Тёмный

नवरा बायको नाते|पती पत्नी मधील गोडवा रहाण्यासाठी घरगुती उपाय 

happy and healthy life at home
Подписаться 745 тыс.
Просмотров 2,4 млн
50% 1

#नवराबायकोनाते,
#पतीपत्नीमधीलगोडवारहाण्यासाठीघरगुतीउपाय,
#सुखीसंसाराचीसूत्रे,
#dranaghakulkarni,
#आईकुठेकायकरते,
#motivationaltalkinmarathi,
#happyandhealthylifeathome
Please note
1 no personal counselling and consulting
2 contact your family physician /doctor for your health problems
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Motivational speaker

Опубликовано:

 

4 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@avinashzodge8366
@avinashzodge8366 Год назад
आम्ही भाग्यवान आहोत,आपले लाख मोलाचे विचार ऐकता आले,आपली भूमिका मला मान्य आहे🙏
@vijaypangare9506
@vijaypangare9506 3 года назад
ताई नवरा-बायकोच्या या विषयावर तुम्ही इतक्या छान प्रमाणे कौन्सिलिंग केलं मी तर म्हणेन जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण जर वागला तर नांदा सौख्यभरे मनापासून धन्यवाद
@manishachoudhary7212
@manishachoudhary7212 Год назад
Nice.madam your write
@MarathiCountdown
@MarathiCountdown 3 года назад
व्वा...मी पहील्यानदाच असा RU-vidr बघीतला आहे की ज्यानी धडधडीत सांगितलय माझं chaanel subscribe नाही केलं तरी चालेल... खुप मोठ धाडस आहे हे....:) Keep it up...
@jayshreedhatrak6470
@jayshreedhatrak6470 2 года назад
खुपच छान
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 2 года назад
भंगार लोकांना सडेतोड उत्तर दिलंय डॉक्टरांनी, असं स्पष्ट बोलल्यावर बरोबर समजतं 🙏🙏🙏
@deepalipatil4706
@deepalipatil4706 3 года назад
मॅडम तुम्ही खूप छान विचार मांडले सगळ्या पुरुषांनी जर अस समजून घेतले तर वाद कमी होतील स्त्रीला समजून घेतलं पाहिजे🙏🙏🙏
@prakashtadake9697
@prakashtadake9697 3 года назад
डॉक्टरांनी खूप छान व सोप्या रीतीने पुरुषांच्या तक्रारींचे उत्तर दिले आहे.खूप घरांमधून अशा तक्रारी येतात हे तुमच्याकडून कळले.महिलेला गुलाम न समजता जर मैत्रीण म्हणून पाहिले तर आणि ज्या प्रमाणे काम करून आपण थकतो त्याच प्रमाणे तीही थकत असेल हा विचार मनी बाळगला तर तीला घर कामात मदत होईल व ती पतीस आनंदाने होकार देईल.हा व्हिडिओ सर्वांनी पहावा....विषय हताळल्या बद्दल आभार.
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 3 года назад
खूप छान रीतीने कुटुंबातल्या येक ज्वलंत व्य थेला समर्पक पणे समजावले आहे. धन्य वाद.
@aditikamble6756
@aditikamble6756 3 года назад
डॉक्टर तूम्ही जी काही माहिती सांगितली त्यातला शब्दां शब्द खरा आहे.मला तुमचा व्हिडीओ आवडला.👌👌
@bhausahebchavan6038
@bhausahebchavan6038 3 года назад
Hii
@asfhcjkdsd5985
@asfhcjkdsd5985 3 года назад
@@bhausahebchavan6038 Niac mada m
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 2 месяца назад
हो mam तुम्ही अगदी खर बोलात,तुमचे व्हिडीओ पाहून, आईकून खूप छान फ्रेश वाटत,आपला पण कोणी विचार मांडत आहे,ही भावनाच खूप मस्त आहे.thanks 🙏🙏🙏
@pradeepdalvi8511
@pradeepdalvi8511 2 года назад
ताई तू सांगितलेला प्रत्येक शब्दाने शब्द बरोबर आहे आणि मला मान्य आहे. छान तुम्ही समजावून सांगितलं आहे. आभारी आहे
@radhikavaradkar7793
@radhikavaradkar7793 3 года назад
Khup Chan ....एका स्त्री ची व्यथा एक स्त्री च चांगल्या प्रकारे समजू शकते...ह्या गोष्टी पुरुषांना कळणा कठीण आहे
@yatishgawade9957
@yatishgawade9957 3 года назад
Correct बोललात madam 👍👍👍👌👌 👍 छान मार्गदर्शन आहे. अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल. Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल. Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा Thanks in advance .....
