Тёмный
No video :(

पूर्वजांपासून केली जाणारी कोकणातील देवीची जत्रा, नवीन मसाला वापरून बनवल झणझणीत मटण | dhangari mutton 

धनगरी जीवन
Подписаться 456 тыс.
Просмотров 819 тыс.
50% 1

कोकणातील देवीला धनगर का देतात कोबड्या-बकर्याचा मान? | दांड देवी जत्रा | dhangari jivan
Jatra Mutton Recipe#mutton
dhangari mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 387   
@rajshrisworld6669
@rajshrisworld6669 Год назад
दादा तुम्ही स्वतः तर समाधानी आहात च पण तुम्ही भेट द्यायला आलेल्या ना पण समाधानी होऊन च पाठवतात...खूप मोठं मन तुमचं आणि बाणाईच 😊 देव तुम्हाला सुखरूप ठेऊ दे🙏
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Год назад
दादा,तुमचे व्हिडिओ पहाणे म्हणजे फक्त निखळ आनंद असतो.निसर्गाच्या सहवासाने तुमचा स्वभाव दिलखुलास आणि आनंदी आहे.ताईचा रस्सा एकदम कलरबाज आणि फक्कड जमलेला आहे.झोळीत झोपलेल्या तुमच्या छोट्या छकुलीला(भाचीला) पाहून तिच्या सुखाचा क्षणभर हेवा वाटला तिला अनेक आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Год назад
Khupch Chan jatra keli 👍👍👍🙏🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@mangalyadav4113
@mangalyadav4113 Год назад
तुम्हा दोगंचा सोभाव खूप सुंदर आहे मला खूप आवडला बाळूमामा तुम्हाला भरपूर आयु देऊ
@B-xe7cj
@B-xe7cj Год назад
सिद्धू भाऊ मागच्या वर्षी पासून तुमचे व्हिडीओ पहातोय, तुमच्या बरोबरच असल्यासारखे वाटतं खूप छान। परतीचा प्रवास सुखाचा होवो ।
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@kharkande
@kharkande Год назад
सतत कष्ट कामधंदा घरदार सांभाळत देवधर्म रीतरीवाज परंपरा जपणाऱ्या कुटुंबाचं कौतुक वाटतं. मटणाचा मेनू भारीच आहे. बानाई ताईच्या हसतमुख स्वभावाला सलाम. असंच आनंदी रहा. स्वप्न पूर्ण करा. खूप छान वीडीओ. अभिनंदन ।
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Год назад
वाह🤗किती भन्नाट मटन बाणाई ने बनवले आहे. खूपच सुंदर 👌
@sujatanarute2600
@sujatanarute2600 Год назад
आम्हीपण धनगरच आहे तुमचा अभिमान वाटतो आम्हाला बाणाईताईचा रेसिपी एक नंबरआहेत.💐💐💐 खुप मस्त व्हिडिओ
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Год назад
एक नंबर धनगरी मटण बरबाट खुपचं छान व्हिडिओ. बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏 जय मल्हार,
@sushantwalunj9958
@sushantwalunj9958 Год назад
निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनाचा आनंद घेत आहात पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Год назад
❤❤आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचंतुम्ही सर्व रिती रिवाजपाळता सण समारंभ आनंदाने साजरे करतातुमच्याकडे पाहूनआयुष्य कसं जगायचं आहेहे कळतंबानाई वहिनी किती छानान स्वयंपाक करते
@piyusalve5800
@piyusalve5800 Год назад
खुप सुसंस्कृत आणि मनमिळावू स्वभावामुळे मला तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@rahuljagtap5788
@rahuljagtap5788 Год назад
दादा तुझ्याकडून एक शिकलो बग असेल त्याच्यात समाधान मानायचे आणि आयुष्य हसून समाधानाने जगायचं
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 Год назад
दादा सौ बाणाईताई आपण खुप मोठ्या मनाचे आहात पाहुण्यांना जेवण दिल ही खुप मोठी गोष्ट आहे आजच्या युगात नाती जपणे हे खुपच चांगली गोष्ट आहे या आपल्या कार्योला खुप खुप शुभेच्छा
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
खूप छान देवीची जत्रा साजरी केली आहे. 🙏🙏👌👌👍Video छान 👍मस्तच मटणाच कोरड्यास 👌👌👍🙏
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Год назад
हाके दादा आमच्या तोंडाला पाणी सुटले काय भारी बेत आहे एकच नंबर 😋😋😋😋
@motirambandale5380
@motirambandale5380 Год назад
लय भारी भाऊ.❤️❤️ .. सागर शेठ तर लयच भारी आहे
@aniketbalchireaniketbalchi9092
