आणि अशू तुझे मिस्टर खूप सपोर्ट करतात तुला त्यांचेही खूप अभिनंदन असे समजूतदार मिस्टर मिळायला भाग्य लागते तू खूप नशीबवान आहेस आणि तू आज खूप सुंदर दिसत आहे अशीच तुझी प्रगती होऊ
Ashu खरंच तुझे खूप अभिनंदन आ णि तुझ्या कुटुंबाचेही अभिनंदन तू खरच खूप ग्रेट आहेस मी तुझी चैनल अधून मधून बघत असते तुझ्या या व्हिडिओ मुळे बऱ्याच महिला या क्षेत्रात पुढे जातील काँग्रॅच्युलेशन अश्विनी तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात