Тёмный

Manoj Jarange | आचारसंहिता लावू नका,अन्यथा; जरांगेंची सरकारला धमकी Maratha Vs OBC 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 15 тыс.
50% 1

Manoj Jarange LIVE | आचारसंहिता लावू नका,अन्यथा; जरांगेंची सरकारला धमकी Maratha Vs OBC
#marathareservation #marathavsobc #manojjarangepatil #marathinews18
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 445   
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 40 минут назад
हे महाराष्ट्र आहे भाऊ इथ फक्त आता जरांगे फॅक्टरच चालणार🚩🚩🚩🚩🚩
@SubhashBade-h5s
@SubhashBade-h5s Час назад
जर निवडणुकीच्या अगोदर ओबीसी आरक्षण नाही लागू झालं तर आपले. 250 उमेदवार उभे करा.. फक्त पवार साहेबांना मदत करू नका एवढी कळकळीची विनंती आहे
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk Час назад
Dada Jarange khup honest ahe. He khre ahe. Political manse khup third class ahet.
@shyamsable8937
@shyamsable8937 Час назад
आमचे उभे करून bjp निवडून आणायची का जर ज्यांनी आमचा विचार केला नाही त्याला कस सोडणार
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 49 минут назад
बडे अरे bjp चा त्रास 12 महिन्यापासून आम्ही मराठा समाज भोगतोय.आम्ही जर उमेदवार उभे केले तर bjp चा फायदा होईल. आणि ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्याला फायदा होऊ देयला आम्ही काय मूर्ख वाटलो का. पण फडणवीस ने गोपीनाथ मुंडे, पंकजा ला सुद्धा किती त्रास दिला आहे हे तुला माहिती आहे पण तरी तुमी मराठा समाजाला विरोध म्हणून bjp ला मतदान करणार तुमी करा पण आम्ही व मुस्लिम बांधव मिळून bjp चा सुफडा साफ करू.
@SubhashBade-h5s
@SubhashBade-h5s 40 минут назад
@@jaijavanjaikisanjaihind2559 दादांना गरजवंत समाजातील मुले मोठे करायचे असते तर मंगेश दादा साबळे जालन्या मधून खासदार झाले असते.. जो आंदोलन करता एका व्यक्तीला मुंबईत जाऊन भिडला होता. स्वतःवर केसेस घेतल्या त्यांनी समाजासाठी. मग का नाही होऊ दिलं खासदार त्यांना
@mokindalad35
@mokindalad35 Час назад
फक्त तुतारीचे निवडुन आणायचे का दादा,आम्हाला निट सांगा आपण पाडायचे पाडायचे म्हणताय,पण आणायचे कोनाचे हे पण सांगा.
@vaibhavmolawane4786
@vaibhavmolawane4786 Час назад
je satet ahe tyana padaych jar nahi dil tar mag konihi aso
@विशाल-12345
@विशाल-12345 48 минут назад
स्वता निवडणुकीत उमेदवार देऊन बघा कोणाची तरी सुपारी घेऊन बोलू नका
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r 58 минут назад
धनगर समाजाचे ST मध्ये गेल्याबद्दल काही अडचण नाही.... समर्थन दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद पाटील साहेब... जय मल्हार 🙏
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk Час назад
दादा उमेदवार उभे करा,तूतरीचे काम करू नका त्यांनी 1994 आरक्षण घालवलं
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Час назад
Tu Martha ahes ka,,
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 35 минут назад
सर आपले मत बरोबर आहे पण पाटलांनी उमेदवार उभे करावेत ही bjp ची इच्या आहे पण तसे केले की bjp चा उमेदवार सहज निवडून येईल त्यामुळे फक्त पाडापाडी हेच काम करावा लागेल
@ravindr284
@ravindr284 10 минут назад
​@@RajendraBale-l8cयेणारे मविआ आरक्षण देणार आहेत का?
