Тёмный

नवीन मातीची भांडी कशी वापरावी? वापरलेली भांडी स्वच्छ कशी ठेवावी? प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती 

गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
Просмотров 256 тыс.
50% 1

#matichibhandi #matichibhandikashivapraychi #villagecooking
नवीन मातीची भांडी कशी वापरावी? वापरलेली भांडी स्वच्छ कशी ठेवावी? प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#मातीची भांडी कशी बनवायची
#मातीची भांडी कशी बनवतात
#मातीची भांडी तयार करणे
#मातीची भांडी कुंडी कशी बनवायची
#मातीची भांडी मातीची भांडी
#मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावीत स्वच्छ #कशी ठेवावीत Gavakadachi Taste
#मातीची भांडी कशी वापरायची
#मातीची भांडी कशी बनवतात दाखवा
#मातीची भांडी कशी वापरावी
#मातीची भांडी कशी बनवायची ते दाखवा
#मातीची भांडी चित्र
#मातीची भांडी कशी तयार करायची
#मातीची भांडी बनवतात ते दाखवा
#मातीची भांडी कशी बनवायची दाखवा
#मातीची भांडी नावे
#मातीची भांडी कशी बनवतात
#मातीची भांडी माहिती
#मातीची भांडी नावे
#मातीची भांडी कशी बनवायची
#मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण
#मातीची भांडी दाखवा
#मातीची भांडी कशी वापरावी
#मातीची भांडी दोन उदाहरणे
#मातीची भांडी कशी बनवतात ते दाखवा
#मातीची भांडी चित्र
#मातीची भांडी मराठी माहिती | Matichi bhandi information in Marathi
#मातीची भांडी वापरण्यापुर्वी या गोष्टी कराव्यात
#मातीची भांडी कशी बनवायची | भांडीकुंडी
#मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावी
#मातीची भांडी कुठे मिळतात पुर्ण माहिती
#मातीची भांडी अगदी स्वस्त मस्त कुठे मिळतील
#उत्तम मातीची भांडी
#आरोग्याने परिपूर्ण मातीची भांडी
#मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण
#मातीच्या भांड्यांत जेवण बनवताय? या 5 टिप्स वापरा
#भांडी आणि संस्कृति
#चीनी मातीची भांडी कशापासून तयार केली जातात?
#मातीची भांडी कशी निवडायची?
#मातीची भांडी कशी वापरावी
#मातीची भांडी
#मातीची भांडी वापरण्यापुर्वी या गोष्टी कराव्यात
#मातीची भांडी कशी वापरावीत
#मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
#नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
#how to use mud pot
#gavran ek khari chav
#village cooking channel
#village life
#gavakdil recipe
#gavakdil padarth
#gavran padarth
#marathi padarth
#maharastrian padarth
#village food
#rural life
#मातीची भांडी चिरतात फुटतात,झिरपतात का ? वर्षापर्यंत घट्ट टिकण्यासाठी पूर्ण माहिती
#mud pots
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #Gavakdachi_Test
#gavran
#मातीची भांडी कशी वापरावीत
#मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
#village cooking
#maharastrian padarth
#rural life
#mud pots
#matichi bhandi kasi vapravi
#matichi bhandi
#मातीची भांडी कशी वापरावी
#matichi bhandi kashi vapraychi
#मातीचे भांडे
#matiche bhande
#matiche bhande kase vaprave
#Pot making with clay in Konkan | Pottery
#pottery buisness in konkan
#handmade pottery in konkan
#production pottery
#entire pottery process
#pot making with clay
#potters village in konkan
#handmade pottery products in konkan
#kumbhar
#sorkul
#pottery factory in konkan
#how to make pottery products in konkan
#मातीची भांडी कशी वापरावी?कोणती काळजी घ्यावी?कशी स्वच्छ करावी?#संपूर्ण माहिती
#नवीन मातीची भांडी वापरण्याविषयीची माहिती/matichi bhandi kashi vapraychi/ #how to use new mud pot
#matichi bhandi kashi vapravi
#navin matichi bhandi kashi vapraychi
#how to use new clay pot for cooking
#how to use new clay pot
#how to use matichi bhandi
