Тёмный

Bhuyareshwar Mandir , Manjrod , Dhule , | भुयारेश्वर गणेश मंदिर , मांजरोद , धुळे | khandesh 

Prashant Khemnar Vlog
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 996
50% 1

या व्हीडीओ मध्ये आपल्याला धुळे जिल्ह्यातील मांजरोद येथे असलेला भुयारेश्वर गणपती बघायला मिळेल .
मांजरोद हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एक गाव आहे . हे तापी नदीच्या काठावर आहे. मांजरोद धुळे शहरापासून ७० किमी अंतरावर आहे ..
एका काठावर निंब , मुडावद तर दुसऱ्या काठावर मांजरोद हे गाव आहे..निंब , मुडावद येथे प्रसिद्ध प्राचीन कपिलेश्वर महादेव मंदिर व त्रिवेणी संगम देखील बघायला मिळते.
अशाच नवनवीन व्हीडीओ साठी चँनलला नक्कीच सब्सक्राईब करा .
#khandesh #dhule #ahirani #fort #history #jalgav #kanbaimata #dhangar #khandeshi #kanhadesh
Music Credit - copyright free music - • COPYRIGHT FREE Shri Ga...

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
Далее
🕊️Valera🕊️
00:34
Просмотров 1,6 млн