@pradippawar2203
@pradippawar2203 Час назад
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील ❤❤
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 42 минуты назад
दादा तुम्ही ओबीसीला बुजगावणे म्हणता.येवढी आमची लायकी काढता.आणि ओबीसीचे आरक्षण मागता . इतका जळफळाट कशासाठी . सुप्रिया सुळे मुख्यमंत्री करण्यासाठी.
@kadumakad7151
@kadumakad7151 2 часа назад
शरद पवार पण देत नाही म्हणतोय जरांगे पाटील, उमेदवार दया नाहीतर आम्ही नोटा ला मतदान करतो. 😡
@jitendranavaleomnamahshiva4269
तुझा बाप आहे का रे शरद
@vaibhavmolawane4786
@vaibhavmolawane4786 Час назад
amhi je jarange mhantil tyanach matdan karu
@ikpathan1019
@ikpathan1019 10 минут назад
अशी चूक करू नका नाहीतर बीजेपी निवडून येईल व मराठ्याचा सत्यानाश होईल.
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Час назад
पाटील तुम्ही बोलताल तेच करू ,, आम्ही तुमच्यासोबत आहेत
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk Час назад
पाडापाडी करण्यापेक्षा समाजाची ताकत दाखवा आणि सरकार बनवा
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 45 минут назад
कॅमेंट मध्ये सगळे म्हणतायत की जरांगे पाटील तुम्ही उमेदवार उभा करा पण मला या सर्वांना एक संगाचे आहे की आम्ही जर उमेदवार दिले की bjp चा उमेदवार अगदी सहज निवडून येत आहेत त्या मुळे bjp बांधवाना वाटले की जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत पण भावांनो आत्ता आम्ही फक्त्त पडणारच हे नक्की
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 50 минут назад
मनोजला आज झोप लागत नाही।
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 36 минут назад
घरी विचार तुझ्या
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 23 минуты назад
@@anilkhiraskar4259 दादा आमच्या झोपेची तुम्ही काळजी करू नका आम्ही 75 वर्ष झोप घेतली आहे आत्ता आम्हांला झोपण्याची गरज नाही
@shivajideshakar2430
@shivajideshakar2430 Час назад
एक ओबीसी लाख ओबिसी
@omkarbhoir9869
@omkarbhoir9869 Час назад
जर जारांगे पाटीलनी विधानसभा निवणुक लढवली नाही तर समजायचं हे तुतारी च काम करतायेत जस लोकसभेला केलं
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 55 минут назад
हो आता एकच लक्ष bjp चा सुफडा साफ करणे मग त्याचा फायदा कोणालाही होऊ दे.
@shyamsable8937
@shyamsable8937 37 минут назад
@@omkarbhoir9869 आणि लढवली तर कमळ चे काम केले असे होणार नाही का त्या पेक्षा सरकारला घोडा लावणार
@ishwargarudkar8026
@ishwargarudkar8026 Час назад
शरद पवारचा बोलताधनी
@marathisteno7673
@marathisteno7673 Час назад
पवार कधीही आरक्षण देऊ शकले नाहीत ना कोणत्याही शहराला नाव दिलं नाही राजं च
@snehalbhandarge7702
@snehalbhandarge7702 Час назад
पवार साहेबानी कधी राजांच्या जनतेवर लाठ्या मारल्या नाहीत किंवा कोणत्या विशिष्ट समाजाचा अपमान केला नाही.
