माझी पण इच्छा आहे महिंद्रा थार ही गाडी घेण्याची... आणि स्वामींच्या कृपेने ते लवकरच पूर्ण होणार आहे... हे देखील मला ठाऊक आहे... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
1:45 आणि 3:16 चिन्मय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपण रस्त्यावरून गाडी कोणत्या बाजूने चालवतो ह्यावरून ठरतं लेफ्ट-हॅण्ड की राईट-हॅण्ड. भारतात गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात. लेफ्ट-हॅण्ड म्हणजे भारतात चालवायची पद्धत. राईट हॅण्ड म्हणजे अमेरिकन पद्धत. स्टिअरिंग कुठे आहे ह्याचा काहीही संबंध नसतो.