Тёмный
No video :(

'धर्मवीर' ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना शब्दचं सुचेना | Dharmaveer | Uddhav Thackeray 

Kalakruti Media
Подписаться 168 тыс.
Просмотров 447 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@aarohikumvhar8580
@aarohikumvhar8580 Год назад
खरंच छान आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
@atmaramchougule8632
@atmaramchougule8632 5 месяцев назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤
@swami4066
@swami4066 2 года назад
आनंद दिघे साहेब.....2 वाजता येत होते कारण ते ८०% समाजकारण करत होते...आणि राजकारणाला दुय्यम मानत होते म्हणून 2 वाजता येत होते.....अश्या ह्या परमपूज्य व्यक्तीला देवाने ही कधी वेळेचे बंधन दिले नसेल.........बाकी 2 शब्द दिघे साहेब यांचबद्दल खूप छान बोललात उद्धव जी.....साहेब
@rohitindulkar8253
@rohitindulkar8253 2 года назад
शिवसेनेचा खरा वाघ तर आपले आनंद दिघे साहेब🚩🚩
@deva.97
@deva.97 2 года назад
धर्मवीर कुठे आणि तुम्ही कुठे.... तुम्ही आत्ता फक्त धर्मवीर आणि हिंदूहृदयसम्राट यांच्या नावाखालीच जगा...
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 года назад
💯💯💯👍👍👍👌
@dineshghule488
@dineshghule488 2 года назад
काल च बघितला .खरंच दिघे साहेब समोर आहेत् असे वाटले. मी सोफा सेट असलेली तिकिट बुक केली होती म्हणजे झोपून सुद्धा चित्रपट बघता येतो .पाय हे स्क्रीन कडे असतात पण दिघे साहेब यांचे आगमन होताच् पाय मागे घेऊन बसून चित्रपट बघितला, जेने करून पाय स्क्रीन कडे जाणार नाहीत यांची काळजी घेतली. सगळ्यांनी बघावा असा सिनेमा आहे.हिंदू ने नाही पण इतर धर्मा च्या लोक्कानी पण हा चित्रपट बघावा असा आहे.
@Khushboodubey667
@Khushboodubey667 2 года назад
I seen Dharveer... Dhighe saheb ka jagah koi aur nhi le sakta
@tejaswinipatil5636
@tejaswinipatil5636 2 года назад
Well done bhai 🙏🏻🚩
@sureshnaik9147
@sureshnaik9147 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे . हा चित्रपट प्रत्येक तमाम हिंदू बांधवांनी बघावा. सुरेश नाईक. ठाणे
@atisha6666
@atisha6666 2 года назад
नाईक साहेब आपण खूप नशीबवान कारण आपण ठाण्याचे आहात....साहेबांना तुम्ही अनुभवलं...पाहिलं.. आइकल... आम्ही "आनंद दिघे" हे नाव आणि त्यांची ख्याती फक्त कानाने आईकलेली... चित्रपट पाहिला ... मांनसातला देव पडद्यावर पाहिला... असा देवमाणूस होणे नाही.......!!
@rameshtantrepatil5636
@rameshtantrepatil5636 2 года назад
अमर.रहे.अमर.रहे.दिगे.साहेब.अमर रहे
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 2 года назад
घाबारलयं शिवसेना काय होती अन् आज कुठं नेऊन ठेवली याचा थोडा विचार करायला हवा मुख्यमंत्री साहेब शिवसेनाप्रमुख व दिघेसाहेंबाचं नातं तुम्ही नका सांगु अन् त्या सल्ल्याची बरोबरी नका करु धर्मविर दिघेसाहेंबाशी सत्तेकरता कशाला धर्माशी तडजोड जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@pravinshirodikar7362
@pravinshirodikar7362 2 года назад
सलमान खान आणि दिघे साहेब यांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही... दिघे साहेब हे माणसातले देव होते आणि त्यांचं हे स्थान सदैव राहावं...
@arunaundhakar8960
@arunaundhakar8960 2 года назад
माईक हातात आल्यावर लोकांचा जिभेवर लगाम रहात नाही हेच खरं!