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk Час назад
शरद पवार आणि माहविकास आघाडीला बद्दल काहीतरी बोलत नाही
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 44 минуты назад
भाऊ ते सत्तेत नाहीत काय उपयोग बोलून
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 39 минут назад
कशामुळे बोलायचे
@balajip1604
@balajip1604 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा
@कारणराजकारण-ख1छ
मनोज दादा आता आपलेच उमेदवार करा कारण महविकास आघाडी पण ओबीसी म्हणून आरक्षण मागद नाही
@vishalghode7728
@vishalghode7728 2 часа назад
जय obc
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 59 минут назад
मराठा समाज सोबत आहे दादा
@arundahifale1517
@arundahifale1517 2 часа назад
Jay obc
@ravib.kulmethe2944
@ravib.kulmethe2944 Час назад
काही नाही करू शकत नाही
@ravindrapatil2316
@ravindrapatil2316 59 минут назад
Bjp jay shriram
@dwaghmode3586
@dwaghmode3586 Час назад
पाटील शरद पवार यांनी मराठा समाजाची फसवणूक केली दादा त्यांना विचारा
@जयजवानजयकिसान-र8घ
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात तू कुठे होता
@SohamP-tr8rt
@SohamP-tr8rt Час назад
Patil ❤❤❤❤❤❤
@anandkhot9193
@anandkhot9193 Час назад
आचारसंहिता निवडणूक आयोग लावते, दादा सरकार ला आचारसंहिता लावायचा आधीकार नाही.
@ikpathan1019
@ikpathan1019 13 минут назад
आयोग स्वतंत्र नाही. दबावाखाली
@anandkadam3437
@anandkadam3437 34 минуты назад
🚩The Great Maratha🚩
@aappasahebrahatwad4840
@aappasahebrahatwad4840 Час назад
Bjp विजय होणारच
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Час назад
जरांगे पाटील जनता खुप हुशार आहे पाडण्या पेक्षा मतदानावर बहिष्काराची घोषणा करा.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 31 минуту назад
आपण बहिष्कार टाकला म्हणजे काय होणार नाही.बाकीच्या लोकांना गाजर दाखऊन त्यांची मते घेणार.
@ikpathan1019
@ikpathan1019 4 минуты назад
तू बीजेपी चा माणूस आहे. बहिष्कार कशामुळे करायचं म्हणजे बीजेपी चा मार्ग मोकळा.!
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 39 минут назад
हे सर्व मराठा समाजाने एकजुटीने पुढील वाटचाल करावी ही विनंती. मराठा समाजाने सरकारने खेळत असलेली चाल लक्षात घ्या कारण रात्र वै-याची आहे जागे राहावे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. तुर्तास इतकेच....
@खरआहे_तुमचं
@खरआहे_तुमचं 58 минут назад
येणार तर महायुती.. जय ओबीसी ❤
@dattatraykhedkar3713
@dattatraykhedkar3713 Час назад
तुम्ही आंदोलन फक्त तुतारी साठी. करताय ओ दादा तुम्ही समजा साठी करा पवार साठी नको
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 2 часа назад
पवार साहेब पण देत नाही पाटील कीतीही पटकली तरी आरक्षण भेटणार नाही
@pandupowar5399
@pandupowar5399 2 часа назад
निवडणुकीत लवडे लावणार २००%
@NavnathDharpale
@NavnathDharpale Час назад
Gheun dakhu
@snehalbhandarge7702
@snehalbhandarge7702 Час назад
पवार साहेबानी किमान लाठय़ा तरी नाही मारल्या जनतेवर.. एका विशिष्ट समाजाचा बोलून कधी अपमान केला नाही.