@pamamorti5617
@pamamorti5617 3 года назад
Mastch
@ranikaphadale8744
@ranikaphadale8744 3 года назад
@@yatishgawade9957 LG
@karminal9017
@karminal9017 3 года назад
Well said.
@rameshbalkrishna598
@rameshbalkrishna598 3 года назад
Khry
@ananttiwramkar1519
@ananttiwramkar1519 3 года назад
ताई नमस्कार. खूप छान कान टोचले माझ्या सकट, माझ्या सारख्या पूरुषांचे. अप्रतिम 🌹 धन्यवाद..!
@vivekkarulkar7014
@vivekkarulkar7014 3 года назад
काकू खूपच छान (माझ्या डोळ्यात चांगले अंजनच घातले तुम्ही)माझ्या कधी हे लक्षातच आलं नाही म्हणजे कधी माझ्या बायकोच्या जागी उभं राहून विचारच केला नाही मला तर घरकामातीले काहीच येत नाही साधा चहा सुद्धा करता येत नाही अगोदर आई सगळं करायची मग बायको पण आता मी असे ठरवले आहे जेव्हा जेव्हा मी घरी असेन तेव्हा बायकोला घर कामात मदत करायची तुचे खुप खुप आभार
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Год назад
सगळं करा पण भांडीकुंडी घासु नका 🙏
@neeta4152
@neeta4152 2 года назад
हे अगदी खरं आहे.... त्यासाठी तुमच्या सारख्या dr. ची गरज आहे काही लोकांना... 👍
@bharatbangar4357
@bharatbangar4357 Год назад
Ho ka
@salimshaikh5672
@salimshaikh5672 3 года назад
खर स्त्री चा मान सम्मान व आदर दिले तर दुनिया स्वर्ग निर्माण करते🙏🤝🙏
@arunpatil2525
@arunpatil2525 3 года назад
अगदी मनातल बोलल्या मँडम छान
@HarshadJoshi
@HarshadJoshi 3 года назад
अतिशय तडाखेबंद सुरुवात! फालतू कमेंट्स करणार्यांना चांगलाच झाप्लाय !! 👍 अतिशय मुद्देसूद आणि बरोबर विचार 🙏
@shubhadaheman5383
@shubhadaheman5383 3 года назад
आभारी आहोत ताई. हि अशी मदत माझे मिस्टर करतात. त्यांना जाणीव आहे.
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 3 года назад
खूप छान मॅडम.....वास्तव आहे.सखा मित्र....खूप छान.हे नात जगणं सुसह्य करत...एकमेकांची साथ खूप महत्वाची असते..आभारी आहोत.
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 3 года назад
रिॲलिटी सांगितली डॉक्टर thanks प्रत्येक बाईच्या मनातील विचार तुम्ही स्पष्टपणे मांडल्याबद्दल रिअली thanks
@yatishgawade9957
@yatishgawade9957 3 года назад
Correct बोललात madam, तुमची प्रतिक्रिया उत्तम आहे .... 👍 छान मार्गदर्शन आहे. अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल. Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल. Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा Thanks in advance .....
@purvamohite5521
@purvamohite5521 3 года назад
अगदी मनातलं बोललात मॅडम तुम्ही, thanks a lot.
@satishsawant7048
@satishsawant7048 2 года назад
वा मॅडम एकदम खरी माहिती देऊन ट टाकली आह.े तुमची ही माहिती, त्रिवार सत्य आहे .असेल तरच संसाराचा गाडा सुखी चालू शकतो.👏👏
@daduskamble2938
@daduskamble2938 3 года назад
खुप सूंदर माहिती दिली ताई thanku so mach
@pramilabarve773
@pramilabarve773 3 года назад
घरोघरी त्याच परी...प्रत्येक बाईला हेच त्रास...खर तर बाई ला होणारा त्रास तुम्ही किती सहजतेने समजून सांगितले .. तुमचे आभार🙏💕 पण नवरोजींना हे कोण पटवून सांगणार
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 3 года назад
Gharat sarv baich karte nokri karun
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 3 года назад
Ho
@dhondiramchapekanwade9741
@dhondiramchapekanwade9741 3 года назад
@@anantmalapimpale3043..
