Тёмный

धावीर महाराज इतिहास आणि पालखी सोहळा विशेष 

RAM MANTHAN
Подписаться 207
Просмотров 1,6 тыс.
50% 1

तब्बल १६४ वर्षांचा इतिहास लाभलेला श्री धाविर महाराजांचा नवरात्रोत्सव व पालखी सोहळा फक्त रोह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आपण दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठ्या भक्तिभावाने दिवसातून किमान एकदा तरी श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी जातो, पण आपल्याला हा नवरात्रोत्सव आणि पालखी सोहळा साजरा करण्यामागचा इतिहास माहिती आहे का!? हा इतिहास जाणून घेऊया 'राम मंथन' या आपल्या यूट्यूब चॅनल आणि 'आधीच रोहे गुलजार' यांच्यातील या चर्चेमार्फत. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोह्यातील आर्किटेक्ट राहुल शेवाळे. ते आज जी माहिती आपल्यासमोर सादर करणार आहेत ती श्री धावीर महाराज देवस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून रोह्यातील नामवंत इतिहास अभ्यासक डॉ. श्रीनिवास वेदक यांनी लिहिलेली आहे. ही माहिती पुरविल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. खात्री आहे तुम्हाला ही माहिती आवडेल!
छायाचित्र सौजन्य : श्री मकरंद बारटके.
श्री धावीर महाराज मंदिराचे सन्माननीय पुजारी वालेकर कुटुंबीय.
श्री. धावीर देवस्थान अधिकृत संकेतस्थळ:
shreedhaveerde...
'आधीच रोहे गुलजार' फेसबुक पेज:
/ ix3npcvqmb5pqwrs
सलामी वीडिओ सौजन्य - रोहित दळवी ( मी रायगडकर )
Videography - KappyK & Omraj Chavhan
Editing - Manish thorwe
Podcast filmed at - The Axons Music and Recording Studio - Roha
The Axons
SPOTIFY : open.spotify.c...
APPLE MUSIC / the-axons
INSTAGRAM: www.instagram....

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@siddharajkarambe735
@siddharajkarambe735 День назад
Informative👍🏻
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@hrt7777
@hrt7777 День назад
Great ❤
@RamManthan
@RamManthan 13 часов назад
धन्यवाद
@srfscreation659
@srfscreation659 2 дня назад
खरी घटना आहे... विश्वास बसणार नाही ❤
@dilisharts
@dilisharts День назад
Shree Dhavir Maharaj ki jay✨🙏
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@Supertprakash
@Supertprakash День назад
मुद्देसूद विवेचन. आपल्या रोह्याला ऐतिहासिक वारसा आहे. याचा सार्थ अभिमान. ग्रामदैवत धवीर महाराज की जय.🙏🙏 रोह्यातील इतर देवातांची सुद्धा माहिती मिळाली. रोह्याला आलो की या देवतांनापुढे नतमस्तक होण्याची प्रबळ मनीषा आहे. धन्यवाद राम मंथन टीम.
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@manishthorwe
@manishthorwe 2 дня назад
Informative 🥰🥰
@RahulTawari-u8q
@RahulTawari-u8q День назад
अप्रतिम माहिती. 🙏
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद
@kappyk2572
@kappyk2572 2 дня назад
श्री धाविर महाराज की जय 🙏🏻
@rahulshewale9390
@rahulshewale9390 2 дня назад
धावीर महाराज की जय!
@RamManthan
@RamManthan 2 дня назад
धावीर महाराज की जय
@rahulshewale9390
@rahulshewale9390 2 дня назад
😍🎉
@omuchavan2003
@omuchavan2003 2 дня назад
🔥🔥🔥🔥🔥🔥
@ko_hi_noor_1
@ko_hi_noor_1 2 дня назад
❤❤❤❤
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद
@amolbakade8558
@amolbakade8558 2 дня назад
अरे सेवादल आली मध्ये नाही तर मोरे आळी चौकात पालखी थांबते
@surajpatil7695
@surajpatil7695 2 дня назад
🔥🔥🔥🔥🔥
@RamManthan
@RamManthan День назад
धन्यवाद
Далее