@ashajoshi1410
@ashajoshi1410 2 года назад
एकच राजा,,,स्व, ठाकरे साहेब,,, आणि आता,,,,, संकट मोचन हनुमान,,,, सलमान कसला दबंग,,, स्व,दिघे सर होते,,,,जय महाराष्ट्र
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 года назад
सलमान तुझ्या सार्वजनिक मराठी हिंदु जननायकाचा लंग गोटा यार आहे,, तोच तो केमिकल लोचा मुन्नाभाई,😊😊😊😊😊😊😊
@1984sanjubaba
@1984sanjubaba 2 года назад
Asha ..vedzhavi ahes ka g tu ?? Kay comment tuzhi ....nit vaach ..
@Raysons2232
@Raysons2232 2 года назад
जोशी म्हटलं की त्याना उद्धव ठाकरेंचं वावड् असणारच. Fasanvis समर्थक असणार 100%
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 года назад
@@Raysons2232भट टरबुजाची चाट,, भटांनी कधी देशावर प्रेम केलं नाही,तर देशप्रेमीवर कसे प्रेम करणार??
@madhavipawar5901
@madhavipawar5901 2 года назад
धर्मानुसार सलमानला नाकारणारे शिवसैनिक नाही
@laxmanwaghmare2949
@laxmanwaghmare2949 2 года назад
यांना जनतेशी काही घेण देण नाही.आतापर्यंत काय कामे केली .माहीत नाही काय करणार त्याचा पत्ताच नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात वाईट दिवस.
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 года назад
धर्मवीर जिंदाबाद
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du 27 дней назад
जिभेवर झालेली जखम भरून निघते;-- परंतु जिभेने दिलेली जखम हि मनातून भरून निघत नसते!!! धर्माचे रक्षण स्वतः साठी न करता केवळ दुसर्यांना सुखी ठेवण्यासाठी मिळालेली पदवी प्राप्त होणे म्हणजे धर्मवीर 🚩🙏
@santoshfase195
@santoshfase195 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब
@sameer838
@sameer838 2 года назад
आनंद दीघेचा घात तुम्हीच केलेय हे जगजाहीर आहे
@sunnysonawane713
@sunnysonawane713 2 года назад
😅😅👍 barabor
@TheTastefulTrekkerA
@TheTastefulTrekkerA 2 года назад
Yes 😭
@kishormandlik9557
@kishormandlik9557 2 года назад
Right
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Месяц назад
Have you seen. I think cheater minister shindbe cm is GADAAR must have done.
@sandipkokate9458
@sandipkokate9458 Месяц назад
👍
@sameerpadole7699
@sameerpadole7699 2 года назад
Hopleless CM in MH history
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r 26 дней назад
महाराष्ट्रात खरंच शान म्हणजेच उद्धव ठाकरेच साहेब ठाकरेच परिवार खुपच छान
@user-vw3yx2yc4n
@user-vw3yx2yc4n 5 месяцев назад
Ubt saheb ❤❤❤❤ दिघे साहेब
@shailendraborate6954
@shailendraborate6954 2 года назад
जमलेल्या माझ्या तमाम बांधवानो व् भगिनीनो ही अशी सुरुवात आता सेना प्रमुख करतात ! बघा किती बदल झालाय!
@vaibhavshelar8778
@vaibhavshelar8778 2 года назад
Karan te visarle astil kadachit mi balasahebancha putra ahe 😆 pan tyanna atta athvll bhava cha rubab baghun 😆
@kaslayramesh113
@kaslayramesh113 6 месяцев назад
पूज्यनीय..आनंद दिघे साहेब !!
@Siddharth_joshi_Abhivachan
@Siddharth_joshi_Abhivachan 2 года назад
अरे अरे अरे ... अहो मुख्यमंत्री महोदय काय बोलताय हो दिघे साहेबांची तुलना कोणाशी सलमान शी ? किती अपमान करणार अजून ? कोण आहे तो सलमान तुम्हाला का प्रेम त्याचं एवढं
@rohitindulkar8253
@rohitindulkar8253 2 года назад
त्याच्या वर उड़तो म्हणून आवडतो सुलेमान खान त्याला
@yashnathwani2746
@yashnathwani2746 Год назад
Salman Is Bad
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 2 года назад
किती नाटक चालू आहे ...........सगळ्यांना माहीत झालेय आता की दिघे साहेबांसोबत काय झालं ते
@yashnathwani2746
@yashnathwani2746 Год назад
Kaisi Zala Sahebanche ?