@ishwargarudkar8026
@ishwargarudkar8026 Час назад
महाराष्ट्रात फक्त आता ओबीसी पँटन
@bdl1-i1f
@bdl1-i1f Час назад
Shet..😂 Marathach factor.. hariyana nahi he
@ishwargarudkar8026
@ishwargarudkar8026 55 минут назад
@@bdl1-i1f पण भाजप सत्तेत येणार
@bdl1-i1f
@bdl1-i1f 50 минут назад
@@ishwargarudkar8026 loksabhela jhoplela kay tu.. Ya rajyacha baap Maratha ani bapasamor natak Kel ki mag loksabhesarkhi halat karun takto baap..😂😆
@popatfunde2517
@popatfunde2517 28 минут назад
लवडा करत नहीं तुम्ही,तुमचं झालंय आस भीक द्या, पण भिकारी म्हणू नका, दोन हाना,पण पाटील म्हणा😂 ​@@bdl1-i1f
@GangdharMagar
@GangdharMagar Час назад
एक मराठा लाख मराठा पाटलासोबत
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 Час назад
पाडा तूम्ही आसेही मराठे पाडले आजून जरी पाडले तरी हारकत नाही जो तूतारीचया नादी लागतो तो मराठाच पाडतो उदा पुणे जिल्ह्यातील ओबीसी तूतारीचा खासदार निवडून आनला मराठा पाडला हे सत्य
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 37 минут назад
काय केले मराठा म्हणून त्यांनी
@ishwargarudkar8026
@ishwargarudkar8026 Час назад
पोटात दुखतोय जुलाब होतय वाटतय
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 39 минут назад
भुजबळ ला
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 32 минуты назад
😂
@baluVidhate-rf5pz
@baluVidhate-rf5pz 33 минуты назад
याला बोला यची आकल नाही जरागे पाटील कशाचे ते साग
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 2 часа назад
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे , कायम पाटला सोबत
@prakashgadekar2564
@prakashgadekar2564 Час назад
लई पिसाळ लय
@vickybodake3387
@vickybodake3387 Час назад
Bhuk ajun jorat betya
@shreemule396
@shreemule396 2 часа назад
एक मराठा लाख मराठा
@Ravi_Bhagwat
@Ravi_Bhagwat Час назад
मनोज जारांगे खर च दम असेल तर रोहित पवार राधाकृष्ण विखे संजय क्षीरसागर पृथ्वीवर चव्हाण अशोक चव्हाण ला pad मराठा अवलाद असेल तर
@baluphalke4261
@baluphalke4261 Час назад
तू तुझबघ
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 57 минут назад
आता bjp चे जे उभे राहतील त्यांचा सुफडा साफ करू मग बगु कसे सत्तेत राहतात ते.मुस्लिम समाज बरोबर आहेत bjp चा सुफडा साफ करायला.
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 2 часа назад
जय ओबीसी ❤
@kadumakad7151
@kadumakad7151 2 часа назад
कीती हा जळफळाट, पाटील तूम्ही मराठ्यांचे इतर समाजासोबत संबंध खराब केले 😢
@jspnjp
@jspnjp Час назад
अरे माकडा तुला काय कळतंय?काय अभ्यास आहे तुझा?
@snehalbhandarge7702
@snehalbhandarge7702 Час назад
कसे खराब केले? बाकीच्या जातींच्या आरक्षणाला स्पष्ट पाठींबा देवून खराब होतात का संबंध?
@swapniljadhav6738
@swapniljadhav6738 Час назад
​@@snehalbhandarge7702 BJP च पेड अकाउंट आहे
@swapniljadhav6738
@swapniljadhav6738 Час назад
​@@snehalbhandarge7702 त्यामुळे reply देऊ नका
@nilesh.j935
@nilesh.j935 42 минуты назад
म्हणजे तुम्ही जातीच्या नावाने आरक्षण घेऊन मराठा समाजाला जातीवादी ठरवू पाहता खूप हुशार कि राव तुम्ही
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 56 минут назад
मराठ्यांचा वाघ 🚩🚩
@ArunKagbatte
@ArunKagbatte Час назад
288 उभे करा
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t Час назад
अखंड मराठा कायम जरांगे पाटलांसोबत आहे 🚩🚩
@abhilashbelambe175
@abhilashbelambe175 34 минуты назад
आम्ही मराठे आहोत पण पाटलांन सोबत नाही कारण पाटील तुतारी वाजवत आहेत
@hiralaldhumal7853
@hiralaldhumal7853 53 минуты назад
जरांगे दादा आता फक्त देवेंद्र फडणवीस वर बोलून थांबायचे नाही...आता एकनाथ शिंदे ला पण धारेवर धरा..जर का त्यांचं फडणवीस समोर काही चालत नाही तर मुख्यमंत्री पदावर का बसले आहेत ते.
