Тёмный

नथुराम गोडसेला पिस्तुल कुणी दिले ?...| Kumar Saptarshi on Nathuram Godse | MaxMaharashtra 

Max Maharashtra
Подписаться 752 тыс.
Просмотров 4,3 тыс.
50% 1

#kumarsaptarshi #gandhi #nathuramgodse #mahatmagandhi #maxmaharashtra
हिंदू महासभेला पहिले अर्थसहाय्य कुणी केले? महात्मा गांधींचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेला पहिले पिस्तुल कुणी दिले ? यासह इतर अनेक खळबळजनक गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Опубликовано:

 

16 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 8 месяцев назад
*नथुराम गोडसे ला, पिस्टल सावरकर नी* *दिले. ते पिस्टल त्यांच्या भावाने पाठवले* *होते...आर्धे पुस्तक कोरुन....पण जेव्हा हि* *सगळी ब्याद सावरकर वर उलटली तेव्हा* *त्यांनी भावाची ओळख सुध्दा लपवली.*
@bapusahebsalunke1129
@bapusahebsalunke1129 8 месяцев назад
सुंदर माहिती दिली आहे तुमचे धन्यवाद
@bapparawal9709
@bapparawal9709 8 месяцев назад
भारतीय संविधान - २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत. मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत. मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ? मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ? मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे. हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 8 месяцев назад
Tyacha aatt Kaay dena gena
@ajitwelling
@ajitwelling 8 месяцев назад
मी नाही दिलं...😂😂😂😂😂
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 8 месяцев назад
🚩🚩🚩
@Kvk73
@Kvk73 8 месяцев назад
जगात कुठे असं लोकशाही राष्ट्र आहे? जिथे जातपात धर्म पंथ याशिवाय राजकारण चालते उत्तर मिळावी हि अपेक्षा
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 8 месяцев назад
Kuthech nahi 😂😂😂😂😂
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 8 месяцев назад
tyana pan gandhi nakoch hote
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 8 месяцев назад
नथुराम गोडसेने गांधींवर ३०-१-१९४८ मध्ये गोळ्या झाडल्या, त्यात ते जखमी झाले. तर त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत का दिली नाही? त्यांचे शव-विच्छेदन का केले नाही? गांधींच्या मृत्यूनंतर फायदा कुणाचा झाला? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तथाकथित गांधीवादी का देत नाही???
Далее