#how to use new mud pot for cooking
#how to use mitti ke bartan
#matichi bhandi kashi vapraychi
#matichi bhandi vaprnyavishyi sammpurn mahiti
#matichi bhandi vaprnya adhi kay karave
#मातीची भांडी कशी वापरायची
#मातीची भांडी वापरण्याविषयी संम्पूर्ण माहिती
#matichi bhandi vaprnya adhi kontya goshti karavya
#matichi bhandi kashi vapravi
#matichi bhandi swach kashi karavi
#matichi bhandi kuthe miltata
#मातीची भांडी कशी वापरावी
#मातीची भांडी
#नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
#मातीची भांडी कशी बनवायची
#मातीची भांडी कशी वापरावी
#नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
#मातीची भांडी कशी वापरायची
#मातीची चूल आणि भांडी कशी वापरावीत
#नवीन मातीची भांडी कशी वापरायची
#मातीची भांडी का वापरावी
#मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
#मातीची भांडी कशी साफ करावी
#मातीची भांडी साफ कशी करावी
#मातीची भांडी कशी घ्यावी
#मातीची भांडी कशी तयार करायची
#ClaypotsstartingfromRs3only #ClayPotsinMumbai #dharavikumbharwadamumbai
#matichi bhandi kashi vapraychi
#matichi bhandi kashi vapravi
#matichi bhandi kashi wapravi
#matichi bhandi kashi banavtat
#matichi bhandi kuthe miltil
#navin matichi bhandi kashi vapraychi
#matiche bhande
#matichi bhandi kashi karaychi
#matichi bhandi sijan kashi karaychi
#matichi bhandi price
#matichi bhandi milnyacha thikan
#matichi bhandi kashi banvaychi
#matichi bhandi dakhva
#matichi bhandi kashi vaparavit
#matichi bhandi kashi vapravi marathi

Опубликовано:

 

11 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 396   
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 5 месяцев назад
खूपच सुंदर कलेक्शन मातीच्या भांड्यांचे. अतिशय उपयुक्त माहीती वहिनी आणि तुम्ही दिलात दादा म्हणून खूप खूप धन्यवाद. मलाही मातीच्या भांड्यातील जेवण खूप आवडते..एक आजी आहेत पनवेल मध्ये त्यांच्याकडून नेहमीच ही सुंदर भांडी घेत असते.
@nilamkamble1257
@nilamkamble1257 20 дней назад
खूप छान माहिती दिलीत तुम्ही.. खरचं गरज आहे ह्या भांडी वापरायची....
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
ऐवढी चांगली सहचरणी मिळाली तुम्ही व तुमचे कुटुंब फारच नशीबवान आहात अशी प्रेमळ व निर्मल मनाची सून सगळयाना मिळो आमच्या सुनबाईची नजर काढ लेका हल्ली च्या काही सुना इतक्या बेशिस्त आहेत कि त्याना सिटल ची भांडी घासायला पण मोलकरीण लागते तर त्या कुठे ऐवढी मेहनत करायला
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
हो नक्कीचं ताई 👍 खुप खुप धन्यवाद 🙏
@Prash7504
@Prash7504 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. मला अशी भांडी वापरून जो अनुभव आला होता व प्रश्न निर्माण झाले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच पण त्याशिवायही आणखीन अनमोल माहीतीही मिळाली ... त्याबद्दल दादा वाहिनीचे खूप खूप धन्यवाद ... व कृतज्ञता असेच मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून मिळत राहो व आम्हा शहरी लोकांना सुदृढ जीवनशैली आत्मसात करण्यात आपली मदत होत राहो ... (यात एक प्रश्न फक्त राहिला आपण तेल जे लावणार ते कोणतेही तेल चालेल का ? खोबरेल तेल, शेंग तेल इत्यादी तेवढे स्पष्ट कराल ... ) धन्यवाद प्रशांत तरकसबंद - नेरुळ नवी मुंबई
@supriyagokhale7905
@supriyagokhale7905 Год назад
खूप छान माहिती दिली. कधीपासून वाट पहात होते. धन्यवाद दादा,वहिनी.
@sandipmuke76
@sandipmuke76 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली, आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 5 месяцев назад
फारच छान समजावून सांगितले दादा स्वदेशीचा प्रचार/प्रसार झाला पाहिजे .धन्यवाद. .