@virenchavan778
@virenchavan778 Год назад
Real Tiger 🐅 uddhavji balasaheb Thakre
@pradipshigavan8661
@pradipshigavan8661 2 года назад
राज साहेब आणि दिघे साहेब
@tusharpal4169
@tusharpal4169 6 месяцев назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏🙏
@andhalerajendra719
@andhalerajendra719 2 года назад
सर्व प्रथम उध्दव साहेब यांनी च चप्पल काढले.. व शिवरायनां अभिवादन केले.. 🚩🚩🚩
@alpeshpatil2019
@alpeshpatil2019 2 года назад
सर्वच ठाकरे मध्ये हे गुण आहेत..... राज साहेब देखील चप्पल काढूनच आभिवादन करतात.
@agriculturelover2073
@agriculturelover2073 2 года назад
अगदी बरोबर मित्रा... फक्त एकच दुर्गुण आहे तुमच्या साहेबामध्ये ते म्हणजे दुसऱ्यांची कॉपी करतो...
@dinarthavi3681
@dinarthavi3681 2 года назад
लोक बोलत नाहित पण ठाण्यात फक्त दिघे साहेब. भाई त्यांनी तुमच्या पिताश्री ना गुरू चा मन दिला. ते एकमेवाद्वितीय च होते. अरे बंगल्यावर बसून वेळ पाळता येते.ते संपूर्ण ठाण्यात फिरायचे.
@swatikapkar47
@swatikapkar47 2 года назад
सेना संपवायची नाहीं कारण मुंबई येथील अनेक लोकांना मराठी माणसांना वाईट लोकांचा त्रास होईल याचा विचार करायला हवा
@user-jm9hw4fn1w
@user-jm9hw4fn1w Месяц назад
Best
@abhijeetkindre7142
@abhijeetkindre7142 2 года назад
हिच अपेक्षा सामान्य नागरिकांची आज तुमच्याकडून देखील आहे, काॅंग्रेस बरोबर जाऊन एक चुकीचं पाऊल तर घेतलच आहे आता फक्तं काही स्वार्थी कार्यकर्त्यांच्या भडकवण्या प्रव्रुती कडे दुर्लक्ष करा आणि साहेबांचा आदर्श समोर ठेवून हिंदुत्वासाठी काही तरी करा अन्यथा शिवसेना संपेल 🙏
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 года назад
काय करायला पाहिजे हिंदुन साठी,,????????????????????आणि शिवसेने शिवाय कोण करतंय हिंदूंसाठी,,????
@abhijeetkindre7142
@abhijeetkindre7142 2 года назад
@@user-tc6st6xv1h सर्वात अगोदर तुमच्या सारख्या गद्दार माणसांना ओळखुन बाहेर फेकले पाहिजे. कुठला आहेस रे तू नाव गाव काय तुझं.
@abhijeetkindre7142
@abhijeetkindre7142 2 года назад
@@user-tc6st6xv1h तुला जर हेच माहित नाही कि हिंदून साठी काय केलं पाहिजे तर तु ह्या पक्षात काय करत आहेस, तु फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थासाठी साठी आहेस. तुमच्या सारख्याच हरामखोर कार्यकर्त्यांमुळे ह्या पक्षाचे हे हाल झाले आहेत
@Raysons2232
@Raysons2232 2 года назад
सेना संपत नाहीं सेना संपवणारे संपले अण्णा काळजी नको 2024. 100 mla पार होणार
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 2 года назад
@@Raysons2232 balashab thackary galay sena sampali.
@akashlondhe6923
@akashlondhe6923 2 года назад
दिघे साहेब गेले ..तेव्हापासून मनातली शिवसेना संपली
@jitendraadak9980
@jitendraadak9980 2 года назад
तसे ही त्यांना काही सुचत नाही, उगीच पवार साहेब कृपा, म्हणून मुख्यमंत्री, बाकी सत्तेसाठी काय पण
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 года назад
💯💯💯👍👍👍👌
@amitkale9501
@amitkale9501 2 года назад
साहेब एवढं सांगा दिघे साहेब कसे वारले 🙏🙏
@shamfiske4229
@shamfiske4229 2 года назад
ओन्ली राजसाहेब व दिघेसाहेब.
