*ऊपकार* ऊपकार मायबापा,कसे तुझे मी फेडु । अंगावरील विषमतेचि धूळ कशी मी काढू ।।१।। समजुन ऊमजून आहे तरि अडाणा माझ्यामधिल मी पणा कसा बाहेर काढू ।।२।। तुमच्या सारखे बाबा आता कुणिच नाही संगतिच्या अज्ञाणातून ,कसा बाहेर पडु ।।३।। मला जाण आहे,आपल्या महान कर्तव्याचि तरिही झोपलेलो,डोळे कधि मि ऊघडू ।।४।। अंधारातुन उजेडाकडे नेण्या,जिवाचि पर्वा कधिच केली नाही, आपल्या ऊपकाराचे ऋण कसे मी फेडू ।।५।। *जय भिम* 🙏🏻🙏🏻🙏🏻विनम्र अभिवादन ✍️श्री.राजेन्द्र पोईनकर ऊर्जानगर,चंद्रपूर मो.नं.9421814601 दि.०६/१२/२०२० रचना करण्याचा पहीलाच प्रयत्न आहे आपल्या अभिप्राय तथा सजेशन च्या अपेक्षेत....