सर नमस्कार,अत्यंत तळमळीने आनी महत्वाची माहिती दिली आहे.माझे बागकाम नेमकेच चालू आहे.खुप छान काम आहे सर काहीही टाईमपास न करता उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद सर.आपन ऑनलाइन प्रशिक्षण लाइव पन ठेवत चला सर.खुप फायदा होईल आम्हा गृहिनिणा.आपल्या वीडियो मुळे खुप प्रेरणा मिळाली 🙏🙏👌👌👍👍
खूप छान माहिती देता सर तुम्ही. प्लीज एखादा विडिओ भाजी च्या रोपांची काळजी कशी घ्यायची पाणी किती द्यायचे ऊन कसे हवं आहे या वर केलात तर खूप उपयोग होईल आम्हाला त्याचा.
आमच्या पाठीमागे सात आठ वर्षापूर्वीचे आंब्याचे मोठे झाड आहे पण त्याला एक ही फळ येत नाही कारण काय असावे काय करावे , आपलं आपली माहिती खूप खूप छान वाटली काही नॉलेज नाही पण मी तुमचा व्हिडिओ पाहून थोडे बहुत कुंडीमध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे आवड तर आहेच
@@sangitamore563 कोयीपासून उगवलेले झाड असेल तर 7 ते 8 वर्षे लागतात फळ येण्यासाठी पुढील वर्षी आपण मोहराची अपेक्षा ठेऊ शकता, पाहिजे तर 250 ग्राम खडे मीठ रिंगण पद्धतीने द्या... अधिक माहितीसाठी एक सविस्तर व्हिडीओ तयार करतो👍
काहीदिवसाआधी गुलाबाची कलम लावली, प्रत्येक कलमाला छान पालवी फुटली मी त्याला सावलीत पाॅलीथीन झाकुन ठेवले त्याला मध्ये एक दिवस साफ ( फंगीसाईड)चे पाणी दिले तरी कलम मातीतुनच काळ्या पडत आल्या व गेल्या असं का झालं. वाईट वाटल, बागकामाची ईच्छा कमी होत चालली. एवढी मेहनत करून ही मी झाडांना जगवू शकले नाही. कढीपत्त्याची पाने गुंडाळत आहे, इंग्लीश गुलाबाची पाने काळी होत आहे किती स्प्रे केला तरी पुन्हा तेच कोणती ट्रिटमेंट करायची .
धन्यवाद सर तुमच्या मुळे घर बसल्या खुप छान माहिती मिळते..🙏 मी पण नवीनच बागकाम सुरु केले आहे. मी आधी मोठ्या कुंडीत जास्वंदीचे रोप लावले होते. पण त्याची वाढ होत नसल्यामुळे ते मी जमिनीत लावले. पण त्यात काहीच सुधारणा झाली नाही .काय करावे ते प्लीज सांगा..🙏🙏
आपल्या कमेंट साठी धन्यवाद😊 रोपाच्या वाढीपेक्षा रोप सुदृढ असणे अधिक महत्वाचे आहे, रोप जमिनीत असल्याने एकदा वाढायला लागले की झपाट्याने वाढेल... त्यामुळे रोप सुदृढ करण्याकडे लक्ष द्या👍
Loved this video of yours. You are doing an amazing job May Allah bless you and shower his endless blessings upon you.I watch all your videos and waits for your next upload. Love ur content U deserve alot more subs and Views. I wish u alot of success and Happiness 😍......
घरात आपण किचम गार्डन, बाल्कनी गार्डन तयार करू शकतात, छान आहे, भाजीपाला कसा उगवावा यावर 2, 3 व्हिडीओ आहेत माझे किचन गार्डन वर एक सविस्तर माहिती असणारा व्हिडीओ तयार करतो👍
1)नवीन बागकाम विशेषतः भाजीपाला लावायचा झाल्यास मातीमध्ये वाळूचा वापर कसा करायचाय 2)कोकोपेंड व निंबपेंड कसली असते व बाजारात मिळते का व नाही मिळाल्यास लिंबुळ्यापासून तयार करता येते का
Pan mazya Kade gacchi nahi Dara samor haha ahe tithe 2 nothing zade ahet kadunimb,v umbar umbar 64 varshcha ahev kadunimb 70 varshacha ahe tya Khali ek kadhipatta che zad ahe pan mala ata bagkam karayche ahe plz apla salla hava
@@jatwe सर लवकर केले तर बरे होईल कारण मला कुंड्यांमध्ये झाडे लावायची आहेत आणि त्याबद्दल योग्यरीत्या मला माहिती नाही म्हणून तुमच्या माहिती द्वारे मी सर्व झाडे लावू इच्छितो....