Тёмный

घरातील दुःख कसे दूर कराल ? How to keep away misery from your home? | Shri Wamanrao Pai Amrutbol 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 483 тыс.
50% 1

प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दु:ख असतात. काही घरातील सदस्य ती दु:ख लपवण्याचा प्रयत्न करतात. पण घर म्हटलं तर सुख आणि दु:ख या दोन गोष्टी आल्याच. घरामधील प्रत्येक कुटुंबावर दु:खाची अनेक डोंगर उभी असतात. पण ही सगळी दु:ख तो कोणाजवळ मांडणार हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो. आज एका छोट्याशा घरामध्ये अनेक कुटुंब एकत्र राहतात. त्यामुळे घरामध्ये वाद आणि दु:ख होणारच. आपली दु:ख आपण इतर कोणाला सांगण्यापेक्षा ती आपण स्वत:च दूर केली पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी घरातील दुःख कसे दूर कराल ? यावर काय मार्ग सांगितला आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल -
#amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@lifeisbeautiful1821
@lifeisbeautiful1821 3 года назад
Maje jeevan badlun gele Sadguru mule Jay Sadguru jay Jeevanvidhya kotikoti Pranam mauli
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@shashwatisawant1817
@shashwatisawant1817 3 года назад
Great 👍👍 खूप खूप सुंदर आहे
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Atishay sunder pravachan sagalyani aikave 👌👌🙏🙏💐💐💐mast dada great sadaguru dhanyavad jivan Vidya team
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@govindpoke9656
@govindpoke9656 4 года назад
ज्ञान हाच देव आणि अज्ञान हाच सैतान
@srushtisvlogs6072
@srushtisvlogs6072 3 года назад
जय सद्गुरू
@rupalishinde162
@rupalishinde162 3 года назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🌺🌲
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 года назад
घरातील दुःख कसे दूर कराल यावर उपाय मा वामनराव पै यांनी चांगले विचार सादरीकरण केले आहे विचारात शक्ती,ताकदं आहे,ते विचार चांगले असले तर कोणी दुःख होणार नाही इत्यादी अनेक विचार मौल्यवान आहे ते , अभिनंदन शुभेच्छा कापडणे जिल्हा धुळे
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
@rameshterdalkar6441
@rameshterdalkar6441 3 года назад
RU-vid
@sudhirkulkarni4556
@sudhirkulkarni4556 3 года назад
खूप छान खूप शिकायला मिळाले
@veenakasar4955
@veenakasar4955 3 года назад
कोटी कोटी कृतज्ञता
@shrutikamangalekar7628
@shrutikamangalekar7628 3 года назад
मनापासून धन्यवाद
@rajanipendekar5245
@rajanipendekar5245 3 года назад
पै गुरू चे परवचन मनाला बळकटी देतात
@shrinivasshreshth8171
@shrinivasshreshth8171 3 года назад
अति सुंदर.श्रीनिवास श्रेष्ठ.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nitya2276
@nitya2276 2 года назад
खुप सुंदर विचार आहेत सद्गुरु .🙏🏻❤️
@murlidhartambat8471
@murlidhartambat8471 3 года назад
माधवी तांबट. सद्गुरू वामनराव पै. आपले सव॔ सद्वविचार नेहमीच ऐकायला खुप बरे वाटते. आणि मन प्रसन्न व आनंदी होते. नमस्कार. धन्यवाद
@ashwiniraut966
@ashwiniraut966 4 года назад
सद्गगुरु,तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले.तुम्हांला खूप खूप प्रणाम.
@gajananpatole6401
@gajananpatole6401 3 года назад
shri Sadguruna koti koti pranam
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
इतक आत्मियतेने सांगणारे फक्त सद्गुरू चं आहेत. हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे ,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Год назад
खुप छान मार्गदर्शन सद्गुरू 🙏
@suchitamanjrekar350
@suchitamanjrekar350 3 года назад
Thank u Sadguru❤😊💫
@AshaGaikwad-l7f
@AshaGaikwad-l7f 5 месяцев назад
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे सर्वांची मूल टॉपला जाऊ दे सर्वांची भर भराट होऊ दे हिच सद्गुरु चरणी प्रार्थना करते
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 года назад
विश्व प्रार्थना बोलुयात सर्व जण मिळून आपण हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
@rameshterdalkar6441
@rameshterdalkar6441 3 года назад
Shree ram
@ajinkyasonwane5252
@ajinkyasonwane5252 3 года назад
U6bhrto
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 Год назад
विठ्ठल विठ्ठल करतज्ज्ञपूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Koti koti pranam mauli
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 3 года назад
Shree satguruji ke charano me sadar pranam
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shrinivasshreshth8171
@shrinivasshreshth8171 3 года назад
मंगल श्रीनिवास श्रेष्ठ.सुंदर
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@savlaramsalgaonkar6209
@savlaramsalgaonkar6209 3 года назад
🙏🌹जय गुरुदेव 🌹🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 4 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 года назад
खूपच सुंदर प्रबोधन धन्यवाद सद्गुरु
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 года назад
मी केले आहे Subscribe धन्यवाद आपले सुद्धा इतका छान कार्यक्रम केल्याबद्दल.