@pankajpandhare7573
@pankajpandhare7573 Час назад
kiti jalato direct disatay na jatiwadi
@dineshpalwa640
@dineshpalwa640 Час назад
दम देऊन आरक्षण मागतो
@mohansabale9782
@mohansabale9782 Час назад
काही उमेदवार पडणार नाही हे असेच बोलणार
@kirannarwate981
@kirannarwate981 57 минут назад
आता सरळ कळलंय मराठा बांधवाना कि हे राजकारण करत आहे.... मला फक्त एक सांगा हेच बोललेले कि आम्ही उमेदवार उभा करू.... का नाही केले... सांगा ना..
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 51 минуту назад
सर आम्ही जर उमेदवार उभे केले की bjp चा उमेदवार निवडून येईल पाटील सर्व जाणून आहेत तुम्ही आम्हाला सांगू नाका आम्ही पडणारच
@kirannarwate981
@kirannarwate981 47 минут назад
@@RajendraBale-l8c sirji मग पडणार तर मग कोणाला मतदान करणार सांगा कळू द्या
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 34 минуты назад
Bjp सोडून कोणीही येऊ दे त्याला मतदान करणार ओवेसी ला सुद्धा मतदान करणार.
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 27 минут назад
@@kirannarwate981 सर bjp सोडून कोणाला पण करू शकतो आगदी obc sc st कोणी पण आसो फक्त तो bjp मध्ये नको
@kirannarwate981
@kirannarwate981 24 минуты назад
@@RajendraBale-l8c ok sirji
@rudraghodke6457
@rudraghodke6457 Час назад
ज्याच जळत त्याला कळत....... ही तळमळ आहे.......
@nchougale6327
@nchougale6327 42 минуты назад
फक्त मनोज दादा 👌🏻👌🏻
@ratanbobade6971
@ratanbobade6971 43 минуты назад
गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे आमचा पण विचार केला पाहिजे खासदार आमदार असतील तुमच्या सोबत म्हणून आम्ही काय सगळी गरीब मोठं नाही आमचा पन सरकारने विचार केला पाहिजे आमचे मराठीचे मत तुम्ही घेत नाही का आमचा का विचार करत नाही आमचा पण विचार केला पाहिजे विटीत फक्त आमचे जरांगे पाटलाला का धरतात आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@satishdhage7039
@satishdhage7039 4 минуты назад
ज्यांनी जरांगेला डोक्यावर घेतले तेच त्याला पायदळी तुडवणार आहेत....फारच अहंकारी आहे तो मॅनेज जरांग्या...
@appakolakar5568
@appakolakar5568 2 часа назад
संपूर्ण ओबीसी समाज हाके साहेबांसोबत आहे
@siddheshpatwardhan4920
@siddheshpatwardhan4920 Час назад
Hake ek number manus
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 59 минут назад
मराठा समाज सोबत आहे दादा . सरकार जाणूनबुजून अस करत आहे हे कळत आहे
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq 48 минут назад
खरय दादा येवलेकर
@ravindr284
@ravindr284 4 минуты назад
कश्याला विनंती, विनवणी करायची, महिना राहिला, स्वतःचे उमेदवार निवडून आणायांचे व obc मधून आरक्षण घाययचे
@ganeshmundhe399
@ganeshmundhe399 30 минут назад
दादा आज किती pack मारले आहेत??😂😂😅😅
@anishamundhe4988
@anishamundhe4988 9 минут назад
प्याक मधि गांजा टाकून पितो
@kashinathaursang1866
@kashinathaursang1866 Час назад
जरागे साहेब, आता तरी 288 शिट लडवून, मुख्यमंत्री व्हा विनंती आहे...