तुमचा वाडा नाशिकला पण घेऊन या कधी तरी जोरदार स्वागत करतो पण पाहून चार बाणाई च्या हातूनच करावा लागेल बाकी तुमच्या मेहनतीला सलाम❤
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Год назад
दादा आपला परतीचा प्रवास सुखाचा होवो बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@sujataingale1948
@sujataingale1948 Год назад
मस्त बेत झालाय मटण एकच नंबर दादा बाणाई सुगरण आहे हाताला खूप चव आहे कलर बघितली की भूक च लागली
@aminakazi4770
@aminakazi4770 Год назад
गावाकडे गेल्यावर आम्हाला तुमचे व्हिडीओ टाका. कोकणातील व्हिडीओ पाहिले आता गावाकडचे व्हिडीओ पाहूदे. 🙏🏼🙏🏼
@user-pn1sr5kj1q
@user-pn1sr5kj1q Год назад
दादा ताई खुप खुप कष्ट करून सर्व रिती रीवाज करून आपण आपल काम करत आहे धन्यवाद आपल्या कार्याला
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Год назад
❤❤देव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोहीच ईश्वरचरणी प्रार्थना
@kunalborsepatil
@kunalborsepatil Год назад
तुमच्या दोघांचा स्वभाव खूप साधा सरळ आहे, खरच सुखी रहा दोघं... मटणानच कालवण एक no 👌👌👌👌
@dineshlaygude269
@dineshlaygude269 Год назад
Good recipes 😋
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Год назад
खुप छान कोरड्यास बनवलय बानाइने प्रत्येक कामात हुशार आहे कोरड्यास झाकुन ठेवा नाहीतर झाडावरुन त्यात कैरी पडायची मी बानाइची रेसिपी बनवुन पाहते 👍👍🙏🏽🙏🏽
@sandeeppawar5662
@sandeeppawar5662 Год назад
मस्त दादा, मस्त वहिनी ....... आयुष्य किती सुंदर आहे हे दाखवता ,खूप छान
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Год назад
खुपच छान आहे रेसिपी 👍 👌👌👌
@samadhankokate5177
@samadhankokate5177 Год назад
खूप छान दादा, फक्त 1 विनंती बायकांना सोबत पंगतीला जेवायला घेत चला.
@arunagorde6942
@arunagorde6942 Год назад
खुप सुंदर दादा तुमचे अभिनंदन तुमच्या बुद्धीला सलाम पुणे महाराष्ट्र सर्व लोक अतीशय प्रेमल हसतमुख आहात
@SnehalsKichen-ey5pj
@SnehalsKichen-ey5pj Год назад
खूप छान भाजी आहे तुमचा पुढचा प्रवास सुखकर जावो👌👍👍
@user-dl5sh8ph2f
@user-dl5sh8ph2f Год назад
मला तुमच मटणाची खुप आवडली रानावणात फिरून सुध्दा बाणाई वेगवेगळ्या रेसीपी बनवते माझी इच्छा बाणाईच्या मटण खाण्याची
@vdhande2013
@vdhande2013 Год назад
5 स्टार हॉटेल पेक्षा भारी झाले मटण..
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
तुम्ही सर्व नातेवाईक शेवट पर्यंत असेच आनंदाने एकत्र या मी शहरात राहतो आणि गावात सुध्दा राहातो परंतु माझे लहानपण चे नातेवाईक सगळेच एक मेकाचे वीरोधी.
@sadashivmargale2963
@sadashivmargale2963 Год назад
सागरला पुढच्या वर्षी शाळेत घाला मेंडरा माघ नेहु नका
@nathukambale2048
@nathukambale2048 Год назад
मटणाचे कालवण खूपच भारी झालीय, पण तुम्ही जेवायला या म्हणायचं विसरलात
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
बाळूमामा की जय
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 Год назад
खूप छान रेसिपी आहे तुमची कार्याला सलाम तुमच्या
@mahadevbachate525
@mahadevbachate525 Год назад
बानाई ताई तुम्ही माझ्या बहीनीच्या जागी म्हणजे माझी 8वी बहिन 🥰😍🙏🌹👍
@prashantbhosale9756
@prashantbhosale9756 Год назад
माझा वावरत बसलाय वाडा गेलो होतो चाहा पाण्याला मस्त आदर केला आमचा तुमचे व्हिडिओ दाखवले आनंद झाला त्यांना वाडा सातारा म्हसवड चा आहे आमचं कुलदैवत आहे सिद्धनाथ माता जोगेश्वरी म्हसवड बर वाटत पाहून मुंबई त राहुन गाव अनुभवतो आम्ही
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
👍🙏
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
लई भारी भाजी झाली आहे.❤❤❤ आणि देवा च्या कार्यक्रमासाठी भाजी बनवत असू तर, भाजीला काही नसले तर उत्तमच भाजी होते.❤❤❤ आमच्याकडे कंदुरी म्हणतात.
