*👌युवक राव, तुमचं कन्टेन्ट चांगलं असतंच, पण तुमची एडिटिंग फार आकर्षक व खिळवून ठेवणारी असते. जिथे जाणार तिथल्या लोकांमध्ये मिसळण्याची तुमची वृत्ती ही सर्वांना जमणार नाही. तुम्हाला पटकन जमते. वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन तुम्ही व्हिडिओ तयार करता. साहसी वृत्ती तुम्हाला देवाने बहाल केली आहे. तुम्ही लोकांना मदतही करत असता; म्हणून लोकही तुम्हाला मदत करत असतात. हे पाहून आम्हाला आनंद वाटतो. 👍 असेच चांगले व्हिडिओ बनवत राहा. आमच्या सर्वांची साथ तुम्हाला आहेच !😊 धन्यवाद !😊*
विडियो खुपच जबदस्त झाला आहे, ❤❤ ज्यावेळी तुम्ही घरी जाल,त्या दिवशी मला सर्वा जास्त आनंद होईल .तुमच्या सर्व अडचणी दुर व्हाव्यात देवा कडे हिच प्राथना❤❤ love you sir
माऊली तुमच्या व्हिडिओ ची वाट बघून म्हतारा झालो राव. पण माऊली एक नंबर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप भारी. तुमच्या सोबत आयुष्य जगायला मिळालं पाहिजे. बाकी आपले युवक दादा love you ❤
जिंदगी की सबसे छोटी मछली....😊 सर तुमचे व्हिडिओ पाहून नवीन ऊर्जा मिळते .. कधी कधी तुम्ही फार एकटे पडता तरी पण तुम्ही बिलकुल टेन्शन घेत नाही अगदी बिनधास्त जगता.खूप चांगल वाटत तुमचा व्हिडिओ पाहून..❤
युवक सर मी पण youtuber आहे, पण मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात 🙏 मला कंमेंट करायची जास्त सवय नाही पण आजचा व्हिडिओ इतका छान वाटला कि मी स्वतःला कंमेंट केल्याशिवाय राहू शकलो नाही ❤ तुमच्या जिद्दीला आणि तळमळीला सलाम दिलसे ❤ तुमच्या संघर्षमय जीवन बघून मला पण जगण्याला प्रेरणा milale🙏💐 फक्त तुम्ही हरू नका कारण तुमच्या सावलीला बघून कित्येक लोकांना प्रेरणा मिळते आणि नवीन जीवन जगात आहेत, त्यातील मी देखील एक आहे 💐😍