@anitapoojary6583
@anitapoojary6583 Год назад
खूप छान व्हिडीओ छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आनंद झाला
@asmitamankame1070
@asmitamankame1070 Год назад
खूप छान माहिती दिली... थँक्स दादा आणि वहिनी
@KomalYadav-im7uv
@KomalYadav-im7uv Год назад
खूप छान माहिती दिली छान वाटले ❤️❤️
@pradipsawant8165
@pradipsawant8165 Год назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👌
@shobhadishes3840
@shobhadishes3840 6 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई. दादा अशीच सुंदर माहिती दिली मातीच्या भांड्याच महत्व सांगितले धन्यवाद
@dattagiram327
@dattagiram327 10 месяцев назад
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌🎉❤️❤️
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 Год назад
Very nice information. Thank you.
@kailashgotawale2325
@kailashgotawale2325 Год назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद दादा
@santoshnangare4865
@santoshnangare4865 8 месяцев назад
गावरान ठेवा आहे दादा मस्त खुप छान.
@sanjaychiplunkar127
@sanjaychiplunkar127 6 месяцев назад
फारच ऊपयुक्त माहिती दिली. तुमचे आभार 🙏🙏
@shridhargavande4255
@shridhargavande4255 3 месяца назад
भाऊ तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद भाऊ
@vitthallad5697
@vitthallad5697 Год назад
खूप छान माहिती दिली
@mangalapalkar8783
@mangalapalkar8783 4 месяца назад
वाह खुप छान मोलाची माहिती दिली तुम्ही, उत्कृष्ट अशी मातीची भांडी कशी वापरावी खरेच माहिती नव्हती आम्हाला, पण तुमच्या या मार्गदर्शन मुळे कळाली आहे, तुम्हा दोघांचे खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻😊😊
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@prabhodhinirawool223
@prabhodhinirawool223 6 месяцев назад
खूपच छान अनुभव आला हे ऐकून
@pramodinipatil4051
@pramodinipatil4051 Год назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद ताई.... अतिशय छान महत्त्व पटवून दिले मातीच्या भांड्यांचे.... 👍🙏
@umeshdhotre6360
@umeshdhotre6360 6 месяцев назад
🙏खूप खूप "छान" माहिती दिलीत तूम्ही.खूप खूप !!धन्यवाद!!🙏👌💐
@vandanasodhi8440
@vandanasodhi8440 Год назад
खूप छान माहिती दिली आहे दादा वहिनी आवडले
@jayatirmare3071
@jayatirmare3071 Год назад
खूप छान माहिती मिळाली दादा
@sujataingale1948
@sujataingale1948 Год назад
सुंदर अतिशय. उपुकत्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@mangalakhade2533
@mangalakhade2533 Год назад
खूप छान भांडी ,खूपछान माहिती ,खूफ आवडले.
@ranjanaate5118
@ranjanaate5118 Год назад
मातीची भांडी कशी वापरावी याबद्दल खुप छान माहीती सांगितलीआहे दादा वहीनी तुम्ही ! 👌👌👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@sarlagodase5685
@sarlagodase5685 Год назад
Khup chhan 🙏
@subhashbhosale9336
@subhashbhosale9336 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@maneesharane3083
@maneesharane3083 Год назад
khup chan information
@madhavikulkarni2184
@madhavikulkarni2184 6 месяцев назад
खुप छान माहिती दिली दादा वहिनी तुम्ही. मी पण आता मातीचीच भांडी वापरणार.
@dadapatil6885
@dadapatil6885 Год назад
अप्रतिम
@SurekhaKanase-ee4ll
@SurekhaKanase-ee4ll 3 месяца назад
अगदी छान माहिती मिळाली दादा खूपच सुंदर ,👌👍
@pradnyatile7405
@pradnyatile7405 10 месяцев назад
Khup chan mahiti dili...thanks bhau aani tai
@indumatishinde5525
@indumatishinde5525 Год назад
खूप छान
@minalpimple1883
@minalpimple1883 6 месяцев назад
मस्त खूपच छान माहिती दिली दादा❤❤
@UshaJaiwal
@UshaJaiwal 6 месяцев назад
खूप छान माहिती आहे 👌🏻👌🏻
@dattasalunke3313
@dattasalunke3313 5 месяцев назад
खुब सुंदर माहुती दिली🎉
@manasishirdhankar1346
@manasishirdhankar1346 Год назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@snehalatasarang4511
@snehalatasarang4511 Год назад
खूप छान माहिती..