@shribaji536
@shribaji536 Час назад
याला माहिती आहे फक्त मराठ्यांच्या matane काहीही होणार नाही...घाबरतोय
@ratanbobade6971
@ratanbobade6971 36 минут назад
जरांगे दादा तुम्हाला कळकळीची बहिणीची विनंती आहे फक्त आपले उमेदवार उभे करा तुम्ही दगड उभा केला तरी त्याला पाठिंबा आमचा आहे
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 2 часа назад
जाट पॅटर्न होणार महाराष्ट्रात शंभर टक्के
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 Час назад
काही होऊं शकत नाही
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 Час назад
@@ganeshshendge2952 शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात सुद्धा लोक जातीला खूप महत्व देतात.
@parmeshwarsargar8541
@parmeshwarsargar8541 Час назад
Only obc
@rameshmore25
@rameshmore25 Час назад
सकल मराठा समाजाला 10% SEBC आरक्षण आहे त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही... कोर्टात ते टिकेल....आणि नाही टिकले तर EWS ची मर्यादा वाढवली जाईल मराठा समाजाची लोकसंख्या पाहता... चिंता नसावी ही अपेक्षा... मा. साहेबांनी फक्त सकल मराठा समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न करू नये ही अपेक्षा
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq 49 минут назад
एक मराठा लाख मराठा 💪
@laxmanchaudhari2940
@laxmanchaudhari2940 Час назад
गरजवंत मराठायांनो जागे व्हा
@rahulborse8207
@rahulborse8207 28 минут назад
मनोज दादा साहेब सर्व करा पण निवडणूक लढवू नका कारण मत दुभाजक होईल आणि परत हेच निवडून येतील
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Час назад
महाराष्ट्रात हरियाणा ची पुनरावृत्ती होईल की काय असा प्रश्न पडलाय. तंत्रज्ञान फार पुढे गेलय आता.जीथ अडचण तिथ तंत्रज्ञानाचा ऊपयोग. काहीही करा निकाल लागलेवर लक्षात येईल सर्वांच्या।
@SohamP-tr8rt
@SohamP-tr8rt Час назад
Patil ❤
@RamprashadMukane
@RamprashadMukane 9 минут назад
उमेदवार द्या म्हणून बोंबलणारया ईतकं यड समजलं काय जरांगेपाटलांना, शांतपणे पहायं पुढे पुढे काय होणार आहे ते
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx 37 минут назад
हि फडणवीस ची चाल आहे पाटील वेळीच या टिम ला ओळखा नाहीतर आजपर्यंत ची तुम्हची मेहनत पाण्यात जाईल निष्ठावंत उमेदवार उभे करा हा एकमेव पर्याय आहे काय होइल ते होइल जातीयवादावर मतदान होणार 100% जरांगे पाटील आप आगे बढो हाम तुम्हारे साथ है नांदेड ता नायगाव बाजार धन्यवाद 🎉🎉
@SohamP-tr8rt
@SohamP-tr8rt Час назад
पाटील ❤❤
@badrikakde1974
@badrikakde1974 11 минут назад
Ek maratha lakha maratha ❤❤
@dattatraykhedkar3713
@dattatraykhedkar3713 56 минут назад
BJP विजय होणार रे बाळा
@krushnanaringe6389
@krushnanaringe6389 10 минут назад
हरियाणा जाट समाज, आणि महाराष्ट्रातील मराठा, नेहमी सरकारला ब्लॉकमेल करीत आला, ज्याप्रमाणे हरियाणातील जाट, बिजेपी ने सोडून दिले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा सोडून दिले तरच, विकास पण होणार आणि सरकार पण स्थिर राहणार. काळाची गरज हीच आहे.
