Тёмный
No video :(

नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार. Cidco 11000 flats are ready in Navi Mumbai. 

RK Property News
Подписаться 183 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार. Cidco 11000 flats are ready in Navi Mumbai.
‪@RKPropertyNews‬
म्हाडा मुंबई: अत्यल्प गटासाठी 87 नवीन घरे. नवीन नियम लागू होणार. Mhada Mumbai:EWS group 87 Flats.
• म्हाडा मुंबई: अत्यल्प ...
म्हाडा मुंबई: कोणत्या गटासाठी किती घरे? सविस्तर माहिती.MHADA Mumbai: How many houses for which group.
• म्हाडा मुंबई: कोणत्या ...
म्हाडा मुंबई लॉटरीतील घरे परवडणारी आहेत का?Are Mhada Flats Affordable?
• म्हाडा मुंबई लॉटरीतील ...
म्हाडा मुंबई 3BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 3BHK sample Flat.
• म्हाडा मुंबई 3BHK सँपल...
म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.
• म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगाव 1BHK अत्यल्प गट. Mhada मुंबई Lottery गोरेगांव 1BHK Sample flat.
• म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
म्हाडा मुंबई लॉटरी उत्पन्न गट म्हणजे काय? सविस्तर माहिती.Mhada Mumbai Lottery Income Groups details.
• म्हाडा मुंबई लॉटरी उत्...
म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे. Documents required for Mhada Mumbai Lottery 2024.
• म्हाडा मुंबई लॉटरीसाठी...
नवी मुंबईतील 20% योजनेतील एक हजार घरांवर डल्ला. Builders make fraud for 1K flats in Navi Mumbai.
• नवी मुंबईतील 20% योजने...
म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
• म्हाडा मुंबई जाहिरात ल...
म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
• म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
• आगामी म्हाडा मुंबईतील ...
म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
• म्हाडा मुंबई लॉटरी 202...
सिडको लॉटरीचा निकाल कधी?दुकानांची बोली कधी? When will Cidco announce the lottery result & eauction.?
• सिडको लॉटरीचा निकाल कध...
म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
• म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
• कशी आहेत सिडकोची बामणड...
सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
• सिडको लॉटरी द्रोणागिरी...
म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
• म्हाडाची आता मागेल त्य...
सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
• सिडको आणणार नवीन योजना...
घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
• कशी आहेत सिडको 2024 मध...
मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
/ dvf2edlvot
म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
• म्हाडाच्या मुंबईतील घर...
म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
• म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
• मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
• मुंबई म्हाडाची शिल्लक ...
म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
• म्हाडाची अजून एक लॉटरी...
म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
• म्हाडाच्या 4882 घरांची...
म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
• म्हाडा मुंबई मुलुंड ये...
आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
• आगामी नवीन मुंबई लॉटरी...
म्हाडाची तब्बल अकरा हजार घरे खाजगी संस्थेमार्फत विकणार. Mhada will sell flat by Private company.
• म्हाडाची तब्बल अकरा हज...
आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
• आज पासून म्हाडाच्या मु...
म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
• म्हाडाची लॉटरी लागली प...
म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
• म्हाडाची मुंबई जाहिरात...
पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
• पत्राचाळ गोरेगांव येथे...
खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
खुशखबर मुंबईत म्हाडाची दुकानांची योजना लवकरच. Mhada will announce shops scheme soon in Mumbai.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
गोरेगांव म्हाडा दुकान साईट विजीट. Site Visit to Goregaon Mhada Commercial Complex.
• गोरेगांव म्हाडा दुकान ...
#mhada
#म्हाडा
#mhadamumbai
#cidcolottery

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@user-tk3uk2eh7r
@user-tk3uk2eh7r Месяц назад
कामं चांगली होत नाही आहे कुठे प्लास्टर पडतं आहे किंवा लिकेज होते आहे
@bag9845
@bag9845 Месяц назад
चार मजल्यांच्या इमारती नीट बांधता आल्या नाहीत आणि आता २५-२५ मजल्यांच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत.
