकत तिच्यासारखीच तिची छोटी सावली अर्चना..तिचं ते लाजत लाजत हळुवार , नाजुक ..अगदी दुर्मीळच..बोलणं ..दिसणं जरी नाजुक पण कामाला मात्र दोघीही वाघ आहेत ..गृहिणींनी काम तर त्या उत्कृष्ट प्रकारे करतातच पण पुरूषांच्या कमातही त्यांचा निम्मा वाटा असतो..धन्य आहेत ह्या सर्वच वाड्यातील स्त्रिया..म्हणायलाच धनगरणी..पण पृथ्वीतलावरील आदर्श गृहिणी..प्रत्येक जण अवॉर्ड देण्यास योग्य..
@manasi4147
@manasi4147 Год назад
बाणाई बिर्याणी खूप छान बनवली कोणताही पदार्थ सहजपणे बनवते तू अर्चनाची व्हिडिओ त दिसत नसली तरी खूप साथ आहे
@dbandgarsspecialmathematic7913
ज्या पद्धतीने तुम्ही जेवण बनवता ती पद्धत आता श्रीमंतांची फॅशन झाली आहे....👌👌👌
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Год назад
बानाई ने खूप छान केली बिर्यानी👍🏻 बानाई खूप छान सुगरण आहे १ नं👌❤️
@shubhamvhanmane9821
@shubhamvhanmane9821 Год назад
धनगरी लोक खूप साधी आणी मन मोकळी असतात.😊
@gameplays5536
@gameplays5536 Год назад
खूप छान काहीच नकली नाही बानाई सर्व कामे सहज करते आणि स्वयंपाक खूप छान बनवते
@amritanverma8595
@amritanverma8595 Год назад
आजच्या धकाधकीच्या जीवनातील सुखी संसार आणि मस्त फॅमिली … आनंदी जीवन …सलाम सिद्धू दादा आणि बानाई ताई
@somnath3617
@somnath3617 11 месяцев назад
या माऊलीची खरी संपत्ती कॉमेंट्स मध्ये एक सुद्धा निगेटिव्ह कॉमेंट नाही❤
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
नाही ग्यास कुकर मिक्सर तरीही चवदार जेवण बनवल बाणाईने 👌👌👌धन्य ती माऊली
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 месяцев назад
झनझनीत मटन बिर्याणी 1 च नंबर. बाणाईताई खरच सुगरण आहे. समाधान हेच हाके कुटुंबाचे सफलतेचे रहस्य आहे.❤❤
@bhavanan3000
@bhavanan3000 Год назад
खूप छान बाणाई ताई मी खूप आतुरतेने तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होती
@yogeshdawange1242
@yogeshdawange1242 Год назад
दादा आणि वहिनी एवढे कष्ट असून सुध्धा किती आनंदी जीवन जगतात अभिमान आहे दादा
@beenadhavle8431
@beenadhavle8431 Год назад
मटन बिर्याणी पुलाव एक नंबर बनवला 👌👌👌
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान, जीवनातील आनंद भरपूर घ्या 👌👌
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Год назад
वा आज तर छान बेत झाला बिर्यानी व ती बानाई ताई ने बनवलेली ,सागर व बाबा यांची मजा आहे खुप छान, आई सोबत सागर मध्ये मध्ये छान खेळतो व आई नमस्कार करतो खुप छान संस्कार आहेत ❤❤
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Год назад
बाणाई ताई प्रत्येक पदार्थ सहज बनवते... खुप छान.. सिधुदुर्ग
@suvarnahulawale1810
@suvarnahulawale1810 Год назад
Tondala pani sutal 😋😋so yummy
@sandipavhad666
@sandipavhad666 Год назад
बानाई ताई खूप छान बिर्याणी बनवली 👌👌🙏🙏
@sureshchaudhari8244
@sureshchaudhari8244 Год назад
आरे भावा आम्हाला पण एखाद दिवशी जेवायला बोलावकी बाणाई ताईचे रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटतयकी आसच आनंदी जीवन जगा ईश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏🏻
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
बाणाई सर्व कामात हुशार आहे बिर्याणी मस्त सागर ची गाडी छान आहे
@Bapu.Hake..6593
@Bapu.Hake..6593 Год назад
बाणाई ताई खूप चांगली बिर्याणी बनवली
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc Год назад
लय झकास मटण बिर्याणी 🎉 🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 Год назад
छान बिर्याणी चा बेत मस्तच फक्त त्यावर कान्दा लिंबू चीच कमी पडलेत बाकी काही. 👌👌👍👍
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
मटण बिर्याणी एकदम मस्त बनवली आहे. व्हिडीओ नेहमीच छान बनवला आहे.
