🚩⚔️🌺श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🌺खुप छान माहिती दिली दादा तुमि मी नरनाळा धारगड ला किल्या वर खुप वेळा गेले किल्ला खुप छान आहे पण या किल्या चा इतिहास माहीत नोता तुमि दिलेली माहिती आयकून खुप छान वाठलं 🙏🚩⚔️🌺
नमस्कार मान्यवर, सुंदर ऐतिहसिक माहितीसह सादरीकरण. आडवाटेवरचे अप्रतिम दुर्गरत्न दाखविल्या बद्दल धन्यवाद! तरीही सरकारच्या दुर्लक्षामुळे झालेली दुर्दशा पाहून मन विषण्ण झाले. आपणास सुद्रूढ शुभेच्छा ॥卐ॐ卐॥
Sir aamchya ithe pan ek da visit dya ,vari bhairavgadh , tal telhara dist akola 444103 Ithe mahiti denya ani ghenyasarkhe khup kahi ahe. Visheshtha hanuman mandir, swami ramdasani murtichi stapna keli ahe, bhairav killa, ani satpudha dongar he sagle ahe
धन्यवाद सर आपण नरनाळा किल्ला वर व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद, कारण हा किल्ला अतिशय सुंदर ,एतिहासिक आहे. परंतु इतिहासकार व पयॉटकाच्या दुर्लक्षित आहे . सवॉनी या किल्लाला भेट द्यावी.