@ashwinishinde970
@ashwinishinde970 3 года назад
husbund la send karycha vedio
@dabhade354
@dabhade354 3 года назад
👌👌👌
@navneetnavneet5612
@navneetnavneet5612 3 года назад
So nice of you madam i felt like this are my words but I didn't have that much faith to talk with my husband I don't know will he understands me ,but while watching this video felling better
@sheelasonavale335
@sheelasonavale335 3 года назад
Khup practical bolalat madam..thank u..
@ArjunClass
@ArjunClass 2 года назад
खूप खूप छान सांगितले मॅडम... सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण एक शब्द हृदयस्पर्शी🙏💐💐💐
@swatithombare5350
@swatithombare5350 3 года назад
खूप छान माहीती दिली ताई.स्त्रियांना आदर दिला गेला पाहीजे.पुरुषांनी आपली मानसिकता बदललीच पाहीजे.
@manojkandelakar1930
@manojkandelakar1930 3 года назад
सर्व महिला एक विचारा च्या नसतात
@yatishgawade9957
@yatishgawade9957 3 года назад
हो खूप छान माहिती दिली आहे doctor नी👍👍 एक request आहे .... Madam, अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल. Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल. Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा Thanks in advance .....
@pritiabnave8096
@pritiabnave8096 3 года назад
खुप छान. अतिशय common problem आहे हा. जवळपास प्रत्येक घरातला. पण कोणी बोलू शकत नाही या विषयी. तुम्ही अतिशय छान समजून सांगितले आहे सर्व पुरुषांना. सर्वांनी पुरुषांनी हा व्हिडिओ ऐकावा आणि तुम्ही सांगितले तसे करावे. म्हणजे नक्की फरक जाणवेल त्यांना. कधी विचार सुद्धा केला नसेल असा त्यांनी.
@prashantkamble5837
@prashantkamble5837 3 года назад
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन धन्यवाद
@rajshreegaikwad979
@rajshreegaikwad979 2 года назад
wow thank u so much respected dr Anagha kulkarni mam khup chan information sangitli he video pahun sagle jan bayko chi respect kartil ani navra bayko made godva nirmal hoil thank u so much dear mam
@devalimbare2439
@devalimbare2439 3 года назад
खुपच छान सल्ला दिला मॉडम आभारी आहे
@shyamalasamant5207
@shyamalasamant5207 3 года назад
Khupach chhan padhatine vishay mandla , या प्रॉब्लेम बद्दल बायका कुठे बोलू शकत नाहीत, अशा लोकांसाठी खूपच मार्गदर्शक ठरेलं
@subodh8464
@subodh8464 2 года назад
Very nice 💯%true .....I agreed and realised it . So my family life sooooo Happy .
@jayshreenagare2640
@jayshreenagare2640 2 года назад
Oh.,.hats of to u
@sambhajijogade7364
@sambhajijogade7364 2 года назад
अतिशय छान ,सुरेख विषय मांडणी केली.
@Daksha2124
@Daksha2124 3 года назад
100 % right...pn tumi je bolat na ts krtat maze mr help krtat mla..pregnancy mde khup madat keli mla...pn ha video mi maza mom la nnki dakhven
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 3 года назад
Khup Chan heart touching speech madam
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 2 года назад
खूप छान विचार आणि मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे.
@naveensahebraofullooke4214
@naveensahebraofullooke4214 Год назад
Thank you Mam, खुप छान माहिती आहे.
@deepakkhanna1631
@deepakkhanna1631 3 года назад
अगदी बरोब्बर... रास्त... उत्तम... अभिनंदन... शुभेच्छा... !!
