भंतेजी तुमचे आणि करुणानंद भंतेजीची धम्मदेसना आम्ही रोज ऐकते आहे.माझ्यातला राग बराच कमी झाला आहे.दान देण्याची व भोजनदान देण्याची वृत्ती वाढली आहे.आम्ही तुमचे कार्यक्रम रोज ऐकते
जो व्यक्ती मनात सुविचार आणतो तोच सर्वात मोठा धनवान असतो,आणि त्याच विचारांना टिकवून ठेवतो तोच सर्वात मोठा बलवान व्यक्ती होय आणि सुंदरता ही तर काळाने घटत जाते खरी सुंदरता म्हणजे तुमचे चांगले मन होय नमो बुध्दाय नमो भिमाय
🪷 वंदामी भंतेजी🙏 आपण पंचशिलेच्या संदर्भात साध्या सोप्या भाषेत खूप सुंदर अशी धम्मदेसना देऊन आम्हास उपकृत केलत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 💐🙏 साधू साधू साधू आपणास तथा समस्त भिक्खू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🙏🙏💙 जय🙏भीम 💙
खुपचं छान समजाऊन सगिते. भंनते जी 🙏🙏🙏💐💐💐 कसे पनंच्य शीले चे पालन करावे आणि कसा अंत होतो काय सोबत येते आणि काय नाही ..🙇🙇🙇🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐 खुप छान धम्म देसना सगीत ली भांनते🙇🙇🙇🌹🌹🌹
Very Weldon Unbelievable Very Nice Bhanteji Apla pratek Shabd pratek Labaj pratek Wakya Khare, Satya ani Barober ahe Thank You So Much Dhanyawad Bhanteji