@kirankamble4629
@kirankamble4629 Месяц назад
बी जी शिर्के चा कामाचा दर्जा बरोबर नाही आहे याला सिडको चे अधिकारी पण जबाबदार आहेत लक्ष देऊन काम करून घेत नाहीत .
@jaynendramaraskolhe9201
@jaynendramaraskolhe9201 Месяц назад
शिर्के नी खूप बेकार काम केले आहे. घरामध्ये लीकेज चे खुप प्रॉब्लम्स आहेत.
@prashantnarsale2746
@prashantnarsale2746 Месяц назад
Same
@sunilkhamkar1182
@sunilkhamkar1182 Месяц назад
तळोजा आणि उलवे सोडून कुठे घर तयार आहेत.......बाकीचे सगळे under-construction आहेत
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand Месяц назад
शिर्के यांनाच कस मिळते contract....
@samadhandagade3188
@samadhandagade3188 20 дней назад
R K Properties tumchi mahiti Chan aahe
@himmatshelke9727
@himmatshelke9727 Месяц назад
ऐकायला मिळते आहे कि या लोकेशन ची घरे लाॅटरीच्या नावाखाली टेबलाखालून बुक केली जात आहेत. हे खरे आहे का ❓
@dilipshivgan716
@dilipshivgan716 Месяц назад
Of course
@Balupawar-wx3nt
@Balupawar-wx3nt Месяц назад
मी पण आयकल
@dskarpe3152
@dskarpe3152 Месяц назад
7000 घरे दाखवता त्यात तळोजा 6000 ठेवता
@SwatiGosavi-yg9nj
@SwatiGosavi-yg9nj Месяц назад
B ji shirkech kam khrab aahe
@Balupawar-wx3nt
@Balupawar-wx3nt Месяц назад
द्रोणगिरी नोड मध्ये नवीन लोकेशन आहे का
@rohinibhalerao5296
@rohinibhalerao5296 Месяц назад
Namaskar sir... Mi house wife ahe maza nava var ek hi ghar nahi... Pan gavchi padik jamin vikun mi te ghar gheu shakte ka?.. thank you
@shreeraj7177
@shreeraj7177 Месяц назад
Ho nakkich. income certificate lagel tumhala pn.
@puneetkotian6168
@puneetkotian6168 Месяц назад
Good Information 👍
@rohitgovekar7881
@rohitgovekar7881 Месяц назад
Sir ciddco railway stations near chi lottery kadhi asnar
@vishalavhadvlog8637
@vishalavhadvlog8637 28 дней назад
Last date ky ahe application chi
@ammarshaikh3230
@ammarshaikh3230 Месяц назад
Mi maze ghar cidco la return kele karan mala ashi kosalnari ghare nahi pahije 2 paise jast gele tari chaltil pan leakage ghare nako bhadekaru pan nahi rahayla baghat ashya ghara madhe sarva bhinti pokal aahet .mazi room vikat ghyayla suddha koni nahi mhanun mi cidco lach parat dili aani taloja madhe tar chukun pan hath taku naka ratra bhar ghan chemical cha vaas gharat yeto.sarva aajari padtat davakhane bharlyat doctor lokanchi maja aahe kamvayla.
@Sachin98098
@Sachin98098 Месяц назад
मला दया मि घेतो विकत कुठल्या सोसायटी मधे आहे तलोजा मध्ये
@ammarshaikh3230
@ammarshaikh3230 Месяц назад
@@Sachin98098 cidco la return kele .
@Sachin98098
@Sachin98098 Месяц назад
@@ammarshaikh3230 kimmat kiti hoti
@SanjayVelukar
@SanjayVelukar 28 дней назад
Ews ची किंमत किती असेल आणि कधी जाहीर करणार आहे सिडको लॉटरी
@SwatiVelukar
@SwatiVelukar 29 дней назад
Hii sir gharanchi price kiti ahe
@surendrachalke7734
@surendrachalke7734 Месяц назад
मी नवी मुंबईतील कामोठे, येथे राहत आहे तर मी फॉर्म भरू शकतो का?