@rameshsutar5813
@rameshsutar5813 3 года назад
Madam, I just watched your video, it made me feel like, always be a friend with the wife, she should always be happy, from today onwards I follow this
@ninajibharambe709
@ninajibharambe709 3 года назад
@sangitasuradkar4579
@sangitasuradkar4579 3 года назад
👌👌👌👍👍👍👍
@anjanamohite3926
@anjanamohite3926 3 года назад
खुप खुप सुंदर माहिती दिली मयाडम,, 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
@kavitadhamankar9249
@kavitadhamankar9249 2 года назад
किती छान कान उघडणी केली मला तर फार आवडली हा व्हिडिओ पाहून तरी पुरुषांना कळायला पाहिजे धन्यवाद
@rupaligade4224
@rupaligade4224 3 года назад
Khup chan vichar aahet
@cebatharvkulkarni8426
@cebatharvkulkarni8426 2 года назад
So nice thought... thanks mam
@Isha01236
@Isha01236 3 года назад
Khup chhan shabdat suruwat kelit tumhi... Kharach kautuk watatay.. Agdi parkhadpane bolalat
@kavitakurhe2357
@kavitakurhe2357 2 года назад
Khup chan vichar ahet mam tumche khary he sagal thank you 🙏
@januskitchenandcreation2361
@januskitchenandcreation2361 3 года назад
Best information.....Riality aahe mam
@shubhangimore996
@shubhangimore996 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@dipakmhaske7176
@dipakmhaske7176 3 года назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏👍
@ashokdeshpande1167
@ashokdeshpande1167 2 года назад
ताई खूप खूप छान अगदी सहज आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे
@manishakaradkar2377
@manishakaradkar2377 3 года назад
Mam tumhi khup chan sangital...aani eka bai chya manat kai chalu aahe te ekdam perfect sangital 👍🙏 thanks
@R_A_Y_65
@R_A_Y_65 3 года назад
खूप छान मार्गदर्शन मॅडम ,धन्यवाद 😊🙏
@kavitaahire8393
@kavitaahire8393 3 года назад
खूप छान उपदेश दिला ताई तुम्ही आम्हाला तर रोज शेतात काम करून घरातलं तर हिशोब नसतो अनी घरात रोज भांडण होतात नवरा म्हणतो स्वयंपाक करायला काय टाइम लागतो
@manojvalke1383
@manojvalke1383 Год назад
P0
@anuradhapawar8665
@anuradhapawar8665 Год назад
खूप छान मार्गदर्शन मॅडम. Thanku 🙏🏻
@ganeshlokhande3158
@ganeshlokhande3158 3 года назад
खूपच सुंदर माहिती दिली खरंच बोले तुम्ही सगळे वास्तविकता आहे ती .मी करेल घरात मददत आई ला आणि बायकोला मॅडम खूप खूप धन्यवाद.👌👌👌💐
@shalinimokal151
@shalinimokal151 3 года назад
अतिशय योग्य सल्ला . मी तुमचा आभारी आहे
@kumbharmayuriannasaheb8910
@kumbharmayuriannasaheb8910 3 года назад
काकू खरे आहे छान सांगितलं प्रत्येक पुरुषांनी ऐकावे हे गोष्टी खूप सुंदर
@anikettambe3004
@anikettambe3004 2 года назад
खरंच खूप छान सुंदररित्या आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं... नवरा आणि बायको यांच्यातील मैत्रीचं नातं असणं खुप गरजेचं वाटतं.. मस्त... धन्यवाद.😊🙏
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 2 года назад
ताई खुप छान सांगितले🙏🌹 खरं तर मला मि. वेळोवेळी मदत करतात आजारी पडल्यावर सगळं हातात देतात रोज सकाळी चहा देतात आणि रिटायर्ड झाल्यापासून अनेक कामे करतात मैत्री पुर्ण वातावरण राहते एकमेकांना समजून घेणे हेच जीवन आहे त्यामुळे मी नशीबवान आहे
@nitinpidurkar3272
@nitinpidurkar3272 3 года назад
एक पुरुष या नात्याने ,आपला फार फार आभारी, पण सर्व स्त्रियांना एक विनंती ,कोणत्याही नवऱ्याला स्वतःची वासना भागवण्यासाठी पत्नीची गरज नसते ,तो तिच्या जवळ जातो केवळ तिला आणि तिला प्रेम देण्यासाठी ,तीच वेळ असते ,त्याला सर्व माहीत असते ,स्वतःची अगतिकता सुद्धा,आपल्या नवऱ्याच्या प्रेमाला कधीही दूर करू नका..🙏
@madhukarsurwase4143
@madhukarsurwase4143 3 года назад
👍
@nitinpawar8863
@nitinpawar8863 2 года назад
,💯 right
@vitthalawdhoot1604
@vitthalawdhoot1604 3 года назад
Yoga targeted purushanche kaan upatlet tai. Very very true and right thoughts. Thanks a lot.
