हमारा भी घर घर बन रहा है सर हमने भी आपके वास्तु टिप्स को और आनंदी वास्तु किताब वैसे देख कर हमारा घर हम बना रहे हैं मैं आपको 10 साल पहले से आप की किताबें पढ़ रहे हो और मैंने घर को वास्तु के हिसाब से बदला है और मुझे बहुत फर्क देखने को मिला है आपके उपाय सेट करें हैं मैंने दिवाली की पूजा भी और उपाय भी और मुझे जबरदस्त फायदा हुआ है मुझे ऐसा लगता है कि साईं बाबा ने आप को एक दिव्य शक्ति जो आप सभी को दे रहे हैं ओम साईं राम 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
Sir mazya ghari kahi divasanpasun kharu tai yet aahe bahutek tine ghar badhale asave .Ti roj yete v ratrybhar gharatach rahate mag sakali mi kichen chi windo kholate tevha ti bhaher jate .He shub aahe ki ashubh aahe.plz mala lavker reply kara.
Hello Sir... Nairutya entry la flat chi entry aajibatach chalat nahi ka....? Mi ek flat vikat ghenyacha vichar kartoy pan tyachi entry Nairutya dishela ahe... Plz margdarshan karave
guruji aamch office chaka madhe aahe share marketch utar dishela face karun aamhi kam karto pan sir khutlyach share madhe aamhala profit hot nahi loss hot jya madhe trade karto to khali jato aamhi loss madhe baher padlo tar to profit madhe yeto khup problem hotoy kahi upau sangal ka
सर आम्ही फ्लॅट घेऊन तिन वर्ष झाली पण आम्ही फ्लॅट ची वास्तु पुजा नाही केली फक्त कलश पुजा करून रहायला आलो तर मला एक सांगा सर पुजा करायला च हवी का आत्ता केली तर चालेल का
Namaskar sir, Mala ek vicharaychay ki amhi khul mushkil ini flat ghetlay Purva ,paschim disha pahun ach ghetla pan tyacha agney kopra darat alay aani eshanya kopra washroom chya jagi ghetlay ani amhi ghetlya nantar amhala te kalale pan ata ashya velas aamhi kay karave ?
Sir maza gharachi entry West la aahe kichan East la yete sir mala toliet kichan madhey bandaych aahe tar kuthe bandu sir gharachya kuthlay dishela jaga vadhvayla jaga nahi sir please help me
सर आम्ही बंगल्यासाठी जागा घेणार आहोत ,ती जागा उत्तर मुखी आहे .त्या जागेत मुंग्यांचे मोठे वारूळ आहे .समोर दक्षिणेकडे पिंपळाचे झाड आहे.पिंपळाचे झाड हे रस्त्याच्या पलिकडे आहे.पण घराच्या समोर आहे .काही इफेक्ट होईल का?
सर नैरत्य South west दिशेलाघरचे मुख्य द्वार आएल तर फ्लैट घन योग्य आहे का? मी तुम्हाला अधि ही हा प्रश्न विचारल पण तुमच उत्तर मिळाल नाही म्हणून पुन्हा विचारल.pls कळवा.
🙏सर मी तुमचा दारू सोडण्याचा विडीओ पहिला आणि मला तो तोडगा करायचा आहे फक्त मला हे सागा की दर महिन्याचत ज्या 15,15,दिवसाला 2 अष्टमी येतात त्या अष्टमीला करायचा आहे का प्लिज सागा सर
सर मला प्रश्न विचारायचं आहेत मला घर घ्यायचे आहे घराची दिशा घरात जाताना उत्तर दिशा व बाहेर निघताना दक्षिण आहेत पण घराचे मुख्य दार पश्चिम -दक्षिण कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात आहे आणि darasmor chadhta जीना आहे तर ते योग्य आहे का? नसेल तर त्यावर काही उपाय आहे का? घर विश्वनाथ जोशी मिस्टरांच्या नावाने घ्यायचे आहे
गुरुजी आता घरामध्ये फर्निचर केलंय तर आता आणि वास्तू शांती करावी लागेल का, अगोदरचा वास्तू रुष आग्नेय दिशेत आहे तो मुख्य दरवाजात येतो तर आता त्याची जागा बदलावी का? मार्गदर्शन करा 🙏🙏
किचनचा दरवाजा पूर्वाभिमुख असून किचनमधून टाॅयलेटमध्ये किचनचा दुसरा दरवाजा आणि टाॅयलेटचा दरवाजा असे तीन दरवाजे एकाच रेषेत येतात त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो का?
ॐ साई राम सर आम्ही नवीन घर घेतले ते उत्तरमुखी आहे पण स्वयंपाक घर दक्षिणेकडे आहे म्हणजे स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे होईल. तर यासाठी काही उपाय आहे का
खूप छान सर,,,,, तुम्ही वास्तूशासत्र, भोगोळीकशास्त्र, आणि प्रत्येक गोष्टीचा रिसन, हे सर्व एकसच आहे, मे स्वता इंजिनियर आहे, आमच्या प्लेनिग नुसार आणि वास्तुशास्त्र नुसार एकाच आहे