@tusharpal4169
@tusharpal4169 6 месяцев назад
❤❤
@ganeshmestri12
@ganeshmestri12 2 года назад
आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये म्हणून 😂
@dattakekan5248
@dattakekan5248 2 года назад
निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी होत असताना कुठ गेली निष्ठा....
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 2 года назад
धर्मवीर कुठे आणि हा लाचार मुख्यमंत्री कुठे
@ganeshmestri12
@ganeshmestri12 2 года назад
सहमत आहे भावा मी तुझ्या या वक्तव्याबद्दल.. 🙏
@TheTastefulTrekkerA
@TheTastefulTrekkerA 2 года назад
Me pan
@shrikant-nh1do
@shrikant-nh1do 2 года назад
🤣🤣🤣👍👌🙏
@uttaradalvi7147
@uttaradalvi7147 Месяц назад
उद्ध्व ठाकरे ना
@ramachandrapingulkar4355
@ramachandrapingulkar4355 2 года назад
जय महाराष्ट्र
@sawantsuresh37
@sawantsuresh37 2 года назад
Jay Maharashtra
@ravindrabhamre4335
@ravindrabhamre4335 2 года назад
Jai bhavani Jai Shivaji jai maharashtra
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 2 года назад
Mukhymanti udhav thakare khu sunder bole Anand dighe. Khu sunder Anand dighe.
@shrutibendale7232
@shrutibendale7232 2 года назад
Tyala kai lagtay sunder bolayla, fkt bolta yet karayla kahinhi... Dighe sahebanch nav ghenyachihi layki nhiye
@dipakc4617
@dipakc4617 2 года назад
उद्धव ठाकरे चा एकतरी फोटो आहे का दिघे साहेबासोबत 😂😂😂🚩🚩किती खोटं बोलतात
@jksolo0111
@jksolo0111 2 года назад
Anand dighe saheb bolacha
@radhashinde1000
@radhashinde1000 2 года назад
धर्मविर
@rajeshpatil3043
@rajeshpatil3043 2 года назад
धर्मवीर दिघे साहेब
@surajkamble737
@surajkamble737 2 года назад
True ek picture madhala ek जीवनातला
@prasadkadam3012
@prasadkadam3012 2 года назад
साहेब काही सुचत नसताना तुम्ही खूप छान शब्दात व्यक्त झालात...
@manojkumarjadhav7886
@manojkumarjadhav7886 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@vinodtidme149
@vinodtidme149 2 года назад
Jay Bhawani Jay Shivaji
@ajitaloni5342
@ajitaloni5342 2 года назад
कसे शब्द सुचतील.. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची शिवसेना संपवली उद्धव नी..
@mayor3202
@mayor3202 2 года назад
Udhhav :shivsaini kanche dhore olavtat ,,,olavtat ki nhi sattar bhai Abdul Sattar : nhi saheb mi tevha congress madhey hoto🤣🤣🤣🙏🙏🙏
@devendrasonawane5935
@devendrasonawane5935 2 года назад
Time stamp
@yogeshgundale9910
@yogeshgundale9910 29 дней назад
Please share the video of uddhav Thakareyji..
@vikramhirwe7982
@vikramhirwe7982 2 года назад
Aapale CM sahebach Salman khan la bhai mhantat waah re waah
@shankarbajbalkar3938
@shankarbajbalkar3938 2 года назад
Uddhaw thakrench ek sentence awadal upadhi hi janata dete jashi tumhala jantene lachar hi upadhi dili ahe 😂😂
@MiyyakaLadla
@MiyyakaLadla 2 года назад
1 no gharbasya cm
@ngdcs5796
@ngdcs5796 29 дней назад
Matoshiree bhavan shivsena cha wagh gaddaracha baap janta sowabhimaani devmanus uddhavbalasaheb thackeray Jay hind jay maharashtra mi ambarnath kar mi shivsainik matoshiree bhavan
@jaimaharashtr839
@jaimaharashtr839 Месяц назад
Eknath shinde saheb ❤
@santoshmistry4588
@santoshmistry4588 2 года назад
This person is a perfect liar...all know who killed Anand dighae..foolish comparing Anand ji with salman.....what will people felociate uddavji..