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Час назад
सरकार येत जात असत..bjp cha अस्त सुरू झालं
@navnathmane6799
@navnathmane6799 Час назад
😂😂😂
@bapujadhav4022
@bapujadhav4022 11 минут назад
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Час назад
करा ना मग 288 उभे. विरोधकांच्या मूद्यावर गप झाल. हे
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 31 минуту назад
नाही आता आम्ही पाडणार 😂
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 7 минут назад
@@jaijavanjaikisanjaihind2559 त्या साठीच हा खेळ चालू आहे
@MahimaSonawane-z7y
@MahimaSonawane-z7y 30 минут назад
आघाडी सरकार जर आले तर ते ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत का? आघडीन आपली भूमिका जाहीर करावी
@SudhakarMhase
@SudhakarMhase 9 минут назад
दादा नकीच एक मराठा लाख मराठा 🔥🚩🚩🚩💪💪💪
@nddighe
@nddighe 59 минут назад
सुपडा साप होणारं 100%
@babanmaharnor4396
@babanmaharnor4396 Час назад
जरांगे शरद पवार यांच्या विरोधात बोलणार का
@VJP77
@VJP77 Час назад
मला फक्त एवढच म्हणायचं आहे फक्त फडणवीस यांना टार्गेट करू नका, कारण त्यांनीच फक्त समाजासाठी काम केलेलं आहे, पण विनाकारण सुसंस्कृत माणसाला टार्गेट केलं गेलेलं आहे,समाजाने पण भावनिक होऊन निर्णय घेऊ नये...महाराष्ट्राला फक्त प्रगतीकडे सर्व जण नेऊ या, आणि मोदींना साथ देऊया...आरक्षण हे कायद्याच्या कक्षेच्या बाहेर देता येत नाही, मग कोणीही निवडून येऊ द्या, समाजाची मते घेण्यासाठी हा पण निर्णय सरकार घेऊ शकत होते पण नाही घेतला, सेपरेट 10% आरक्षण दिलं, कारण सरकारला माहित आहे ओबीसी मधून आरक्षण कायद्यात ते टिकत नाही, नाहीतर निवडणूक आली म्हणून हा निर्णय घ्यायला त्यांना कोणी रोखल असत..सांगा तुम्हीच.. 🚩🚩🚩🙏
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 27 минут назад
50% च्या वरती आरक्षण टिकत नाही ते अधिकार संसद ला आहेत व केंद्रात bjp सरकार 10 वर्ष पासून आहे मग घ्या ना निर्णय आम्ही नाही ओबीसी मधून आरक्षण मागत. उगीच अक्कल पाजाळू नको.
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 45 минут назад
बरं तुम्हाला आता 288 ऊभे करायला अडचण काय आहे दादा
@harishpawar2547
@harishpawar2547 54 минуты назад
BJP चा घळा भरला आता मराठा उत्तर देणार
@skumarchordiya5052
@skumarchordiya5052 18 минут назад
Only OBC. Only bjp
@pgpratiksmart790
@pgpratiksmart790 Час назад
tuzat dam ahe ka...shivya deto jativad karto...bad bad karto...tutari vajavto...pankja tai obc netya virodhi sabha gheto...tuza ekach agenda bhajpa virodh karto ani tutari vajavto
@Askmepuzzles
@Askmepuzzles Час назад
50 veles sangitla😂
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Час назад
श्रीमंत आणि गरीब मराठा एकत्र होण्याची हीच ती वेळ
@parkashgala2336
@parkashgala2336 Час назад
मी युति सरकार च्या योजने चा लाभ धेतला आहे।। माझा मत युति सरकार ला।। जय महाराष्ट्र।।
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 19 минут назад
पवार साहेबांना विचार करून स्टेटमेंट द्या
@harshitazalani345
@harshitazalani345 32 минуты назад
जयश्री राम ❤❤❤
@yuwarajpatil2740
@yuwarajpatil2740 Час назад
जरांगे अरे राजकारण करायच असेल तर उघड कर.... उगाच नाटक करू नकोस लोकांना काय समजतोस रे
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 53 минуты назад
😮😮😮😢
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 29 минут назад
बरं ठीक आहे करू आम्ही पाटलाबरोबर आहे
Далее
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 450 тыс.
ОРБИЗ-ГАН за 1$ vs 10$ vs 100$!
19:01
Просмотров 448 тыс.
Changing The Flag Of The Countries #countryballs
00:18
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 450 тыс.