U are great sir.khup cchan mahiti diliy.mla sanga devgharat konte dev asavet.ani vastuk Shanti chya veli ky ky krave.ani konti murti gharamdhe Pradesh krtana nyavi.plz sanga.
अतिशय सुंदर माहिती असते आपली वास्तुशास्त्र संबंधी अतिशय तंत्र शुद्ध माहिती देत असता आपल्या हिंधु धर्मात वास्तुशास्त्राला फार महत्व आहे पण माहिती बिलकुल नाही तरी आपल्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पष्ट माहिती मिळतेय बाकी विषय राहिला फालतू कमेंट करणाऱ्या व्यक्तींचा ते एकतर त्यांना समाजाचं चांगलं बघवत नाहीत आणि ते नास्तिक विचाराचे असतील म्हणूनच एवढी चांगली माहिती देऊन फालतुंगीरी करतायत परंतु 4 ते 5 टक्के भूकणाऱयांला महत्व देतच कोण भुका काय भुकायच आहे ते जय महाराष्ट्र