🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
⏩ धुळे ते शिर्डी पद्यात्रा 🚩
⏩ आयोजक - श्री साईबाबा मुंज्या मारोती मित्र मंडळ , स्टेशन रोड , धुळे
⏩दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिर्डी पद्यात्रा चे आयोजन करण्यात आले.
⏩दरवर्षी गुरूपोर्णीमा निमित्ताने पद्यात्रा चे आयोजन करण्यात येते.
ही पद्यात्रा सर्व सोईयुक्त व नियोजनात्मक अशी पार पडते.
⏩त्याच पद्यात्राचे चित्रिकरण तुम्हाला या व्हिडीयोत बघायला मिळेल 🎥
⏩व्हिडीयो शेवट पर्यत नक्की बघा..
➖➖➖➖➖➖➖➖➖
#Dhule
#Saibaba
#पद्यात्रा
#PrashantKhemnarVlog
#OmSaiRam
#Shirdi
#Marathi
#Maharashtra
10 окт 2024