Shivsena shivsena hi he sirf congress ke sath alliance he jaise bjp ke sath the bjp bhi nhi banna chahte the shivsena wale shivsena ek vichar he party nhi he tumhare bjp congress aur ncp ke jaise
Teri bhi chup , meri bhi chup . Kuthun ani kase he na pahata miltay kay , hyat dhanyata manayachi . Vichyari mana hyat khote te kay aahe . Prataikala watat ki 4 hi boatat angathya asawyat , BMW kinva Forchunar aasawi . Sahebanchya bajulach tyanchya yevhadha nahi pan aaplahi form house aasawa . Mubaie , videshyat Sahebsarkhi proparty aasawi . Ani he sagale milawanyache akmev thikan mhanje Rajkaran . Bas ithe lagati sahebanchi marji ani murkh anpadh janata janardanachi sath .
Awadhi warsh shiwasenet konach karykarta sapadala naahi Pan aaj yachi byko corporater ahe He kase kon samanya shiwasainik disala naahi ka wichaare He bola wa yache uttar dya
खरंच खूप प्रामाणिक आहात 40 सरांचे विरोधात तुमचा सत्कार घेतला पाहिजे जय महाराष्ट्र एकच साहेब शिंदे साहेब साहेबांची बरोबरी करू शकत नाही दिघे साहेबांचे कट्टर अनुयायी आणि निष्ठावंत शिष्य
असेलही,पण खोटं आहे का?.... पण लाज बाळगा..... लोकभावना साठी.... इतर सर्व प्रतिक्रिया नजरेखालून घालाव्यात.... एक रिक्षावाला मुख्यमंत्री होणे हे फक्त शिवसेना मुळेच शक्य झाले.... त्या मिंद्यांला हिंदुत्वाची व्याख्या काय सांगता येईल का?
@@ASGXYZ एक चहावाला पंतप्रधान झालाच की ,भाजपात देखील हे शक्य झालच की. लाज बाळगण्याची गरज तर पक्षप्रमुखांना हवी आपल्या अवतीभोवती ची माणसे दुरावत असल्याची जाणीव नसणे ही माणुसकी नसल्याची लक्षणे आहेत. असो आपल्या मताचा आदर आहे परंतु उबाठा चा आदर होणे शक्य नाही.. हिंदुत्वाची व्याख्या उबाठा ला देखील सांगता येणे नाही, तस असतच तर परवा राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली नसती
एकनाथ शिंदे साहेब कडवट शिवसैनिक ❤❤ ठाण्यात आपणच सच्चे एकनिष्ठ आहे हे दाखवायचं आहे विचारे साहेबांना शिंदे साहेबांनंतर स्वतःचे महत्व वाढवायचे आहे बाकी काही नाही. ठाण्यातील सर्व नगरसेवक शिंदे साहेबांसोबत गेले यातच सर्व काही आहे.
नाना पाटेकर चे वाक्य गुलामगिरी में जीने की आदत पड गई है एक सामान्य शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला उद्धव ठाकरेंना आत्ताही भेटणे फार फार अवघड आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला अजिबात अवघड नाही
आनंद दिघे साहेब असताना शिंदे साहेब व विचारे साहेब हे दोघे घनिष्ठ मित्र होते. विधानसभा, लोकसभा निवडणुका आल्यावर माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाचे मला ठाण्याची चिंता नाही माझा एकनाथ शिंदे नावाचा वाघ ठाण्यात आहे. असो एकमेकांनची मैत्री टिकून ठेवा. भविष्यात त्याचा उपयोग होईल.
तुम्ही एकेकाळी एकत्र होतात. थोडी तरी शिंदेच्या जमेची बाजू पण मांडा, माणूस पूर्णपणे negative कधीच नसतो आणि मुळात मुलाखत दुसऱ्या व्यक्तींनी घ्यायला हवी होती, राजकीय व्यक्तीचा यात हस्तक्षेप नको
2024 मथ्ये हा जुना ईतीहास पुर्ण पने बदलायचा आहे .... नवीन संकल्प "ज्या गरीब कुटुंबात ऐक पन नेता असेल अशा घरातील युवा नेता निवडुन आणुया सरकारी नोकरीत वयाची अट आहे ना मग हे काय करतात ????