@supriyashinde8303
@supriyashinde8303 5 месяцев назад
Khupach chhan thank you 🙏☺️
@smitasutar6242
@smitasutar6242 Год назад
खुप छान माहिती आहे
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 5 месяцев назад
खुप छान माहिती आहे.
@user-so5dz4rd4o
@user-so5dz4rd4o 5 месяцев назад
खुपच सुंदर माहिती सुंदर पद्धतीने प्रत्यक्षात कृती द्वारे दाखवली तसेच मातीची भांडी आरोग्य दायी कशी आहेत वापर कसा करावा भांडी कशी स्वच्छ धुवून घ्यावीत वगैरे माहिती दादा वहिनी यांनी सुंदर शब्दात प्रभावीपणे सादरीकरण केले खुप खुप आभार धन्यवाद आशिर्वाद
@aratisonawane9046
@aratisonawane9046 6 месяцев назад
बरोबर आहे दादा खूप छान माहिती दिली
@sunitashinde131
@sunitashinde131 Год назад
👌👌खूप छान माहिती दिली वहिनी, दादा
@udaymodak4310
@udaymodak4310 7 месяцев назад
नमस्कार वि.वि. आपणदिलेली माहीती ऐकली मी पण नातिना दाखविण्यासाठी जयसिंगपुर हुन लहानचुली धारवाडला घेउन आलो पण वापरणे कठीण आहे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
@jayshreedonde1012
@jayshreedonde1012 5 месяцев назад
धन्यवाद ताई भाऊ
@leenachavda6799
@leenachavda6799 День назад
खूप छान माहिती मिळाली पण मला एक सांगा पावसाळ्यात भांडी ला भुरशी तर काय करू शकते.
@UrmilaBangar-zu1cs
@UrmilaBangar-zu1cs 4 месяца назад
खूपच छान दादा वहिनी ❤❤
@vatsalatitkare6706
@vatsalatitkare6706 9 месяцев назад
खूप सुंदर माहिती सांगितली आभारी आहे दादा वहिनी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 9 месяцев назад
धन्यवाद 🙏
@user-gv6pv5qb2o
@user-gv6pv5qb2o 5 месяцев назад
धन्यवाद दादा वहिनी
@ArvindMore-jq7ph
@ArvindMore-jq7ph 8 месяцев назад
Wahhh Dada layeee zhakas..
@ravindrapurandare7459
@ravindrapurandare7459 6 месяцев назад
खुप सुंदर माहिती दिली
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 5 месяцев назад
खुप सुंदर व्हिडिओ🎉🎉
@jagannathkosambe7869
@jagannathkosambe7869 Год назад
Changli mahiti dili dada
@shailajapatil7594
@shailajapatil7594 Год назад
Chan sangitl 👌👌
@suvarnagavade315
@suvarnagavade315 Год назад
छान माहिती आहे 🙏👌😘
@rupaliganjave2136
@rupaliganjave2136 5 месяцев назад
khupach chan mahiti sangitatli Multani matichi idea Chan suchvali 🙏🏻🙏🏻😊🍧
@sameerkokaje8603
@sameerkokaje8603 5 месяцев назад
Brilliant, mast mahiti.✌👍
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 Год назад
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@sushilvaidya6066
@sushilvaidya6066 5 месяцев назад
छान माहीती दिलीत
@manjirisurve7610
@manjirisurve7610 Год назад
माहिती नक्कीच चांगली आहे, फक्त एकच मार्गदर्शन करा की मातीचा तवा कसा वापरावा, कारण तो तापल्याशिवाय आपण त्यात भाकरी किंवा चपाती नाही टाकू शकत
@smitanalage4217
@smitanalage4217 Год назад
👌👌
@Lucky_Didwal
@Lucky_Didwal Год назад
खूप छान दादा आणी वहीनी❤
@vijayanakate2729
@vijayanakate2729 Год назад
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@allinoneswara2931
@allinoneswara2931 Год назад
Khup 👌
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 Год назад
Chan
@ranjanawaghmare7320
@ranjanawaghmare7320 5 месяцев назад
दादा ही सर्वे भांडी मार्च म हिन्यात औरंगाबाद जिल्हयातील पैठण या ठिकाणी एकनाथ महाराज षष्ठी या यात्रेत विक्री साठी आणले तर आंम्ही सर्वे लोक ही भांडी खरेदी करु आंम्हाला खुप आवडली 🙏👍👍