@bhorvishal1717
@bhorvishal1717 Месяц назад
राहण्यावरून पात्रता ठरत नसते, तुमच्या मालकीचे नवी मुंबईत घर नसावे..
@shailendranaik796
@shailendranaik796 Месяц назад
Prime location flat cha price kai aahe?
@puneetkotian6168
@puneetkotian6168 Месяц назад
Can you show all videos
@aabatiwale19
@aabatiwale19 Месяц назад
Pan form kadhi nignar ahe
@DayaKadam-vv4dw
@DayaKadam-vv4dw Месяц назад
तलोजा द्रोणागिरी चा निकाल कधी होणार आहे
@aaradhyarandhe9419
@aaradhyarandhe9419 Месяц назад
19 July 2024.
@rahulwalkoli4826
@rahulwalkoli4826 Месяц назад
Price kiti ahe
@MayuriDongre-gl9wx
@MayuriDongre-gl9wx 24 дня назад
घरांची किंमत किती आहे
@maheshyeralkar8725
@maheshyeralkar8725 11 дней назад
शिक्रे contruction म्हणजे बकवास चौकस पणा नाही.
@ak_vision
@ak_vision 25 дней назад
Diwara var silan aahe cidco flat made
@gracefulworld4626
@gracefulworld4626 28 дней назад
Mmashi chi gabd 75000 rs ... zhaat nahe ye lavdayvr 5k che 75k kadhi zhale samjle pn nahe
@dgjad1885
@dgjad1885 22 дня назад
Construction qulity3rd class,likeg eetc,very bad condition
@nizargulmani530
@nizargulmani530 11 дней назад
Third class construction qualify of Cidco constructed buildings
@rajansawant283
@rajansawant283 24 дня назад
Chagale bilding nahit
@rajansawant283
@rajansawant283 24 дня назад
Lokache givashi keltat
@nandumarwaikar3175
@nandumarwaikar3175 Месяц назад
माझ्या नावावर सिडको फ्लॅट आहे तरी माझ्या पत्नी किंवा मुलाच्या नावावर सिडकोचा फॉर्म भरू शकतो का? या व्हिडिओ मधील फॉर्म केव्हा भरू शकतो ?
@bag9845
@bag9845 Месяц назад
अजून दहा घरे घ्या म्हणजे गरजवंतांना घरे मिळणार नाहीत.
@samadhanlade9621
@samadhanlade9621 Месяц назад
हो भरू शकता पण लॉटरी लागेल की नाही सांगता येत नाही
@bhorvishal1717
@bhorvishal1717 Месяц назад
पती-पत्नी आणि 18 वर्षांच्या आतील मुले म्हणजे कुटूंब, मुलगा 18 वर्षापेक्षा मोठा असेल तर मुलाच्या नावाने फॉर्म भरू शकता
@rahulgole6665
@rahulgole6665 Месяц назад
Khar ahe jyana ghar ahet tyanach prt prt miltat Ani garaj ahe te vanchit rahtat​@@bag9845
@pranavgadhave7060
@pranavgadhave7060 Месяц назад
Nahii bharuu shakat ..
@roamingking1
@roamingking1 Месяц назад
Video made time waste kiti kar taa
@SantoshX-e5r
@SantoshX-e5r 28 дней назад
Tumch sir Ekdam barbar ahe
@ganesh994510183
@ganesh994510183 Месяц назад
LIG group मध्ये एक व्यक्ति किती लोकेशन साठी आवेदन करू शकतो? आणि त्या साठी काय नियम आहेत? एका वेळी दोन जागी घर लागल्यास काय होणार ? कृपया मार्गदर्शन करावे
@dskarpe3152
@dskarpe3152 Месяц назад
कोन घेणार आणि prime लोकेशन्स म्हणे
Далее