Khekada curry bet ek number. I have seen first time how it's done. Your surrounding is nice fakka sheti. Shetkari putra. Tatya ani kaku God bless you all.
तात्या जगातली सगळी म्हातारपणी देव देव करतात आणि तुम्ही दोघं नदीकड खेकड्याची हात-पाय मोडतायं म्होरल्या जन्मी दोघं हात-पाय मोडक घेऊनच जन्माला येणार. म्हातारपणी पापं करू नकोस तात्या.
*लहानपणीची आठवण झाली... आई अगदी अशीच खेकड्याची आमटी करायची.. आमटी+ चपातीचा कुस्करा काय भारी चविष्ट लागतो म्हणून सांगू...१ च नंबर,, तोंडाला पाणी सुटलंय* 🤤🤤🤤🤤😋😋😋