@rupalisandeeppatil6460
@rupalisandeeppatil6460 Год назад
Khupch aprtim vichar
@SS-0807
@SS-0807 3 года назад
Khup khup dhanyawad Satguru🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल देवा माऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन🌹🌹🌹🌹🌹
@mangalabaviskar9509
@mangalabaviskar9509 3 года назад
Ttaq1
@sambhajipawar836
@sambhajipawar836 4 года назад
धन्यवाद गुरुमाऊली
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माई खूपच सुंदर छान देवा माऊली माई कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🌹🌹 धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹🌹
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Год назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@sankalptandel2561
@sankalptandel2561 Год назад
देवा सर्वाच भल कर
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 3 года назад
Jay gurudev
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 3 года назад
Vithal vithal vithal vithal vithal...🙏🌹🙏🌹🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@narendrakantak2527
@narendrakantak2527 3 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@deepalijamadade385
@deepalijamadade385 Год назад
Best way of thinking principle by sadguru shree pai mauli.
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु टेकनीकल टीमला थॉकयु विठ्ठल विठ्ठल🙏🌺
@akjadhav10
@akjadhav10 3 года назад
Mind your mind. Very true.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@mahadeolande6870
@mahadeolande6870 3 года назад
nice thought life
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@aparnachoudhari7991
@aparnachoudhari7991 4 года назад
छान सुंदर 🙏👋🙏
@शालनडूबल
@शालनडूबल 2 года назад
🙏🏼🌹❤️विठ्ठल🌺विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 सद्गुरु माऊली🌺 पै माऊली🌺 माई माऊली🌺 चरणी कृतज्ञ पुर्वक अनंत लक्षं लक्ष कोटी नंदन वंदन प्रणाम🌹🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 दादा वहिनी यानाः कृतज्ञतापूर्वक वंदन प्रणाम 🌹🙏🏼🙏🏼🌺🌹सर्वाचा संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा ऐश्र्वर्याचा होऊ दया हीच ईच्छा माऊली🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼सदैव तुमच्याच स्मरणात राऊ द्या हींच ईश्र्वर चरणी🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼👏👏👏👏❤️👌👌👌👌🧡🧡🧡💚💚💚💚💚❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏💚💚👏👏👏👏👏💚💚💚💚💚👏👏👏👏👏
@शालनडूबल
@शालनडूबल Год назад
🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼प्रथम सर्वाना वंदन आणि धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺🙏🏼🌹🌺❤️खुपखुप 🙏🙏🏼🙏🏼🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
@shobhashelke3186
@shobhashelke3186 3 года назад
Khup sundar margadarshan sir
@ganeshbalghare6817
@ganeshbalghare6817 4 года назад
Jay Shri Ram
@shrisarparivar3032
@shrisarparivar3032 3 года назад
जय सद्गुरू
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 2 года назад
Thanku deva Khupch chan margdarshan deva 🙏🏻🙏🏻👌👌👏👏👍👍🌹🌹🌹🌷🌷
@mrunmaijadhav2807
@mrunmaijadhav2807 4 года назад
🙏🙏🙏🙏 sadguru krupa
@jayshreejagtap6220
@jayshreejagtap6220 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@prashantjawalkar7697
@prashantjawalkar7697 4 года назад
जय सदगुरू 🙏
@kesharmhatre7360
@kesharmhatre7360 4 года назад
Samajala asha pravachan chi garaj ahe....manna la khup bhavle sadgurunche vichar... Dhanyvad!!!!
@mansikarangutkar7318
@mansikarangutkar7318 4 года назад
जिvnvidhyy मिशन डोबिविलीला कुठे आहै मला यायचं आहै सदयया लॉकडाऊन आहै मग येईन
@sarveshm6779
@sarveshm6779 4 года назад
@@mansikarangutkar7318 Address: JVM Dombivli, Shivam, Flat No. 04, Gr.Floor, Akshay Society, Gupte Road, Dombivli West 421 202 Vitthal Rakhumai Mandir, Namdev Path, Manpada Road, Dombivli (E) Sharada Play House, Shop No. 1, Behind Ranjana Co. Op. Ho. Soc., Opp. Dombivli nagari sahakari bank, Aanand Nagar, Pandit Dindayal Road, Dombivli (W) Chhaya Bunglow, Near Gajanan Chouk, Desale Pada Road (Lodha), Nandivali Road, Dombivli(E)
@mansikarangutkar7318
@mansikarangutkar7318 4 года назад
@@sarveshm6779 होनक्की येईन
@AP-qv7tl
@AP-qv7tl 4 года назад
सद्गुरू, धन्यवाद, नमस्कार.
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Год назад
आपण सहज अनिष्ट विचार करतो हेच आपणास माहित नाही..