@chandrakantpalkar3750
@chandrakantpalkar3750 Год назад
मॅडम...! वैवाहिक जीवनाबद्दल खूप छान माहिती देता...🙏🙏
@meenamore2462
@meenamore2462 2 года назад
खुप छान मार्गदर्शन , प्रत्येक पुरूषाने ऐकावे, धन्यवाद मॅडम !
@mamtapatil1
@mamtapatil1 3 года назад
Very true. Thanks for such good information.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Год назад
You are absolutely 101% right . Madam , I am totally agree with you & fun static solution.
@keshavlonker185
@keshavlonker185 3 года назад
Khup chan samjaun sangitle.dhnywad
@manasvikapre5395
@manasvikapre5395 3 года назад
Khup chaan samjun gheta sarvana. Khup sunder samjun sangtat sarv goshti agdi aai sariya.👍
@shobhakausale-jabde2845
@shobhakausale-jabde2845 3 года назад
Mam you are great ,nice advice to all
@rekhasasane4209
@rekhasasane4209 3 года назад
Thanks mam
@ujjwalabansode4946
@ujjwalabansode4946 11 месяцев назад
Khup chan vatle marmite vicharani anand zala ka vichar sarve jentsna patlach paize
@poonamchavan2601
@poonamchavan2601 2 года назад
Khup chan bolle ani ekdam khare my personal life made asch ghdty thank u so much mam
@sunitajadhav9004
@sunitajadhav9004 3 года назад
You are right madam
@vitthalshingesupdt.ofcusto8988
@vitthalshingesupdt.ofcusto8988 3 года назад
Very nice madam, thank you very much. Keep it on.
@sangitabathe2770
@sangitabathe2770 3 года назад
Tai , tumhi agadi manatale bolalat. Khup garaj hoti hee bolayachi. amachyakadun tumhala khup khup ashirwad.
@milindpawaskar224
@milindpawaskar224 2 года назад
Khup khuo chagnlee mahiteee dilat madam.Tumchy sarva video's khup knowledge waly astat madam.
@prashantkamble5837
@prashantkamble5837 3 года назад
खुप छान अप्रतिम मार्गदर्शन
@dr.chhagannerkar2044
@dr.chhagannerkar2044 3 года назад
Absolutely correct madam..... 👍👍🌸🌸🙏🙏🙏🙏
@bindassaditi.07
@bindassaditi.07 Год назад
Good
@bhartidaswani4473
@bhartidaswani4473 2 года назад
Khupch chhan Thank you so much God bless you always
@vinitamurkar65
@vinitamurkar65 2 года назад
खूप सुंदर 👌 सहज सोप्प्या भाषेत समाज दिलीत 👍
@1972vaishali
@1972vaishali 3 года назад
खूप छान!! मॅम वयात येणार्या मुलांना कसे सांभाळावे, ह्याविषयी पण एक वीडिओ बनवा.
@shwetapukale7103
@shwetapukale7103 3 года назад
Ho plz
@shubhradombe2461
@shubhradombe2461 3 года назад
Ho plz
@vijay1444P
@vijay1444P 3 года назад
Oh yes
@prajaktabhole1919
@prajaktabhole1919 3 года назад
Follow
@kirtilad4836
@kirtilad4836 3 года назад
Ha
@pratapmodak1043
@pratapmodak1043 3 года назад
👌 thanks mam
@meenawaghmare3152
@meenawaghmare3152 2 года назад
खुपच छान माहिती आहे. आणि बरोबर आहे.