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 2 года назад
true...fake reaction
@jaymalhar4119
@jaymalhar4119 2 года назад
Absolutely
@jayasinghrathod8683
@jayasinghrathod8683 2 года назад
Who killed??
@samarth8909
@samarth8909 2 года назад
महाराष्ट्राचे लाडके cm उद्धव साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
@commentguy7
@commentguy7 2 года назад
😂😂😂😂
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 года назад
😂😂😂😂😂
@shivajimule1501
@shivajimule1501 2 года назад
@prashantpidadi3230
@prashantpidadi3230 2 года назад
फारच कठीण आहे 🤔
@akashgonde2966
@akashgonde2966 2 года назад
संजय राऊत ला झाटा कोणी विचारेना 😛😬
@sunilin4449
@sunilin4449 2 года назад
पत्रकार महोदय! स्तुती चांगली नाही! दुर्घटना नव्हती? पूर्व नियोजित षडयंत्र.......पण बहुतेक तेच प्रेम जिवांवर बेतले!
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 года назад
तुला कोणी सांगितले??आई हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन खायला गेली होती का???
@Raysons2232
@Raysons2232 2 года назад
मुंडे साहेब पण कसे गेले ते पण कळू दे लोकाना. तो पण अपघात नव्हता मग
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 года назад
🚩
@praj..caring..sharing..enj4685
@praj..caring..sharing..enj4685 2 года назад
कधीतरी आपलेच् चुकीचं वागतात....त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो...मग एकाला सूत्र हाती घ्यावी लागतात
@shribaji536
@shribaji536 2 года назад
आम्हाला येरवी काय बोलावं आणि कस मुद्देसुद बोलावं हे सुचत नाही आणि आशा भावनिक प्रसंगाना काय सुचणार..... बावळट आणि मट्ठ CM....
@pradhyumnawaje5074
@pradhyumnawaje5074 2 года назад
एकदम गलत, धर्मविरचा शेवटचा क्षण बघा ऊदधवजी
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 года назад
ज्यांच्या खांद्दावर मान ठेवली तेच कधी गळा कापतील याचा कधी पत्ताच लागणार नाही। या
@sunilin4449
@sunilin4449 2 года назад
सत्य......
@saurabhsalunke2404
@saurabhsalunke2404 2 года назад
Barobar mc yanchi layki nahi dighe saheban smor chattee ahet he saheba nantr yekch saheb eknath shinde saheb
@sagarmhatre3291
@sagarmhatre3291 2 года назад
बरोबर
@Aryanmankar5835
@Aryanmankar5835 2 года назад
काय बोलायचं ते पण कळत नाही कसला cm
@gunduraopatil3584
@gunduraopatil3584 2 года назад
Wrong way of launching the film...
@vijaykadam7495
@vijaykadam7495 2 года назад
Vaine ak namber
@bhushanpatil4104
@bhushanpatil4104 2 года назад
KATTAR SHIVSAINIK PICTURE BHAGUN AATA VOTE KATTAR HINDU PAKSHALA DENAR NA KI SHIVSENA LA.....KARAN DIGHE SAHEB YANCHYA VICHARACHI SENA NAHI AATA 😡😡😡😡😡
@shaileshkadam6325
@shaileshkadam6325 2 года назад
Ekdum barobar bolalat aapan Bhushanji
@sominathmisal2361
@sominathmisal2361 2 года назад
Dighe la tumhich marale
@ajaykadam3652
@ajaykadam3652 2 года назад
Hi gosht khari ahe
@parashuramtanpure6374
@parashuramtanpure6374 2 года назад
Uddhav saheb 1 number cm
@saumitraagashe2768
@saumitraagashe2768 3 дня назад
U Ba Tha....
@proarts877
@proarts877 2 года назад
Omsai
@suresharshende7934
@suresharshende7934 2 года назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@unitehindu9766
@unitehindu9766 2 года назад
00:45 mukhyamantri pudhe gele tr magchyani pudhe yaych pn amcha बैल स्वतः मागे जातो आहे 😂
@contrastentertainment1749
@contrastentertainment1749 2 года назад
😝😝😝😝😝😝😝
@revagokhale7870
@revagokhale7870 2 года назад
Salman chi craze ahe dusare kay!
