IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
मी दररोज सकाळी ज़ोपेतून उठल्यावर ये नॉन स्टॉप आंबेडकरी गीत ऐकल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही खरंच ऊर्जास्रोत प्रेरणास्रोत गाणं गीत आहे क्रांतिकारी सप्रेम जय भीम 💙💙💙पँथर 🙏कुडके
जय भीम जय शिवराय येकच नंबर गाणि आहेत समाजात थाटात जगतोय आम्ही आज बाबा न मुळेच त्यांचे उपकार कधी ही फिटणार नाही त्यांनी आपल्याला जगणांची ऐक शिकवण दिली ❤. सर्वांना माझा नमस्कार जय भीम जय शिवराय 🙏🙏
We always keep in our mind ,that "We are because He was." So every songs in this Album's is an *ENTHUSIAST* to us . All the songs are very nice & always energetic to us . Jay Bheem. 🌹 Namo Buddhay. 🙏🙏🙏
जय भीम नमोबु़धाय जय संविधान जय भारत जय मूलनिवासी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब जय विज्ञान गुजरात से सर जि जय भीम नमोबु़धाय जय संविधान जय भारत
🙏 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..❤️🙏
Very..... Very beautiful song. So sweet. And all words true. Jaybhim jaybharat. Namo buddhay. Very beautiful voice. Bharat mata ki Jay. I love my India.
Bhushan Great song, really Dr Ambedkar improved the dalit samaj by lightning lamp so that we will educate and progress ourselves I salute him koti koti Naman Baba jaibhim namobuday saheb
Dr. Babasaheb Ambedkar is my inspiration... He is father of Indian constitution.... I am proud of him... Jay BH I'm April Month 14 the April....love each other. Don't ignore jay BH I'm people... We all are same, our blood is same... We all are God's children... Chhaya Dey