@@atulvalvi4122 पक्ष वाल्यांना पण माहीत आहे शरद दादा काय आहे ते म्हणून कोणत्या पक्षाचे त्यांच्याकडे सदस्यता पद नाही अधिकृत पणे कोणत्याच पक्षात राहत नाही शरद दादा म्हणून पार्टी वाले त्यांना उभे नाही करत
जनतेशी थेट संपर्क ठेवणारा... व काहीही पद नसताना विकासाचे पाऊस पाडणारा.5 वर्षे सुख दुःखात सहभागी असणाऱ्या माणसाला निवडून देऊ यावेळेस... माझं मत शरद दादा ना...
तुझा घरात पण कुणी मंत्री भाऊ राहील ना तर तू पण अशाच वाटत फिरशील स्वतःच्या हिम्मतीवर काय केलंय शरद दादाने ते दाखवा ना जिथे तिथे डॉक्टर गावित साहेब लागतात