@manishabodke2863
@manishabodke2863 Год назад
दादा नमस्कार तूमचे विडीओ रोज पहाते मी लहान असताना शेतावर असे च बिराड बसायचे खूपच छान मी बोपगावची आहे आजच्या विडीओ मध्ये तूम्ही घाटावरील गावाची नावे घेतली छान वाटले यात्रा छान झाली
@annayamgar-xz4id
@annayamgar-xz4id Год назад
आरेवाडिच्या बिरोबाच चांगभल ❤
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Год назад
एक नंबर मटन बनवला आहे बानाई खूप छान👌👌👌👌👌😋😋😋😋😋😍😍😍😍😍
@bhimraosalve9110
@bhimraosalve9110 Год назад
तुमच्या या जत्रेच्या कार्यक्रमाला सलाम तुमचा प्रवास पुढे सुखाचा हो
@parsu12
@parsu12 Год назад
खुप समाधानी आहात दादा तुम्ही😊
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Год назад
दादा आपला परतीचा प्रवास सुखाचा होवो. बाळू मामां चरणी प्रार्थना.
@supriyasawant4245
@supriyasawant4245 Год назад
मस्त बाणाई ताई खूप छान बनवल मटण
@baap6048
@baap6048 Год назад
मोकळ्या आकाशाखाली जेवताना जगातील सर्वांत सुंदर असं दृश्य 🙏
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Год назад
भारी एक नंबर कोरड्यास,, तोंडाला पाणी सुटलं
@ankushdombale9698
@ankushdombale9698 Год назад
जत्रा लयच भारी झाली.
@pramilaraul4345
@pramilaraul4345 Год назад
बाणाई फार कष्टाळू सुगरण आहे..वाड्यावर कमीत कमी साधनांनीशी ही त्या फार सुंदर अन हसतमुखाने स्वयंपाक न इतर सगळी कामे करत असतात. मला माझ्या लहानपणीची गावाकडच्या गोष्टी आठवतात. मु.पो.भांडगाव,ता.पारनेर,जी अ.नगर.
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Год назад
परंपरा संभालुन् आनंद कसा मिलवता येतो हे शिकन्या sarkhe आहे खुूप छान 🎉🎉🎉 सिद्धू भाऊ 😊
@kishorDapke26
@kishorDapke26 Год назад
खुप छान दादा सर्व जत्रा खुप छान झालि व तुमचा पाहुनचार देखिल छान आहे. अथिथी देव भव ह्या म्हनि प्रमाने खुप छान वाटले. तुम्ही ज्या वेळेस हे सर्व सादर करतात त्या वेळेला असे वाटते कि अम्ही पण तुमच्या सोबतच आहोत. खुप छान मन अगदी प्रसन्न होते दादा व ताई तुम्हा दोघांचीही मनपूर्वक धन्यवाद। आम्ही दरेगांवकर ता.खुलताबाद भद्रा मारूति देवस्थान वेरूळ लेनी जि.छत्रपती संभाजीनगर येथील रहीवासी. किशोर दापके मी तुमचे सर्व व्हिडीयो बघतो.
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Год назад
खूप छान विडिओ मटन रेसीपी खूप खूप छान
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Год назад
लय भारी मटण झाल
@manishakharat2656
@manishakharat2656 Год назад
खूप छान असतात दादा तुमची व्हिडीओ तुमचे आणि वैहीनीसाहेबांना मानाचा मुजरा 😊❤❤❤
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान आहे तुम्ही
@aasiyabegum139
@aasiyabegum139 Год назад
1 number bhau......kkkkdddddkkkk.mashaalhha
@sharmilaalhat2547
@sharmilaalhat2547 Год назад
दादा तुमचा परतीचा प्रवास सुखाचा जावो
@shilabhosale7878
@shilabhosale7878 Год назад
खूप छान कालवणाला रंग आलाय
@radhikachiu6720
@radhikachiu6720 Год назад
सुगरण आहे बाणाई, जेवण बनवताना खुप काही शिकवते, आवाज पण खुप छान आहे वहिनी चा, कष्ट करते खुप वहिनी
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 4 месяца назад
बानाई सारखी जर सौभाग्यवती सर्वांना मिळाली तर सर्वांचा संसार सुखाचा होईल बाणाई ताई तुला हार्दिक शुभेच्छा❤❤
@rammahamuni9771
@rammahamuni9771 Год назад
❤❤❤एक नंबर कढाणं, दोन तीन तांबे कढाण पिऊशी वाटतंय 😂😂😂😂
@sanaparab6073
@sanaparab6073 Год назад
सिद्धू तुझी बाणाई मला खूप आवडते,खूप चांगली सुगरण आहे...👌👌
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
आजचा व्हिडीओ खूपच आवडला. बणाई मसाला जाम भारी बनवला आहेस. जत्रा सुखाची झाली मुलांना पण चालत नेणार का इतक्या लांब.