@SunitaNimbalkar-yj6or
@SunitaNimbalkar-yj6or 5 месяцев назад
Khup chan aahe 🙏🙏🙏
@aniljadhav703
@aniljadhav703 Год назад
नमस्कार छान
@JyotiYadav-ti8pc
@JyotiYadav-ti8pc 5 месяцев назад
Thank you tumi dilelya mahiti sathi
@lilysavalajkar8479
@lilysavalajkar8479 6 месяцев назад
Atyant mahtwachi mahiti Sangitali thankyou
@Sangita-ee5ng
@Sangita-ee5ng 5 месяцев назад
Excellent
@mangalapawar3883
@mangalapawar3883 Год назад
Very nice
@mayurshinde9773
@mayurshinde9773 Год назад
दादा वाहिनी,खुप, छान माहिती सागीतली, धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏♥️♥️👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 Год назад
तुमचा संसार फार सुरेख आहे, संसार सुखाचा होवो..
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Год назад
खूप छान माहिती दिली दादा वहिनी तुमचे खूप खूप धन्यवाद
@rashmimandekar3434
@rashmimandekar3434 5 месяцев назад
Chan mahiti sangitlit dhanyavad
@harshawarade5565
@harshawarade5565 Год назад
Khupch chan mahiti dili 👍🙏
@sapnawadibhasme1857
@sapnawadibhasme1857 5 месяцев назад
Good thanks🙏🙏🙏😊
@user-js6ly4iu1x
@user-js6ly4iu1x Год назад
Khup chan dada vahini chan mahiti sangital it
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 Год назад
छान माहिती आहे, धन्यवाद 🙏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@swayamk1312
@swayamk1312 Год назад
दादा आणि वहिनी खूप छान माहिती दिली Thanku so much
@padmajanerurkar4434
@padmajanerurkar4434 Год назад
खुप छान माहितीपूर्ण आहे.फारच छान
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@meenasurvase5051
@meenasurvase5051 Год назад
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@shitalbhise1782
@shitalbhise1782 Год назад
Khupch chan aahe 👌👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@vaishalidalvi2057
@vaishalidalvi2057 6 месяцев назад
Khup Chaan Mahiti saangitlit Dada Vahini 😊😊
@balijadhav2185
@balijadhav2185 Год назад
खूप छान माहिती दिली आपण. धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@user-ji5gk1cz8z
@user-ji5gk1cz8z 7 месяцев назад
Khup chhan mahiti dada vahini
@AaruKhj
@AaruKhj 5 месяцев назад
छान माहिती
@mangalpingle2212
@mangalpingle2212 Год назад
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@sunandanair5658
@sunandanair5658 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली दादा वहिनी❤❤
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vibhawandile3224
@vibhawandile3224 Год назад
छान माहिती दिली,👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@vikasshinde7128
@vikasshinde7128 Год назад
खुप छान माहीती दिली.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@gangadharshinde2717
@gangadharshinde2717 Год назад
मस्त मस्त माहिती.👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Год назад
धन्यवाद 🙏
@anitadhakane2707
@anitadhakane2707 5 месяцев назад
Best
@vasudhajog827
@vasudhajog827 7 месяцев назад
Farach chan mahiti dilit
@rajeshraut9653
@rajeshraut9653 9 месяцев назад
लयभारी👌🎈👍🎈
Далее
Что не так с воздухом в Корее?
00:45
Новые iPhone 16 и 16 Pro Max
00:42
Просмотров 1,6 млн
Your bathroom needs this
00:58
Просмотров 17 млн
Что не так с воздухом в Корее?
00:45