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 4 года назад
फार छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय सदगुरू जय जीवन विद्या मिशन
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Vitthal vitthal deva
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@bakulmaheskar352
@bakulmaheskar352 4 года назад
Guruji I'm very happy to hear your famous sentence Tuch ashes tujya jivnacha shilpkar. I get inspired with it. Thank you very much.
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@ravindramestry9726
@ravindramestry9726 3 года назад
अप्रतिम विस्तार, पुष्कळ समाधान
@gauravamberkar1092
@gauravamberkar1092 4 года назад
Vittthal vitthal
@varshadhore2151
@varshadhore2151 3 года назад
Very nice mind beacam2 fresh
@bhavanamarathe7152
@bhavanamarathe7152 4 года назад
सुंदर माहिती मिळाली
@pramilakaldhone4233
@pramilakaldhone4233 4 года назад
खूप खूप आभारी आहे सद्गुरू ।।जय सद्गुरू।।
@ranjitshinde4502
@ranjitshinde4502 3 года назад
Ram ramji
@nandaahire6983
@nandaahire6983 4 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू
@vikasnagawade4390
@vikasnagawade4390 4 года назад
Very good
@chayapalan7073
@chayapalan7073 4 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏
@kamalgaonkart5658
@kamalgaonkart5658 4 года назад
Khup sunder👌👌👌
@MK-ww1yz
@MK-ww1yz 4 года назад
Jai Sadguru
@shashwatisawant1817
@shashwatisawant1817 3 года назад
🙏🙏 फार छान वाटले
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@madhavivipat9515
@madhavivipat9515 4 года назад
श्री राम
@sandeepvast577
@sandeepvast577 3 года назад
Jai Shree Ram.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sangitaanpat1935
@sangitaanpat1935 2 года назад
Vithala hari om vithala 🙏🙏🌹🌹
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 4 года назад
रुपाली चा संसार सुखाचा चालू आहे सद्गुरू मुळे च
@madhurinaringrekar1997
@madhurinaringrekar1997 4 года назад
नमस्कार सद्गुरू
@vishwasghevade332
@vishwasghevade332 4 года назад
सदगुरु तुमचे विचार जबरदस्त प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@dipikaghogale9020
@dipikaghogale9020 4 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@sunilmane8106
@sunilmane8106 4 года назад
खूप सुंदर विचार सद्गुरु नी सर्वांना दिलेले आहेत. धन्यवाद जय सद्गुरु
@pratapagalej7281
@pratapagalej7281 4 года назад
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@pramilasharma8409
@pramilasharma8409 3 года назад
Hey ishwara sarvana changli buddhi de arogya de
@maheshwarrayakar7764
@maheshwarrayakar7764 4 года назад
Jai SADGURU.
@leenakale3888
@leenakale3888 4 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे, बुद्धी दे, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺🌺🌺 जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 3 года назад
Vitthal vitthal deva
@satishkolekar7618
@satishkolekar7618 4 года назад
खुप सुंदर आहे असेच विचार करायला पाहिजेत
@sanjaypawar9840
@sanjaypawar9840 Год назад
I am happy to da
@milindpatil2870
@milindpatil2870 2 года назад
Thank u mauli🙏🙏🙏🙏
@sadhanapatil8465
@sadhanapatil8465 4 года назад
सद्गुरू मला नामस्मरण कसे करावे हे आपण मला 1982 साली लालबाग काळाचौकी येथे प्रवचनात शिकवले होते देविदास पाटील धुळे
@vishwanathchalke9184
@vishwanathchalke9184 4 года назад
जय सद्गुरू
@varshadhore2151
@varshadhore2151 3 года назад
I like to listen !! Very nice thank you❤️
@KajalYadav-lj8fh
@KajalYadav-lj8fh 2 года назад
Try
@Inspiredmind6
@Inspiredmind6 2 года назад
Very nice information 🙏
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 7 месяцев назад
सर कीती सुन्दर विवेचन🌹 करतात आपण सर्वांना आनन्द वाटणारे गोड विचार कीती सुन्दर जीवन वीध्या आहे आमची 💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 года назад
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI
@jyotidurge767
@jyotidurge767 4 года назад
अप्रतिम मार्गदर्शन
@prakashpardeshi4534
@prakashpardeshi4534 3 года назад
Sunder
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@jayshreejagtap6220
@jayshreejagtap6220 3 года назад
चांगलाविचारकरणाचीताकदसगळाणादया
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rajanikulkarni6803
@rajanikulkarni6803 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🙏👌
@satwasheeladesai4057
@satwasheeladesai4057 Год назад
जय सद्गुरू जीवन विद्या मी आपले पुस्तक वाचले मला खूप बरे वाटले आनंद झाला धन्यवाद❤❤❤❤❤
@pratikshapatil643
@pratikshapatil643 6 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 4 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या... अत्यंत जीवनावश्यक.. ज्ञान ... सद्गुरू माऊली तुम्ही जीवन विद्या , शहाणपण देवून आमचे सर्वांचे जिवन सार्थक केले ...... जय सदगुरू माऊली
Далее
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 44 тыс.
#慧慧很努力#家庭搞笑#生活#亲子#记录
00:11
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 44 тыс.