@dakshawankhede7844
@dakshawankhede7844 3 года назад
खरंच खूपच सुंदर मानातल्यागोष्टी बोलल्या
@sadgurukrupa3748
@sadgurukrupa3748 2 года назад
Good thoughts suggest mam👌👌👌👌
@pallavilondhe2062
@pallavilondhe2062 3 года назад
Khup mast madam 👍👌👌👌
@ashasonawane2029
@ashasonawane2029 3 года назад
अप्रतिम सल्लाआहे ताई धन्यवाद
@leenashilotri2084
@leenashilotri2084 2 года назад
वा ताई वा! खूप छान कान उघाडणी केलीत. अगदि खरं संगितल बघा.🙏
@devyaniyashwante7429
@devyaniyashwante7429 3 года назад
Tai tumhi bolatana mothaya bahini sarkhe bolalat. Extremely correct! Very nice👍 🙏👌👌❣
@rajninarwade1933
@rajninarwade1933 2 года назад
faltu bolt nka jaau gp bsa
@amarshembade
@amarshembade 2 года назад
@@rajninarwade1933 hm
@arungaikwad7157
@arungaikwad7157 3 года назад
अप्रतिम माहिती दिली आई डोळे भरून आले आभारी आहे 🙏🌹🙏
@user-gs1cy9fx9j
@user-gs1cy9fx9j 3 года назад
खुप सुंदर वीचार आहेत आपले
@narayangame7941
@narayangame7941 3 года назад
Kharach dole udhadtil asa massage yachyatun milala. Khup chhan mahiti dilyabadal Thank you so much🙏🙏
@kunalbhamare520
@kunalbhamare520 Год назад
Khup Chan kdachit ata tri ashya vagnarya ani bolnarya mansanmadhe bel hoil
@dineshbhanushali847
@dineshbhanushali847 3 года назад
तुम्ही अगदी प्रत्येक बाईच्या मनातले सांगितले आहे सलाम तुम्हाला
@snehal171
@snehal171 3 года назад
Khupach positive councilling
@zarahcreations7906
@zarahcreations7906 3 года назад
Very nice thoughts mam...😍👍
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Год назад
अगदी समर्पक विचार आहेत मॅडम,नवऱ्याने बायकोला आदराने,प्रेमाने वागवले तर संबंध मधुर होतील.काही घरी स्त्रियांना माणुसकीची वागणूक मिळत नाही.प्रत्येकाच्या अंगी थोडे शहाणपण आहे तरी परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल.
@ravindrasohani7772
@ravindrasohani7772 2 года назад
खरोखरच तुम्ही फार छान माहिती देता मला आवडले
@januskitchenandcreation2361
@januskitchenandcreation2361 3 года назад
Very understanding mam
@charutakocharekar1021
@charutakocharekar1021 3 года назад
खूप छान....असेच या नात्यावर अजुन काही व्हिडिओ करा ताई.
@sunitapandit4973
@sunitapandit4973 3 года назад
खुप छान ताई छान विडिओ बनवता प्रत्येक गोष्टी ला दोन बाजू असतात प्रत्येका चा द्रुष्टीकोन वेगळा असतो म्हणून कुणी वाईट रिप्लाय दिला तरी वाईट वाटुन न घेता विडिओ बनवा नमस्कार
@jagannathbendre534
@jagannathbendre534 Год назад
छान सविस्तर माहीती दिली ! रोखठोक बोलणे मला आवडले.धन्यवाद ! बेंद्रे काका पुणे.
@ganeshsureshjagtap7426
@ganeshsureshjagtap7426 2 года назад
माईसाहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@ghldgjtdhjsgh6504
@ghldgjtdhjsgh6504 3 года назад
U r so right I proud of u
@sanjayumbarkar1055
@sanjayumbarkar1055 3 года назад
Great mam 👌👌👍👍🙏🙏
@shreyakadam2057
@shreyakadam2057 Год назад
Thanks madam, खूप छान. मी सध्या याच परिस्थिती मध्ये आहे. खूप छान वाटले.
@neelamschannel6550
@neelamschannel6550 22 дня назад
गुड मॉर्निंग ताई तुमचा आज मी हा व्हिडिओ ऐकला आणि तुम्ही खूप छान मेसेज हा दिलाय नवऱ्याला वाटतं घरामध्ये एक फुकट काम करणारी कामली बाईच असते ती हे प्रत्येक नवऱ्याला कळलंच पाहिजे 1 का स्त्रीच महत्व तुम्ही जे आता नवऱ्याबद्दल बोलले ते काही भाग्यात नाहीये दूरदूर पर्यंत तुमचा व्हिडिओ ऐकून खूप छान वाटलं बरं वाटलं तुमचा हा मेसेज प्रत्येक पुरुषांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे स्त्रीचे महत्व काय ते असे छान छान व्हिडिओ बनवत जा छान वाटलं ऐकून ऑल द बेस्ट ताई तुम्हाला माझा प्रणाम 🙏🙏👌👌👍👍
Далее
Наташа Кампуш. 3096 дней в плену.
00:58