सर कस काय परवडत फक्त मेस ची फी आहे 25000+रूम 30000+ग्राउंड 5000 कमीत कमी 60000 होतात असो बाब्या आपले सरांना गरीबाची जाणीव आहे .नाही तर बाकीचे आहेत 1 लाख द्या . सर समाज सेवक आहेत आभारी आहे सर❤❤❤❤
सर, मी नोकरी साठी वेंगुर्ला ( सिंधुदुर्ग) येथे होतो, तेथील वीज कर्मचारी व सेवा खूप उत्कृष्ट आहे. वारे व पावसा मुळे नेहेमी काही अडचण येते पण लवकरात लवकर ठीक करतात. आपल्या कडे असं नाही.... धन्यवाद.
@@VitthalKangane मागे आलो होतो 10000 भरले 5 दिवसात परत यायला लागलं काहीही सुविधा नाही क्लास ला तुमच्याकडे म्हणून आलो ते तिथं दुसराच कोणी शिकवत होत आणि तुम्ही मात्र एखाद्या स्टार सारखे कधीतरी तोंड दाखवायला यायचे आणि माझ्या सारख्या अनेक पोरांचे 10 20 हजार घेऊन आम्हाला फसवून घेतलं होत आणि फीस परत मागितली तर त्याच काहीच उत्तर मिळतच नाही गरिबांचे लेकर दुरून येतात त्यांची दिशा भुल करू नका
सर माझा 12 वी वर डीएड झालेला आहे विना अनुदानित शाळेवर करत आहे काही परीक्षा आहेत का बारावीच्या बेसवर मला देता येतील प्लीज मार्गदर्शन करा तुम्ही ज्या क्लासमध्ये होतात ना मगर सर समाजशास्त्र शिकवायला होते मी तेव्हा तिथे होते क्लासला कृपया मार्गदर्शन करा