Тёмный

नवीन विहीर योजना ,100 टक्के अनुदान || पात्रता निकष व अटी संपूर्ण माहिती. 

Competitive Exams Hub
Подписаться 289 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

#नवीनविहीरयोजना2020 #PocraSubsidyScheme #कृषीविभागयोजना #AgricultureDepartmentschemes #KrushiVibhagYojana #कृषीयांत्रिकीकरणयोजना2020,#शेतकरीयोजना2020
#प्रधानमंत्रीकृषीसिंचनयोजना ,-
#कृषीयांत्रिकीकरणउप-अभियान,#शेळीपालनअनुदान #पोकाराशेळीपालनसबसिडी #POCRAयोजनेतसमाविष्टनवीनगावांचीयादिआलीOnlineबघाआत्ताच!,
#pocra #शेळीपालनअनुदान #ट्रॅक्टरअनुदान #कृषीविभाग२०२०योजना
#PoCRAकृषीविभागमहाराष्ट्रशासन,
#महाराष्ट्रनानाजीदेशमुखकृषिसंजीवनीयोजना
#pocraprojectinmarathi
#nanajideshmukhkrishisanjivaniyojanaonlineapply, #पोकराऑनलाईननोंदणीकशीकरावी
पोकरा कृषी विभाग २०२० योजनेस सुरुवात Online नोंदणी आशी करा ! मिळावा ७५ टक्के अनुदान लिंक • पोकरा कृषी विभाग २०२० ...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@ravindrakale5926
@ravindrakale5926 4 года назад
शेतकऱ्यांना साठी असलेली आपली आपुलकी मला खुप आवडली खूप खूप आपले आभार
@krishnathakar3181
@krishnathakar3181 3 года назад
Very nice
@gorakshnathkumkar3274
@gorakshnathkumkar3274 4 года назад
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद!
@krishnathshinde9796
@krishnathshinde9796 4 года назад
सातारा कोल्हापूर जिल्ह्यात हि योजना चालू नाही ती कधी होणार आहे ते कृपा करून सांग मला देखील एक विहिरी चे प्रकरण करायचे आहे आँनलाईन फार्म देखील भरता येत नाही मा
@kiranbhandkolibhandkoli2353
@kiranbhandkolibhandkoli2353 4 года назад
नाशिक जिल्ह्यात हि योजना चालू नाही ती कधी होणार आहे ते कृपा करून सांग मला देखील एक विहिरी चे प्रकरण करायचे आहे आँनलाईन फार्म देखील भरता येत नाही
@bharatbawane7895
@bharatbawane7895 4 года назад
Khupch cyan
@bharatbawane7895
@bharatbawane7895 4 года назад
मला पण या योजने चा लाभ घ्यायचा आहे सर
@rashidpathan4730
@rashidpathan4730 4 года назад
पठान रशीद हुसैन jorve संगमनेर अहमदनगर यहां मैं रहता हूं मेरी खेती dolasne संगमनेर अहमदनगर यहां पर है क्या मुझे वीहिर मिलेगी क्या?
@mr.athupatil0226
@mr.athupatil0226 2 года назад
अपंग व्यक्ती ला प्राधान्य असते का ?
@tukarammali5487
@tukarammali5487 4 года назад
नविन विहीर शंभर टंके अनुदान साठी अटी पातरता विषय तीसरे मुल जर 2001 नंतर झाले अशेल तर अनुदानित विहीर मिलेल का अतिशय गरीब व दारेद्रेरेसेखालील असलॅस फायदा मिलेल का शेत जमीन 72 आर आहे
@ganeshgaikwad1367
@ganeshgaikwad1367 4 года назад
Jastit jast kiti kshetr navavar asnyachi at ahe?
@prakashdahatre2515
@prakashdahatre2515 4 года назад
ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यासाठि आहे का
@krishnathshinde9796
@krishnathshinde9796 4 года назад
मला नवीन विहीर खोदकाम करायचं आहे त्या सविस्तर माहिती देण्यात यावी
@ganeshnewale7125
@ganeshnewale7125 4 года назад
पुणे जिल्ह्यासाठी आहे का
@rameshwarakolkar7074
@rameshwarakolkar7074 4 года назад
सर्व गावांसाठी ही योजना लागू होते का सर ?
@sambhajikhandekar9945
@sambhajikhandekar9945 4 года назад
सांगली जिल्ह्यासाठी काय आहे का सर
@sadiksayyad1619
@sadiksayyad1619 4 года назад
Sir 41 gunthe jamin ahe vihir manjur honar kay
@sanketsatam5631
@sanketsatam5631 4 года назад
देवगड सिंधुदुर्गसाठी ही योजना आहे का???
@sagarsonawane2358
@sagarsonawane2358 4 года назад
Open category sathi ahe ka hi yojna
@shivramkengale857
@shivramkengale857 4 года назад
पुणे जिल्ह्यात आहे का ?
@DP-pv9dh
@DP-pv9dh 4 года назад
ज्यांच गाव पोखरा यादी मध्ये नाही त्यांनी काय करायचे सर
@govindasolanke4590
@govindasolanke4590 4 года назад
Yacha answers dya
@avinashjadhav1038
@avinashjadhav1038 3 года назад
अविनाश शिवाजी जाधव
@avinashjadhav1038
@avinashjadhav1038 3 года назад
अविनाश शिवाजी जाधव मु पो स्ट आळाटी ता अथणी जि बेळगाव
@Alpha_Agro_Allied_Ind
@Alpha_Agro_Allied_Ind 4 года назад
ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू नाही
@yograjpadoti9415
@yograjpadoti9415 4 года назад
गोदिया जिला सटी आहे का सर
@gaureshsalunke1383
@gaureshsalunke1383 4 года назад
पैसे आधी मिळतात का नंतर
@akashingale1453
@akashingale1453 4 года назад
Sir last date kiti aahe
@vithalpatane9723
@vithalpatane9723 4 года назад
Vithalpatane at sawali post gawadi taluka jawali dist satara Maharashtra pin 415012
@namratanaik9222
@namratanaik9222 4 года назад
आपण विहीरीसाठी जे अनुदान घेऊ ते वापरुन आजुबाजुला कोणत्याही गावात विहीर खणु शकतो का?
@chetannagpure2524
@chetannagpure2524 4 года назад
Hi hela from lagin k
@laxmankoli8888
@laxmankoli8888 4 года назад
सोलापूला
@dipak348
@dipak348 4 года назад
Complete directionless zala ah ha channel ajkal
Далее
IIT Madras BS Degree BDM Project Orientation Sessions
1:30:22
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14