@sumankamble3244
@sumankamble3244 Год назад
अगदीच सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली छान
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Год назад
लई भारी मटन बिर्याणी बनवली 👌👍😋
@kisansharma3783
@kisansharma3783 Год назад
Mast tai 1 nanmbar biriyani👌👌👌😋😋🌹❤️🌹❤️🎉🎉
@Infotech.2556
@Infotech.2556 Год назад
बानाई...... नंबर ऐक ...... डोक्यावरील पदर ढळू देत नाही.... जिच्या पोटी जन्मली धन्य ती माय......❤❤❤
@datta612
@datta612 8 месяцев назад
साधी रहाणी , उच्च विचार , कडी मेहनत, आणि आनंदी जिवण हाच खरा जीवनातला आनंद .
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 Год назад
अप्रतिम झाली बिर्याणी तोंडाला पाणी सुटले👌👌😋😋😋
@ajaybhosale4376
@ajaybhosale4376 Год назад
हाके दादा तुम्ही जो उपक्रम सुरू केलाय त्याबद्दल धन्यवाद तुमच्या ह्या उपक्रमा ने सर्व जण पुनः आपल्या पूरोगामी पद्धती चा आनंद घेत आहेत आम्ही तुमच्य कार्यक्रमात सहभागी आहोत
@avishkarkhanolkar677
@avishkarkhanolkar677 Год назад
किती कष्टप्रद जीवन तरिही हसतमुख कुटुंब ❤ सागर बाळ खरच गुणी.,समंजस. Recipe mastch
@gajanankagne6471
@gajanankagne6471 Год назад
Khup chan biryani banvali taii ne
@sumatimane8782
@sumatimane8782 21 день назад
Khup chan banai🤗 recipe khup chan
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Год назад
Yala pulao manta biriyani wegli asty 1no jhalia pulao 😘👌
@shraddhapande7125
@shraddhapande7125 10 месяцев назад
अभिनंदन दादा...1 मिलियन लोकांनी बघितली आपल्या बनाई ची रेसिपी
@Chhaganrupnawar-oi4cw
@Chhaganrupnawar-oi4cw 10 месяцев назад
सागर बाळा तुला ट्रॅक्टर खेळायला घेवून दयायचा आहे बघु तुमची गाठ पडल्यावर छान आज मस्त बेत आहे
@smitapatil1169
@smitapatil1169 Год назад
mast paiki keli biryani vaini ne🎉🎉
@shamasawant4538
@shamasawant4538 Год назад
बाणाई सुगरण बाई 👍👌👌👌 हसरी बाणाई ❤ताई सुखी रहा 😍
@dikshadabhade8122
@dikshadabhade8122 Год назад
बिर्याणी एक नंबर दादा मला nehmi हा प्रश्न पडतो की तुम्ही मोबाईल चार्जिंग कसे करता एवढ्या पावसा पाण्यात
@Nitinpatil-bm2so
@Nitinpatil-bm2so Год назад
mla pn kharch khup vichar krte aapl gharat light rahte tri bom aste aani etke busy rahun video krtat te 🙏🙏🥰👌👍
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 9 месяцев назад
🙏 एक नंबर बियाणी बनवली 👌
@marutijadhav467
@marutijadhav467 Год назад
🙏 Jay balumama 🙏
@ShivajiGujar-ox2rg
@ShivajiGujar-ox2rg 11 месяцев назад
Khup chhan video astat tumche
@sanjaytilekar21
@sanjaytilekar21 Год назад
एक नंबर माऊली...🙏🙏🙏 तोंडाला पाणी सुटलं...
@sunilbarge9629
@sunilbarge9629 Год назад
बानाईने मस्त सुगरन आहेत जेवन भारी बनवत्यात ❤❤❤❤ रामराम
@saralamore-hh5fe
@saralamore-hh5fe 5 месяцев назад
मस्त बानाई मावशी सुगरण आहे खूप छान मटण बिर्याणी बनवली खूप मस्त 👌असेच छान recipe banva
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Год назад
बानाई वहिनी सर्वगुणसंपन्न आहे सूगरन तर आहेच 👌👌👌
@suvarnakarande5738
@suvarnakarande5738 Год назад
एक नंबर बनवली आहे
@balajitarange8090
@balajitarange8090 Год назад
यकदम मस्त पाऊन ❤❤❤
@ashwinirupnar8776
@ashwinirupnar8776 Год назад
खुप छान 👌👌👌
@ratnaprabhakudal8866
@ratnaprabhakudal8866 Год назад
छान बनविले बानाई फार हुषार आहे
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 9 месяцев назад
मलाही खूप सुगरण आहे बिर्याणी ते एकच नंबर झाली आज सगळ्यांची मजा आहे 12वी आणि सर्व खूप निरागस आहेत तुम्हाला खूप आशीर्वाद
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 Год назад
मस्तच, बोले तो एकदम झकास
@sandhyapandit3490
@sandhyapandit3490 Год назад
बाणाबाई तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात
@artisutar1821
@artisutar1821 Год назад
बानाई ताई खूप प्रेमळ आहेत...😊
@jyotiagale3079
@jyotiagale3079 Год назад
एकच नंबर😋😋😋
@rehannazirkurne7383
@rehannazirkurne7383 Год назад
Aajcha bet ekch number