@vdhande2013
@vdhande2013 Год назад
दादा तुमचे शिक्षण किती झाले आहे..तुम्ही फार छान बोलता
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
लय भारी व्हिडिओ 👌👌👍 👍
@Thefreelancer786
@Thefreelancer786 Год назад
ताट नाही मन मोठं आहे तुमचं😊🙏🙏🙏
@rekhadimble7940
@rekhadimble7940 Год назад
Kup bari jatra 😊
@pawarniranjan1
@pawarniranjan1 Год назад
Mast ek no matan recipe....
@pranotijadhav979
@pranotijadhav979 8 месяцев назад
हि अशी पंगत जेवायला बसलेली पाहून आम्हा मनगाड्यांच्या तोंडाला पाणी सुटले.😋. नाद खुळा मटन. आणि वहिनींचा स्वयंपाक तर नाद खुळा. लै भारी 👌👍❤
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 Год назад
लय भारी
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Год назад
खूप छान दिसत आहे तुम्ही
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Год назад
एकच नंबर बेत जय मल्हार
@shailajakhairnar9124
@shailajakhairnar9124 Год назад
मसाला खूपच छान झाला,रंगही छान आला
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Год назад
खूप छान रेसीपी बनवली आहे
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Год назад
Mast kalvan 😋😋👌👌👍👍😊
@shirsatuttresh665
@shirsatuttresh665 Год назад
Khup chan paramparik video dada i like it ❤
@geetapatil7041
@geetapatil7041 Год назад
Khupch Chan matan aani rassa ❤️👌👌🙏🙏
@rajumore7690
@rajumore7690 Год назад
दादा तुम्ही खरच खूप कष्ट करता
@VandanaMadame-jf5cj
@VandanaMadame-jf5cj Год назад
खुप छान व्हिडिओ बनवता दादा वहिनी पण, छान स्वयंपाक करतात मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
@dattagavane772
@dattagavane772 Год назад
खूप छान दादा जय मल्हार
@VishuAyare
@VishuAyare Год назад
ऐक नंबर कालवन🎉
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Год назад
खुप छान विडिओ👌❤️
@madankadam2606
@madankadam2606 Год назад
मटनाचे पीस भरपूर प्रमाणात आहेत छान
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 4 месяца назад
बानाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहेत
@rupalirane3279
@rupalirane3279 Год назад
बाणाई मेहनती आहेत
@kamalkale3674
@kamalkale3674 Год назад
Kup mast ahe 👌👌
@user-wq9lw7mp1e
@user-wq9lw7mp1e Год назад
ताई जय मल्हार तुम्ही मसला खुप कमी वापरताता
@kavita1232
@kavita1232 Год назад
आम्ही पण कर्जत कर
@pralhadaherkar8829
@pralhadaherkar8829 Год назад
बानाबाईचे हाताचे कालवन लयी भारी धन्यवाद
@swatirai3314
@swatirai3314 Год назад
Ek dum chhan, beautifull cooking scene Swati mumbai
@priyankasuryawanshi3405
@priyankasuryawanshi3405 Год назад
रोज व्हिडिओ टाकत जा प्लिज काका
@dilipdhumal8131
@dilipdhumal8131 Год назад
Khup Chan video dada
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 Год назад
छान आहे
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Год назад
मस्त कोरड्यास वा
@appag5252
@appag5252 Год назад
Khup chan rav tumche video bagun lahan panachi ani gavchi khup athavan yeti
@dr.dipakshinde7003
@dr.dipakshinde7003 Год назад
लय भारी दादा🌹🌹🌹
@sindhupatil6517
@sindhupatil6517 Год назад
आम्ही खाल्ल खंडोबा च कायँकरम होता लय भारी मटन बाजरी ची भाकर पोटभर खाल्ल तरी लय येते चव पन भारी
@pappudevadkar4710
@pappudevadkar4710 Год назад
Very nice 👍
@Sanjay-ih4yg
@Sanjay-ih4yg Год назад
खुप छान ❤
Далее