@unitehindu9766
@unitehindu9766 2 года назад
@@revagokhale7870 ag pn te mukhyamantri ahe salman actor ahe 🙄
@revagokhale7870
@revagokhale7870 2 года назад
@Yt Channel sorry?
@udayghatge2000
@udayghatge2000 2 года назад
बाळासाहेब ठाकरे व दाऊद मध्ये तडजोड झाली होती ती म्हणजे शिवसेने ने दाऊदच्या मध्ये पडणार नाही आणि दाऊदने सुध्दा शिवसेने च्या मध्ये पडायचे नाही तरीहि आनंद दिघे दाऊदच्या वाटेला गेले
@kartikthorve1095
@kartikthorve1095 2 года назад
💯
@kartikthorve1095
@kartikthorve1095 2 года назад
यांच्या मुळेच दिघे साहेबचा घात झाला... 💯
@vilasshinde1928
@vilasshinde1928 2 года назад
तुम्ही राहणार यांची खात्री नाही
@rajendrbalmiki8813
@rajendrbalmiki8813 2 года назад
🙏🙏🙏👍👍👍💐💐💐⛳⛳⛳.
@patolesaheb8381
@patolesaheb8381 2 года назад
changalya lokana dev jast divas jgu det nahi
@Rohit-tj6ue
@Rohit-tj6ue 2 года назад
Dighe sahebancha ek takka jari..tumhi angi bnwala asata na....tr.khuo br zala ast
@amitchoudhari8807
@amitchoudhari8807 2 года назад
Camera cleaner
@vlogvisionaries294
@vlogvisionaries294 2 года назад
Jo jita woh PORUS 🚩🚩🚩
@rocker143
@rocker143 2 года назад
Udhav saheb tumhi ani sanjay raut shiv sena matit ghatli..
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 2 года назад
Shivsena sampavnyacha prayatna fakt sanjay raut ni kela sambhaji rajenna nakarle.
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 29 дней назад
Eknath Shinde ani Udhav Thakre ekach manchavar. Don dushman ekach manchavar. Udhav Thakre yani mask ka lavla ahe tasech udhav thakre yanchya pathimagchya manasane sudhha mask lavla ahe. Ata carona nahi tarisudhha mask lavla ahe.
@proarts877
@proarts877 2 года назад
Omsairam
@kdfighter1040
@kdfighter1040 2 года назад
see his ( UT )face n his body language reflecfing utmost hate salman chi tulana dighe sahebanchi karnara chamatkri CM
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 года назад
आरे तुल्या सलमानची तुलना नाही केली,,जरा कानात घालून साफ कर आणि आईक,या,ते असे बोलले दबंग ते चित्रपटात आणि हे आयुष्यात,,बस टीका करायची म्हणून करायची,,
@1984sanjubaba
@1984sanjubaba 2 года назад
@@user-tc6st6xv1h ho ki ..tula kay evdhi mirchi lagtiye
@payalthakare1556
@payalthakare1556 2 года назад
Dighe sahebana koni marl he sagl saglyana mahiti ahe
@heroranger2677
@heroranger2677 2 года назад
Salman khan aur Dharmaveer Anand Dighe Saheb ka koi comparison hi nhi... Salman ne shaadi nhi ki pr usne kai kaand kiye he... Anand Dighe saheb se uski tulna karna ye galat he ...
@sunnyk3765
@sunnyk3765 2 года назад
Uddhav Thakre Tumala Dhanveer Chi Layki nahi
@A143K
@A143K 2 года назад
UT wasn't aware about what was coming to shake his CM throne
@dinarthavi3681
@dinarthavi3681 2 года назад
अरे सलमान ची लायकी आहे का ? त्याची काय तुलना करतोय?
@9867628249
@9867628249 2 года назад
तुम्हाला कोणती पदवी हवी .......
@prashantdaware5653
@prashantdaware5653 2 года назад
Dighe sahed he devapeksha Kami navhte
Далее
NPC Bloxfruits🤖🔥| Doge Gaming
00:13
Просмотров 640 тыс.