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Chhan jhali mottan biryani video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Год назад
मटन बिर्याणी खुप छान बाणाई वैणी❤😊 व्हिडिओ खुप छान होता दादा❤😊
@pradipsawant8432
@pradipsawant8432 Год назад
खूप छान
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Год назад
लय भारी 😋😋
@vijayjagtap1019
@vijayjagtap1019 Год назад
ऐक नंबर बनवली बिर्याणी ताई नी खूप छान विडिओ असतात दादा तुमचे 💐💐
@pranalisalve5044
@pranalisalve5044 Год назад
खूप छान.🤗😍
@Babyfun1402
@Babyfun1402 Год назад
खुप छान बनवली बीयाँनू👌👌👌👌👌
@noobdon597
@noobdon597 Год назад
Lai Bhari
@sharadchandrapandit4027
@sharadchandrapandit4027 Год назад
धनगरी साधे पणा आहे त्या परिस्थिती सुंदर जेवण तयार करण्याचे कसब.बाणाबाईचे वाखाणण्याजोगे आहे. 👌🙏
@laxmanchavan8090
@laxmanchavan8090 Год назад
Mastch
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Год назад
आजकाल चुलीवरचे जेवण म्हणून ढाब्यावर जाऊन जेवतात काही माणसं ,पण तुम्ही दाखवलत हे मस्त होतं
@TRUTH1288
@TRUTH1288 8 месяцев назад
मस्त बिर्याणी .....w🤗
@varshapatil3901
@varshapatil3901 Год назад
बिर्यानी छान बनवली आहे व्हिडिओ मध्ये अर्चना का दिसत नाही ती पण दिसायला हवी ती पण छान बणवते सोयपाक बाकी मस्त ❤❤
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Год назад
Great ❤❤
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Год назад
मस्तच झणझणीत
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Год назад
बिराहड आणि वाढा हे दोन नवीन शब्द आपल्या माध्यमातून आम्हाला माहित पडल आहे.
@sunilzanan
@sunilzanan Год назад
ताई मी पण धनगर आहे पण आमच्याकडे मेंढ्या नाही त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते, तुमचे गाव कोणते , मी अहमदनगर मधील आहे, बिरोबा महाराज आपल्या सदैव पाठीशी राहो, मला पण तुमच्याकडे येऊन धनगरी जेवण व राहणी चा अनुभव घायव्याचा आहे ,जय मल्हार ,जय अहिल्यादेवी,,
@skykhaire8902
@skykhaire8902 Год назад
माझ्या तर तोंडाला पाणीसुटलळ लय भारी बानाई
@cookwithrajnandini
@cookwithrajnandini Год назад
ताई खूपच छान बिर्याणी बनवली एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने माझी पण रेसिपी आहे यूट्यूब कुक वित राजनदिनी
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 9 месяцев назад
Mast bet
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Год назад
व्या व्वा...कित्ती छान 👌👌😋😋
@somasavale7202
@somasavale7202 10 месяцев назад
बाणाई ताईन फारच छान जेवण तयार केल धन्यवाद
@AshokheroHero
@AshokheroHero Год назад
खुपच छान
@ganeshthorat9741
@ganeshthorat9741 Год назад
एकच नंबर
@amitmore3869
@amitmore3869 9 месяцев назад
यालाच कदाचित सुखी आणि समाधानी जिवन म्हणतात आहे त्या परिस्थितीत आनंद शोधता आला की सुख आपोआप मिळतं
@priyankajorkar4540
@priyankajorkar4540 Год назад
मस्त
@sachinpardhevlogandcooking2428
तुमच्यासारखं जीवन जगायला मला पण खूप आवडतं खूप मस्त बिर्याणी बनवली
@ITSNKSTYAL
@ITSNKSTYAL Год назад
@pradippatil763
@pradippatil763 10 месяцев назад
शब्द च नाही अप्रतिम दादा
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Год назад
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@sumanmore6878
@sumanmore6878 Год назад
बाणा ई great बिर्याणी 1 no. enjoy करा 🎉🎉
@yeshwantmaske3711
@yeshwantmaske3711 Год назад
खूप छान !!!
@rammane7907
@rammane7907 Год назад
Laee zakkas 👌👌
@apeksharathod225
@apeksharathod225 Год назад
Mast Vahini saheb Biryani👌👌👌🤞😋😋💫💥
@dilipvavale3818
@dilipvavale3818 4 месяца назад
खुप खूप छान ❤❤
@gajanankagne6471
@gajanankagne6471 Год назад
Jagatil shrimant manus aahat tume dada
@user-nw3rr1fk8l
@user-nw3rr1fk8l 5 месяцев назад
Chan resipi
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Год назад
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
@radhikaghuge6214
@radhikaghuge6214 Год назад
मस्त झाली बिर्याणी वहिनी 👌👌👌👌
@shekharwaghmare577
@shekharwaghmare577 Год назад
👌👌एकदम मस्त
Далее
Муж на час 😂
00:37
Просмотров 1,2 млн